Sharad Pawar Meets PM Modi | नरेंद्र मोदी शरद पवार भेट, पवारांच्या एका डावात ३ विकेटा Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 40

  • @vibhuteprasad988
    @vibhuteprasad988 9 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    नेहमी प्रमाणे यांना शेट्ट काही माहित नसतं

  • @surajpatole8194
    @surajpatole8194 9 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    म्हणून जितेंद्र आव्हाड लय गोड गोड बोलत आहे 😂😂😂

  • @NarendraMohitepatil
    @NarendraMohitepatil 9 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    पवार साहेब भेटीत. एकच ठरू शकते त्यांना नितीश कुमार चंद्रा बाबु नी हात वर केले की उद्धव ठाकरे चे आणी राष्ट्रवादीचे खासदार एक करून सरकार वाचऊ शकते ही पवार साहेबांची खेळी नसून नरेंद्र मोदी ची खेळी आहे..

  • @Indiavioce
    @Indiavioce 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    त्यांना सवय आहे तळ्यात मळ्यात राहायचं

  • @Sandy-fy4ri
    @Sandy-fy4ri 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    5 वर्षे संरक्षण कवच राज्य आणि केंद्र सरकार पासून.

  • @veermalhar28
    @veermalhar28 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    विकेट फिकेट काही नाही... उग् गप बसा 😂

  • @pankajthombare4941
    @pankajthombare4941 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    याबाबतीत तुमचा विषय काय भारी नाही

  • @rantadipbhagat1867
    @rantadipbhagat1867 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुम्ही फक्त तुमच्या टीआरपी वर ध्यान द्या नाहीतर तुमची पण विकेट पाडतील, पवार साहेब

  • @GAUTAMPANSARE
    @GAUTAMPANSARE 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    ठाकरे, शिंदे आणि अजितदादा यांना दिलेला हा सूचक इशारा आहे.

  • @subashkulkarni6738
    @subashkulkarni6738 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ऊगीच पाण्यात जाळ काढायचा बाकी काही नाही.महायुतीचे तकलीफ मुख्यमंत्री आटरणीय एकनाथ शिंदेजी यांना असेच दोनदा भेटले .

  • @DattatrayaSutar-et2ut
    @DattatrayaSutar-et2ut 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शरद पवार ना betaylaa हाको न दाढीवाला

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पोरीच्या पुढील भवितव्य ची काळजी?? पदर पसरून तिला घ्या म्हणून सांगायला गेले होते.

    • @ManviBansode-j2d
      @ManviBansode-j2d 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Only pawar is power maharashtra

  • @TheRock_1819
    @TheRock_1819 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भंडाऱ्यात गेले तर बुंदी संपली बाहेर आले तर चप्पल चोरीला गेली
    येऊ नको तर कोणत्या गाडीत बसू
    😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @yashvantbarhate
    @yashvantbarhate 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    अकलेचे तारे तोडत आहे हे लोक

  • @akture51
    @akture51 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Devendra fadnavis saheb ata cm zale sir...

  • @AapliSanskruti-drVjambagi
    @AapliSanskruti-drVjambagi 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    उद्धव ठाकरे तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना टरबूज,तू तरी राहशील नाही तर मी तरी राहीन...असं म्हणाला होता...आता का त्यांच्याकडे गेला...

  • @amolbhujbal6852
    @amolbhujbal6852 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुंगेरी लाल के सपने किती दिवस असा खोटा प्रचार करणार

  • @ameetthorat7535
    @ameetthorat7535 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jithe khayala milel tithe ja ani kha .

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    मीडिया तिखट मीठ लावून विषय चघळून चघळून मोठा करत आहे

  • @somnathtaware1587
    @somnathtaware1587 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    April mahinyapasun delihtil rajkaran badlel. Modincha sattecha vishya sampnyakade ahe.

  • @ramdasnanaware1721
    @ramdasnanaware1721 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Pawarachya dawat 3 kay saglya mhanje10 vicket gelya mhana

  • @mayurbhoskar743
    @mayurbhoskar743 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂😂😂😂😂 sagda game suru aahi derecot kone karu shakt nhi pan kara lagele ase kahi😂

  • @Justcheeeeel
    @Justcheeeeel 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kahi faltu charcha karu naka kahi shijst nahiye.....one nation one election sati 2/3 majority pahije ...sharat pawar kayamch absent asta jeva mejor bill pass honar asta

  • @sureshpingle4070
    @sureshpingle4070 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रथमेश
    पवार यांची भाजपा ला गरज नाही...
    पवार पावर संपली आहे..
    तुम्ही 6 मिनटात महत्वाचं काहीच सांगितले नाही आणि परत पवार पुराण सांगत बसू नका.. आणि व्हिडिओ फालतू आहे

  • @GorakhDhube
    @GorakhDhube 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सगळ्यांना कळल आता हा चहावाला सामान्य माणूस नाही सगळ्यांच्या रुदयात बसलेला आहे जय श्रीराम 🚩🚩

    • @sujaltayde4592
      @sujaltayde4592 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      अंधभक्त 😂😂😂😂😂

    • @sambhajibhosale2869
      @sambhajibhosale2869 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      रांजण भरल्यानंतर कळेल

    • @sambhajibhosale2869
      @sambhajibhosale2869 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      चहावाल्याचं पापाचे रांजण भरल्यानंतर कळेल.

  • @anilvyavahare5664
    @anilvyavahare5664 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂

  • @Dnyanukhurud78
    @Dnyanukhurud78 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Deva Bhau cm ahe ata

  • @shyamgoudapatil1051
    @shyamgoudapatil1051 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    चुकीचे विश्लेषण...
    दिशाभूल करणारी बातमी
    नरेंद्र मोदी यांच्या एका भेटीने कधी देवेंद्र फडणवीस यांना काट शह देणे शक्य आहे का किंवा असा निष्कर्ष काढणे योग्य आहे का
    कुठल्यातरी एका राजकीय पक्षाच्या हिताच्या दृष्टीने ही बातमी देण्यात येत आहे असे वाटते

  • @SalimShaikh-wq9by
    @SalimShaikh-wq9by 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुझा विषयच काही कळत नाही

  • @hemantphadnis8778
    @hemantphadnis8778 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    म्हातार्याला चार आणे किंमत उरली नाही. साहित्य संमेलनाचा पुळका ह्याला पार गार पडल्यावर आला का?