रात्री गडावर ट्रेकर्सना आलेला भयानक अनुभव - Marathi Horror Story

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
  • जोडून सुट्टी आल्यामुळे इतिहासाची आवड असणारे मोहित दादा गडाचा अभ्यास करण्यासाठी आपल्या ग्रुप समवेत ट्रेकसाठी निघाले.. दिवस उन्हाळ्याचे असल्याने त्यांनी रात्रीच ट्रेकला जाण्याचे ठरवले होते.. काही वेळातच ते सगळे गडावर पोहोचले.. तिथे कॅम्प set करून शेकोटी पेटवून त्याच्या भोवती गप्पा मारत बसले आणि तितक्यात त्यांना कोणीतरी चामड्याचे चप्पल घालून येत असल्याचा आवाज आला.. सर्वांची नजर अवतीभवती फिरू लागली आणि त्यावेळी त्यांना दूरवरून एक ६ फुटी पुरुषी आकृती येत असल्याची दिसली आणि नेमकी वेळ होती अमवास्येची!!
    WhatsApp Channel Link
    whatsapp.com/c...
    काही गाजलेले "भुतांचे किस्से"!!
    भुतांचे किस्से | भाग १२५ | काजवा कट्टा
    th-cam.com/users/li...
    भुतांचे किस्से | भाग १२१ | काजवा कट्टा
    th-cam.com/users/li...
    भुतांचे किस्से | भाग ११२ | काजवा कट्टा
    th-cam.com/users/li...
    भुतांचे किस्से | भाग १०१ | काजवा कट्टा
    th-cam.com/users/li...
    भुतांचे किस्से | भाग ९३ | काजवा कट्टा
    th-cam.com/users/li...
    भुतांचे किस्से | भाग ८९ | काजवा कट्टा
    th-cam.com/users/li...
    भुतांचे किस्से | भाग ८६ | काजवा कट्टा
    th-cam.com/users/li...
    भुतांचे किस्से | भाग ८० | काजवा कट्टा
    th-cam.com/users/li...
    भुतांचे किस्से | भाग ७६ | काजवा कट्टा
    th-cam.com/users/li...
    भुतांचे किस्से | भाग ३५ | काजवा कट्टा
    th-cam.com/users/li...
    भुतांचे किस्से | भाग २३ | काजवा कट्टा
    th-cam.com/users/li...
    भुतांचे किस्से | भाग १५ | काजवा कट्टा
    th-cam.com/users/li...
    तुम्ही लिहिलेल्या कथा किंवा रेकॉर्ड केलेला भयानक अनुभव मला खालील लिंकवर पाठवू शकता
    t.me/kaajwa
    PLEASE DON'T CLICK ON THIS LINK
    bit.ly/3Iqy55I
    खुनशी पिशाच्च । भाग १ । चाळेगत । मराठी भयकथा
    • खुनशी पिशाच्च । भाग १ ...
    खुनशी पिशाच्च । भाग २ । चाळेगत । मराठी भयकथा
    • खुनशी पिशाच्च । भाग 2 ...
    खुनशी पिशाच्च । भाग ३ । चाळेगत । मराठी भयकथा
    • खुनशी पिशाच्च । भाग 3 ...
    पावसातील ती (प्रेमकथा) भाग पहिला
    • पावसातील ती | प्रेमकथा...
    पावसातील ती (प्रेमकथा) भाग दुसरा
    • पावसातील ती | प्रेमकथा...
    पावसातील ती (प्रेमकथा) भाग तिसरा
    • पावसातील ती | प्रेमकथा...
    अमानवीय । भयानक अनुभव
    • पिंपळाच्या झाडाखाली ड्...
    हडळ । भयकथा । भाग पहिला
    • हडळ । खंबाटकी घाट | मर...
    हडळ । भयकथा । भाग दुसरा
    • हडळ । खंबाटकी घाट । मर...
    तुमच्याकडे सुद्धा अशाच काही मनोरंजक कथा असतील तर आम्हाला नक्की पाठवा. आम्ही आमच्या चॅनेल वर नक्की सादर करू!!
    ई-मेल - kaajwaa.connect@gmail.com
    आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा
    / kaajwaa
    आमचं इंस्टाग्राम अकाउंट : @kaajwaa
    अस्वीकृती (Disclaimer): या चॅनेलचा हेतू कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा नसून फक्त आणि फक्त मनोरंजन हाच उद्देश आहे!!
    #horrorstories #paranormal #horrorstory

ความคิดเห็น • 47

  • @Kaajwaa
    @Kaajwaa  2 หลายเดือนก่อน +2

    सदर अनुभव सेशन क्रमांक १०१ मध्ये सादर झाला होता
    th-cam.com/users/livetcQHxA74Yy8?si=Xhxn20S1Kurtddru

  • @SiddheshVibgyor
    @SiddheshVibgyor 2 หลายเดือนก่อน

    Amazing storytelling!

  • @vinodnavale7932
    @vinodnavale7932 2 หลายเดือนก่อน

    सरांची अनुभव कथन करण्याची पद्धत छान आहे आणि मांडणी सुद्धा.

  • @gauriadhikari3510
    @gauriadhikari3510 2 หลายเดือนก่อน +4

    लाईव्ह सेशन मधला आहे ना, ऐकला होता. खरंच भयावह आहे.

  • @SuperSmartboy16
    @SuperSmartboy16 2 หลายเดือนก่อน +4

    मराठ्यांच्या भीतीने जोहार केला.... काय चू बनवतोय यार

    • @Kaajwaa
      @Kaajwaa  2 หลายเดือนก่อน

      व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण अस्वीकृती देतो ज्यामध्ये सादर होणाऱ्या अनुभवाच्या वास्ताविकेतेचा पुरावा असल्याचा दावा चॅनेल करत नाही असे दिलेले आहे

  • @ankesh1994
    @ankesh1994 10 วันที่ผ่านมา

    राजगड ....100 टक्के

  • @kirU4200
    @kirU4200 2 หลายเดือนก่อน +1

    Kajwyanchi ek family ahe hithe ❤❤❤ fav channel

  • @akshay5823
    @akshay5823 2 หลายเดือนก่อน

    भारीच 👌

  • @ravindrapardeshi6958
    @ravindrapardeshi6958 2 หลายเดือนก่อน +2

    Sinhagad fort... Udhaybhan sardar

    • @Kaajwaa
      @Kaajwaa  2 หลายเดือนก่อน

      🤷‍♂️

  • @neelamkadu1615
    @neelamkadu1615 2 หลายเดือนก่อน +1

    Khup chan sangitle tani agdhi dola samor chitra ubha rahile 👌

  • @ChintuDalvi-xb2ik
    @ChintuDalvi-xb2ik 2 หลายเดือนก่อน

    गडावर असाच असता जास्तता...

  • @pratikwankhede6218
    @pratikwankhede6218 2 หลายเดือนก่อน +5

    Could be Sinhagadh fort, it was under control of Udaybhan who happened to be a rajput sardar appointed by Mughals.
    Though not sure if there would be Rajasthani civilians in the fort back then since it was more of a strategic military fort.

    • @pratexcovers
      @pratexcovers 2 หลายเดือนก่อน

      it is

    • @TheHinduGroup007
      @TheHinduGroup007 2 หลายเดือนก่อน

      No..:: I leaves at Sinhagad payatha…..it’s not that

    • @Kaajwaa
      @Kaajwaa  2 หลายเดือนก่อน

      कशाला इथे चर्चा करताय राजेहो 😃

    • @pratikwankhede6218
      @pratikwankhede6218 2 หลายเดือนก่อน

      @@TheHinduGroup007 Someone in other comment mentioned it's Torna

    • @pankajshirke9289
      @pankajshirke9289 2 หลายเดือนก่อน

      ​@@pratikwankhede6218, तोरणा किंवा सिंहगड अजिबात शक्य नाही.

  • @pramodborse3378
    @pramodborse3378 2 หลายเดือนก่อน

    पुन्हा ऐकायला मजा आली , अगोदर ऐकला होता . सेशन नंबर द्यायला हरकत नसावी , for ready reference .

    • @Kaajwaa
      @Kaajwaa  2 หลายเดือนก่อน

      Noted.. पुढच्या वेळेपासून सेशन क्रमांक देखील दिला जाईल

  • @geetakale1492
    @geetakale1492 2 หลายเดือนก่อน +1

    Kiti divas zale dada story yet nahi ye aple sarke 🤔...

    • @Pxrthh_28
      @Pxrthh_28 2 หลายเดือนก่อน

      Ho na

    • @Kaajwaa
      @Kaajwaa  2 หลายเดือนก่อน +1

      गीता, पुढच्या आठवड्यापासून एक नवी कथा येतेय.. बस हा आठवडा जाऊदेत

    • @geetakale1492
      @geetakale1492 2 หลายเดือนก่อน +1

      Ohh br Kay ye na dada raati ch time jat nahi mg story ale shiwai 😊

  • @bharatkhilari9230
    @bharatkhilari9230 2 หลายเดือนก่อน

    Chala tar trekking la Saturday Sunday ahe😊

  • @devendrapingulkar3392
    @devendrapingulkar3392 2 หลายเดือนก่อน

    माहुली किल्ला शहापूर जवळ?

    • @Kaajwaa
      @Kaajwaa  2 หลายเดือนก่อน

      🤷‍♂️

  • @nikhilp7081
    @nikhilp7081 2 หลายเดือนก่อน

    This story is of torna fort

    • @Kaajwaa
      @Kaajwaa  2 หลายเดือนก่อน

      🤷‍♂️

    • @pankajshirke9289
      @pankajshirke9289 2 หลายเดือนก่อน

      नाही.
      तोरणा वर अस काही होत नाही. आमची देवी आहे गडावर. नकारात्मक शक्ती तोरणा वर अजिबात नाही.

  • @hunter.333
    @hunter.333 2 หลายเดือนก่อน

    जबरदस्त अनुभव होता ❤❤❤❤

  • @pratikrukar7180
    @pratikrukar7180 2 หลายเดือนก่อน

    Tent cha darvaja vajvala .. nantar thandi mule dehydration..... Ani jyani je dila tyala vyasan valya gosthi te gayab jhale tyachi nond tar kuthe nahi ashi ...Kay Rao Ani ugach kahi tari

    • @Kaajwaa
      @Kaajwaa  2 หลายเดือนก่อน

      प्रतीक सर, व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण अस्वीकृती देतो ज्यामध्ये सादर होणाऱ्या अनुभवाच्या वास्ताविकेतेचा पुरावा असल्याचा दावा चॅनेल करत नाही असे दिलेले आहे

  • @Sunset_stpr
    @Sunset_stpr 2 หลายเดือนก่อน

    Chinmay sirani ek Anubhav sangitla hota out of body experience related…toh Anubhav ek vegla video deserve krto ch

  • @shilpajadhav3012
    @shilpajadhav3012 2 หลายเดือนก่อน

    कोणत्या सेशनला हा किस्सा झालाय.

    • @gauriadhikari3510
      @gauriadhikari3510 2 หลายเดือนก่อน

      असं नाहि सांगता येणार, कारण दर शनिवारी एका पेक्षा एक एवढे अनुभव असतात कि नेमका कुठल्या सेशन चा आहे नाहि आठवत. पण ऐकलाय हे नक्की.

    • @Kaajwaa
      @Kaajwaa  2 หลายเดือนก่อน

      १०१

  • @prashantmali545
    @prashantmali545 2 หลายเดือนก่อน

    @Kaajwaa, मराठ्यांच्या भीतीने जौहर केले????
    Seriously????

    • @Kaajwaa
      @Kaajwaa  2 หลายเดือนก่อน

      प्रशांत सर, व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण अस्वीकृती देतो ज्यामध्ये सादर होणाऱ्या अनुभवाच्या वास्ताविकेतेचा पुरावा असल्याचा दावा चॅनेल करत नाही असे दिलेले आहे

    • @prashantmali545
      @prashantmali545 2 หลายเดือนก่อน

      @@Kaajwaa
      Sir, तुमचे म्हणणे जरी मान्य केले, तरीही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी कुठल्याही परस्त्री कडे चुकीच्या नझरेंनी कधीही बघितले नाही. आपला चॅनेल हज़ारों लोक आवडीने बघतात. आणी हे बघितल्यावर मराठ्यांच्या विषयी चुकिचे समज पसरू शकतात. इतकेच माझे म्हणणं आहे.

    • @Girllwrittenbylanadelrey
      @Girllwrittenbylanadelrey 2 หลายเดือนก่อน

      Ho ahe history made, medival history made probably chhatrapati shahu chya reign made but ahe books made

  • @aspirant9086
    @aspirant9086 2 หลายเดือนก่อน

    Konta gad asel

  • @tejassat
    @tejassat 2 หลายเดือนก่อน +1

    फेकतय नुसतं 😅

    • @Kaajwaa
      @Kaajwaa  2 หลายเดือนก่อน +1

      तेजस सर, व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण अस्वीकृती देतो ज्यामध्ये सादर होणाऱ्या अनुभवाच्या वास्ताविकेतेचा पुरावा असल्याचा दावा चॅनेल करत नाही असे दिलेले आहे

    • @Hindueditz8482
      @Hindueditz8482 8 วันที่ผ่านมา

      अरे निघ ना मग कशाला ऐकतो