बाप तो बापच असतो कोणी कितीही मार्केट मध्ये आनुद्या परंतु चंदन कांबळे कधी काय घेऊन येतील हे कोणीच काही सांगू शकत नाही..गाण्या मद्दत काही बोलावं इतका मोठा मी नाही , प्रणाम गुरुजी 🙏🏻
शेवटी चंदन कांबळे म्हणजे चंदन कांबळेच गुरूजी तुमच्या मुळे खुप काय नवीन नवीन विषय ऐकायला मिळतायत आणि हे गीत रेकॉर्डिंग करतानाच ऐकायला मिळालं हे माझं भाग्य समजतो . 🙏
Only चंदन कांबळे यांनी गीत येडा माय सुंदर आहे
आई येडेश्वरी सदैव तुमच्या पाठीशी राहो 🙌❤️🤗
Tumach gaan aikal ki kharach sakshat majya yedamaich mala darshan hot ani yermalyat asalya sarkh vatat tuachya gaikila salaam
⚘⚘खूप सुंदर गुरू आवाज आहे तुमचा खरतर🌿🌿🌿 तुमच गाणी ऐकली की मन🪴🪴 अस प्रसन्न होत 🌼🌼येडा माय तुमचा सोबत आहे 🌷🌷
अप्रतिम गाणं गायलं गुरुजी👌❤️🔥आई येडेश्वरीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असो.🌸😍🙏हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏
बाप तो बापच असतो कोणी कितीही मार्केट मध्ये आनुद्या परंतु चंदन कांबळे कधी काय घेऊन येतील हे कोणीच काही सांगू शकत नाही..गाण्या मद्दत काही बोलावं इतका मोठा मी नाही , प्रणाम गुरुजी 🙏🏻
right bro jay ho🙏💛💛💛🔥🔥🔥
Vishya aahe ka kaka aahe mazha mavshicha dir aahe mazhya 😍😎
🙏🙏🙏🙏🙏
@@ranizombade3264 qwqà
@@ranizombade3264Raj dodke
Wow guruji kya baat he, किती छान ✍️✍️✍️👌Superb se uper 👏येडेश्वरी आई 😊💐👏👏
खरंच अंगाला काटा आल्या शिवाय राहताच नाही गुरुजींचं गाणं आयकुन 🥰🥰🥰😍😍😍💖💖💖❤️❤️❤️🙏🙏🙏
किती गुण गावेत चंदन गुरुजी तुमचे..... किती किती सुंदर गाणं गायलंय 😍🔥🔥🔥🔥🧿🧿🙌👏👏👏👏
खूप छान गुरुजी तुमच्या आवाजाला लेखणीला गायनाला तोडच नाही. 👍👍👍👍👍👍👍👍
शेवटी चंदन कांबळे म्हणजे चंदन कांबळेच गुरूजी तुमच्या मुळे खुप काय नवीन नवीन विषय ऐकायला मिळतायत आणि हे गीत रेकॉर्डिंग करतानाच ऐकायला मिळालं हे माझं भाग्य समजतो . 🙏
मस्त आणि ढोलकी पट्टू अप्रतिम
Khoop Khoop chhan aahe gaan mi repeat karun aikto
चंदन सर काय बोलावं शब्द विरहित झालोय अप्रतिम एवढंच.....👌
Khup ch chhan dada mla tumche sagle song avadatat pn ka avdatat ki tya song magche शब्द खूप भावनीक असतात...... ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
चंदनजी खरच मानलं तुम्हाला...शब्द नाहीत माझ्याकडे कौतुक करण्यासाठी...आई जगदंबा ही तुमची कला कायम जिवंत ठेऊदेत 🙏🙏✨✨
नाद नाही करायचा माझा गुरूचा खुपच छान गुरुजी
अप्रतीम गान, शब्दच नाहित आपले कौतुक करायला, अशीच सेवा आपल्या हातून घडो हीच देवा चरणी प्रार्थना 🙏
खरंच आम्हाला सुध्दा तुम्ही देवाच्या रुपात दिसता. तुमच्या आसपास जरी राहायला मिळालं तरी आमचं भाग्य समजेन🙏🙏🙏
Chanan gato gan
Gheto bharari gagan
Maz yedula pahila Naman 🚩🚩🙏🙏
Kitida aikave guruji cha awaj manje Kokila 🙏🙏
आई राजा ऊदे ऊदे
Nice Guru Khup Chan❤😘😊🙏🥺
चैत्री पौर्णिमा च आहे तुझ्या भक्तांचा ग सण
गातो येडुला पाहिलं नमन गातो येडूला पाहिलं नमन
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
Wa
गुरुजींचे हटकेच विषय असतात मी वाट पाहूनच होतो गुरुजी कधी विषय सोडतात 🙏🙏😎
माझ येडुला पहील नमन आणि गुरु चंदना ला पण पहील नमन🙏🏻💐❤
मी पण गाणी गातो पण अजून मी गुरु नाही केला मी फक्त❤️ चंदन गुरुजींना गुरु मानतो🌹
Waaah guruji 😍😍😍❤️❤️❤️♥️♥️💞💞💞💞super se bhi upar gaan ahe 💞💞💞
ऐकच नंबर गुरुजी म्हणजे पिळ्याची आंगटी खणखणीत सोन बापच असतो ऐकच ब्रम्ह शत्र
Kadakk 😍🥰❤️
अंगावरती अक्षरशः काटे फुटले अशी शब्द रचना कुठेच नाही वा गुरुजी क्या बात है 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बुलंद आवाजाचे महान गायक चंदन गुरुजी जय हो 🙏🖇️
❤️😍👌मी 10,12 वेळा ऐकलं आहे हे गाणं खुप छान आहे ❤️😍👌
🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌नादं गुरूजि
खुप छान मस्त गुरुजी
The king of Maharashtra only Chandan guruji 💯🙏
अप्रतिम, म्हणावं तेवढच कमी होत तुम्हाला आणि तुमच्या गाणी ला पण नमन श्री चंदन कांबळे 🙏🙏
Ek number sir ky khrach shabdh astat tumche 👍👍 ani music tr awsm khup khup chn sir 💐💐💐🙏🙏🙏🙏
किती गोड आवाज मधुर संगीत मन अनदी झाले 👌👌👌👌👌🌹
😊🙏🌟Kharrch khup chaan aahe ♥️yedusaricha♥️ gaana Guruji.👌👌👌👌♥️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌟
Nice 😘😘
Ye यमक🎉😢🎉
आई राजा उदो उदो येडेशवरीचा उदो उदो येडुबायसाहेब माया
गुरुजी... अप्रतिम सुंदर रचना ...आई येडाई...!🙏🏻🙏🏻🙏🏻
आई राजा उदो उदो 🙏💛❤️💚💙❤️
😍 kya baat hai❤
गुरुजी तुमच्या गायनाला खरं तोडच नाही
अतिशय सुंदर शब्द रचना एक एक मोती निवडलेत चंदन जी आपण असं वाटतंय ऐकताना की सुराच्या महालातच आलोय
😘🙏🌟Maazha maaazhya yedusarichaya Charni naman.🙏🙏🙏🙏🙏🙏❤️😘🌟
खरंच सर तुमच्या गायकीला तोडच नाही
😍😍👍👍🙏🙏👌👌
आईसाहेब ❤️🌍✨
चंदन, भाऊ, खुप च, छान, आहे गायण, 🌹🌹👋👋👋👌👌👌✨✨✨🥰🥰🥰🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर गुरुजी आम्ही तुमचीच गानी गातोय साई स्वर मल्हार
Vav kay gan chandana tuzi kirti mahan guru 🚩🚩🚩🙏🙏
Wa kya baat hai ❤️🙏
Very nice अप्रतिम बेस्ट लक
नाद नाय करायचा🌸✨❤✌
Aai saheb
एक नंबर चंदन जी कांबळे🙏🙏🙏💐💖
Kharrch.💝💝💝💝💝👌👌👌👌👌guruji
खुप छान पप्पा 😘😘😘😘😘😘😘👌👌👌👌👌👌👌👌
खुपच छान गायन चंदनसर.येडामाय माता.
खरंच mast sir
जिवाला वेड लावुन गेली वहि सर
खुपच मस्त
VA chandan guruji lay jabar mi pan ek gan lihilay mazhi ecyha aahe mi te gan tumcya avajat bhava,
आई आदी माया आदी शक्ती येडेश्वरी चा अशिर्वाद सदैव तुमच्या पाठिशी राहूदे चंदन भाऊ
खूप खूप छान अप्रतिम सुदंर गाण शब्द नाहीत आई तुला पहील नमन🙏🌹❤
वाआ क्या बात है महाराज 😍👌🙏🏻
नाद.......................................................................................
Apratim rachanaa .. waah sir ji
खूप भारी आवाज आहे...music खूप छान आहे ..
वा क्या बात है
Kya bat hain, guruji
Khup chan gruji
वा गुरुजी खुप छान वाटलं 🙏🙏
Ajramar gite chandanachi 🚩🚩🚩
वा खूप छान चंदन दादा
गुरूजी लय भारी
Mast guruji
चंदन नावातच गोडी आहे त्यात आवाज म्हणजे आईचा आशीर्वादच🙏😊
गुरुजी मस्त एकच नंबर
खूप खूप छान गुरुजी एकच नंबर 🙏🏻🙏🏻👍
खूपच छान गुरुजी❤️👌🙏✨
छान गुरु देव सुपर गायक समाधान निकम
👍👍👍🙏🙏🙏 एकच नंबर गुरुजी
नाद,नाय,करायचा,माझे,गुरूजीचा🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌फक्त,माझे,गुरूजी,चंदनगुरूजी
Khup chaan Chandan Bhau mala tumchi gane khup avadtat 🙏👌👌
Vaaaa ghurji maja namskar tumala....🙏👌
मनात आनंद झाला
वा एक नंबर
1 नबर गुरुजी
🙏😊🚩🔱🌟Aairaaja udhe🦁 sadanandicha Udhe udhe bol 😘bhavaanimaata ki jai.❤️yermalayachya😘 yedusaricha❤️ udhe udhe.🌟🚩🔱🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🍎🥭🍇🥥🍊🍍🍒🍑🍈🍓
Kadakkkkkk❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
ऐकच नंबर
1nb गुरुजी☝️☝️👌👌👌👌
खूप छान 🙏🏻✌️👌
आई येडा माय 🙏🏻
क्या बात है मस्त 🙏👌👌
स्वर चंदन टीम 1 no 🙏
Va gurji🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎸💯💯💯
हि माझी इच्छा होती ती पुरण झाली खांबेवाडीच बाळु लांडगे यांचा कडे सांगितले होत कि गुरुजी ला सांगा हे गाण करायला
आई राजा उदो उदो
बाप माणुस ✌😍❤
🙏👏🏻 वा वा वा क्या बात है सर ♥️🚩
Ooo chan chandan aajoba💯💯
Yedamai🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌠🌠🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏