आंबिका माय घाटोळी चंदन कांबळे, रवी नायक 2021 नवीन घाटोळी चंदन कांबळे यांनी गायली पहिल्यांदाच घाटोळी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2021
- ● शुभ आशिर्वाद
आदिनाथ महाराज
● आंबिका माय
● चंदन कांबळे यांनी गायली पहिल्यांदाच घाटोळी
● निर्माता - राणी चंदन
● प्रस्तुतकर्ता - आई शकुंतला
● रचना - गुरूवर्य रवी नायक
● संगीत - चंदन कांबळे
● गायक - चंदन कांबळे
● संकल्पना - गणेश भाऊ कांबळे
प्रमोद कांबळे
हरेराम कांबळे
● विशेष सहकार्य - ओंकार कांबळे
● विषेश आभार - शामराव कांबळे
अमोल कांबळे
● वाद्यवृंद- अभिनय आडणे, अर्जुन शिंदे,काळु शिंदे , नागेश भोसेकर, शामराव कांबळे
● मार्केटिंग - स्वर चंदन शिष्य परिवार, अलंकार प्रोडक्शन ,स्वर चंदन प्रोडक्शन
● रेकॉर्डिश -प्रसाद कांबळे ( स्वर चंदन रेकॉर्डिंग स्टुडिओ आळंदी )
#swar_chandan
#chandankamble
#chandan_kamble_new_song
#chandan_kamble_lokgit
#chandan_kamble_2021
#devi_song
#navrti_song
#dandiya_song
#aambika_may
#ghatoli
#chandan_kamble_ghatoli
#ravi_nayak
#juni_ghatoli
#kesamadhi_gangavan
#yedamay
#aambika
#aamba
#aambabai
#ganesh_kamble
#abhi_om
#omkar_kambke
#abhishek_kamble
#new_song_2021
#yedeshwari_song
#devi_chandan_kamble
#yedamai
#yedamai_song
#ambabai_song
#chandan_kamble_yedamai_song
#viral
#bhaktigit
#navratri_speshal_song
#swarchandan
● संपर्क 9653391115
8888161520 - เพลง
aai udhh 🔥💥🥰👌🏻
दगडू
एकच नंबर घाटोळी
आई राजा उदे उदे
La Mast papa
चनंदनाची भक्ती सादी ग सादी.
मज नमन सरवा आदी.
Khup,jhakas
एक नंबर कडक 👌👌👌👌👌
Bapre aasl pan yetay ka guruji 🥰😘😘😘😘👌👌👌👌😍🤩🤩🤩🤩kya bat hai 👍👌👌👌
लय मस्त वायरल झालं बरका💥💯🔥
चंदनजी कांबळे हे अतिशय नम्र आणि शांत स्वभावाचे आहेत ....त्यांच्या मातोश्री पण अगदी तशाच ....
गुरूजी खूप छान अप्रतिम
अप्रतिम लेखनी ची रचना,आणि खुपच सुंदर गायन गुरूजी नाद....🥰❣👌🏻🙏🏻🥳🥳🥳🥳🥳💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
👍🙏👌
चंदन भाऊ एकदम एकदम लय भारी
छान आहे मला खूप आवडल🙏🏻🙏🏻💐💐😍😍
1 नंबर खूप भारी
खूपच छान गुरुजी एकच नंबर 🙏🙏
वा क्या बात है गुरुजी
खूप छान खूप भारी गाण आहे
🙏अंबाबाईचा उदो उदो 🙏
माझ्या बापाला तोडच नाय ग आंबा बाई 💐💐💐💐💐💐
Wa guruji ly bhare
आई माऊलीचा उदो उदो आई तुझ्या कृपेने सगळ पहीले होत तस होऊ देग माय
Khup chhan guruji👌👌👌👍👍👍
अप्रतिम चंदन कांबळे 👌👌
अंबिका माय 💐✨❣️
इंस्टाग्राम रिल्स बगून कोण कोण गाणं ऐकायला आलेत👍
खूप छान गान आहे चंदन कांबळे आणि त्यांच्या सर्व टीमचे गाणं खूप गाजले आहे म्हणून अभिनंदन 💐
To om
मी
Mi
मला तर गान आधी समजलं नव्हतं खूप सर्च करत होतो पण हे गाणं सापडतच नव्हतं...
@@nageshshinde3766 AA,,!😊
लय भारी आहे घाटोळी
👌 👌 👌 👌 👌 आस. हे. गायकी.च्या.बादशाला.जमनार.नांद.खुळा.मामा.श्रि.🙏🙏🙏🙏🙏
वा गूरू एक नंबर आई राचा ऊद ऊद
माझे गुरुजी is ग्रेट
Love you guruji
वा गुरुजी लय भारी एकाच नंबर
Nice khup masst
सोहेल मुलाणी ने म्हटलंय हे गाणं सुर नवा मध्ये. एकच नंबर. काय गीत रचना संगीत गायक चंदन जी 🙏🏻🙏🏻
Ho mi pan pahilay 👍👍👍
Mast
खूपच छान
वा गुरूजी
Kya baat hai Guruji,🔥🥰💯💯💯🙏🙏🙏
Ky bat he khup Chan 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
फक्त चंदन गुरुजीच...👌👍💐💐💐
क्या बात है गुरुजी ❤️
खुप.छान
1ch number guruji
गुरूजी अप्रतिम झाल....❤️..👍🙏
एक नंबर घोटोळी गीत गुरूजी
चंदन भाऊ खुप छान गाण आहे गायकी क्या बातहे ऊतम
Hi teoooooo9ooooo
1 No.Awaj
Kdk guruji🙏🙏🙏
🙏🙏 आई राजा उदो उदो बाप तो बापच असतो गान कोणालाही जमनार नाय चंदन भाऊ अंबुजा शिवाय खुपच छान चंदन भाऊ जय लहुजी 🙏🙏🙏
no 1 guruji
सूर नवा ध्यास नवा मधून बघून गाणं ऐकायला आलो 🙏 भारी गाणं ❤
Same bhai❤
सदा नंदीचा
उदे उदे ....
केसामंदी ग गंगावण बुचुड्यात ग केवडा
केसामंदी ग गंगावण बुचुड्यात ग केवडा
हे कडीचा गोंडा लोळ काय अंबिका माय
भांगात मोती भर काय पार्वत्या माय
हे कडीचा गोंडा लोळ काय अंबिका माय
भांगात मोती भर काय पार्वत्या माय
कानामदी ग झुब फुल न
कानामदी ग झुब फुल न
झुब्याच ग मोती खर
कानामदी ग झुब फुल न
झुब्याच ग मोती खर
येलाला पदर चार काय अंबिका माय
येलाला पदर चार काय पार्वती माय
येलाला पदर चार काय अंबिका माय
येलाला पदर चार काय पार्वती माय
नाकामदि ग मुक्ताफळं न
नाकामदि ग मुक्ताफळं न
मुक्ताफळं न चंद्रकोर
नाकामदि ग मुक्ताफळं न
मुक्ताफळं न चंद्रकोर
नयनात काजळ घाली काय अंबिका माय
नयनात काजळ घाली काय पार्वती माय
रवी नायकाची गुरु गादि ग
रवी नायकाची गुरु गादि ग
दास गणेश आराधी
रवी नायकाची गुरु गादि ग
दास गणेश आराधी
चंदनाची भक्ती साधी ग अंबिका माय
चंदनाची भक्ती साधी ग पार्वती माय
एकच नंबर आहे,
Super singer 😍
🙏🙏🙏
❤❤❤
Only चंदन कांबळे ........
खूप छान गुरूजी
शिवप्रिया, विश्वसुंदरी, जगदजननी त्रिदेवता निर्माती आई आंबा बाई चा उधो उधो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
चंदन भाऊ छान येकच नंबर🙏🌹❤🌷💘🌹❤
Kharach mast guruji tumcha sarkha konich gau sekanar nahi........👌👌👌👌👌 kadak ghatoli get
P
@@khushalkhandare2829 ppppovgp0spd0pppp0 pzp0 ppokpgtm4
ऐक नंबर साँग👍👍👍
खतरनाक गुरूजी👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏😘😘😘
Guruji.🙏🙏🙏🙏.1dm.kadkkkkkkk
Khup mast👌👌🙏
Kadakkkkkkk guruji 🙏🙏🔥🔥🔥
लय भारी 👍
लई भारी
खूप छान👌👌👌👌👌 🙏🙏🙏🙏🙏
आई साहेब
Khup mast🙏👌🔥
Ek no
Nice guruji
सुपर गुरुजीं 💐💐💐💐👌👌👌👌👌
चंदनाची भकती सादीभोळी🌹👌🌹
खुप छान गुरुजी
खुप च छान आहे गीत, आणि त्याच्यात चंदन सरांचा आवाज,तर अजुन खुप भारी वाटतं हे song...
mast guruji 💯✌
वाह काय गान बनवलय
रचना:-रवि नायक जी
आणि चंदन दादा
एकच नंबर 👌 👏 😍 👍
1 no 😍😍🙏🙏🙏🙏
Jai ambe jai durge🙏
चंदन गुरुजी किती सुंदर रचना तुमची!आईसाहेबांचं गाणं कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही 🙏🙏🙏🙏
Dholki vadak bhari
मस्त पप्पा
नादच खुळा गुरुजी ❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👌🎶👌🎶🎶🎶👌🎶🎶🎶🎶🎶
तुमच्या सरका कोणालाच जमू शकत नाय गुर्जी १ नंबर आहे
छान छान ऐक नबर🌺🌺🌺🌹
खूप छान वा वा वा👍👍👍
राम🌺🙏
Ekch no Pappa❤️🤩😍
Tuze pappa ahet
@@balasahebsalunkhe2467 mazya mummy cha account aahe pn mi baghte he account. Maze guru aahet pn mi tyana pappa mante
चंदनगुरुजी खूपच छान गाण आहे आणि पहिली कमेंट माजी आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏
Kon he tu😂🤣
@@prakashtujare8865 बग माज चैनल #Aakashkasbe
मन प्रसन्न होते हे गाणं ऐकून खुप मस्त🙏👌👌
aplya uri aicha ashirvad asacha raho
आज आंबिका माय हे गाण 1 मिलीयन 🙏🙏👌👍
Khup sundar.....🙏🏻
Ekacha No aavaj aahe guruji 🙏🙏
खुप छान
रचना- रवि गुरु 1 no. 🙏🙏
Khup Chan 👌👌👌👌👍
आई राजा उदो उदो,,गायक चंदन,, कांबळे गुरुजी यांना ,,101तोफांची सलामी,,,
Nice ghatoli👌👌👌👌👌
एक दम सुपर्र गुरुजी
वाह क्या
खूप छान खूप वेळा आईकल तरी मन भरत नाही खुप छान आई राजा उधे उधे सदानंदिचा उधे उधे बोल भवानी माता की जय बोल त्या येरमाळ्याच्या येडुसरीच उधे उधे 🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹
तुमच्या आवाजाला तोडच नाही जय अण्णा जय लहूजी
चंदनाची भक्ती आहे साधी महनुनच तर नांदते सुख समाधानाची गादि
Khup chan guruji 👌👌👌
SPeechless..... चंदन दा, मस्त गाईलात....पहिल्यांदा ऐकलं आणि कायमचा फॅन झालो, आपल्याला उदंड आयुष्य लाभोत, अशीच आमची कर्णतृप्ती करीत राहाल ही सदिच्छा
एकच नंबर
चंदन कांबळे यांचा मी १ नंबर च फॅन आहे. त्यांचीच गायकी फॉलो करण्याचा प्रयत्न करतो.
खुप खुप छान घाटोळी गायली गुरुजी अप्रतिम 👌👌🔥🔥💯💯🎤🎤❤️❤️ ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
👌👌👍👍
दगडू
@@dattashinde6656 him👋👋
छन❤❤❤
Very nice and beautiful 🌹 kkkkkaaaadddddkkkk song 👌 beautiful kadak Avaj👍💐🙏🙏🌹👌
काय आवाज वा गीत रचना पण खुप सुंदर फक्त चंदन कांबळे.... राडा गीत
1 नंबर आहे
आज दिवसभर हेच गाणं नुसता धूर. अंबिका माय