गावरान येसवार/येसर मसाला|विदर्भ स्पेशल रेसिपी| veg non veg रस्सा भाज्या होतील दाटसर/घट्ट आणि चविष्ट
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- गावरान येसवार/येसर मसाला|विदर्भ स्पेशल रेसिपी| veg non veg रस्सा भाज्या होतील दाटसर/घट्ट आणि चविष्ट
मराठवाडा स्पेशल/ विदर्भ स्पेशल खास गावरान पद्धतीचा येसवार मसाला/ येसूर मसाला/ येसर मसाला/ ऐसवार मसाला
या मसाल्याने व्हेज नॉनव्हेज सर्व प्रकारचे रस्सा भाज्या घट्ट दाटसर आणि चविष्ट तयार होतात.
येसवारी भाज्या चवीला अप्रतिम लागतात.
💁🏻सर्व प्रकारच्या फळभाज्या/शेंगभाज्या/भरल्या मसाल्याच्या भाज्या करण्यासाठी खास सिक्रेट मसाला🤔 Masala
येसवार मसाला
सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घेणे.
साहित्य
हरभरा डाळ अर्धी वाटी
बाजरी पाव वाटी
गहू पाव वाटी
तांदूळ पाव वाटी
उडीद डाळ पाव वाटी
धने पाव वाटी
लवंग आणि मिरे दहा नग
लाल मिरच्या पाच ते सहा
दगडफूल मूठभर
हिरवी विलायची चार
मसाला इलायची दोन
जावित्री एक फुल
मीठ एक टीस्पून
हळद पाव टीस्पून
Gavran Yeswar/Yesar Masala|Vidarbha Special Recipe| veg non veg gravy vegetables will be dense/thick and tasty
Marathwada Special/ Vidarbha Special Special Gavran Style Yeswar Masala/ Yesur Masala/ Yesar Masala/ Aiswar Masala
With this masala, all kinds of veg and non-veg vegetable broths are made thick and tasty.
Yeswari vegetables taste amazing.
Yeswar masala
Measure all the ingredients in one bowl.
Material
Gram dal half bowl
Bowl of millet bread
A bowl of wheat bread
Rice loaf bowl
Udi Dal Pav Vati
A bowl of coriander leaves
Cloves and pepper ten nos
Five to six red chillies
A handful of stone flowers
Green willow four
Two spices
Javitri is a flower
A teaspoon of salt
Turmeric powder 1/4tsp
--------------------------------------------------------------
contact us :-
for business enquiries -📩👇
shubhangisskillsrecipes@gmail.com
---------------------------------------------------------------
*ऑफिस टिफिन सिरीज रेसिपीज पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 👇
• ऑफिस टिफिन सिरीज /Offi...
🌷हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल, उपयोगी वाटला असेल, तर प्लीज माझ्या
चैनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद🙏
💁Subscribe Shubhangis skills recipes
you tube channel link👇
/ @shubhangisskillsrecipes
💁follow me on Instagram👇
...
--------
#येसरमसाला
#येसुरमसाला
#विदर्भस्पेशल
#shubhangisskillsrecipes
#masala
#bhaji
#सर्वप्रकारच्याफळभाज्यापालेभाज्याशेंगभाज्यासाठी#खाससिक्रेटमसाला
#भरलीमसाल्याचीभाजीकरण्यासाठीमसालाकसाबनवायचा
#masala
#bhajimasala
#sabjimasala
#gravymasala
#marathirecipe
#100पेक्षाजास्तरस्साभाज्याकरण्यासाठीखाससिक्रेटमसाला
#100
#व्हेजनॉनव्हेजभाज्यांसाठीसिक्रेटवाटण
#भाज्यांचेवाटणरेसिपीमराठी
#वाटन #ग्रेव्ही #मसाला
#हॉटेलसारख्याभाज्याकरण्यासाठीखासवाटण
#100पेक्षाजास्तभाज्यांसाठीवापरलेजाणारेवाटण
#maharashtrianbhajivatan
#खाससिक्रेटटिप्स #रेसिपीज #ऑफिसरेसिपीज
#टिफिनरेसिपीज
#भाज्या
#महिनाभरटिकणाराखासमसाला
#bhajirecipe
Marathi recipes, Marathi padarth Marathi cooking video
dinner recipe, lunch recipe, tiffin recipe
#viralvideo
viral cooking, video, trending cooking video, New recipes, bhaji recipes, masala ,recipe,gravy, recipes, Shubhangis skills recipes, tips ,recipes by Shubhangi skills recipes, useful cooking tips and tricks
thanks for watching 🙏
Hi, शुभांगी येसवार मसाला मस्तच👍 रेसिपी खूप छान पद्धतीने सांगितली.
धन्यवाद ताई 🙏
I m from nasik, ithe yala kani mhantat
" Short and sweet ", yeswar masala recipe 😋 😍 👌🏾
Khup chan disat aahe big like full Support Tai
छान
Nasik kade yala kani mhantat .kani mhanaje bhajit takanyasathi kaddhany powder bhaji datsar hote.tumachi yesvar recipe chanach 👌👌 thanks a lot for sharing this 🙏💐👍👍
Thanks 🙏
लवकरात लवकर या मसाल्यापासून रेसिपी टाका.
Yasur
येसर मसाला रेडीमेड मिळतो का मॅडम
बाजरी, ह, डाळ, तांदूळ जिर, धन वेलदोडे,मिरी, तेजपण खडक फुल अस करून दळून आणावे मी vrsh भर tikvte
Aamhi harbara dal aani bajari same pramanat gheto...
आमच्याकडे येसवार म्हणतात
आम्ही बनवतो पण गहु , उडीद डाळ नाही टाकत
Ok
Video la aavajach bharpur kami yeto aahe
Vidarbhat yeswar or yesar masalyache name eikale nahi
Please post the recipe of varahadi masala which is used for aalu wangi chi bhaji.
Ok
YESAR.METKOOT RECIPE MILEL ?
यसवार
Tumhi kuthe rahata mam
आमच्या नाशिक ला याला कणी म्हनतात
Eka bhajila kiti takaycha
तुम्हाला भाजी जशी घट्ट पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही टाकू शकता उदाहरणार्थ दोन जणांच्या भाजीसाठी अगदी एक दोन चमचा टाकला तरी पुरेसा होतो.
yesur
तू फक्त खरं सांगितलं. एकच महिना पुरेल एवढा करा. बाकी खोटं सांगताय वर्ष भर पुरेल. खराब होणार नही ई.
Tikto varahbhar
👍
माझ्याकडे टिकतो वर्षभर
Ok
आम्ही येसूर म्हणतो
Ok
ताई विदर्भ स्पेशल मन्हून नाव देता पण ते तुमच्या एकडील च पब्लिक घेईल, खाईल.. Just suggest यू.. अशी नाव देऊन फक्त तुम्ही त्या प्रांता पुरतं मार्यादित रहाता फक्त तेच लोक आवडीनं खातील तुमची रेसिपी... परंतु खरं पहिलं तर किती जातींचे किती dhr mache लोकं रहातात i थिंक तुम्ही समजला असतान. मला काय म्हणायचे ते
Ok
thanks for your suggestion 🙏