Ohh.. हो का? आमच्याकडे मराठवाड्यात फार फेमस आहे.. अर्थात आधी जास्त असायचं. आता हळू हळू आपण जुन्या गोष्टी विसरत चाललो आहोत.. Always welcome on my channel..
अप्रतिम!!! मी खुप दिवसांपासुन ही रेसीपी शोधतेय पण नेमके नाव आठवत नव्हते.....येसर!!अणि याची आमटी बनवितात हे आज कळले... माझी आई भाज्या दाटसर बनवण्यासाठी वापरायची..... Thanks for sharing this recipe 👍👌😋😋😋
ताई , तुमच्या रेसिपी छान असतात , काही रेसिपी मी try केल्याय 👌👌.आता हि नविन रेसिपी कळली , येसर हा शब्दसुद्धा मला माहित नव्हता . आता हि रेसिपी try करेल| .
तर्री येण्यासाठी तेल थोडंसं जास्त घालावं लागतं.. फोडणीत थोडी साखर आणि छान रंगाचं लाल तिखट घालून पाणी घातल्यावर वर झाकण ठेवायचं.. छान तर्री येते.. Try करून बघा
त्याचीही रेसिपी दाखवली आहे आहे ऑलरेडी माझ्या चॅनल वर.. Yesar recipe by kanchan bapat recipes असं search करा प्लीज.. Description बॉक्स मधे लिंक देते लवकरच
बराच फरक आहे... दोन्ही रेसिपीत वेगवेगळं साहित्य वापरलं जातं... येस्सर आमटी किंवा भाजी करण्यासाठी वापरतात तर मेतकूट भाताबरोबर खातात... येस्सर थोडंसं जास्त मसालेदार असतं तर मेतकूट सौम्य असतं.. कोकणात काही ठिकाणी भातावर येस्सर घालून खातात.. ते या दोन्हीची मिक्स रेसिपी आहे... तीही दाखवेन कधी तरी..
Chhan recipe ahe. As always. Ma'am mala ek query aahe. Jya pramane apan amboli peeth karun thevto tasach appya sathi lagnara korda peeth tayar karta yeil ka. Aslyas kasa. Tyavar pn ek video hou shakel kadachit
I tried my hands on this recipe today, turned out very tasty , thanks for sharing the recipe.
That's great..
Always welcome on my channel
Amazing!!!
Thanku so much 😊🙏
नेहमी प्रमाणे अप्रतिम रेसिपी आहे आणि येसर आमटीची गोष्ट तर खूपच छान आहे .गोष्टीतल वर्णन छान आहे .
Thanku so much 😊👍
Always welcome !
I am so happy to see this recipe that cultural value for Maharashtrians. Especially in Marathwada. Thanks again for sharing the recipe.
Thanku so much 😊👍
Always welcome
अतिशय चवदार आणि खास मराठमोळी कृती. त्याचे वर्णन तर अगदी nostalgic करणारे.
Thanku so much 😊👍
Apratim lihilay
Thanku 😊👍
सांगते मैत्रीणीला 🙏
छोट्या परड्या खलबत्ता अप्रतिम सगळ्या रेसिपीज उत्तम
Thanku so much 😊👍
खुप आवडतं मला हे सगळं
मी पहिल्यांदा हा येसर पदार्थ पाहिला मला खूप आवडला मी नक्की हा पदार्थ करेन खूप छान माहिती दिलीत ताई 😊
व्वा छानच..
Always welcome
खुपच छान
Thanku 😊👍
मी हे नांव सुध्दा पहिल्यांदाच ऐकले.My ignorance ! Thank you very much for sharing.
Ohh.. हो का? आमच्याकडे मराठवाड्यात फार फेमस आहे.. अर्थात आधी जास्त असायचं. आता हळू हळू आपण जुन्या गोष्टी विसरत चाललो आहोत..
Always welcome on my channel..
Superb
Thanku so much !
खुपच छान मस्तच
Thanku so much !
माझी नांदेडची मावशी खूप छान करायची फार छान लागते रेसिपी साठी आभार
व्वा छानच !
Always welcome
अप्रतिम नेहमीप्रमाणे उत्तम
Thanku so much !
Mast
Thanku !
Waa. Khup ch masst ani chavishta.
Thanku so much !
Aajch try karnarun baghte
व्वा छानच !
Khupch chan. Nakki try Karen.
Thanku so much ! 😊👍
तुमच्या रेसीपी आणि त्याबद्धल माहिती खुप छान असते। तुम्ही मनापासून आत्मीयतेने आनंदाने व्हिडीओ बनवता. तुमच्यात हे वेगळेपण आहे. धन्यवाद .
Thanku so much for such a lovely compliment 😊👍
छान वाटलं हे वाचून 🙏
Thank you for sharing.I like your recipes.
Thanku so much 😊👍
अप्रतिम!!! मी खुप दिवसांपासुन ही रेसीपी शोधतेय पण नेमके नाव आठवत नव्हते.....येसर!!अणि याची आमटी बनवितात हे आज कळले... माझी आई भाज्या दाटसर बनवण्यासाठी वापरायची..... Thanks for sharing this recipe 👍👌😋😋😋
Thanku so much 😊👍
ट्राय करून बघा.. मस्त लागते..
येसर बद्दल प्रथमच ऐकल आणि बघितल,छान आहे आवडल सुद्धा ,मस्त, नक्कीच करून बघेन, गूळ आणि आमसूल घातल तर?...अरुणा (पटवर्धन)पाटील
व्वा छानच !
गुळ आणि आमसूल घालून बघू शकता.. मी यात नाही घालत कधी.
Khup chhan yesar amti mazi aai khup chan yach pramane kart aase
अरे व्वा छान... Thanku
खुप छान👌👌
Thanku so much !
सही
Thanku !
Too good and tempting 😋😋😋
Description box मधली माहिती फारच सुंदर आणि चविष्टसुद्धा !!! वाह वाह
Thanku so much !
Always welcome !
Chanch yesar chi recipe dakhavli
Thanku so much !
येसर हे नाव नवीनच ऐकलं, छान रेसिपी वाटली
Thanku so much !
ताई , तुमच्या रेसिपी छान असतात , काही रेसिपी मी try केल्याय 👌👌.आता हि नविन रेसिपी कळली , येसर हा शब्दसुद्धा मला माहित नव्हता . आता हि रेसिपी try करेल| .
Thanku so much 😊👍
केल्यावर सांगा मला कसं झालं ते..
Always welcome
Marathwadya madhe yaala Yesvar suddha mhantat!
मस्त खुप छान रेसिपी 👌🏻👍🏻
Thanku so much !
खुप छान आहे विदर्भाता करतात ऐसोर मस्त आहे ताई नमस्कार ❤️🌹🌹🍫🍫
Thanku so much!
निगुतीने हा शब्द आवडला.
😊👍
Khup chan. Tai roj chya bhajya pan dakhva
Thanku so much !
नक्की दाखवेन लवकरच
👌👌🙏
Thanku
Bhaji sathi oil garam jhale ki aapan tyat masale vgere takto tyat ch yesar takayla jamto ka Masala sobat oil mde
Tri yete ka
चालेल.. No problem..
हे आमच्या कडे पण करतात खुप छान आसते.भाजी आमटी मध्ये घालतात.
हो बरोबर... 👍
व्वा छानच
Mla telat yesar takayla aavdto pn mg tri Nahi yet mg kay krave
तर्री येण्यासाठी तेल थोडंसं जास्त घालावं लागतं..
फोडणीत थोडी साखर आणि छान रंगाचं लाल तिखट घालून पाणी घातल्यावर वर झाकण ठेवायचं.. छान तर्री येते..
Try करून बघा
येसर मसाला कुठे milto
त्याचीही रेसिपी दाखवली आहे आहे ऑलरेडी माझ्या चॅनल वर.. Yesar recipe by kanchan bapat recipes असं search करा प्लीज..
Description बॉक्स मधे लिंक देते लवकरच
नवीनच पदार्थ बघायला मिळाला 👌🙏
Thanku
Ambatala kokam kiva chinch vaparu shakato ka ?
हो.. वापरु शकतो ना.. आवडत असेल तर घालू शकता
खूपच छान. येसर आणि मेतकुट यात काय फरक आहे?
बराच फरक आहे... दोन्ही रेसिपीत वेगवेगळं साहित्य वापरलं जातं... येस्सर आमटी किंवा भाजी करण्यासाठी वापरतात तर मेतकूट भाताबरोबर खातात... येस्सर थोडंसं जास्त मसालेदार असतं तर मेतकूट सौम्य असतं.. कोकणात काही ठिकाणी भातावर येस्सर घालून खातात.. ते या दोन्हीची मिक्स रेसिपी आहे... तीही दाखवेन कधी तरी..
नमस्कार, सुंदर सोपी कृती आहे. धन्यवाद. ह्यात अमसुळे किंवा चिंच अख्खी / कोळ घातले तर चालते का?
Thanku so much !
आंबट चव आवडत असेल तर घालू शकता चिंच किंवा आमसूल..
Chhan recipe ahe. As always. Ma'am mala ek query aahe. Jya pramane apan amboli peeth karun thevto tasach appya sathi lagnara korda peeth tayar karta yeil ka. Aslyas kasa. Tyavar pn ek video hou shakel kadachit
Thanku so much !
नक्कीच करता येईल.. दाखवेन लवकरच
गहु पीठ चालेल का?
चव वेगळी लागते थोडी..
मी येसर कढी आणि चकोल्या केल्या अप्रतीम चविष्ठ झाल्या
व्वा छानच.. Stay tuned
येसर म्हणजे काय?
माझा already video आहे यावर. Description box मधे लिंक दिली आहे.. Play list पहा प्लीज..
येसर चा अर्थ काय ?
बहुतेक व्यवस्थित अशा अर्थाने ग्रामीण भागात बैजवार - वैसवार ते येसर झालं आहे... कारण माझी मदतनीस असे शब्द वापरते...
@@KanchanBapatRecipes ok. thanks for the reply. पण परत प्रश्न पडलाय, बैजवार म्हणजे काय हे, तुमच्या मददनीस ला विचारुन बघा नं .
बरेचजण येसरमध्ये गहू घालत नाहीत पण आम्ही घालतो.तसेच मसाल्याचे पदार्थ भाजून घालण्यापेक्षा आम्ही काळा मसाला घालून मिक्स करून ठेवतो. 😊
Ohhk.. वेगवेगळ्या पद्धती.. नवीन माहिती कळली
Same Same! This is the method used in Marathwada!
Kanchan Tai be careful with your yessar amti obsession
What do you mean? Didn't understand what you are saying...