खुप छान माहीती लोकांपर्यंत पोहोचवत आहत तुम्ही कटिंग पे मीटिंग चॅनल चा मी आभारी आहे त्यांच्या माध्यमातून लोकांचे मोठे मोठे प्रॉब्लेम्स स्वतः कसे सोडवायचे करायचे हे लोकांपर्यंत पोचत आहेत
खरे आहे sir mi suddha gurucharitrache parayan 2 vela kele aahe खूप अडचणी येतात पण गुरूची ईच्छा असेल तर सर्व व्यस्थित होते.मला खूप चांगला अनुभव आला आहे.
खुप सुंदर महिती दिली सर तुम्ही....मी तुमचा काळी जादू वरचा विडिओ बिगतला होता त्यवरुन माझी खुप इच्छा झाली पारायण कर्ण्यांची..आजच माझे पाहिले पारायण पूर्ण झाले 3कर्ते आहे मी ..खूप खुप धन्यवाद दादा तुमचे....
श्री नवनाथ भक्ती कथासार ग्रंथ अती ऊत्तम आहे. प्रत्येकाकडे हा ग्रंथ असावा. कोणतीही गोष्ट साध्य होवू शकते अशक्य ही शक्य होते. भाव महत्वाचा हेतू चांगला असावा. किमान नियम पाळलेच पाहिजेत. पारायण सुरू करण्याआधी गाव लहान असेल तर गावातील देवी देवतांचे मंदिरात जाऊन त्यांना आमंत्रण द्यावे. किवा शहर असल्यास आपल्या घराजवळील परीसरातील देवी देवतांना आमंत्रण द्यावे.
Sir mi gelya 15 varshapasun seva karte aadhicha anubhav mhanje pregnancy madhe hi parayan chaluch aani after mulga jhala tyache naav c nighale tr naav Chaitanya thevle aahe om shree Chaitanya gorakhnathay
श्री नवनाथ भक्तीसार ज्ञानेश्वर तांदले सरांच पुस्तक माघवले आहे मी फ्लीपकार्ड वरुण. शिरुरमध्ये भेटले नाही कोठेचं. मला खूप तकलीफ होते. काही केल्याने ते लग्न जमू देतं नाही. माणुस मला दिसतो बोलतो सतत अपमान करतो😢😢 अंगावर धावून येतो. माघे पाठलाग करतो सततं😢😢
Mepan parayan kele ahe dada mala deshpandesiranch contact no pahije hota mazya bahinila geli 20varshapasun baherchi badha ahe aani ti sadhya khoop trasst ahe.jar yancha no bhtla tar mala kahi madat hoil.ple.
सर्व cities मध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची केंद्रे स्थापन होत आहेत, मुबईत ही आहेत. ही सर्व केंद्रे - अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, जि.नाशिक (महाराष्ट्र) नुसार अविरत सुरू आहेत.तिथे स्वामींची नवणाथांची दत्तांची सेवा पारायणे केली जातात. तिथे, •श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) ची सर्व ग्रंथ मिळतील.🙏🏻🙏🏻🙏🏻
सर मी बऱ्याच वर्षांपासून खुप अडचणीत आहे. जादु टोणा, लग्न अडचण, कामं, पैसे,सर्वच गोष्टीत मला खूप अडचणी आहेत. तुमची भेट घ्यायची आहे. कृपा करून मोबाईल नं व तुमची थोड्या वेळाची भेट द्या.
Mg tond band kra nko to updesh kashala krata मनोरंजन म्हणून पणं एक गोष्ट असते आणि मराठी माणूस आपल्याच लोकांना टोमणे मारण्यात खुप पुढे असतो, तूम्ही हवा त्या मार्गाने पैसा कमवा माझी काही हरत नाहीये...तुमचा पोटात आमचे व्हिडिओ पाहून का दुखत ते महातवचा आहे ,कमीत कमी संतांची शिकवण तरी चांगली घ्या🙏
Hope you are doing good sir . Actually mi ek thumbnail designer ahe ,Jr tumhala thumbnail designer chi need asel nkki mail Kiva number send kral mi maj work share krel
खूप सुंदर काम करताय सर आपण श्री गुरुदेव दत्त आणि नवनाथ आपल्या पाठीशी आहेतच.अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
🙏🙏
एवढी सुन्दर माहीती दिल्याबद्दल आपले खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
🙏🙏
खुप छान माहीती लोकांपर्यंत पोहोचवत आहत तुम्ही कटिंग पे मीटिंग चॅनल चा मी आभारी आहे त्यांच्या माध्यमातून लोकांचे मोठे मोठे प्रॉब्लेम्स स्वतः कसे सोडवायचे करायचे हे लोकांपर्यंत पोचत आहेत
खुप खुप धन्यवाद सर 🙏🙏🙏 असाच आशीर्वाद असू द्या🙏
सरांचे अजून एपिसोड बनवा खूप छान मार्गदर्शन करतात सर
हो नक्कीच 😊
ओम नमो आदेश.. खुप अनुभव आले नाथाचे... शब्दात सांगता येणार नाही... जे संकटात आहे त्यांनी नकी पारयान करावे...
नमो आदेश
खूपच छान माहिती
Thanks 🙏
Aadesh🙏
खरे आहे sir mi suddha gurucharitrache parayan 2 vela kele aahe खूप अडचणी येतात पण गुरूची ईच्छा असेल तर सर्व व्यस्थित होते.मला खूप चांगला अनुभव आला आहे.
🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ अतिशय सुंदर
🙏🙏
मी दर वर्षी नवणाथांचे पारायण करत आहे मला आपला आशीर्वाद असावा
Tumche Abhar manel tevdhe kamich aahe.
I m proud of u
The empty space
🙏🙏🙏🙏
असच प्रेम असूद्या 🙏
खुप सुंदर महिती दिली सर तुम्ही....मी तुमचा काळी जादू वरचा विडिओ बिगतला होता त्यवरुन माझी खुप इच्छा झाली पारायण कर्ण्यांची..आजच माझे पाहिले पारायण पूर्ण झाले 3कर्ते आहे मी ..खूप खुप धन्यवाद दादा तुमचे....
🙏🙏🙏🙏
छान माहिती दिली आहे सर
🙏🙏
स्वच्छ हेतू🙏🙏
🙏🙏
Khupch chaan information dilit sir 🙏 gurucharitra baddl che doubt clear zhale ..khupch chaan podcast hota , dhanyawad sir🙏
🙏🙏
Very very Thanks
The empty space channel
धन्यवाद 🙏🙏
खूप छान माहिती दिली
🙏
🙏🙏
ॐचैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः
ॐ नमो आदेश
🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
🙏🙏
श्री नवनाथाय नम:
🙏🙏
Sir khup sundar mahiti dili pranam sir 🙏🙏
Ha granth khup sundar आहे
🙏🙏
एवढी छान माहिती दिलीत खूप खूप धन्यवाद .सद्गुरू चरिञ पारायण कसे करतात. किती दिवस लागतात, करतात. सांगाल तो ग्रंथ आहे. माझ्याकडे धन्यवाद
🙏🙏🙏🙏
मी पण नवनाथ पारायण केले ahet माझे 9पारायण झालेले आहेत. नाथ महाराज मध्ये खूप मोठी शक्ती आहेत. अनुभव नकी नक्कीच येतो... सत नमो आदेश
धन्यवाद 🙏
Good
Thanks
Great info.
Thank you
We have Support
🙏🙏
Om Chaitanya Navnathay Namaha 🙏🙏
🙏🙏
Chhaya chothava 🌷 🙏 🌹 ♥ ❤
ओम नवनाथ नम
🙏🙏
ओम नमो आदेश
🙏🏻🙏🏻Parayan chalu astana aapan uthu shakto ka
9 mulana jevayla pratek parayna nantar ghalayche ka aani kitvya divshi
Kup chan samjavla sir
Mahila karu shakathika dada
नवनाथ भगवान की जय
🙏🙏
Hi paush month Madhe Paryan Karu Shakto ka karan mazi daughter in law pregnant ahe tar chalel ka
Back to you tube 🙏🙏
दादा शेवटच्या दिवशी मुल च बोलवावे लागतात की मुली पण असल्या तरी चालते श्री स्वामी समर्थ 🎉
श्री नवनाथ भक्ती कथासार ग्रंथ अती ऊत्तम आहे. प्रत्येकाकडे हा ग्रंथ असावा. कोणतीही गोष्ट साध्य होवू शकते अशक्य ही शक्य होते. भाव महत्वाचा हेतू चांगला असावा. किमान नियम पाळलेच पाहिजेत.
पारायण सुरू करण्याआधी गाव लहान असेल तर गावातील देवी देवतांचे मंदिरात जाऊन त्यांना आमंत्रण द्यावे. किवा शहर असल्यास आपल्या घराजवळील परीसरातील देवी देवतांना आमंत्रण द्यावे.
🙏🙏
मला खूप अनुभव आहे नवनाथ चा
धन्यवाद
धन्यवाद सर 🙏 छान माहिती दिली पण पारायण करतांना चामड्याच्या वस्तू वापरू नये चप्पल पट्टा पाकीट वैगरे हे आहे का
Yevdh simple krta Ani manapasun krta yeil tevdh krava
Mhalsa❤
Om namo adesh 🙏
Adesh 🙏
सर उडीद वडे पाठरे उडीद चे करायचे का काळे
सर मार्गशिष महिन्यात 1 पारायण केले आणि पौष महिन्यात 2 पारायण केले तर चालेल का ??
Book name you are righting please sir 👍
Pustak naav saangaplease sir
Ok sir sangto
Sachin sir ya problem madhi mi ahi ani gharatil manase ahot mala no bhitel ka
❤❤❤❤
😊😊
Sir 3 parayan krayche ahet tr sankalp pn 3 veles karaycha ki 1lya parayan lach kraycha asto ani 9 mulanna jevu ghalaych he pn pratek parayan zalyvr kraych asto ka?
Sir mi gelya 15 varshapasun seva karte aadhicha anubhav mhanje pregnancy madhe hi parayan chaluch aani after mulga jhala tyache naav c nighale tr naav Chaitanya thevle aahe om shree Chaitanya gorakhnathay
🙏🙏🙏
Mahoday नमस्कार
नमस्कार 🙏
Sir, maladespande, sir Cha number dyana. Me khup aadchanit aahe.
पहिली कॉमेंट❤
🙏🙏🙏
सर पंढरपूरला कुठे राहतात. फोन नंबर
मला pn karaych आहे पारायण त्यात dil ahe ki 9 mula जेवू घाला जर 9 mul nhi bhetle tr त्याला काही पर्याय आहे का दुसरा
विचारून सांगतो
काय पर्याय आहे ते सांगा
मूळ म्हणजे पारायण हे लवकर वाचून संपवण्याचा विषय नाही ते समजून घेण्यासाठी आहे त्यातून काही शिकायला मिळते
🙏🙏
श्री नवनाथ भक्तीसार ज्ञानेश्वर तांदले सरांच पुस्तक माघवले आहे मी फ्लीपकार्ड वरुण. शिरुरमध्ये भेटले नाही कोठेचं. मला खूप तकलीफ होते. काही केल्याने ते लग्न जमू देतं नाही. माणुस मला दिसतो बोलतो सतत अपमान करतो😢😢 अंगावर धावून येतो. माघे पाठलाग करतो सततं😢😢
परायण करा सर 🙏
नवनाथ पारायण करा , विश्वास ठेवा ,सगळे व्यवस्थित होईल . काळजी नसावी .
Santosh dada ca no melyl ka please 🙏
माफ करा सर ते नहीं देऊ शकत
Professor . Santosh Deshpande yancha number milel ka,?
Sorry 😐
Mepan parayan kele ahe dada mala deshpandesiranch contact no pahije hota mazya bahinila geli 20varshapasun baherchi badha ahe aani ti sadhya khoop trasst ahe.jar yancha no bhtla tar mala kahi madat hoil.ple.
Navnath bhaktisaar and kathasar ase 2 granth ahet
Konate parayan karave
कोणतेही घ्या इफेक्ट same aahe ...
Bhaktisar owibadha Ani motha aahe
Kathasar marathit कथेप्रमाणे आणि छोटा आहे.
Sir tumala contact kasa karu shakto ?
संक्षिप्त नवनाथ पारायण केले तर चालेल का
Mhalsa kadhi yenar....???😢
मी मुंबईत रहाते मला नवनाथ भक्तिसार काव्य रुपात कुठे भेटल.लेखक आणि प्रकाशनच नाव सांगा. 🙏
नवनाथ ग्रंथ हा वि.के फडके यांचे अंजली पब्लिकेशन हाउस यांचे यात अनेक अनुभव व माहिती दिली आहे
सर्व cities मध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची केंद्रे स्थापन होत आहेत, मुबईत ही आहेत. ही सर्व केंद्रे - अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, जि.नाशिक (महाराष्ट्र) नुसार अविरत सुरू आहेत.तिथे स्वामींची नवणाथांची दत्तांची सेवा पारायणे केली जातात.
तिथे,
•श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) ची सर्व ग्रंथ मिळतील.🙏🏻🙏🏻🙏🏻
आणि 1 पारायण झाले नंतर दुसरे पारायण करताना किती दिवसाचा गॅप ठेवला पाहिजेल ?? सर प्लीज सांगा तेवढे. 2 प्रश्न
Tas kahi nahi Tu mi next day pasun part parayan chalu karu shakta
Mahila karu shakatani as manhathatha 😢😢😢😢😢mi khop takalif ahe
Deshpande saheb ancha phon no pathva
Mhalsa in saree❤
🙏🙏🙏
पुस्तक नाव काय आहे
Santosh Deshpande yancha number dyava,solapur la javal aahe tyamule Sr n chi bhet gheta yeil
नाही देऊ शकत
सर मी बऱ्याच वर्षांपासून खुप अडचणीत आहे. जादु टोणा, लग्न अडचण, कामं, पैसे,सर्वच गोष्टीत मला खूप अडचणी आहेत. तुमची भेट घ्यायची आहे. कृपा करून मोबाईल नं व तुमची थोड्या वेळाची भेट द्या.
Navnath parayan 9 vela kra kharokhar tumchya sarv adachani dur hotil
Sopha, Sangto, ratri11te5omnamashivay, Savamahinakara
अरे बाबा कष्ट कर बाबा तुला काहीच कमी पडणार नाही. यांच्या नादी लागू बरबाद होशील.
Deshpande sirancha number dya ki
Sorry sir
Mala pan,anubhav,ahe ,ghuruni mala,achanak bheth devun pariksha ghetle,anubhav,far motha ahe
महिलांनी केल तर चालेल का
अगदी चालेल
Sirachaa no dya
Pls दादाचं no dyaa pls
Sorry
माझ्या पती ची दारू सोडण्यासाठी कस पारायण कराचे
मी देवाची पुजा जरी केली तरी मला शिव्या,भांडण करतात तर
मास्तर तो म्हैसूर चा दूसरा भाग आलाच नाही.
ते तेवढंच होत सर 🙏
@TheEmptySpaceOfficial मला नाही वाटत
मग आत्ता काय करायचं??? त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी हॉटेल सोडलं होत
Sar Tumca fon nambar dya maza mulace vivah jamat nahi
Sorry
Sirancha number bhetel ka
Sorry mam
alakh niranjan
🙏🙏
गुरूचरित्र वाचून पारायण केले तर
चालेल
धन्यवाद
सर मी पंढरपूर मध्ये रहातेय तुमचा नंबर सांगा प्लिज सर 🙏🙏🙏
Sorry sir
सर्व तिन्ही पारायण केल्यानंतर वेगवेगळ्या उद्यापण करायचं की एकदाच
बोलबच्चन देण्यात माहिर आहे 😂
तु कशाला फालतू commnent करतो तुला त्रास होतोय तर तू नको बघू
जे उठतात ते व्हिडिओ च बनवतात
Tumhi pn banava na mg 😊🙏
@@TheEmptySpaceOfficialआम्ही दैववादापेक्षा प्रयत्नवादावर विश्वास ठेवतो ... आमच्या जगतगुरु तुकारामांची शिकवण आम्ही जाणतो ..त्यामुळे असले व्हिडीओ तुम्हीच बनवा आणि संपत्ती कमवा ..आम्हाला कशाला धंद्याला लावताय
Mg tond band kra nko to updesh kashala krata मनोरंजन म्हणून पणं एक गोष्ट असते आणि मराठी माणूस आपल्याच लोकांना टोमणे मारण्यात खुप पुढे असतो, तूम्ही हवा त्या मार्गाने पैसा कमवा माझी काही हरत नाहीये...तुमचा पोटात आमचे व्हिडिओ पाहून का दुखत ते महातवचा आहे ,कमीत कमी संतांची शिकवण तरी चांगली घ्या🙏
@@TheEmptySpaceOfficial
Right
Mhalsa
🙏🙏
हे दादा काय यु ट्यूब सोडायला तयार नाही 😂😂😂
तुझा काय करायचं आहे रे??? तु नको बघू ना प्रत्येक त्याचे व्हिडिओ बघतो न comment करतो
Tu kon ahe re lukkhya ...nko bghu na mg😡😡😡😡😡🔱
Jyachyavar Sankat yete tyalach kalte , jivnat Spiritual asn khup imp ahe nytar jivan nark hovun jat 😢
अगदी बरोबर
फेक account वरून लोकांना शहाणपणा शिकवायचा
ह्या बाबा ची आपलीच विद्या आहे 😂
आलास का परत फेक account घेउन,या करा नेहमी ची घाण कॉमेंट आणि निघा😂🙏
Hope you are doing good sir . Actually mi ek thumbnail designer ahe ,Jr tumhala thumbnail designer chi need asel nkki mail Kiva number send kral mi maj work share krel
8600544809
श्री गुरुदेव दत्त
Mhalsa