सर एका मुलीला गेले तीन वर्ष पासून खूप पोट दुखी होते आणि अम्मावस पूर्णिमा ल ते खूप जास्त वाढून जाते. आणि गेले एक वर्ष झालं तिला अन्न पचत च नाही. एक घास जरी खाल्ल तरी दिवशभर उलट्या होत असता. तिची इंडोस्कॉपी, gastroscopy आणि अजून बाकी सगळ्या टेस्ट केल्या , १० च्या वर डॉक्टर ही बदलले पण सगळे डॉक्टर सांगता की रिपोर्ट नॉर्मल आहे. टेन्शन मुळे होत असेल. तिला एक घास जरी खाल्ल तरी खूप आग होते. काहीच सुचत नाही काय करावं. रोज सलाईन लाऊन जगतेय ती. लग्न ही होत नाही. जेव्हा लग्न जुळायला येत तेव्हा खूप जास्त त्रास वाढतो. यावर काहीतरी उपाय सांगा सर तुमचे उपकार होतील
मला स्वप्न पडतात स्वप्नात माझ्या जेवणात राख घातलेली दिसते माझे शरीर खूप। जाड झाले। असून शरीर जड पडते बरेच ठिकाणी पण हेच सांगतात की तुमाला जेवणात राख घातलेली आहे। तरी यावर बाधित राख। शरीर बाहेर काढणेसाठी। उपाय सुचवावा। श्री गुरुदेव दत्त
मला गेल्या 5 वर्षांपासून मला कानात आवाज येतात,ते जे काय बोलतो ते खरे होते,तो नेहमी माझं वाईटच बोलतो,आणि ते तस घडत ही,घडवून आणले जाते मी मानसिक तज्ञानाकडे 2 वर्ष ट्रीटमेंट घेतली,पण डॉक्टरांनी सांगितले की तुम्ही ok आहात तुम्हाला झोपायच्या गोळ्या देत होतो, त्यानंतर जे कोणी माझे जवळचे नातेवाईक,मित्र,मैत्रिणी माझं त्यांच्याशी चांगले संबंध असतील तर त्यांच्याशी वादविवाद होऊन नाते संपुष्टात येते,पूर्णपणे म एकाकी आहे नव्हे केले मला, कोणती ही व्यक्ती असो त्याच्या उभ्याउभ त्यांचा आवाज काढून माझ्या विरोधात बोलतात पण समोरची व्यक्ती actuli बोलतच नसते,पण मला ऐकू येत, स्वामींच्या मठात गेले तर माझी उचलबांगडी होते, नामस्मरण व पूजा माझ्याकडून होत नाही, वास्तविक मी स्वामी समर्थांच्या मठात सेवेकरी आहे पण तरी ही माझी अशी अवस्था झाली आहे, अचानक मी माझी नोकरी जानेवारीला सोडली,नोकरी करण्याची इच्छा होत नाहीआणि आत्ता मिळत ही नाही,business ओन्लीनेच कोणतंही काही करायचं म्हटले की सुरुवातीला हिरीरीने करते मग सोडून देते ककर्ण समोरचा व्यक्ती capable नसताना त्याची प्रगती होते आणि मी सगळ्या बाबतीत मी अग्रेसर असून ही माझी प्रगती न होता अधोगती होते,चार ही बाजूने माझे मार्ग बंद झाले आहेत,22 वर्षा पूर्वी माझं divorce झाले होते,सावत्र सासउ आणि नवऱ्यानं मला दुधातून चरणी केली खूप तंत्रमंत्र चा प्रयोग करून माझी अवस्था बेकार केली आहे आणि इतक्या वर्षाने सुद्दा तेच करताहेत,खूप माझी बदनामी पण करतात,माझा जॉब पण त्यांनीच सोडवला आहे,rent वर राहते मी ,मला एक मुलगी आहे,ती सतत आजारी असते, हाडाची आडे आहेत,खूप ट्रीटमेंट झाली पण तिच्यात काहीच फरक पडत नाही, आश्चर्यावजी गोष्ट सगळे रिपोर्ट्स आमच्यदोघींचेnegative येतात,काहीही नसत पण हॉस्पिटलपर्यंत जावं लागतं ,खर्च इतकाहोतो की मी कर्जबाजारी होत,सावत्र सासू आणि नवरा यांच्यात अनैतिक संबंमध होते म्हणून त्यांनी मला व माझ्या मुलीला सोडले,मी त्यांच्याकडून काही घेतले नाही,व मागणे तर सोडा त्यांचं तोंड ही बघत नाही,तरी ते दोघे मुस्लिम ,बंगाली,छक्क्यांकडे जवून माझ्यावर तंत्रमंत्र करताहेत,लग्नाच्या सुरुवातीला टेस्वतः मुसलमानांकडे घेऊन जायचं पण माझ्या समोर काहीही बोल्ट नसे ते।pls मार्गदर्शन करा गुरुजी ,खूप सहन केले तीलतील मुलीला मारताना पाहिले पणआत्ता नको,थांबवा गुर्जी, मार्गदर्शन करा हीच विनंती
मी नाथपंथी आहे,मला ही नाथांचे ३६ भस्मसंस्कार करावे लागतील का? माझ्या सद्गुरुजीं च्या वरदहस्ताने मला कोणताही त्रास नाही.मी कालभैरव आणि स्मशान काली ची साधना करतोय,आदेश शिवमच्छिंद्र आदेश
Namskar sir Shri Om gurudev Datta 🙏🙏 Sir mala dar amosha pornimela tras hoto abhyasat laksha lagat nai ani javlchya vyakitishi bhandana hotat kaam hot nai ani khup ghabrat hote ani sevat paeyant nivas hote ani tithun parat maghe yeto tr kai karave upay sanga 🙏
जय गुरु देव दत्त ...माझी कंबर आणि सर्व पाट पूर्ण पणे अकडून जाते doucter चां काही परिणाम होत नाहीय बायकोचा पणं तोच प्रॉब्लेम आहे आम्ही दोघे ही त्रास सहन करत आहोत कृपा करून करिनी आणि तोडगे आपण स्वतः बाहेर पडता यावं असे काही उपाय सांगा🙏🙏🙏
पाटिल सर मी ही त्रस्त आहे कोंकणी तंत्रा मधे, पन जर कोंकणी प्राचीन तन्त्र आहे पूर्वी कोंकना मधे महापुरुषा कडून बंधन करुण तंत्र करायचे, त्या मधे ग्रह दशा नक्षत्र बंधन करायचे, तर अश्या प्रकारे करनी असेल तर खूप कठिन असते, pan तुम्ही samparkat रहा, म्हणजे तुम्ही हि पीड़ित आहेत व मी ही पीड़ित आहे, तुम्ही जाउन या महाराजा न कड़े व समाधान असेल तर मला ही सांगा धन्यबाद
माझा एक छोटासा मिसळपाव चा व्यवसाय होता पण कोकणी लोकांच्या करणीमुळे तो गेला .पण मी दुसरीकडे व्यवसाय शोधत आहे तो पण सापडत नाही माझ्यावर त्यांनी काय करणी केली ते समजत नाही.पण मी हार मानलेली नाही .मी गुरुदत्तावर विश्वास ठेवलाय.आपले चागले दिवस येतील हे नक्की.कारण मी कोणाचं वाईट केलेलं नाही.एक गोष्ट नक्की आहे जो दुसऱ्यावर विनाकारण करणीबाधा करतो त्याला ते भोगायला येत हे नक्की
Kindly suggest me a capable Tantrum Vidya Guru who can teach me personally. I am Navnath & Dutta bhakt & want to be helpful to the society. Shri Gurudev Dutta !!! Namaskar.
श्री गुरुदेव दत्त 🙏 आमच्या वर खूप कर्ज आहे. व ते वाढत च चालले आहे. व मी माझी मुले सारखी आजारी असतात. मी घराची वास्तुशांती झालेली नाही. उपाय सुचवा.चिकित्सा करून घर बांधले आहे
सर मला चिकन मधून करणी बाधा करण्यात आली आहे. असे सांगितले आणि मी जेवण केलं तर पोटात जळजळ खूप होते. उपाय केले तरीही काहीच फरक दिसत नाही. मला पण त्रास जाणवतो मला समजत नाही करणी बाधा आहे . काही वेगळं आहे .या वर उपाय सुचवावे ही विनंती 🙏
जय गुरूदेव दत्त नमस्कार मी कधी खुप खचुन जातो कधी कधी लास्ट भुमीका घेतो नको ते विचार करतो खुप निगेटिव्ह विचार येतात मी जप पण करतो पण जप करता बाहेर चे विचार येतात मण एकाग्रह होत नाही चेहर्यावर कधी तेच नाही, मी जे विचार करतो आणी होत वेळेच धद्यात पाहीजे अस यश नाही , नोकरी पण नाही, मी खुप वर्ष पासुन जप करतो आहे गुरूचरीत्र 14 रोज वाचतो कापुर होम रोज करायचो आता आमवस्या, पौर्णिमेस करतो मी खुप निगेटिव्ह झालो आहे काही उपाय सागा जय गुरूदेव दत्त
दादा, गेली 6 वर्ष मी डोकेदुखी आणि उलट्या नि त्रस्त आहे,भटजी म्हणले करणी केलीय बाहेरचे खाऊ नका,अमावस्या नि पौर्णिमेला खूप त्रास होतो, स्वप्नात एक बाहुली दिसली जिला लसणाचा लेप लावला होता,जी भीती दाखवत होती, ग्रहना दिवशी रात्री भयानक स्वप्न पडले ज्यात माझ्यासमोर एक माणूस बसला होता,कानात कोण तर गुणगुणत होत,माझे हात पाय धरले होते,,,आमच्या दोन्ही भावंडांचा संसार मोडलाय, सतत घरी सगळे आजारी असतात काय करू,,मी आम्ही स्वामीभक्त आहोत,नवनाथ भक्तीसार आहे घरी,,,pls उपाय सांगा,,आयुष्य बदलेल आमचे,,देव तुम्हाला आशीर्वाद देईल
नमस्कार सर मी यावल येथील आहे माझा असा प्रषणं आहे की माझ्या आजी च्य अंगात आदिशक्ती चा संचार होता व आजी 12 12 2012 ला वरल्या त्यांचे आम्ही विधिवत समाधी स्थळ केले 11 महिन्यांनी डव देखी काढले परंतु आत्ता 8 वर्ष झाले कोणाच्या स्वप्नात किंवा दुसऱ्या कुणाच्या अंगात संचार देखी झाला नाही कारण आजी वारल्या त्या अगोदर त्यानी आम्हाला तसे वाचन दिले होते आम्हाला थोडी शंका येते की त्यांची गदी कोणीतरी बांधली आहे तसे असेल तर कुपया मार्ग सुचवा जय गुरुदेव जय चौसत जोगणी माता
जय गुरुदेव मी देखील दत्तभक्त आहे माझा मुलगा खूप हुशार आहे इंजीनियरिंग एमबीए झाली पण गेल्या चार महिन्यापासून त्याच्या कंपनीमध्ये जे काही काम असतं ते त्याच्या अजिबात लक्षात बसत नाही म्हणून त्याची खूप निगेटिव्ह थिंकिंग वाढलेली आहे निराश झाला आहे कृपा करून मला यातून बाहेर काढावे
माझ्या आजोबांचं मूळ गाव ताम्हाणे आहे. आजोबांच्या वडिलांकडून तिकडे जमिनीत नारळ ठेवून घेतलानी आणि त्याच दिवशी ते घरी येऊन मरण पावले. नंतर ते आजोळी सोलीवाड्याला आले. आम्ही आता सर्वजण तिथेच राहतो. आजोबा 3 वर्षा पूर्वीच Off झाले. त्यांच्या नावावर मूळ गावी जमीन आहे. ती आता वडिलांच्या आणि काकांच्या नावावर करुंन घ्यायची आहे. पण तिकडची माणसं करणी, पंचाग्री करतात. त्यामुळे काय करावं कळत नाही. आम्हाला त्यांच्या घराजवळची जमीन नको. फक्त डोंगर आणि नदीजवळची जमीन आहे. तीच घेण्याचा विचार आहे. मी जमिनीचे कागदपत्रे 7/12 काढायला घेतलं तर रात्री विचत्र जाणवायला लागलं मग मी स्वामी समर्थ आणि कालभैरव यांचं नाव घेतलं मनात तर तिथपासून काही जाणवलं नाही. जमीन नावावर करून घेतलं तर ते काहीतरी करणी किंवा पंचाग्री करतील. किंवा जमीनीत अगोदरच केली आहे असं जाणवतंय. काहीतरी उपाय सांगावा. जेणेकरून काही त्यांनी केल तरी धोका होणार नाही.
सर नमस्कार गुरु देवदत्त मी सुधाकर परीट गेली 3महीना पासुन पत्नी ला वरतण करत होती। रीत्र बेरात्री घराच्या बाहेर पडून बाहेर तांडवकरतहोती वेडागत कराची। बडबड कराची। आणि मला माराची मुलांना परत त्रास होत असल्याने ती आतीक्षय वाईट परिणाम झाला असून अनेक ठिकाणी जाऊन विधी। केला पण शेवटी 4/8/2020 ला। तिनी 1वाजता तलावमधे पडुन आत्म हाता केली असून या घटनेनंतर मला व मुलांना याचा त्रास होऊ शकतो का हे सांगा जय गुरु दैव दत्त
दत्तप्रबोधिनी न्यास मधे आपले हार्दिक स्वागत आहे. कृपया प्रार्थमिक स्तरावर दत्तप्रबोधिनी प्रतिनीधींसोबत सल्ला मसलत करवुन घ्यावेत. Whatsapp Only or Call if Urgent. क्रमांक १ : 93243 58115 क्रमांक २ : 81696 84065
मला चार ते पाच वर्षांपासून अंगावर काळे डाग मांडयावर येतात व तसेच हातपाय सुजणे काही काम करु न वाटणे डोक्यात आग होणे डोळयात आग होणे हे सर्व मला आमवश्या व पौर्णिमा सुरु होण्याच्या आधी चार व पाच दिवसापासून होते तसेच माझ्या मुलाला पण माडीला काळे डाग येतात आमवश्या व पौर्णिमा यावेळी येतात व मुलगी हात व पाय दुखते म्हणते .
सर, एकत्र कुटुंबात दुमजली घरात रहात आहे. पण वरच्या खोलीत राहणाऱ्या काकांची फॅमिली खूप त्रास देते. मारून टाकायची धमकी देतात. माझ्या दोन लहान. मुलांनाही खूप त्रास होतो. घरात सतत चिडचिड होता रहाते. त्यात वरच्या रूममधून पाणी गळत असते. आम्हाला खोली विकायलाही देत नाहीत. काहीच मार्ग सापडत नाही श्री गुरु दत्त महाराज आणि स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवून दिवस काढतोय.. दादा, कृपया मार्ग सांगा.
माझ्या पप्पांवर भवानी देवीचे वार होत,गोंधळ होणार होता त्याच दिवशी माझ्या चुलत आजोबांनी पप्पांना चहा मध्ये राख घालून दिली होती,आणि नंतर पप्पांवर येणारे भवानी देवीचे वारे बंद झाले आणि ह्या गोष्टीचा माझ्या पप्पांना खूप त्रास झाला,ह्या गोष्टीला आता 20 वर्ष झाले,आणि पप्पांना स्वर्गवासी होऊन आता 10 वर्ष झाले,आता मला सुद्धा दर अमावस्या पौर्णिमेला खूप त्रास होतो,अप्रामाणित व्यसनाधीन होऊन स्वतःला त्रास करून घेणं, अन्न पाणी बंद आणि घरी भांडण हे सर्व घडत ,कृपया ह्यावर उपाय सांगा,मी हे सगळं मुद्दाम करत नाही ,माझी अवस्था भ्रमिष्ठ सारखी होते,हा प्रकार करणी शी संबंधीत आहे अशी मला शंका आहे,कारण माझे चुलत आजोबा नंतर त्यांची जागा आमच्या घरात कोणीतरी चालवत आहे असा मला संशय आहे ....हा नक्की काय प्रकार आहे...
आमच्या वरच्या मजल्यावर राहणारे एक बाटलेले क्रिश्चन राहतात, मी त्याची तक्रार दिल्यापासुन तो तेलाचा थेंब आमच्या दारात घालतो । त्याचा बायकोने मला एकदा सांगितले होते ,की चर्च मधे तेल देतात ते खूप पावरफूल आहे ।आज सगले त्याला सपोर्ट करतात ।आम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात ।काय करु
Appointment is available. Kindly whatsapp on 93243 58115 दत्तप्रबोधिनी कुलदैवत शंकानिरसन व उपासना Link : web.dattaprabodhinee.com/2022/12/kuldevat.html

श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ मी आधी सांगितलेप्रमाणे वाद होतात आणि आम्ही 3घे आहोत पण कुणालाही शांत झोप नाय लागत मुलगी आमचे सह आहे सासरचे लोक सरळ बोलत नाहीत आणि पतीसह सारे त्रास देतात
सर दहा वर्ष झाली आमची आर्थिक परिस्थिती खुप वाईट झाली आहे , दहा वर्षापूर्वी मिस्टरांची नोकरी गेली तेव्हा पासून आम्ही खूप त्रास सहन करतोय आता नोकरी मिळाली आहे पण त्यांच काम व्यवस्थित होत नाही ,मला सतत आजारपण असतं . जेवढा पैसा हाताशी असेल तेवढा डॉक्टर कडे खरंच होतो,मुल़ांच्या शिक्षणात अडचणी येतात आम्ही एका ठिकाणी चौकशी केली असता असं समजलं की आमची कुलदेवता आमच्या साठी उभी नाही दहा वर्षापूर्वी आमचं सगळं छान होतं पण माझ्या मिस्टरांचा चुलत भाऊ त्याची फॅमिली गावाहून आमच्याकडे आली आणि आम्हाला उतरती कळा लागली
नमस्ते सर माझा मुलांचं वय 32आहे.त्याचा झेरॉक्स चा व्यवसाय आहे.6 वर्ष झाली आहेत तरी त्याला यश येत नाही नेहमी अडचणी येतात एक संपले एक असे . चालू असते याबद्दल माहिती सांगितली तर खूप आनंद होईल गुरू देवदत्त
Gauriji namaskar. Mazya angavar Kup chatte vutaley 2varshe zali Aushad ghate pan vupyog Nahi.. Amavashya pornimela Kup tras hoto.. Sampurn ang sunate.. Kaj sutun bhadaka vatato.. Please vupay sanga
Appointment is available. Kindly whatsapp on 93243 58115 Check Kuldevat new video आडनावावरून आपले कुलदैवत अशाप्रकारे जाणून घ्या ! Link : th-cam.com/video/B9N_WluLcBk/w-d-xo.html All Life Useful Links in One Place DATTAPRABODHINEE NYAS Link : web.dattaprabodhinee.com/2022/12/all-life-useful-links-in-one-place.html
सर माझ्या मिस्टरांना सारखा त्रास होतो अंग सारखे दुखते, रात्री झोप लागत नाही त्यानां प्रत्येक महिन्याला काही तरी त्रास होत असतो घरात असल्या वर चकर येते दवाखान्यात खूप फिरलो तर त्याना रिपोर्ट सगळे नाॅरमल दाखवतात . सर यावर उपाय सांगाल का
Amhala room ghaun 12 yr jhale 4 yr changla hota pn gale 8 te 10 yr jhale khup adchnicha samna karava lagtoy paisachi problem,lagnachi ,bhandana hotat gharat konach konala patat nii ajar n khup khi so amhala asa mahiti karun ghaychi hoti ke he ka hotay hya sarva mage blsck magic ahe ,pitrodosh ,ke vastu dosh kasa samjnar n hyacha reply krupya karun lavkr dena kadhi pariyant reply dyal karan problem khup ahe n solutions kahich nhi so tumch mat or sslla hawa ahe
जय गुरुदेव दत्त, सर माझ्या गावातील पडलेल्या घरातील जागेत चेडा आहे त्यामुळे माझे आजोबा खूप वर्षापूर्वी ती जागा सोडून शेतात रहायला गेले. मला आता त्या जागेमध्ये घर बांधायचे आहे . 50 ते 60 वर्ष झालीत त्या चेडा ला मग त्याचा त्रास आता पण हॉइल का. कुपाया मार्गदर्शन करावे
नमस्कार सर माझा मूलगा माझ्या दूष्मनानच सगळ आईकतो शेजारच्या बरोबर पण तीने शिकवून बोलन बन्द केले ती कोणत्या माणसात गेली की ती लोक माझ्या शि बोलायचं लगेच बंद करतात आणि शेजारची ऐक बाई आहे ती पण आमच्या वीशय शीकवते तोंडावर गोड बोलते. आणि त्यांच्या समोर आम्हाला नाव ठेवते ती दोघं पण तीने आम्हाला खूप त्रास देते ती पोर्णेमेला देवाला जाते आणि सगळे तीच्या मनासारखं होत काय करावं तीच्या अंगात पण येत पण सगळं खोटं बोलते ती आमचं वाईट व्हावे आस वाटतं तीला तोंडावर गोड बोलतात आणि मागे नाव ठेवते उपाय सांगा सर
सर माझ्या घरात पण असंच आहे की सतत भांडण काही झाले तर पैसे टिकत नाही मुलगा व मुलगी दोन्ही लग्नाची आहे आर्थिक टंचाई आहे मुलगा घरी येत नाही आणि पैसे देत आला तरी भांडण करतो सगळे मार्ग बंद झाले आहेत तरी उपाय सांगा दादा 👏👏जय श्री दत्त महाराज 💐💐
जय गुरूदेवदत्त माझे कर्ज कमी होत नाही व गाडी व्यावसाय तसेच गिफ्ट ,जेड्स टेलर दुकान आहे पण म्हणावे तसे चालत नाही खुप संकटात सापडलो आहे कर्ज कमी होईला माघत नाही काही तरी ऊपाय सांगितले तर खुप बरे होईल श्री स्वामी समर्थ
व एप्रिल महिन्यात पासून आईच्या पाय हातदुखायला लागले ते 14तारखेला नाणीजला जावून आले व रामाणी सुन माहेरी गेली होती तेव्हा पासून आईच्या पाय आंगठा दुखू लागले तेव्हा पासून दवाखाना सुरू आहे तरी जास्त ञास होतो यावर काही उपाय सांगा कुठे ही समस्या कायमची नष्ट करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत
ओम श्री गुरुदेव दत्त mala hi saim potat dukatay sarv davayabajula kahi tari potat Firlyasarkh vatay potache sarv report normal ahe mala khup trass hotoy mala yatun marg dakhva
🎯Appointment is available. Kindly
💬whatsapp on ➡️ 93243 58115
सर्व❓प्रश्न शंकानिरसन ✍🏻अर्ज
🔗Link : forms.gle/YUrf1Rx5Crn1M4Xw7
सर एका मुलीला गेले तीन वर्ष पासून खूप पोट दुखी होते आणि अम्मावस पूर्णिमा ल ते खूप जास्त वाढून जाते. आणि गेले एक वर्ष झालं तिला अन्न पचत च नाही. एक घास जरी खाल्ल तरी दिवशभर उलट्या होत असता. तिची इंडोस्कॉपी, gastroscopy आणि अजून बाकी सगळ्या टेस्ट केल्या , १० च्या वर डॉक्टर ही बदलले पण सगळे डॉक्टर सांगता की रिपोर्ट नॉर्मल आहे. टेन्शन मुळे होत असेल. तिला एक घास जरी खाल्ल तरी खूप आग होते. काहीच सुचत नाही काय करावं. रोज सलाईन लाऊन जगतेय ती. लग्न ही होत नाही. जेव्हा लग्न जुळायला येत तेव्हा खूप जास्त त्रास वाढतो. यावर काहीतरी उपाय सांगा सर तुमचे उपकार होतील
भाऊ त्यांना एकदा ढाळ द्या ,,,म्हणजे कोणी काय जेवणात घातले असल्यास ते बाहेर पडते ,,बघा करून एकदा हा उपाय
@@santoshwayakaskar2829 te kay aste sanga
@@santoshwayakaskar2829 मी डहाळ घेतली होती पण मला फरक पडला नाही
आपल्यावर कोण करणी करतात ते कळत नाही मग आपले संरक्षण कसे करावे त्रासापासून सुटका करावी 🙏
दत् प्रभो दिनीत सम्पर्क साधायचा असल्यास किवा अपॉइमेंट साठि नंबर् 9324358115/9834009156
🙏अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏 ॐचैतन्य श्री गुरुदत्त कानिफनाथय नमः 🙏
अराध्य दैवत आणि ईष्ट देवता यांच्यातील फरक सांगावा हि वीनंती, जय श्री गुरूदेव दत्त्त!!
श्री गुरु देव दत्त 🎉🎉
"श्री गुरुदेव दत्त"
श्री गुरुदेव दत्त
मला स्वप्न पडतात स्वप्नात माझ्या जेवणात राख घातलेली दिसते माझे शरीर खूप। जाड झाले। असून शरीर जड पडते बरेच ठिकाणी पण हेच सांगतात की तुमाला जेवणात राख घातलेली आहे। तरी यावर बाधित राख। शरीर बाहेर काढणेसाठी। उपाय सुचवावा। श्री गुरुदेव दत्त
दत् प्रभो दिनीत सम्पर्क साधायचा असल्यास किवा अपॉइमेंट साठि नंबर् 9324358115/9834009156
जय गुरुदेव दत्त
ओम कालभैरवाय नमः
Such grate& peacefully soul sir ur.... so simply Clearfield....
करनी करणारे व्यक्ती कसे ओळखावे
दत् प्रभो दिनीत सम्पर्क साधायचा असल्यास किवा अपॉइमेंट साठि नंबर् 9324358115/9834009156
Khup chan mahiti salla ahe apla sree gurudevadatt
Jay Gurudev Datta 🌹🙏🏻
Tumhi khup chaan prabhodhan karta......tasech ewdha vel kadhun pratekache nirasan karta freat....shree gurudev dutta
सर वाईट लोकांना शिक्षा का देत नाही देव
देतो....
@@OK.toptallk नाही देत ...उलट देव त्यांचीच भरभराट करतो
Kalyug
Right
नमस्कार सर खुप खुप छान माहिती सर ऐकून खुप बरे वाटले
आनंद आहे.
Sir माझ्या घरा बाहेरच्या ऊबंऱ्यावर कोणी तरी काळी बाहुली ठेवली. होती आणि ऱ्यानंतर आई आजारी पडली आणि रोज घरात वाद होतात काही उपाय सांगा
Sir kahi tari upay sanga
"श्री गुरुदेव दत्त"
काही वैयक्तिक प्रश्न / त्रास / समस्या / करणी बाधा / वास्तुविषयी त्रास असल्यास, अधिक माहितीसाठी
संपर्क =
9834009156
सर आपली बैठक कुठे असते मला सहभागी होणे अतिशय गरजेचे आहे. मार्गदर्शन करावे.
Appointment is available. Kindly whatsapp on 93243 58115
सर्व प्रश्न शंकानिरसन अर्ज
Link : forms.gle/YUrf1Rx5Crn1M4Xw7
सर मी जेव्हा पासून घर बांधले तेव्हा पासून हातात पैसा टिकत नाही नोकरी गेली काय कोणी काळी जादू केली का घरात ते कसे ओळखणार कृपया मदत .
facebook.com/commerce/products/2782940521819561/?rt=9&referral_code=page_shop_tab&ref=page_shop_tab
"श्री गुरुदेव दत्त"
काही वैयक्तिक प्रश्न / त्रास / समस्या / करणी बाधा / वास्तुविषयी त्रास असल्यास, अधिक माहितीसाठी
संपर्क =
9834009156
मला गेल्या 5 वर्षांपासून मला कानात आवाज येतात,ते जे काय बोलतो ते खरे होते,तो नेहमी माझं वाईटच बोलतो,आणि ते तस घडत ही,घडवून आणले जाते मी मानसिक तज्ञानाकडे 2 वर्ष ट्रीटमेंट घेतली,पण डॉक्टरांनी सांगितले की तुम्ही ok आहात तुम्हाला झोपायच्या गोळ्या देत होतो, त्यानंतर जे कोणी माझे जवळचे नातेवाईक,मित्र,मैत्रिणी माझं त्यांच्याशी चांगले संबंध असतील तर त्यांच्याशी वादविवाद होऊन नाते संपुष्टात येते,पूर्णपणे म एकाकी आहे नव्हे केले मला, कोणती ही व्यक्ती असो त्याच्या उभ्याउभ त्यांचा आवाज काढून माझ्या विरोधात बोलतात पण समोरची व्यक्ती actuli बोलतच नसते,पण मला ऐकू येत, स्वामींच्या मठात गेले तर माझी उचलबांगडी होते, नामस्मरण व पूजा माझ्याकडून होत नाही, वास्तविक मी स्वामी समर्थांच्या मठात सेवेकरी आहे पण तरी ही माझी अशी अवस्था झाली आहे, अचानक मी माझी नोकरी जानेवारीला सोडली,नोकरी करण्याची इच्छा होत नाहीआणि आत्ता मिळत ही नाही,business ओन्लीनेच कोणतंही काही करायचं म्हटले की सुरुवातीला हिरीरीने करते मग सोडून देते ककर्ण समोरचा व्यक्ती capable नसताना त्याची प्रगती होते आणि मी सगळ्या बाबतीत मी अग्रेसर असून ही माझी प्रगती न होता अधोगती होते,चार ही बाजूने माझे मार्ग बंद झाले आहेत,22 वर्षा पूर्वी माझं divorce झाले होते,सावत्र सासउ आणि नवऱ्यानं मला दुधातून चरणी केली खूप तंत्रमंत्र चा प्रयोग करून माझी अवस्था बेकार केली आहे आणि इतक्या वर्षाने सुद्दा तेच करताहेत,खूप माझी बदनामी पण करतात,माझा जॉब पण त्यांनीच सोडवला आहे,rent वर राहते मी ,मला एक मुलगी आहे,ती सतत आजारी असते, हाडाची आडे आहेत,खूप ट्रीटमेंट झाली पण तिच्यात काहीच फरक पडत नाही,
आश्चर्यावजी गोष्ट सगळे रिपोर्ट्स आमच्यदोघींचेnegative येतात,काहीही नसत पण हॉस्पिटलपर्यंत जावं लागतं ,खर्च इतकाहोतो की मी कर्जबाजारी होत,सावत्र सासू आणि नवरा यांच्यात अनैतिक संबंमध होते म्हणून त्यांनी मला व माझ्या मुलीला सोडले,मी त्यांच्याकडून काही घेतले नाही,व मागणे तर सोडा त्यांचं तोंड ही बघत नाही,तरी ते दोघे मुस्लिम ,बंगाली,छक्क्यांकडे जवून माझ्यावर तंत्रमंत्र करताहेत,लग्नाच्या सुरुवातीला टेस्वतः मुसलमानांकडे घेऊन जायचं पण माझ्या समोर काहीही बोल्ट नसे ते।pls मार्गदर्शन करा गुरुजी ,खूप सहन केले तीलतील मुलीला मारताना पाहिले पणआत्ता नको,थांबवा गुर्जी, मार्गदर्शन करा हीच विनंती
Whatsapp Us or Call Us
Dattaprabodhinee Nyas
+91 93243 58115
मी नाथपंथी आहे,मला ही नाथांचे ३६ भस्मसंस्कार करावे लागतील का? माझ्या सद्गुरुजीं च्या वरदहस्ताने मला कोणताही त्रास नाही.मी कालभैरव आणि स्मशान काली ची साधना करतोय,आदेश
शिवमच्छिंद्र आदेश
ॐ जयंती मंगला काली------------ 💀📿
Namskar bhau tumch number bhetal ka mala
खुप छान दादा
Namskar sir
Shri Om gurudev Datta 🙏🙏
Sir mala dar amosha pornimela tras hoto abhyasat laksha lagat nai ani javlchya vyakitishi bhandana hotat kaam hot nai ani khup ghabrat hote ani sevat paeyant nivas hote ani tithun parat maghe yeto tr kai karave upay sanga 🙏
आर्थिक समस्या व आजारपणाचे कारण ठरलेल्या वास्तुदोषावर अत्यंत जालीम व सोपा तोडगा
Link : blog.dattaprabodhinee.org/2019/11/vastusolution.html
"श्री गुरुदेव दत्त"
काही वैयक्तिक प्रश्न / त्रास / समस्या / करणी बाधा / वास्तुविषयी त्रास असल्यास, अधिक माहितीसाठी
संपर्क =
9834009156
जय गुरु देव दत्त ...माझी कंबर आणि सर्व पाट पूर्ण पणे अकडून जाते doucter चां काही परिणाम होत नाहीय बायकोचा पणं तोच प्रॉब्लेम आहे आम्ही दोघे ही त्रास सहन करत आहोत कृपा करून करिनी आणि तोडगे आपण स्वतः बाहेर पडता यावं असे काही उपाय सांगा🙏🙏🙏
पूरातन केलेली अथवा करवुन घातलेली काळी विद्या जादु टोणा करणी काढण्याचा जालीम उपाय
blog.dattaprabodhinee.org/2019/12/blackmagicremoval.html
"श्री गुरुदेव दत्त"
काही वैयक्तिक प्रश्न / त्रास / समस्या / करणी बाधा / वास्तुविषयी त्रास असल्यास, अधिक माहितीसाठी
संपर्क =
9834009156
श्री. गुरू दत्तात्रय प्रसन्न.🚩🙏🌹
Kokanatil dev devaski ,karani aani kokanatil bhute yachi sampur n mahiti dya
दत् प्रभो दिनीत सम्पर्क साधायचा असल्यास किवा अपॉइमेंट साठि नंबर् 9324358115/9834009156
"श्री गुरुदेव दत्त"
काही वैयक्तिक प्रश्न / त्रास / समस्या / करणी बाधा / वास्तुविषयी त्रास असल्यास, अधिक माहितीसाठी
संपर्क =
9834009156
पाटिल सर मी ही त्रस्त आहे कोंकणी तंत्रा मधे, पन जर कोंकणी प्राचीन तन्त्र आहे पूर्वी कोंकना मधे महापुरुषा कडून बंधन करुण तंत्र करायचे, त्या मधे ग्रह दशा नक्षत्र बंधन करायचे, तर अश्या प्रकारे करनी असेल तर खूप कठिन असते, pan तुम्ही samparkat रहा, म्हणजे तुम्ही हि पीड़ित आहेत व मी ही पीड़ित आहे, तुम्ही जाउन या महाराजा न कड़े व समाधान असेल तर मला ही सांगा धन्यबाद
Dada Jay Gurudevdatt
Dada vadtu dollyasamor apoap gayb hoene ha Kay prakar aahe.
ok
मि कोणते काम हातात घेतले तर ते सक्सेस होत नाही काय करू सर
दत् प्रभो दिनीत सम्पर्क साधायचा असल्यास किवा अपॉइमेंट साठि नंबर् 9324358115/9834009156
माझा एक छोटासा मिसळपाव चा व्यवसाय होता पण कोकणी लोकांच्या करणीमुळे तो गेला .पण मी दुसरीकडे व्यवसाय शोधत आहे तो पण सापडत नाही माझ्यावर त्यांनी काय करणी केली ते समजत नाही.पण मी हार मानलेली नाही .मी गुरुदत्तावर विश्वास ठेवलाय.आपले चागले दिवस येतील हे नक्की.कारण मी कोणाचं वाईट केलेलं नाही.एक गोष्ट नक्की आहे जो दुसऱ्यावर विनाकारण करणीबाधा करतो त्याला ते भोगायला येत हे नक्की
दत् प्रभो दिनीत सम्पर्क साधायचा असल्यास किवा अपॉइमेंट साठि नंबर् 9324358115/9834009156
जाप बांधलेला असणे म्हणजे काय ? आणि त्यातून मुक्त व्हायचा सोपा मार्ग कोणता ?
करणी बाधा कशी ओळखावी ; काळ्या विद्येवर नवनाथीय जालीम तोडगा !
Link : blog.dattaprabodhinee.org/2019/11/blackmagicremoval.html
Sir mazya १२ varshcha mulavr ahe. Upay sanga
Appointment is available. Kindly whatsapp on 93243 58115
Dattaprabodhinee WhatsApp Form Link : whatsform.com/dattaprabodhinee
Kindly suggest me a capable Tantrum Vidya Guru who can teach me personally.
I am Navnath & Dutta bhakt & want to be helpful to the society.
Shri Gurudev Dutta !!!
Namaskar.
Whatsapp Us or Call Us
Dattaprabodhinee Nyas
+91 93243 58115
"श्री गुरुदेव दत्त"
काही वैयक्तिक प्रश्न / त्रास / समस्या / करणी बाधा / वास्तुविषयी त्रास असल्यास, अधिक माहितीसाठी
संपर्क =
9834009156
श्री गुरुदेव दत्त 🙏
आमच्या वर खूप कर्ज आहे. व ते वाढत च चालले आहे. व मी माझी मुले सारखी आजारी असतात. मी घराची वास्तुशांती झालेली नाही. उपाय सुचवा.चिकित्सा करून घर बांधले आहे
दत् प्रभो दिनीत सम्पर्क साधायचा असल्यास किवा अपॉइमेंट साठि नंबर् 9324358115/9834009156
Maz Lagna zalya pasun maze kahich chagl nahi mla 8 years zale. Pn aajun kahich klht nahi. Pn mazi sasu Kali Shakti krte
दत् प्रभो दिनीत सम्पर्क साधायचा असल्यास किवा अपॉइमेंट साठि नंबर् 9324358115/9834009156
"श्री गुरुदेव दत्त"
काही वैयक्तिक प्रश्न / त्रास / समस्या / करणी बाधा / वास्तुविषयी त्रास असल्यास, अधिक माहितीसाठी
संपर्क =
9834009156
Pahila mudda ahe na khanyatun kaitri ghalne.. Yawr upay kai asto..
Appointment is available. Kindly whatsapp on 93243 58115
सर्व प्रश्न शंकानिरसन अर्ज
Link : forms.gle/YUrf1Rx5Crn1M4Xw7
करणी भूत काली विद्या याच्यावर उपचार सांगा
दत् प्रभो दिनीत सम्पर्क साधायचा असल्यास किवा अपॉइमेंट साठि नंबर् 9324358115/9834009156
श्री गुरुदेव दत्त
Achanak dokyat uva hone Kalya jadu mule hote kay?
Appointment is available. Kindly whatsapp on 93243 58115
सर मला चिकन मधून करणी बाधा करण्यात आली आहे. असे सांगितले आणि मी जेवण केलं तर पोटात जळजळ खूप होते. उपाय केले तरीही काहीच फरक दिसत नाही. मला पण त्रास जाणवतो मला समजत नाही करणी बाधा आहे . काही वेगळं आहे .या वर उपाय सुचवावे ही विनंती 🙏
Appointment is available. Kindly whatsapp on 93243 58115
सर्व प्रश्न शंकानिरसन अर्ज
Link : forms.gle/YUrf1Rx5Crn1M4Xw7
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏💐💐
धन्यवाद सर
सर व्हिडीओत माहिती खुप छान दिली धन्यवाद. श्री गुरूदेव दत्त दत्त
जय गुरूदेव दत्त
नमस्कार
मी कधी खुप खचुन जातो कधी कधी लास्ट भुमीका घेतो नको ते विचार करतो खुप निगेटिव्ह विचार येतात
मी जप पण करतो पण जप करता बाहेर चे विचार येतात मण एकाग्रह होत नाही चेहर्यावर कधी तेच नाही, मी जे विचार करतो आणी होत वेळेच धद्यात पाहीजे अस यश नाही , नोकरी पण नाही,
मी खुप वर्ष पासुन जप करतो आहे
गुरूचरीत्र 14 रोज वाचतो
कापुर होम रोज करायचो आता आमवस्या, पौर्णिमेस
करतो
मी खुप निगेटिव्ह झालो आहे
काही उपाय सागा
जय गुरूदेव दत्त
"श्री गुरुदेव दत्त"
काही वैयक्तिक प्रश्न / त्रास / समस्या / करणी बाधा / वास्तुविषयी त्रास असल्यास, अधिक माहितीसाठी
संपर्क =
9834009156
Shree gurudevdutt
Appointment is available. Kindly whatsapp on 93243 58115
माझा या गोष्टीवर विश्वास नाही काय करावे लागेल.
Appointment is available. Kindly whatsapp on 93243 58115
सर्व प्रश्न शंकानिरसन अर्ज
Link : forms.gle/YUrf1Rx5Crn1M4Xw7
Sir Mazya bhavache kontech kaam hot nhi ..Sagal asa tondashi yete pn te milat nhi ..khup paryant krto pn yaah milat nhi
Appointment is available. Kindly whatsapp on 93243 58115
दादा, गेली 6 वर्ष मी डोकेदुखी आणि उलट्या नि त्रस्त आहे,भटजी म्हणले करणी केलीय बाहेरचे खाऊ नका,अमावस्या नि पौर्णिमेला खूप त्रास होतो, स्वप्नात एक बाहुली दिसली जिला लसणाचा लेप लावला होता,जी भीती दाखवत होती, ग्रहना दिवशी रात्री भयानक स्वप्न पडले ज्यात माझ्यासमोर एक माणूस बसला होता,कानात कोण तर गुणगुणत होत,माझे हात पाय धरले होते,,,आमच्या दोन्ही भावंडांचा संसार मोडलाय, सतत घरी सगळे आजारी असतात काय करू,,मी आम्ही स्वामीभक्त आहोत,नवनाथ भक्तीसार आहे घरी,,,pls उपाय सांगा,,आयुष्य बदलेल आमचे,,देव तुम्हाला आशीर्वाद देईल
नमस्कार सर
मी यावल येथील आहे माझा असा प्रषणं आहे की माझ्या आजी च्य अंगात आदिशक्ती चा संचार होता व आजी 12 12 2012 ला वरल्या त्यांचे आम्ही विधिवत समाधी स्थळ केले 11 महिन्यांनी डव देखी काढले परंतु आत्ता 8 वर्ष झाले कोणाच्या स्वप्नात किंवा दुसऱ्या कुणाच्या अंगात संचार देखी झाला नाही कारण आजी वारल्या त्या अगोदर त्यानी आम्हाला तसे वाचन दिले होते
आम्हाला थोडी शंका येते की त्यांची गदी कोणीतरी बांधली आहे तसे असेल तर कुपया मार्ग सुचवा जय गुरुदेव जय चौसत जोगणी माता
"श्री गुरुदेव दत्त"
काही वैयक्तिक प्रश्न / त्रास / समस्या / करणी बाधा / वास्तुविषयी त्रास असल्यास, अधिक माहितीसाठी
संपर्क =
9834009156
जय गुरुदेव मी देखील दत्तभक्त आहे माझा मुलगा खूप हुशार आहे इंजीनियरिंग एमबीए झाली पण गेल्या चार महिन्यापासून त्याच्या कंपनीमध्ये जे काही काम असतं ते त्याच्या अजिबात लक्षात बसत नाही म्हणून त्याची खूप निगेटिव्ह थिंकिंग वाढलेली आहे निराश झाला आहे कृपा करून मला यातून बाहेर काढावे
Appointment is available. Kindly whatsapp on 93243 58115
माझ्या आजोबांचं मूळ गाव ताम्हाणे आहे. आजोबांच्या वडिलांकडून तिकडे जमिनीत नारळ ठेवून घेतलानी आणि त्याच दिवशी ते घरी येऊन मरण पावले. नंतर ते आजोळी सोलीवाड्याला आले. आम्ही आता सर्वजण तिथेच राहतो. आजोबा 3 वर्षा पूर्वीच Off झाले. त्यांच्या नावावर मूळ गावी जमीन आहे. ती आता वडिलांच्या आणि काकांच्या नावावर करुंन घ्यायची आहे. पण तिकडची माणसं करणी, पंचाग्री करतात. त्यामुळे काय करावं कळत नाही. आम्हाला त्यांच्या घराजवळची जमीन नको. फक्त डोंगर आणि नदीजवळची जमीन आहे. तीच घेण्याचा विचार आहे.
मी जमिनीचे कागदपत्रे 7/12 काढायला घेतलं तर रात्री विचत्र जाणवायला लागलं मग मी स्वामी समर्थ आणि कालभैरव यांचं नाव घेतलं मनात तर तिथपासून काही जाणवलं नाही.
जमीन नावावर करून घेतलं तर ते काहीतरी करणी किंवा पंचाग्री करतील. किंवा जमीनीत अगोदरच केली आहे असं जाणवतंय.
काहीतरी उपाय सांगावा. जेणेकरून काही त्यांनी केल तरी धोका होणार नाही.
मानसिक आजार जास्त वर्ष असेल v डॉक्टर उपचाराने बरा hot नसेल तर कोणी करणी केली असेल का
Appointment is available. Kindly whatsapp on 93243 58115
सर्व प्रश्न शंकानिरसन अर्ज
Link : forms.gle/YUrf1Rx5Crn1M4Xw7
सर नमस्कार गुरु देवदत्त मी सुधाकर परीट गेली 3महीना पासुन पत्नी ला वरतण करत होती। रीत्र बेरात्री घराच्या बाहेर पडून बाहेर तांडवकरतहोती वेडागत कराची। बडबड कराची। आणि मला माराची मुलांना परत त्रास होत असल्याने ती आतीक्षय वाईट परिणाम झाला असून अनेक ठिकाणी जाऊन विधी। केला पण शेवटी 4/8/2020 ला। तिनी 1वाजता तलावमधे पडुन आत्म हाता केली असून या घटनेनंतर मला व मुलांना याचा त्रास होऊ शकतो का हे सांगा जय गुरु दैव दत्त
दत्तप्रबोधिनी न्यास मधे आपले हार्दिक स्वागत आहे.
कृपया प्रार्थमिक स्तरावर दत्तप्रबोधिनी प्रतिनीधींसोबत सल्ला मसलत करवुन घ्यावेत.
Whatsapp Only or Call if Urgent.
क्रमांक १ : 93243 58115
क्रमांक २ : 81696 84065
Mala ratrich tras hoto ratriche bollyale maji mala ch maja chan vas yeto mi manat bollyale lagech samjte kali shakti ka ky magh badha
"श्री गुरुदेव दत्त"
काही वैयक्तिक प्रश्न / त्रास / समस्या / करणी बाधा / वास्तुविषयी त्रास असल्यास, अधिक माहितीसाठी
संपर्क =
9834009156
Jar khyanyatun badha zalya nantar kay upay karay cha te sanga. To kashi dur karaychi
दत् प्रभो दिनीत सम्पर्क साधायचा असल्यास किवा अपॉइमेंट साठि नंबर् 9324358115/9834009156
भाऊ काही खाण्यात घातलं तर ते कशा पद्धतीने बाहेर काढता येईल please sanga
Appointment is available. Kindly whatsapp on 93243 58115
Very good information.
Dhanyawad 👏 👏
मला चार ते पाच वर्षांपासून अंगावर काळे डाग मांडयावर येतात व तसेच हातपाय सुजणे काही काम करु न वाटणे डोक्यात आग होणे डोळयात आग होणे हे सर्व मला आमवश्या व पौर्णिमा सुरु होण्याच्या आधी चार व पाच दिवसापासून होते तसेच माझ्या मुलाला पण माडीला काळे डाग येतात आमवश्या व पौर्णिमा यावेळी येतात व मुलगी हात व पाय दुखते म्हणते .
दत् प्रभो दिनीत सम्पर्क साधायचा असल्यास किवा अपॉइमेंट साठि नंबर् 9324358115/9834009156
Ha trasacha video lavkaratlavkar banava mihi tyachich vat baghtey
दत् प्रभो दिनीत सम्पर्क साधायचा असल्यास किवा अपॉइमेंट साठि नंबर् 9324358115/9834009156
सर, एकत्र कुटुंबात दुमजली घरात रहात आहे. पण वरच्या खोलीत राहणाऱ्या काकांची फॅमिली खूप त्रास देते. मारून टाकायची धमकी देतात. माझ्या दोन लहान. मुलांनाही खूप त्रास होतो. घरात सतत चिडचिड होता रहाते. त्यात वरच्या रूममधून पाणी गळत असते. आम्हाला खोली विकायलाही देत नाहीत. काहीच मार्ग सापडत नाही श्री गुरु दत्त महाराज आणि स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवून दिवस काढतोय.. दादा, कृपया मार्ग सांगा.
दत् प्रभो दिनीत सम्पर्क साधायचा असल्यास किवा अपॉइमेंट साठि नंबर् 9324358115/9834009156
Maza mulala raktacha ulti hote
Repotmadhe kahi yate nahi
Mamy grhanat amavasayala dave zali tar kay karav
दत् प्रभो दिनीत सम्पर्क साधायचा असल्यास किवा अपॉइमेंट साठि नंबर् 9324358115/9834009156
Shri Swami samartha
माझ्या पप्पांवर भवानी देवीचे वार होत,गोंधळ होणार होता त्याच दिवशी माझ्या चुलत आजोबांनी पप्पांना चहा मध्ये राख घालून दिली होती,आणि नंतर पप्पांवर येणारे भवानी देवीचे वारे बंद झाले आणि ह्या गोष्टीचा माझ्या पप्पांना खूप त्रास झाला,ह्या गोष्टीला आता 20 वर्ष झाले,आणि पप्पांना स्वर्गवासी होऊन आता 10 वर्ष झाले,आता मला सुद्धा दर अमावस्या पौर्णिमेला खूप त्रास होतो,अप्रामाणित व्यसनाधीन होऊन स्वतःला त्रास करून घेणं, अन्न पाणी बंद आणि घरी भांडण हे सर्व घडत ,कृपया ह्यावर उपाय सांगा,मी हे सगळं मुद्दाम करत नाही ,माझी अवस्था भ्रमिष्ठ सारखी होते,हा प्रकार करणी शी संबंधीत आहे अशी मला शंका आहे,कारण माझे चुलत आजोबा नंतर त्यांची जागा आमच्या घरात कोणीतरी चालवत आहे असा मला संशय आहे ....हा नक्की काय प्रकार आहे...
"श्री गुरुदेव दत्त"
काही वैयक्तिक प्रश्न / त्रास / समस्या / करणी बाधा / वास्तुविषयी त्रास असल्यास, अधिक माहितीसाठी
संपर्क =
9834009156
आमच्या वरच्या मजल्यावर राहणारे एक बाटलेले क्रिश्चन राहतात, मी त्याची तक्रार दिल्यापासुन तो तेलाचा थेंब आमच्या दारात घालतो । त्याचा बायकोने मला एकदा सांगितले होते ,की चर्च मधे तेल देतात ते खूप पावरफूल आहे ।आज सगले त्याला सपोर्ट करतात ।आम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात ।काय करु
Whatsapp Us or Call Us
Dattaprabodhinee Nyas
+91 93243 58115
माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याला एका बाई ने खूप घाण पद्धतीने वशीकरण केले आहे
ते काढता येईल का
Appointment is available. Kindly whatsapp on 93243 58115
दत्तप्रबोधिनी कुलदैवत शंकानिरसन व उपासना
Link : web.dattaprabodhinee.com/2022/12/kuldevat.html
दादा आपले मार्गदर्शन फारच संजीवनी दायक आहे मला प्रत्यक्ष भेटायचे आहे काय करावे?
Appointment is available. Kindly whatsapp on 93243 58115
Mazi bahin karni prakarani nuktich expire zali.nehami tap yene.jewan n karne potat chatit dukhane khoop wednasahan kelya .medical effect nahi milala.baba lok pn mhanale karni kely.jyast zale tichya aatmyas shanti milo aamhas pn sequrity sathi kahi upay sanga
facebook.com/commerce/products/2782940521819561/?rid=1090909897652201&rt=9&referral_code=page_shop_card&ref=page_shop_tab
"श्री गुरुदेव दत्त"
काही वैयक्तिक प्रश्न / त्रास / समस्या / करणी बाधा / वास्तुविषयी त्रास असल्यास, अधिक माहितीसाठी
संपर्क =
9834009156
सर सर्व गोष्टी माझ्या बाबतीत घडत आहे त उपाय सुचवा
Appointment is available. Kindly whatsapp on 93243 58115
दत्तप्रबोधिनी कुलदैवत शंकानिरसन व उपासना
Link : web.dattaprabodhinee.com/2022/12/kuldevat.html
श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ मी आधी सांगितलेप्रमाणे वाद होतात आणि आम्ही 3घे आहोत पण कुणालाही शांत झोप नाय लागत मुलगी आमचे सह आहे सासरचे लोक सरळ बोलत नाहीत आणि पतीसह सारे त्रास देतात
Whatsapp Us or Call Us
Dattaprabodhinee Nyas
+91 93243 58115
@@Dattaprabodhinee maya mistrana nokari lagat nahi mi far trasle aahe krupya mala marg dakhva
"श्री गुरुदेव दत्त"
काही वैयक्तिक प्रश्न / त्रास / समस्या / करणी बाधा / वास्तुविषयी त्रास असल्यास, अधिक माहितीसाठी
संपर्क =
9834009156
प्रणाम पंधरा वर्षांपासून माझी जमीन विकली जात नाही.काही उपाय सांगाल तर फार उपकार होतील. जय गुरूदेव दत्त.
जमीन कुठे आहे किती आहे
"श्री गुरुदेव दत्त"
काही वैयक्तिक प्रश्न / त्रास / समस्या / करणी बाधा / वास्तुविषयी त्रास असल्यास, अधिक माहितीसाठी
संपर्क =
9834009156
सुंदर माहिती देतात मला ञास कमी करण्यासाठी उपाय सांगावे मी स्वामीचा जप संकल्प करून करतेय पण नेहमी अथ॔ळे येतात
Whatsapp Us or Call Us
Dattaprabodhinee Nyas
+91 93243 58115
"श्री गुरुदेव दत्त"
काही वैयक्तिक प्रश्न / त्रास / समस्या / करणी बाधा / वास्तुविषयी त्रास असल्यास, अधिक माहितीसाठी
संपर्क =
9834009156
जय दत्त महाराज माझी मुलगी एक वर्ष झाली खुप विचीत्र वागतीय एकल कोडा झालीय सारखं आरे तुरे काय झालं महाराज
Appointment is available. Kindly whatsapp on 93243 58115
Khup sundar video ahe sir.khup chan samadhan karta tumhi.dattaguru tumhala khup shakti devo .
Sir khup chhan
सर दहा वर्ष झाली आमची आर्थिक परिस्थिती खुप वाईट झाली आहे , दहा वर्षापूर्वी मिस्टरांची नोकरी गेली तेव्हा पासून आम्ही खूप त्रास सहन करतोय आता नोकरी मिळाली आहे पण त्यांच काम व्यवस्थित होत नाही ,मला सतत आजारपण असतं . जेवढा पैसा हाताशी असेल तेवढा डॉक्टर कडे खरंच होतो,मुल़ांच्या शिक्षणात अडचणी येतात आम्ही एका ठिकाणी चौकशी केली असता असं समजलं की आमची कुलदेवता आमच्या साठी उभी नाही दहा वर्षापूर्वी आमचं सगळं छान होतं पण माझ्या मिस्टरांचा चुलत भाऊ त्याची फॅमिली गावाहून आमच्याकडे आली आणि आम्हाला उतरती कळा लागली
"श्री गुरुदेव दत्त"
काही वैयक्तिक प्रश्न / त्रास / समस्या / करणी बाधा / वास्तुविषयी त्रास असल्यास, अधिक माहितीसाठी
संपर्क =
9834009156
नमस्ते सर माझा मुलांचं वय 32आहे.त्याचा झेरॉक्स चा व्यवसाय आहे.6 वर्ष झाली आहेत तरी त्याला यश येत नाही नेहमी अडचणी येतात एक संपले एक असे . चालू असते याबद्दल माहिती सांगितली तर खूप आनंद होईल गुरू देवदत्त
सर्वत्र जय सिद्धी महासिद्ध मंत्र तंत्र
blog.dattaprabodhinee.org/2019/12/jaysiddhiyantra.html
"श्री गुरुदेव दत्त"
काही वैयक्तिक प्रश्न / त्रास / समस्या / करणी बाधा / वास्तुविषयी त्रास असल्यास, अधिक माहितीसाठी
संपर्क =
9834009156
Gauriji namaskar. Mazya angavar Kup chatte vutaley 2varshe zali Aushad ghate pan vupyog Nahi.. Amavashya pornimela Kup tras hoto.. Sampurn ang sunate.. Kaj sutun bhadaka vatato.. Please vupay sanga
facebook.com/commerce/products/3436390299710867/?rt=9&referral_code=page_shop_tab&ref=page_shop_tab
"श्री गुरुदेव दत्त"
काही वैयक्तिक प्रश्न / त्रास / समस्या / करणी बाधा / वास्तुविषयी त्रास असल्यास, अधिक माहितीसाठी
संपर्क =
9834009156
Aaplya war koni kahi totka kela he kasa oolkhava aani uppay
फायदे, प्रूफ व लोकांचे वास्तविक अनुभवासाठी लिंक क्लिक करा 🙏🏻
🔗Link : web.dattaprabodhinee.com/2023/06/reviews.html
🎯Appointment is available. Kindly
💬whatsapp on ➡️ 93243 58115
सर्व❓प्रश्न शंकानिरसन ✍🏻अर्ज
🔗Link : forms.gle/YUrf1Rx5Crn1M4Xw7
सर माझे पति घरात पैसे दाखवत नाही पगाराचा हिशोब विचारला तर भांडण करतात काही उपाय सूचवा
Appointment is available. Kindly whatsapp on 93243 58115
Check Kuldevat new video
आडनावावरून आपले कुलदैवत अशाप्रकारे जाणून घ्या !
Link : th-cam.com/video/B9N_WluLcBk/w-d-xo.html
All Life Useful Links in One Place DATTAPRABODHINEE NYAS
Link : web.dattaprabodhinee.com/2022/12/all-life-useful-links-in-one-place.html
करणी कशी काडावी सर सांगा
मला आसे वाटत आहे की करणी केली आहे आणि मी विचारले पण आहे बाहेर तेनी पण आहे महनून सांगीतले करणी
दत् प्रभो दिनीत सम्पर्क साधायचा असल्यास किवा अपॉइमेंट साठि नंबर् 9324358115/9834009156
Sir majhya lagnala 4 year zalet apty nahi agodr peariod vhangli yaychi ata band zali ahe upay sanga plz
दत् प्रभो दिनीत सम्पर्क साधायचा असल्यास किवा अपॉइमेंट साठि नंबर् 9324358115/9834009156
"श्री गुरुदेव दत्त"
काही वैयक्तिक प्रश्न / त्रास / समस्या / करणी बाधा / वास्तुविषयी त्रास असल्यास, अधिक माहितीसाठी
संपर्क =
9834009156W
Khanyat kahi ghatla asel ter krupaya upay sangal ka shri Gurudev Datta
Contact 9324358115
Khanyatun dilel aste tyachavr ky upay
वाईट विचारांची शक्ती खाऊ घातली तर काय करावे
Appointment is available. Kindly whatsapp on 93243 58115
सर्व प्रश्न शंकानिरसन अर्ज
Link : forms.gle/YUrf1Rx5Crn1M4Xw7
सर माझ्या मिस्टरांना सारखा त्रास होतो अंग सारखे दुखते, रात्री झोप लागत नाही त्यानां प्रत्येक महिन्याला काही तरी त्रास होत असतो घरात असल्या वर चकर येते दवाखान्यात खूप फिरलो तर त्याना रिपोर्ट सगळे नाॅरमल दाखवतात . सर यावर उपाय सांगाल का
Appointment is available. Kindly whatsapp on 93243 58115
Amhala room ghaun 12 yr jhale 4 yr changla hota pn gale 8 te 10 yr jhale khup adchnicha samna karava lagtoy paisachi problem,lagnachi ,bhandana hotat gharat konach konala patat nii ajar n khup khi so amhala asa mahiti karun ghaychi hoti ke he ka hotay hya sarva mage blsck magic ahe ,pitrodosh ,ke vastu dosh kasa samjnar n hyacha reply krupya karun lavkr dena kadhi pariyant reply dyal karan problem khup ahe n solutions kahich nhi so tumch mat or sslla hawa ahe
दत् प्रभो दिनीत सम्पर्क साधायचा असल्यास किवा अपॉइमेंट साठि नंबर् 9324358115/9834009156
गुरुदेव दत्त
Sir majh char varsh jhale pot dukhte bharpur Vela sonografhi kelee normal report yetat
"श्री गुरुदेव दत्त"
काही वैयक्तिक प्रश्न / त्रास / समस्या / करणी बाधा / वास्तुविषयी त्रास असल्यास, अधिक माहितीसाठी
संपर्क =
9834009156
🌹🌹|| ॐ श्री गुरुदेव दत्त ||🌹🌹
जय गुरुदेव दत्त, सर माझ्या गावातील पडलेल्या घरातील जागेत चेडा आहे त्यामुळे माझे आजोबा खूप वर्षापूर्वी ती जागा सोडून शेतात रहायला गेले. मला आता त्या जागेमध्ये घर बांधायचे आहे . 50 ते 60 वर्ष झालीत त्या चेडा ला मग त्याचा त्रास आता पण हॉइल का. कुपाया मार्गदर्शन करावे
दत् प्रभो दिनीत सम्पर्क साधायचा असल्यास किवा अपॉइमेंट साठि नंबर् 9324358115/9834009156
Ho
नमस्कार सर माझा मूलगा माझ्या दूष्मनानच सगळ आईकतो शेजारच्या बरोबर पण तीने शिकवून बोलन बन्द केले ती कोणत्या माणसात गेली की ती लोक माझ्या शि बोलायचं लगेच बंद करतात आणि शेजारची ऐक बाई आहे ती पण आमच्या वीशय शीकवते तोंडावर गोड बोलते. आणि त्यांच्या समोर आम्हाला नाव ठेवते ती दोघं पण तीने आम्हाला खूप त्रास देते ती पोर्णेमेला देवाला जाते आणि सगळे तीच्या मनासारखं होत काय करावं तीच्या अंगात पण येत पण सगळं खोटं बोलते ती आमचं वाईट व्हावे आस वाटतं तीला तोंडावर गोड बोलतात आणि मागे नाव ठेवते उपाय सांगा सर
Lagan jhalya pasun majha mr. Na aajar mage lagale aahet ..Kay karu plz sanga
facebook.com/commerce/products/3086819424691146/?rt=9&referral_code=page_shop_tab&ref=page_shop_tab
Tucha patta deal ka mala kahi kale ahe mala trass hoto
सर माझ्या घरात पण असंच आहे की सतत भांडण काही झाले तर पैसे टिकत नाही मुलगा व मुलगी दोन्ही लग्नाची आहे आर्थिक टंचाई आहे मुलगा घरी येत नाही आणि पैसे देत आला तरी भांडण करतो सगळे मार्ग बंद झाले आहेत तरी उपाय सांगा दादा 👏👏जय श्री दत्त महाराज 💐💐
जय गुरूदेवदत्त माझे कर्ज कमी होत नाही व गाडी व्यावसाय तसेच गिफ्ट ,जेड्स टेलर दुकान आहे पण म्हणावे तसे चालत नाही खुप संकटात सापडलो आहे कर्ज कमी होईला माघत नाही काही तरी ऊपाय सांगितले तर खुप बरे होईल श्री स्वामी समर्थ
दत् प्रभो दिनीत सम्पर्क साधायचा असल्यास किवा अपॉइमेंट साठि नंबर् 9324358115/9834009156
Donhi Bhau property Sathi aai bahineela mar han kartat property aamchya nawavar Karun dya aasa mhantat 10 years zhale tase chalu aahe mothya mulachya lagna nantar pasna Suru aahe
Aurangabad
व एप्रिल महिन्यात पासून आईच्या पाय हातदुखायला लागले ते 14तारखेला नाणीजला जावून आले व रामाणी सुन माहेरी गेली होती तेव्हा पासून आईच्या पाय आंगठा दुखू लागले तेव्हा पासून दवाखाना सुरू आहे तरी जास्त ञास होतो यावर काही उपाय सांगा कुठे ही समस्या कायमची नष्ट करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत
जय गुरुदेव दत्त,🙏
ओम श्री गुरुदेव दत्त mala hi saim potat dukatay sarv davayabajula kahi tari potat Firlyasarkh vatay potache sarv report normal ahe mala khup trass hotoy mala yatun marg dakhva
दत् प्रभो दिनीत सम्पर्क साधायचा असल्यास किवा अपॉइमेंट साठि नंबर् 9324358115/9834009156
गाईच्या दुधात काळी जादू करून कोणी खारट पणा अनत असेलतर त्याच्यावर उपाय काय
दत् प्रभो दिनीत सम्पर्क साधायचा असल्यास किवा अपॉइमेंट साठि नंबर् 9324358115/9834009156
Sir ratri zopet dad chavne aachyank khup gham yene kiva zopet kahitri veglech bolne kay karan asel upay suchva