मातोश्री आता "पवित्र स्थळ" म्हणता येईल का..? "जेथे कांड्यांचा सत्कार होतो" , कांडे मोर्चा नेऊन "ठाकरे गद्दार है" घोषणा देतात त्याला पवित्र स्थळ म्हणायच का..?
अख्खा महाराष्ट्र या क्षणाची वाट पहात आहे. यांच्या बरोबर आक्कांचा पण नंबर लागला पाहिजे. भाऊ एकेकाळी सामना मधे होते, त्यांचे अनेक सूत्र सेनेत आहेत. त्यामुळे बातमी नक्कीच खरी असेल. मा. मनोहर जोशी यांचा अपमान होताना उद्ध्वस्त ठाकरे गप्प होते
प्रभाकर सुरवातीला Happy New Year. राउताने गेली आठ वर्षे कपोलकल्पित विचार मांडताना स्वतः मनमुराद आनंद मिळविला आहे. आता आमची वेळ यांची मातोश्री वर धुलाई झाली, आणि आम्हाला आनंद होणार. राउतानीच आनंद मिळवायचा असा कुठे कायदा आहे. आम्ही ही आमची कल्पनाशक्ती पणाला लावली. पण ही घटना घडू शकते.
ते मग असंच म्हणावं लागेल की, काही वर्षांपूर्वी फरद फवारांच्या पॅन्टीत पेटता फटका टाकावा.... असंच काहीसं संडाफकांची बंद दाराआड कंबलधुलाई झाली की, त्यामुळे भाऊंना काही त्रास (कोर्टकचेरी चा) होऊ नये एवढीच अपेक्षा!!
काहीका असेना, थोड्या काळासाठी तरी महाराष्ट्राच्या कोट्यावधी जनतेला परमानंदाची अनुभूती मिळाली हे काय कमी आहे? अशाच खोट्या बातम्या अधून मधून देऊन जनतेच दुःख कमी करत जावे ही कळकळीची विनंती.
तरी म्हटले मराठी मिडिया वर पण ही बातमी नाही आणि मुख्य म्हणजे prabhakarji, Shushilji यांच्या कडून confirmation नाही, खर बर वाटलं होतं हिंदी मिडिया कडून ही बातमी ऐकून .
काँग्रेस नेतृत्वाच्या नादी लागल्या मुळे असली नौटंकी ह्या लोकांकडून होऊ शकते. 2019 ला सत्ते साठी काय पण ह्याची चुणूक ह्यांनी दाखवून दिली आहे. आता हातातून सगळं गेल्यामुळे आणि पालिका निवडणुकां साठी निव्वळ सहानभूती मिळवण्याचे प्रयत्न आहेत हे.
ही बातमी खोटी ठरू नये ही ईश्वर चरणी प्रार्थना.महाराष्ट्राची जनता आनंदी होईल.
😂😂😂😂😂
Ekdm brabr
दुसर्याचे वाईट चिंतीणारा राष्ट्र भक्त असू शकत नाही,कृपया आपले नाव बदला
@@rameshpatil1397राऊत चे पण फॅन पण आहेत 😂
🌈 Jai 🌈 Hind 🌈 Jai 🌈 Bharat 🌈
असा कार्यक्रम व्हावा ही नुसती श्रींची नाही तर प्रत्येक महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची आज आहे.
हा प्रयोग लवकर पाहिजे होता
श्रींची असो किंवा नसो जनता जनार्दन ची नक्कीच आहे
😂😂
भारतीय हिंदुस्थानी महाराष्ट्रीयन जनता जनार्दनम् कें कोंटीं कोंटीं कोंटीं लोगों कीं *. मन कीं बांत हैं यें .* ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏🎉🎉🎉
मराठी माणसा ना मध्ये घेवू नका, बाकी सगळे बरोबर आहे.
Hi बातमी खरी की खोटी हे फक्त एकच व्यक्ती सांगू शकते , कॅबिनेट मंत्री निलेश राणे
बरोबर त्यालाच माहीत असते परफेक्ट उध्दव विषय
नितेश राणे
Correct 😂
😂😂👍
Perfectly said.
चांगलच धुवायला पाहीजे 😂😂😂😂😂😂 खरंच, अख्या महाराष्टाची ईच्छा पुर्ण होईल
कोणत्याही मीडियाला काम नाही.. ह्या माणसाला त्याच लोकांनी मोठं केलं
@mahendrakokate644 हो बरोबर बोलता तुम्ही दादा,सतत तो उठला की न्युज बसला की न्युज,काहीपण वायफळ बोलले तरी न्युज
Mn me puta Phela laddu 😂.
😂😮😊😅##++++😅😮😊
नुसत धुवू नका पिळून वाळत घाला
😅😅😅😅 right 👍
👌😂
😂😂😂
एकच नंबर ❤
😂😂😂😂😂
म्हणून सकाळचा भोंगा बंद झाला व्हय 😂😂
😅😅
बंद झाला का भोंगा ?
😄😄
भोंगा नाही हो, अजान 😂😂😂
@@dattamandale76 अजान बंद होण्याचे कारण वाजवणारे सिमल्याला पिकनिकला गेले आहेत ते परत आल्यावर अजान सुरु होईल
प्रत्यक्ष झालं नसेल तरी संजय राऊत याला अशी सजा व्हायलाच हवी.
हे व्हावी हि श्रीन ची ईच्छा...
अगदी बरोबर .
हे खरं असेल तर वर्षाची सुरुवात अतिशय उत्तम झाली आहे. या नंतर आंडधरे बाईचा नंबर लागला पाहिजे.
जय महाराष्ट्र 📿📿🏹🏹🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🙏
😃😂🤣😜👌
बापरे.😂
ती आता मुंबईत येणार नाही.
😂😂😂😂
हे झाल असेल तर लयभारी, नसेल झाल तर लवकर व्हावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना.
बुकलला असेल तर खूप आनंदाची बातमी आहे.
नुसत धुवू नका सोलून दोरीवर वाळत घाला
😂😂😂😂😂😂
मातोश्री आता "पवित्र स्थळ" म्हणता येईल का..? "जेथे कांड्यांचा सत्कार होतो" , कांडे मोर्चा नेऊन "ठाकरे गद्दार है" घोषणा देतात त्याला पवित्र स्थळ म्हणायच का..?
परफेक्ट कॉमेंट आहे.
कांडे लय उड़ले आहेत vattay तुझा aaivar 😂😂
खरचं असे घडले असेल तर बरेच झाले.
ही बातमी जर खोटी असेल तर ....... खूप दुःख झाल, 2025 च्या पहिल्याच दिवशी😂😂😂
आपल्या हे लक्ष्यात आलं का, की कुठल्याही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ही बातमी चुकीची आहे असं म्हटलं नाहीये.
हीच बातमी जर महायुतीच्या नेत्याबद्दल असती तर सर्व चहा बिस्कुटे आणि मराठी वृत्त वाहिन्यांनी सकाळ संध्याकाळ चघळून चघळून चालवली असती.
जय महाराष्ट्र 📿📿🏹🏹🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🙏🙏
खर आहे.
जय श्री राम 💐💐🙏
Yes, that is true. BJP should fix this media nonsense first.
अख्खा महाराष्ट्र या क्षणाची वाट पहात आहे. यांच्या बरोबर आक्कांचा पण नंबर लागला पाहिजे. भाऊ एकेकाळी सामना मधे होते, त्यांचे अनेक सूत्र सेनेत आहेत. त्यामुळे बातमी नक्कीच खरी असेल. मा. मनोहर जोशी यांचा अपमान होताना उद्ध्वस्त ठाकरे गप्प होते
जय श्री राम 💐🙏
असं व्हावं अशी माझी खूप इच्छा आहे माझी खूपप इच्छा आहे
He.kothetari.thambaiyala.pahije.tayamulech.bhonga.band.zala.aahe
😡
सगळ्याना वाटतय संजयला शिक्षाव्हावी
काय राव लोकं आनंद घेत होते मनातून च.. त्यांना झोडपल्याचे ऐकून 😂😂.. तुम्हीं हवाच काढून टाकली ना 😂😂😂
😂
पल भर के लिये आनंद मिला था झुठा ही सही 😅
आम्ही तर नाराज झालो आहे राव
थंडीत शिमल्याला गेलाय विद्वान बिन डोक्याचा.
Marathi Madyama Anath zalyasarkhe Wagat Aahe .Tyana Suchat Nahi ki diwasbhar kay Chalwayache.
😂
😂😂
Shimlyachya thandid Sanjyachya go….a gharatlya astil !😜😝
😡
गोष्ट खरी असली तर आनंदच आहे.
मातोश्रीत च सर्व घटना बंद दरवाज्या आडच का होतात..
😆😆😆
पुर्वी आकाश वाणी व्हायची
अस ही होऊ शकते
संजय राऊत नी सावध रहावे
😊
When they lose MCGM elections 😅 it may happen
😂😂😂😂😂😂😂
😀😃😁😁😆😅😂🤣
😂😂😂👌
मी भाऊंचा सगळा विडिओ बघितला... ज्या अर्थी भाऊ बोलत ते 100% बरोबर असणार हा माझा पण 100% विश्वास आहे
जय श्री राम 💐💐🙏
प्रभाकरजी आपली स्टोरी ऐकायला मजा येणार आता...तुम्ही लक्ष ठेवा..😂😂😅😅😊😮
प्रभाकर जी ,व्हिडिओ मिळतील का तर बघा ना.तुम्ही च मिळऊ शकता.plz plz..
अरेरे आज खूप छान वाटत होत पण फार दुःख झाल. विश्वप्रवक्त्याला कधी शासन होणार काय माहीत
प्रभाकर सुरवातीला Happy New Year.
राउताने गेली आठ वर्षे कपोलकल्पित विचार मांडताना स्वतः मनमुराद आनंद मिळविला आहे. आता आमची वेळ यांची मातोश्री वर धुलाई झाली, आणि आम्हाला आनंद होणार. राउतानीच आनंद मिळवायचा असा कुठे कायदा आहे. आम्ही ही आमची कल्पनाशक्ती पणाला लावली.
पण ही घटना घडू शकते.
मातोश्री पवित्र स्थळं कसले..😮
प्रभाकरजी, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
काय,,,,, राव,,,,, लोकांनी,,,, धुं,,, धुलाईचां,,, काल्पनिक का असेना,,, आनंद घेतला होता,,,😂😂 पण तुम्ही लोकांची पार घोर निराशा केली 😢😢😢😢
उद्धव साहेब... एक विनंती आहे.... आमचा सकाळचा टाईमपास बंद करू नका 🙏🙏
असं खरच झाले असेल तर खूप छानच म्हणावे लागेल. पण एक दिवस हे नक्कीच घडेल तो सुदिन.
सर वर्षाच्या सुरुवातीला छान बातमी दिलात.... तुमचं बोलणं खुप आवडत आम्हाला❤
खरंय धुवायला पाहिजे 😂😂
काही सांगता येत नाही , आदरणीय जोशी चे काय केले होते सन्माननीय उद्धव साहेबांनी
जोशी सर आणि YZ राऊत यांच्यात फरक आहे.
या माकडाला धुतलं तर हे आग लावत सुटेल!
माननीय जोशी सरांचा अपमान जनताही सहन करू शकली नव्हती. म्हणूनच अशी राजकीय कारकीर्द संपुष्टात आलीय ऊबाठा ची.
खाल्ला असेल कारण
आवाज केला तर सविधानिक पद जाईल 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 खरी असो खोटी असो बातमी ऐकून बर वाटलं
खरे की खोटे... लवकर समजेल
....
सकाळचा भोंगा जर बंद पडला तर समजावे की सन्ज्या ला धुतले हे 100% खरे समजावे...
😂😂
आता उलटा भोगा सुरू होईल. उभाटाची लक्तर वेशीवर टांगायला लागेल.
मनोहर जोशींना पक्षप्रमुखांसमोरच स्टेजवरून उतरवले होते.
तेव्हा वाईट वाटल होत पण उध्वस्त ठाकरे ना काहीच वाटल नाही तेव्हाच समजल होत शिवसेनेची वाताहत होणार😂😮
१५ पोलिसांना काढा, जनता संन्जा ला घुवायची वाट बघत आहेत.
जय महाराष्ट्र 📿📿🏹🏹🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🙏
Ho 💯 percent 👍🏼🤣😂😅😆😁😃😀
आज बडवलं नसेल पण पुढे मागे हे होणारच आहे. किंबहुना व्हावे. अति झालं आहे.
ही बातमी खरी की खोटी माहिती नाही.पण ही बातमी लोकांच्या मनातली आहे त्यामुळे सर्वांनी निश्चितच याचा मनसोक्त आनंद घेतला हेच खरं.
2024 च हिशोब चुकता.
संजय राऊत याना नवीन वर्षाभिनंदन.
लगे रहो.देर आये दुरुस्त आये.
ते मग असंच म्हणावं लागेल की,
काही वर्षांपूर्वी फरद फवारांच्या पॅन्टीत पेटता फटका टाकावा....
असंच काहीसं संडाफकांची बंद दाराआड कंबलधुलाई झाली की, त्यामुळे भाऊंना काही त्रास (कोर्टकचेरी चा) होऊ नये एवढीच अपेक्षा!!
खरं - खोटं माहित नाही. पण असं झालं असेल तर झालं ते चांगलं झालं अस म्हणायला हरकत नाही.😂😂
सध्यातरी सकाळचा 9 चा भोंगा बंद झालेला दिसतो.
न पटायला काय झाल ? दसरा मेळाव्यात मनोहर जोशीना पक्ष प्रमुखासमोरच खरतर मूक संमतीने कशी वागणूक दिली होती ते आठवा
काहीका असेना, थोड्या काळासाठी तरी महाराष्ट्राच्या कोट्यावधी जनतेला परमानंदाची अनुभूती मिळाली हे काय कमी आहे? अशाच खोट्या बातम्या अधून मधून देऊन जनतेच दुःख कमी करत जावे ही कळकळीची विनंती.
संजय राऊतच्या केमिस्टकडून काय काय खरेदी झाले त्यावरून माहिती पडेल.
😊
काही औषधी घेतली नाही, आंबेहळद खरेदी केली असावी
@@vasantkelkar2614
निरगुडीचा पाला, तुरटी, कापुर सुद्धा घेऊन गेलेत
बातमी खोटी नसावी, हीच इच्छा
हे असे काही तरी झाले तर पूर्ण महाराष्ट्र वासी के दिल को ठंडक मिलेगी
आज दिवसभर करमल नाही खरतर टिव्ही नाईन सिमल्याला जायला पाहिजे होत
लई मज्जा आली ऐकायला 🤣🤣
हे खरा आहे का???? असेल तर खुप छान
🙏🙏🚩
धन्यवाद प्रभाकरजी 😊
भाऊंनी सुद्धा सांगितले आहे
मी ऐकला आहे भाऊंचा व्हिडीओ. भाऊंनी कुठेही असे म्हटलेले नाहीये. नीट ऐका. व्हिडीओ मराठी आहे त्यांचा.
@suhaskarkare7888 हिंदी प्रतिवाद यावर आहे व्हिडिओ
रावता ची धुलाई करण्याचा व्हिडिओ मराठीमध्ये नाही. हिंदीमध्ये प्रतिवाद चॅनलवर असल्याची माहिती सूर्यवंशी यांनी वरील व्हिडिओ दिली आहे.
हिंदीत आहे
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
असं खरंच झाले असेल तर ते व्हायलाच हवे... 😂🕉💐🙏
निब्बार ,हाणला असेल .
😅😂
😂
असे असेल तर भोंगा शिमला येथे का वाजत नाही ?
मार खाऊन सुजलेला आणि लाल झालेला पार्श्वभाग बर्फाने शेकायल शिमल्यात गेला असेल भोंगा 😅😂
😂😂😂
Sirji kaas aisa hi ho.. or hona hi chahiye.. is noughty ke sath..
पण एकदा असे धुवायला पाहिजेच होते एवढे खरेच
प्रभाकरजी, आपल्यालाही नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 💐💐🙏🙏
ही राऊत बातमी खरी असो की खोटी। त्यामुळे आजी माजी शिवसैनिकांचा आनंद गगनात मावेना।
तुमच्या या व्हिडिओ मुळे फारच मजा आली... लई ब्येस....😅😅😅
आंगल नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नक्कीच संतप्त शिवसैनिकांनी हे पाउल फार उशिरा उचललं खरं तर हे आधीच केलं पाहिजे होतं .. पण् उशिरा सुचलेले शहाणपण 🤨👌
तरी म्हटले मराठी मिडिया वर पण ही बातमी नाही आणि मुख्य म्हणजे prabhakarji, Shushilji यांच्या कडून confirmation नाही, खर बर वाटलं होतं हिंदी मिडिया कडून ही बातमी ऐकून .
फार पुळका वाटतो संज्याबद्दल आपल्याला!
मला पण आज असेच वाटले !
Mala pan asach vatal !!!
झाले ते खरं की काय माहित नाही
पण ही सगळ्यांच्या मनातली खदखद आहे.
जरी झाले नसले तरी ते झाले पाहिजे
खरं म्हणजे असेच व्हायला पाहिजे
महाराष्ट्राला ताप आहे हा राऊत
मातोश्री पवित्र स्थळ नाही नाही, मातोश्री मजार म्हणाइ.😂😂😂
भोंगा पुनः सुरु व्हावा म्हणून कुणीतरी केलेली गंमत आहे असे वाटते.
आता कस वाटतेय गार गार वाटतयं 😂😂😂
उद्धव ठाकरेंन समोर च मनोहर जोशी ला दसरा मेळाव्यात हुसकावून लावले हा तर संजय राऊत हाय ठोकुन च काढलं असेल. 😂😂😂😂
बर्फ चोळायला गेलाय 😂
😂😂😂
😂😂😂
काहो प्रभाकर्जी आमचा आनंद हिरावून घेता किती छान वाटले होते मन तृप्त झाले होते अतृप्त इच्छा पूर्ण झाल्या सारखे वाटले
प्रभाकर जी,तुम्हीच सत्य शोधन करा व vdo टाका .
संजय राऊत यांना खरोखरच माराहाण झाली असेल तर त्यांनी शिवसेने मधून बाहेर पडायला हवे व राज्यसभेचा त्याग करावा
भाऊ कसे सूत्रांवर विश्वास ठेवून बोलतात.. त्यामुळेच पसरलं नं
जनाब उध्वस्त ला पूर्ण पणे नष्ट केल्या शिवाय हा संज्या बाहेर जाणार नाही हे नक्की.
नव इंग्रजी वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा 🙏🙏🙏
Yachi band kholit navhe tr saglya samor dhulai keli pahije mhjne sakali tond dakhvayla yenar nahi..
भाऊ तोरसेकर म्हणाले की राजकारणात तसे होते. झाले नसेल तर होईल. अगदी निश्चिंत रहा. "अनुभवी हुशार वृद्ध" आहे, त्यांचे शब्द खरे ठरणार.
प्रभाकरजी,
आपणास का एवढा संजय राउत चा पुळका आला आहे. तुमच्या कडे जर काही अधिकृत माहिती नाही तर हा प्रपंच कश्या साठी.
धन्यवाद सुंदर वीडीओ😊
संजय राऊत अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी आहे त्याला कोण डोळे वर करून सुद्धा होऊ शकत नाही
काँग्रेस नेतृत्वाच्या नादी लागल्या मुळे असली नौटंकी ह्या लोकांकडून होऊ शकते. 2019 ला सत्ते साठी काय पण ह्याची चुणूक ह्यांनी दाखवून दिली आहे. आता हातातून सगळं गेल्यामुळे आणि पालिका निवडणुकां साठी निव्वळ सहानभूती मिळवण्याचे प्रयत्न आहेत हे.
आज संजय राऊत टिव्ही वर दिसले नाही सारखा टिव्ही लावून बघत होतो पत्रकार परिषद घेतो की नाही. उद्या पण टिव्ही वर चेक करणार संजय राऊत परिषद घेणार की नाही.
Sir नवीन इंग्लिश वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा स्वामी हो
फोदरीच्यालां धुतला काय 😂😂😂😂😂
एकदम भारी भाषा निरमा घेऊन धुवा म्हणावं
@@TanajiSagar-l8f😂😂😂😂😂😂
... म्हणजे ती बातमी खरी नाही ?
मग, ती बातमी खरी होण्यासाठी काय करता येईल ? किंवा काय करावं लागेल ?😝😛
बातमी खरी व्हायला हवी होती. खूप इच्छा आहे.. लवकरच इच्छा पुरी होवो 😛👌😂
घडलं नसलं तर... नक्कीच घडल पाहिजे.. साहेब असते तर नक्कीच मुस्काडल असतं 🙏🏻
ज्या उध्दव ठाकरे यांनी व्यासपीठावरून मनोहर जोशी यांना हुट आऊट करण्याची व्यवस्था केली ते राऊत बाबत असे करणार नाही असे वाटत नाही.
Dhanyawad Namaskaar
यावर या व्हिडियो पूर्वीचा या विषयावर आपण केलेला मी कालच पाहिला आहे.
सध्याची परिस्थिती पाहता तशी वेळ राऊत वर न येता उबाठा वर येण्याची जास्त शक्यता आहे. पुन्हा मानेला पट्टा दिसल्यास आश्चर्य वाटू नये.
ओ ! तुम्हांला याची क्लिप मिळेल जर जोर लावा काहीं पण असो ती क्लिप पिक्चर सारखी सुपरहिट होईल सुपरहिट!
समजा ही घटना घडली ही नसेल पण पण तो दिवस दूर नाही .