LAQ On Latur Nanded Rail Project
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025
- नांदेड, दि. २४ मार्च २०२३:
मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेष बाब म्हणून लातूर-नांदेड थेट रेल्वे मार्गाचा प्रस्ताव राज्य सरकारने तातडीने केंद्र सरकारकडे पाठवावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आ. अशोकराव चव्हाण यांनी आज विधानसभेत लावून धरली. त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रकल्प प्राधान्याने पुढे नेला जाईल, असे आश्वासन दिले.