Wow किती मस्त!! श्रीरंग, आठवतंय का आपली पहिली भेट नाणेघाटात झाली होती 2 ऑक्टोबर 1990, तुम्ही 5 जण मस्त शेंगदाणे घालून केलेली खिचडी खात होतात , आणि मी इथे भुकेने व्याकुळ झाले होते, 4 दिवसाचा ट्रेक करून आलो होतो ना !!आणि सुनील ने तुमच्याकडे 1 प्लेट खिचडी मागितली माझ्यासाठी, आणि तुम्ही ती आनंदाने दिलीत. घासातला घास काढून देणं हेच तर खऱ्या ट्रेकरचं लक्षण असतं ना!! बोधनकरांची भेट अश्या पद्धतीने झाली हे एक छान surprise , शिऱ्या , आठवली का खिचडी 🤣🤣🤣
अगदी मनातले बोललात, पाषाणातील सुंदर शिल्पकृतींना रंग फासणारे विकृत रंगेल....
एकदम मस्त गप्पाटप्पा!👍👌
Thanks Sir
राजा, मस्त व्हीडिओ!! असेच छान छान व्हीडिओ पोस्ट करत राहा मित्रा
Jabardast...
Wow किती मस्त!! श्रीरंग, आठवतंय का आपली पहिली भेट नाणेघाटात झाली होती 2 ऑक्टोबर 1990, तुम्ही 5 जण मस्त शेंगदाणे घालून केलेली खिचडी खात होतात , आणि मी इथे भुकेने व्याकुळ झाले होते, 4 दिवसाचा ट्रेक करून आलो होतो ना !!आणि सुनील ने तुमच्याकडे 1 प्लेट खिचडी मागितली माझ्यासाठी, आणि तुम्ही ती आनंदाने दिलीत. घासातला घास काढून देणं हेच तर खऱ्या ट्रेकरचं लक्षण असतं ना!!
बोधनकरांची भेट अश्या पद्धतीने झाली हे एक छान surprise ,
शिऱ्या , आठवली का खिचडी 🤣🤣🤣