Bhau don da chatani Keli tari samja manus bhr tur wadhleli aahe don chhatnit kamit kami 1 x 2 ,3 x 10 te 15 phandya zalelya aahe tari pan tisari chhatni krayla man mage pudhe karat aahe mahnun as watal ki chla ekda bhaunna vichharunach gyawa tar bhau kravi ki nahi hech vichhraych hot mla sangal tar khup aabhar tumche aamchha war 🙏🙏🙏🙏
आती सुंदर खुप छान विडिओ आणि अतिशय छान पद्धतीने सांगितले जाते नवीन लोक शेती करतात tyana6पण सोयीस्कर होत आहे. आश्या प्रकारच्या नवनवीन आणि टट्रिक घरघुती, आजून काही असेल तर नक्की पाठवत चला आभारी आहे आपला शेतकरी मित्र 🙏😊👨👩👧
भाऊ कोरडवाहू शेतात किती खुडण्या आवश्यक आहे? कोरडवाहू शेतामध्ये 25 दिवसाची पहिली खुडनी चालते का?आणि विरळनी करून दोन झाडा मध्ये अंतर 1 फुट ठेवणे आवश्यक आहे का?
सर माझ्या शेतात सोयाबीन मध्ये तुरी चे पट्टे चार ओळींवर एक अश्या पद्धतीने पेरले आहे. तुम्ही या व्हिडीओ मध्ये सांगितल्या प्रमाणे पहिली 30 दिवसाची छाटणी करायला जमणार नाही हे समजले पण दुसरी व तिसरी छाटणी करायला जमेल का? तुरीच्या 2 झाडांमधील अंतर 2 ते 3 इंच एवढे आहे तरी तुरीची विरळणी करावी का?
यूट्यूबवर agri power नावाचं चॅनल सर्च करा.सचिन इंगोले हा चॅनल चालवतात.त्यांना कॉल करा.1200 ते 1300 रुपयांत हा यंत्र मिळेल.मी गेल्यावर्षी हा यंत्र खरेदी केला आहे.यंत्राची build क्वालिटी चांगली आहे.
*शेंडे कापणी यंत्र घरपोच मिळेल* 👇👇 *कृषी विभाग महाराष्ट्र शासना यांच्या सल्ल्या नुसार 👉तुर कपाशी हरभरा शेवगा या पिकांचे शेंडे खुडल्यानंतर उत्पनामध्ये 20 ते 30 टक्के वाढ होते* *पण सद्या मजुरांची कमतरता व मजुरी खर्च पाहता शेतकऱ्यांना ते शक्य नाही* *परंतु या यंत्राने एका तासामध्ये 1 एकर तुरीचे क्षेत्र होते *तूर,कपाशी,हरभरा,शेवगा चे शेंडे खुडण्यासाठी चार्जिंग च्या पम्पवर चालणारे हे यंत्र आहे* *_शेतकऱ्यांच्या सेवार्थ हे कार्य असल्याने याची किंमत फक्त नाममात्र फक्त_* *550 +डिलिव्हरी चार्ज 100 रुपये आहे.* ( 7 दिवसात घरपोच स्पीडपोस्ट ने) *व्हिडीओ पाहण्यासाठी लिंक* th-cam.com/video/rnXRILpYwJo/w-d-xo.html संपर्क:- श्रीविठ्ठल ऍग्रो एजन्सी Mob/wp 8550985373, 7387384721, ठिकाण साखरखेर्डा,ता.सिंदखेडराजा,जि.बुलडाणा.
दादा मी गेल्या वर्षी तुमचे व्हिडिओ पाहुन प्रयोग केला होता, खरंच बरंच फरक जाणवला.
Dhanyavaad
Nice bhau
Khup chan sir
Great information .. 🌾saaheb
Bhau don da chatani Keli tari samja manus bhr tur wadhleli aahe don chhatnit kamit kami 1 x 2 ,3 x 10 te 15 phandya zalelya aahe tari pan tisari chhatni krayla man mage pudhe karat aahe mahnun as watal ki chla ekda bhaunna vichharunach gyawa tar bhau kravi ki nahi hech vichhraych hot mla sangal tar khup aabhar tumche aamchha war 🙏🙏🙏🙏
आती सुंदर खुप छान विडिओ आणि अतिशय छान पद्धतीने सांगितले जाते नवीन लोक शेती करतात tyana6पण सोयीस्कर होत आहे. आश्या प्रकारच्या नवनवीन आणि टट्रिक घरघुती, आजून काही असेल तर नक्की पाठवत चला आभारी आहे आपला शेतकरी मित्र 🙏😊👨👩👧
एक महीना झाला पेरणी केली चालेल का छाटणी करायला
धन्यवाद सर....
👍👍 खूप छान व सरळ भाषेत
खुप छान👌
छान प्रयोग
फारच छान दीपक भाऊ.
Great man
दीपक भाऊ लय भारी
दोन झाड़ातील अंतर किती आहे
सोयाबीन मधील तूरीचे शेंडे कधी खूडावे
पहली खूडनी सांगा
तुमच्या मार्गदर्शमध्ये तुरीचे नियोजन चालू आहे
फारच छान भाऊ ✌✌👍
खूप छान भाऊ
खुप छान
छान दादा
Ankur chi charu tur ahe mazi 40 Divas zalet khudni kru ka
आपले मार्गदर्शन खुप मोलाचे आहे
एवढी माहिती कोणीच देत नाहि भाऊ dhanyavad
👌👌👌👌
Me khandesh made rahto me yanda sampurna khetra tuur lagavad Keli ahe ani tumcha pattern follow kela ahe
भाऊ दुसर्या khudanicha वीडियो टाका ना..
हे यंञ कसे तयार कराचे तो व्हीडीयो टाका सर
हे जुगाड बनवायला काय काय लागते ते सविस्तरपणे सांगावे
Koradwahu sheti madhe tur chatani keli tr chalel ky
कोरडवाहू शेतीवाल्याने करावी का
100% फरक पडतो आणि उत्पन्नात वाढ झाली होती
सर ह्या वर्षी मी तुमच्या पद्धतीने पहिली छाटणी केली आहे पहिला खताचा डोस कोणता द्यावा
या चॅनलवर कमेन्ट्स करा म्हणतात पण उत्तर मीळत नाही म्हणुन मी कमेन्टस करने बंद केले 😊
तुर ड्रिचींग केंव्हा करावी व कोनती
दीपक भाऊ कट्टर मला एक तर छाटणीसाठी बनवून द्या
जुगाड विडीवो पाठवा.
राम राम भाऊ 🙏
Sir mi lavale ahe 4by8
Which Burshi nashak we should use.. please advise
मी पण तूर हाताने छाटणी केली आहे...
मी केले तुमचे बगूण भारी सर आशीच मआहीती द्या
दिपक भाऊ यंत्र बनीवन्याचा विडिवो टाका
Dipak bhaw, turichi 3 khudni paiki mahatwpurn khudni konti aahe, aamche turichi 3da khudni hot nahi,tyamule aamhi 2dach khudni karto, tar 2 khudni kiti diwsat karawe krupya karun sangawe hi winnanti🙏🙏
यंत्र बनवण्याचा व्हिडिओ बनवा भाऊ.
dipak bhau mazi kapashi 2 futachi zali aata vadh fandya kadhlya t chalte ka
तूर छाटनी यत्र कुठे मी ळते
ते तूर छाटणी यंत्रची किंमत आहे.
दीपक भाऊ आळवणी बद्दल माहिती दया..... वेस्ट डिकंपोसर ची केली तर चालेल का
दादा खत व्यवस्थापन सांगा
दादा कृपया या कटर चा व्हिडीओ परत पाठवा..
Khidki nantar burshi cha problem yeil ka..kontya boorshi nadhakachi favarni ghyachi..toor chhatani nantar
Deepak bahu soyabeen vr ekhada video banava
Deep black soil madhe mosambi lagwad karave ka. success hoil ka
Me last year tumachya marga darshan cha wapar karoon aekri 07 quintal cha utpann ghetal bhaauu...Dhanyawad....!!!
Dipak bhau mi pan tumi dhile mahiti parmane tutichi lagavat ki
सर तुर ख़त व्यवस्थापन कसे करायचे यावर video banva plz
साहेब, जर सोयाबीन च्या चार तासावर 1 तुरीच तस असेल तर तूर शेंडे खुडणी कधी कधी करावी, मी नवीन कोरडवाहू शेतकरी आहे
साहेब मला पन हि माहिती हवी
सोयाबिणला फुल फळ जास्त लागणासाठी काय करावे मागील विडिओ मध्ये पण कमेट केलती सागीतल नाही जि उस्मानाबाद
th-cam.com/video/34tCtyuxNvs/w-d-xo.html
Cutter कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ टाका सर प्लीज
Masabi lagwad var vedio banva
17 quintal utpann kiti acor madhe bhetle hote
मी मागच्या वर्षी तुमचा विडिओ पाहून तुरीचे शेंडे खुडले होते चांगला फायदा झाला, यावर्षी 30 दिवसांनी खुडतोय फायदा होईल का 🙏
Soyabin kadlya nattar khudni keli tr chalel Kay
भाऊ कोरडवाहू शेतात किती खुडण्या आवश्यक आहे? कोरडवाहू शेतामध्ये 25 दिवसाची पहिली खुडनी चालते का?आणि विरळनी करून दोन झाडा मध्ये अंतर 1 फुट ठेवणे आवश्यक आहे का?
16जूनची लागवड आहे 3.5 * 3.5फुटावर 4झाडे तुर लावली आहे किती झाडे ठेवावी व चटणी किती दिवसांनी करावी खत कधी द्यावें भाऊ
मागच्या वर्षी 2 दा खुडली मला अकरी12 किंटाल झाली ,अन्तर 6*6 होते , पन तूर दाटली होती
Variety konti hoti
Jugad video taka
सर माझ्या शेतात सोयाबीन मध्ये तुरी चे पट्टे चार ओळींवर एक अश्या पद्धतीने पेरले आहे. तुम्ही या व्हिडीओ मध्ये सांगितल्या प्रमाणे पहिली 30 दिवसाची छाटणी करायला जमणार नाही हे समजले पण दुसरी व तिसरी छाटणी करायला जमेल का? तुरीच्या 2 झाडांमधील अंतर 2 ते 3 इंच एवढे आहे तरी तुरीची विरळणी करावी का?
सर कंपनी शी करार करून कुक्कुट पालन करणे योग्य कि अयोग्य आहे सर
आणि त्यातून नफा कसा मिळवायचा
दादा पहिल खत कधी आणि कोणते टाकावे
आमचा इकडे पाऊस च नाही तर छाटणी करू का नको नक्की ते पुन्हा फुटेल की नाही नक्की reple द्या
Tur lagni nantar kiti divsani karavi chatni
दीपकराव , मला फुले मोसंबी लावायची आहे, कृपया नर्सरीचा पत्ता kalwa
सर माझी तूर 30दीवस झाले दुसरी छाटणीकिती दिवसानी करावि
Shende khudani nantar phavarani konati karavi
Kapashi cut karne Sathi chalel ka he mashen
4×1 var lagan ahe tar tumhi mala margdarshan karave
भाऊ शेंडा कधी कधी मारावा
सर मला पण विडिओ पाठवा
Soyabean madhe pate ahet
Rurichi mar hot ahe Kay karave 24 Divasachi tur ahe
दादा हे टोमॅटो ला हा प्रयोग चालेल का
किती दिवस झाले तूर लावून
दीपक भाऊ ही तुर राऊंड अप फवारून पेरलेली आहे का?कारण तुमच्या जुन्या व्हिडिओ मध्ये हाच प्लॉट होता आणि त्यात खूप गवत होते.
सोयाबीन मधिल तुर खुडणी चालेल काय ❓
तुरी वर तनाशक फवारणी योग्य आहे का
Khat detana vdo takaycha hota sir
Soyabean ani tur antrpik ahe tr tur chatni kru nhi tumhi bolat jr soyabean fulvr yeil tevha tur chatni keli tr jmel ka mg
भाऊ मोसंबीच अंतर काय आहे तुम्ही लावलेल्या बागेच
पेरणी पासून किती दिवसांनी पहिले शेंडे खुदणी करावी
पहिली 25ते30दिवसानी दुसरी 60 तीसरी 75 ते 80
तुर लावुन चार पाच दिवस झाले कोंब निघत आहेत पाखरा पासून स्वरक्षण कस कराव
काल खुडनि झाली माझी !
कीती दिवसानी छाटणी करवी
कोरड वाहू ची शेंडे खुडणी 2 वेडेस करा की 3 वेडेस
उडीत आहे मदात तुमि सागा 8 फूट अंतर आहे
कदी करु शाटनि भाउ
तुर खुडणी यंत्र बनविण्याचा व्हिडिओ टाकावा.
मला हे जुगाड करता येत नाही
मी संपूर्ण तुर कैचीने कट केली
पहिली छाटणी 55 दिवसांनीं केली तर चालते का?
30दिवसानी
तुर छाटणी साठी मोटार बनवली आहे ती पाहीजे
Tur chhatni yantra kuthe milto
यूट्यूबवर agri power नावाचं चॅनल सर्च करा.सचिन इंगोले हा चॅनल चालवतात.त्यांना कॉल करा.1200 ते 1300 रुपयांत हा यंत्र मिळेल.मी गेल्यावर्षी हा यंत्र खरेदी केला आहे.यंत्राची build क्वालिटी चांगली आहे.
*शेंडे कापणी यंत्र घरपोच मिळेल* 👇👇
*कृषी विभाग महाराष्ट्र शासना यांच्या सल्ल्या नुसार 👉तुर कपाशी हरभरा शेवगा या पिकांचे शेंडे खुडल्यानंतर उत्पनामध्ये 20 ते 30 टक्के वाढ होते*
*पण सद्या मजुरांची कमतरता व मजुरी खर्च पाहता शेतकऱ्यांना ते शक्य नाही*
*परंतु या यंत्राने एका तासामध्ये 1 एकर तुरीचे क्षेत्र होते
*तूर,कपाशी,हरभरा,शेवगा चे शेंडे खुडण्यासाठी चार्जिंग च्या पम्पवर चालणारे हे यंत्र आहे*
*_शेतकऱ्यांच्या सेवार्थ हे कार्य असल्याने याची किंमत फक्त नाममात्र फक्त_*
*550 +डिलिव्हरी चार्ज 100 रुपये आहे.*
( 7 दिवसात घरपोच स्पीडपोस्ट ने)
*व्हिडीओ पाहण्यासाठी लिंक*
th-cam.com/video/rnXRILpYwJo/w-d-xo.html
संपर्क:- श्रीविठ्ठल ऍग्रो एजन्सी
Mob/wp 8550985373, 7387384721,
ठिकाण साखरखेर्डा,ता.सिंदखेडराजा,जि.बुलडाणा.
@@rajmaharajofficial1995 pathava kimat sahi