ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

हि तुर लावा फायदा होईल एकरी लाखाची तुर शेती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 เม.ย. 2021
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा लवकर येणारा वाण व फक्त तीन महिन्यांत खोडवा पण जबरदस्त म्हनजे एका वर्षात दोन वेळा पिक आहात.
    तुर खोडवा काढणी सोपी आहे.
    #8847740229
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #दीपकबुनगे
    #तुरखोडवा

ความคิดเห็น • 192

  • @shivajinikam2956
    @shivajinikam2956 8 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार दिपक भाउ आपले व्हिडिओ हे वास्तविक आहेत. व शेतकऱ्यांना उपयोगी आहेत. या कार्यासाठी आपले आभार धन्यवाद

  • @yogeshsonar2863
    @yogeshsonar2863 3 ปีที่แล้ว +1

    दीपक दादा माहिती अगदी छान आहे तुम्ही जे शेतकऱ्यांचा हितासाठी जे प्रयोग करत आहात तुमचे कार्य बघून मनाला एकदम समाधान वाटतेय असेच नविन नविन प्रयोग करत रहा आणि यशस्वी होत रहा. Best luck. Thank you....

  • @nandkishorbhalge5329
    @nandkishorbhalge5329 3 ปีที่แล้ว +3

    दिपक भाऊ , नमस्कार आपण प्रयोगशिल शेतकरी अहा म्हणून तुराट्या कडबा कट्टर किंवा थ्थेशर मशीनच्या साह्याने बारीक करुन एक एकरा मध्ये पतले पखरावे हा प्रयोग करावा . तुरीच्या पाल्यातुन कर्ब,मिनरल मायक्रोन्युट मिळतो तो पिकास . जमिनीला स्थिर कर्ब लागतो तो कुजण्यास जड असणारं तुराट्यातुन होतो .शेतात कुजवील्यास तिथे पाॅलीसॅकराईड निर्माण होते ह्या मुळे जमिन भुस भुसभुशीत होते म्हणजे सुपीक होते. आपल्या कडे ताकाचा वापर होतो सोबत ईस्टचा वापर जमिनीत केल्यास ( झिमोगेरीक साॅईल ) होईल.हा प्रयोग जरूर करा ही विनंती धन्यवाद

  • @rangraomotipalle2055
    @rangraomotipalle2055 3 ปีที่แล้ว +6

    *दिनांक :-*
    *19/04/2021*
    *लातुर बाजार भाव*
    *6950 :- लाल तूर*
    *7200 :- पांढरी तुरी*
    *6830 :- पिंकू तुरी*
    *5216 :- जानकी चना*
    *5400 :- विजय चना*
    *5100 :- चना मिल*
    *7561 :- सोयाबीन*
    *6800 :- मुग चमकी*
    *6400 :- मुग पोपट*
    *7000 :-उडीद*
    🙏🙏

  • @kachrujagdale5628
    @kachrujagdale5628 3 ปีที่แล้ว +1

    फार छान तुर रोजी माहिती दिली धन्यवाद

  • @anjalekarproduction7366
    @anjalekarproduction7366 3 ปีที่แล้ว +2

    दादा कपाशीची एक बी लावावी का दोन व व एक लावली आणि ती नाही निघाली मग आणि 4*2ची लागवड केली तर ती दाटणार नाही का सांगा दादा मला तुमच्या सारखा प्रयोग करायचा आहे या वर्षी

  • @Sunshine_English_School_Ghansa
    @Sunshine_English_School_Ghansa 3 ปีที่แล้ว +1

    फारच छान माहीत आहे धन्यवाद भाऊ
    मला पन तुर चे बियाणे पाहीजे भाऊ मनःपूर्वक आभार धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏🙏😘

  • @Ajaykumar-te1bh
    @Ajaykumar-te1bh 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय छान ....एक नंबर ....

  • @malharchikhale
    @malharchikhale 3 ปีที่แล้ว +2

    दादा, या वर्षीहि कपाशी मालिका सुरू ठेवा
    खुप मदत होईल. हिच विनंती.

  • @asaramkure997
    @asaramkure997 3 ปีที่แล้ว +1

    अती ऊत्तम

  • @sanjayshinde2118
    @sanjayshinde2118 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती

  • @sachinmate5454
    @sachinmate5454 3 ปีที่แล้ว

    Khup chan dhannyawad

  • @sopanjawle8092
    @sopanjawle8092 3 ปีที่แล้ว +1

    Bhau 1no tur kadhani prayog sakses

  • @prashanthade9346
    @prashanthade9346 3 ปีที่แล้ว

    सर या वर्षी मला दोन एकर मध्ये अदरक लागवड करायची आहे बेड वर बेड चे अंतर दहा फूट ठेवायच आहे आणि त्या मध्ये अंतर पिक त्याच बेडवर तूर लागवड करायची आहे आपले मार्गदर्शन मोलाचे ठरेल

  • @rambhujbal1341
    @rambhujbal1341 2 หลายเดือนก่อน

    तुरीचा वाण कोणता कोठे मिळते किंमत किती त्वरित कळवावे राम भुजबळ

  • @sushantdhembre
    @sushantdhembre 3 ปีที่แล้ว +1

    हया पांड्र्या तुरीचे वाण कोनते आहे सांगा आणि आम्ही कोरडवाहू शेतित एकरी १० कुंटल उत्पादन कसे काडू शकतो आणि याला करण्यासाठी काय प्रकिया करावी लागेल

  • @sandipdevhare9795
    @sandipdevhare9795 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद भाऊ

  • @jitendrajadhav6614
    @jitendrajadhav6614 3 ปีที่แล้ว

    तूर व स्वीट कॉर्न एकत्र
    1 सरी तूर व 2 सरी स्वीट कॉर्न 3.5 फुटने टोकण केले
    शेत तयार करताना शेणखत व कोंबडी खत टाकले.
    चालेल का काही अडचण ,?

  • @digamberkuber7442
    @digamberkuber7442 3 ปีที่แล้ว +2

    खोड्वा कसा धरला ते सांगायला पहिजे होते ना राव,,,

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  3 ปีที่แล้ว

      आगोदर व्हिडिओ टाकलेला आहे भाऊ

  • @shivajinikam2956
    @shivajinikam2956 8 หลายเดือนก่อน +1

    चालू वर्षाचा लेटेस्ट व्हिडिओ असेल तर टाकावे

  • @amitjadhav6592
    @amitjadhav6592 3 ปีที่แล้ว +1

    भाऊ कोणत्याही तुर वाणाचा खोडवा घेता येतो का

  • @ishwarkhatik7991
    @ishwarkhatik7991 3 ปีที่แล้ว

    दीपक भाऊ तुरीचा खोडवा घेण्यासाठी कोणते वाण फायदेशीर ठरेल नाव सांगा

  • @bapuchormale5788
    @bapuchormale5788 3 ปีที่แล้ว +1

    सर आपल्या प्रयोगशाळेला सलाम

  • @CinemaVibes7450
    @CinemaVibes7450 2 หลายเดือนก่อน

    Variety

  • @pandharinathlahane3536
    @pandharinathlahane3536 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान दिपक भाऊ

  • @tathesir923
    @tathesir923 3 ปีที่แล้ว +1

    खोडवा चांगला आलेला होता
    प्रत्यक्ष पाहिले तेंव्हा ५_६ चा उतारा येईल असे वाटत होते

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर एकरी खोडवा तुर साडे पाच क्विंटल उत्पादन मिळाले तीन महिन्यांत

  • @amolrokade2942
    @amolrokade2942 3 ปีที่แล้ว

    BASF xelora bij prakiya turi la chalte ka bhau

  • @pravinmangalkar
    @pravinmangalkar 3 ปีที่แล้ว

    Tur khodwa ghenyashathi pani phawanri khat vyawshapan karawe lagte ka

  • @adeshpatil677
    @adeshpatil677 3 ปีที่แล้ว +1

    साहेब , 8 × 4 च्या अंतराने , 5 एकर मध्ये किती किलो बियाणे लागेल...

  • @Santosh52523
    @Santosh52523 3 ปีที่แล้ว +1

    Bhau tumhi kont wan lavle te nahi sangitle ? Amhala on samjle paheje kont van kord vahu sathi lavave mi BDN 711 lavle hote tumch konta van ahe hoil amch pan kahi fayda

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  3 ปีที่แล้ว

      क्रष्णा तुर आहे भाऊ पांढरी आहे

  • @sanjayyenape6639
    @sanjayyenape6639 3 ปีที่แล้ว +1

    Good good

  • @sachwagh7829
    @sachwagh7829 3 ปีที่แล้ว +1

    Hi kudrat 3 tur ahe ka

  • @arvindrajput8599
    @arvindrajput8599 3 ปีที่แล้ว +1

    निबु बागेवर व्हिडिओ बनवा

  • @dadaraojangam4666
    @dadaraojangam4666 3 ปีที่แล้ว

    सर व्हीडीओ मध्ये तुर कापणी यंत्र दीसतन आहे त्या यंत्राची कीमत कीती अपये ।
    🙏 आपला सस्कायबर

  • @pankajbhadange3498
    @pankajbhadange3498 3 ปีที่แล้ว +1

    रामराम दीपकभाऊ,711 हि व्हरायटी चांगली कीं तुमची कृष्णा व्हरायटी चांगली.

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  3 ปีที่แล้ว

      हे वान माझे नाही भाऊ.
      या वर्षी ‌क्रष्णा हीच लावणार आहे भाऊ

    • @pankajbhadange3498
      @pankajbhadange3498 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ 🙏🙏

    • @shivajiwagh1229
      @shivajiwagh1229 3 ปีที่แล้ว

      @@ApliShetiApliPrayogshala कोणत्या कंपनी ची आहे ही कृष्णा तुर दुकानात बी मिळते का

  • @balirampatilkapse2210
    @balirampatilkapse2210 3 ปีที่แล้ว

    सोयाबीन च्या जास्त झडीत देणारे वाणा बद्धल माहिती पुरवावी धन्य वाद.

  • @user-uc5zu2fu2o
    @user-uc5zu2fu2o 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद भाऊ लाख मोलाची माहिती दिल्याबद्दल मी जालना। कंडारी बु येथील आहे आपले गाव कोणते भाऊ , आपला नंबर द्या

  • @villagelife27269
    @villagelife27269 3 ปีที่แล้ว +1

    खोडवा तूर आधी हाताने झोडून मग मळणी यंत्राने काढली आहे का 👍👍👍

  • @nitiinpatil.781
    @nitiinpatil.781 3 ปีที่แล้ว +1

    खुडणी कशी केली पाहिला बहार फांद्या किती लांब ठेवल्या होत्या.

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  3 ปีที่แล้ว

      यावर व्हिडिओ टाकलेले आहे भाऊ

  • @vivekbiradar9166
    @vivekbiradar9166 2 หลายเดือนก่อน

    Tur kon chi ahe

  • @sunilbidwe7868
    @sunilbidwe7868 3 ปีที่แล้ว +1

    बियाणे. कोणत्या.जातीचे.आहे.पांढरी.आहे.लाल.भाव.काय.सविस्तर.माहीती.द्या

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  3 ปีที่แล้ว

      पांढरी आहे क्रष्णा नावाने आहे
      8847740229

  • @jadhavbalaji59
    @jadhavbalaji59 3 ปีที่แล้ว

    Sir Krushna turiche biyane kuthe bhetatil

  • @sachin.j.rajput4100
    @sachin.j.rajput4100 3 ปีที่แล้ว +1

    दीपक भाऊ काय किलो आहे बियाण,वाळूज औरंगाबाद ला मिळेल का?

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  3 ปีที่แล้ว

      मिळेल भाऊ
      8847740229

    • @sachin.j.rajput4100
      @sachin.j.rajput4100 3 ปีที่แล้ว

      कॉल लागत नाही भाऊ,network च्या बाहेर दाखवात आहे

  • @kailasnadne378
    @kailasnadne378 3 ปีที่แล้ว +2

    भाऊ मला तुमी लय सपोट दिला
    तुम्हारा मना पासून धन्यवाद राम राम भाऊ

  • @vilaskakade661
    @vilaskakade661 3 หลายเดือนก่อน

    Dada tur bhusa milel ka

  • @DAILYBY
    @DAILYBY 3 ปีที่แล้ว +1

    या खोड़व तुरिचा उतार किती आला आहे भाऊ सांगा

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  3 ปีที่แล้ว

      साडेपाच क्विंटल खोडवा ऐकरी उत्पादन मिळाले भाऊ

  • @zalladpro
    @zalladpro 3 ปีที่แล้ว +1

    Namaskar bhau.... Aplya kade toor bhusa kase kg aahe

  • @rohitjanjal5956
    @rohitjanjal5956 3 ปีที่แล้ว +1

    सर तूर कोणती लावली पाहिजे जमीन मध्यम काळी आहे

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  3 ปีที่แล้ว

      क्रष्णा तुर खुप चांगली आहे भाऊ

  • @ashokingle2735
    @ashokingle2735 3 ปีที่แล้ว +1

    Bhau Ankur chi charu hya varietyche khodea pik gheta yete kay?

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  3 ปีที่แล้ว

      अनुभव नाही भाऊ

    • @monikakokate3575
      @monikakokate3575 3 ปีที่แล้ว

      Ho gheta yete dada mi bor javalil ek don zad thevali hoti chan result ahe khodavacha

  • @kailaskale1832
    @kailaskale1832 2 หลายเดือนก่อน

    हे बीज कुठे मीळेल

  • @DineshPawar-qt2sr
    @DineshPawar-qt2sr 3 ปีที่แล้ว +2

    राम राम भाऊ 🙏🌹

  • @amolrokade2942
    @amolrokade2942 3 ปีที่แล้ว +1

    कोणती जात आहे पांढरया तुरीची तुम्ही लावलेली

  • @user-xu4km3zr5f
    @user-xu4km3zr5f 3 ปีที่แล้ว +1

    ही तूर किती दिवसात काढणीला येते.

  • @JayMaharashtra555
    @JayMaharashtra555 3 ปีที่แล้ว +4

    भाऊ तूर बी 50 किलो पाहिजे

  • @gauravnare5284
    @gauravnare5284 3 ปีที่แล้ว +1

    Krushna तूर लाल आहे की पांढरी

  • @prakashbudhwant4422
    @prakashbudhwant4422 3 ปีที่แล้ว +1

    RAM RAM 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🙏🚩🚩

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  3 ปีที่แล้ว

      राम राम भाऊ

    • @prakashbudhwant4422
      @prakashbudhwant4422 3 ปีที่แล้ว

      Bhau amhaa kukut palan baddal tumchya kukutpanla bhet dyayachi ahe deta yeil ka jintur parbani

  • @rahulmeshram3439
    @rahulmeshram3439 3 ปีที่แล้ว +1

    Jat konti ahe bhau aani LAL Madhe miyte Ka hi jat bhau ???

  • @AbdulKadir-eb8ci
    @AbdulKadir-eb8ci 3 ปีที่แล้ว +1

    Bhau khodwa kasa geta please sanga

  • @anjalekarproduction7366
    @anjalekarproduction7366 3 ปีที่แล้ว +1

    Dada khatvyavsthapan sanga

  • @user-np5wm1vi7t
    @user-np5wm1vi7t 6 หลายเดือนก่อน

    बियाणे मिळेल का

  • @ashokmore6720
    @ashokmore6720 3 ปีที่แล้ว +1

    रामरामभाऊ

  • @anjalekarproduction7366
    @anjalekarproduction7366 3 ปีที่แล้ว +1

    Mala tumchya pramane kapus ghyaycha ahe

  • @harishankarrane6158
    @harishankarrane6158 3 ปีที่แล้ว +1

    Turichya konti jaticha biyan ahe

  • @marathikathamahima
    @marathikathamahima 3 ปีที่แล้ว

    Chan

  • @prashanthade9346
    @prashanthade9346 3 ปีที่แล้ว

    आणि हळदी मध्ये मिरची लागवड करायची आहे

  • @yogeshashtikar6024
    @yogeshashtikar6024 3 ปีที่แล้ว +1

    kiti utpanna zhal bhau khodvyala

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  3 ปีที่แล้ว

      साडेपाच क्विंटल उत्पादन मिळाले भाऊ एकर

    • @yogeshashtikar6024
      @yogeshashtikar6024 3 ปีที่แล้ว

      Bee ky bhav milel bhau

  • @atulmansingrajput3727
    @atulmansingrajput3727 3 ปีที่แล้ว

    सर तुर चे बियाणे मिळेल का

  • @ddk3064
    @ddk3064 3 ปีที่แล้ว

    तूमच्या ज्ञानाचा दुसऱ्या ला फायदा होण्यासाठी कमेंटला उत्तर देत जा.अन्यथा व्हीडिओ टाकून आम्हाला बोअर करू नका

  • @siddharthkhandare8131
    @siddharthkhandare8131 3 ปีที่แล้ว +1

    Krushna turiche biyane milel ka

  • @rajpatilgarad8936
    @rajpatilgarad8936 3 ปีที่แล้ว +1

    Sir tumcha phone no dya .mi tumhala bhetu ichhito...mi bhaygavan yetil aahe ..tumchykdun mosumbi sathi margdarshan have aahe

  • @prashantyadav5242
    @prashantyadav5242 3 ปีที่แล้ว +1

    Kitti utra ala dipakrao

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  3 ปีที่แล้ว

      साडेपाच क्विंटल ऐकरी खोडवा उत्पादन मिळाले भाऊ

    • @prashantyadav5242
      @prashantyadav5242 3 ปีที่แล้ว

      Dipak bhau phone number de na

  • @rushikeshpathak
    @rushikeshpathak 3 ปีที่แล้ว +1

    bahu varshiya tur aahe ka ?

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  3 ปีที่แล้ว

      नाही भाऊ खोडवा चांगला निघाला

  • @prashanthade9346
    @prashanthade9346 3 ปีที่แล้ว +1

    सर आपण शेतकरी फाऊंडेशन समूहामध्ये आहे असे वाटते

  • @divyangachidivyashakti8368
    @divyangachidivyashakti8368 3 ปีที่แล้ว +1

    भाऊ तुरीचा जो खोडवा घेतला ती तुरीची जात कोणती आहे

  • @ganeshmohite1426
    @ganeshmohite1426 3 ปีที่แล้ว +1

    भाऊ मला बियाणे पाहिजे तुरीचे बियाणे पाहिजे भेटेल का फोन नंबर द्यावे किंवा एड्रेस द्यावा

  • @user-jr4wk8fh9n
    @user-jr4wk8fh9n 3 ปีที่แล้ว +1

    दिपक भाऊ राम राम

  • @rajeshchaudhari2839
    @rajeshchaudhari2839 3 ปีที่แล้ว +1

    Bhau tumhi krushna jatichya turiche video takle hote tyacha acari average nahi sangitale

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  3 ปีที่แล้ว

      एकरी पहिल्या पिक 17 क्विंटल व
      खोडवा साडे पाच क्विंटल क्विंटल मिळाले आहे

  • @farming_with_kid
    @farming_with_kid 3 ปีที่แล้ว +1

    Bhai bee uplabdha kurun dya

  • @polam7194
    @polam7194 3 ปีที่แล้ว +1

    I want Seed

  • @sanjayshinde2118
    @sanjayshinde2118 3 ปีที่แล้ว +1

    भाऊ बियाणे मिळेल का

  • @lakhangavali2152
    @lakhangavali2152 3 ปีที่แล้ว +1

    Turich biyane konate aahet saheb

  • @prashantdeshmukh4678
    @prashantdeshmukh4678 3 ปีที่แล้ว +1

    कोणते वाण आहे?

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  3 ปีที่แล้ว

      क्रष्णा तुर पांढरी आहे भाऊ
      8847740229

  • @Subhashnarkhede4
    @Subhashnarkhede4 3 ปีที่แล้ว +1

    Sir tur konti aahe

  • @sanjaybutale6526
    @sanjaybutale6526 3 ปีที่แล้ว +1

    Variety name

  • @rameshwarshewale1148
    @rameshwarshewale1148 3 ปีที่แล้ว +1

    तुरीला ठिबक होत का भाऊ

  • @pavanbhoi9123
    @pavanbhoi9123 3 ปีที่แล้ว +1

    पहिला खोडवा कसा केला विडिओ आहे का

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  3 ปีที่แล้ว

      आगोदर व्हिडिओ टाकलेला आहे भाऊ

  • @kamleshohol8300
    @kamleshohol8300 3 ปีที่แล้ว +1

    Konte van ahe

  • @prashanthade9346
    @prashanthade9346 3 ปีที่แล้ว

    भाऊ पांढर्या तूरीला कमी भाव भेटतो बाजारात

  • @akshaytimande6608
    @akshaytimande6608 3 ปีที่แล้ว

    दादा हे बी अमाला भेटन का आमी नागपुर जिल्ह्यात राहतो

  • @SAR-mc1su
    @SAR-mc1su 3 ปีที่แล้ว +1

    Chhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhan video bhau

  • @amolthorat1712
    @amolthorat1712 3 ปีที่แล้ว +1

    बियाणे मिळेल काय दीपक सर , आपला नंबर द्या

  • @amolgadhave5742
    @amolgadhave5742 3 ปีที่แล้ว

    Biyane pahije

  • @prashantsalunkhe1294
    @prashantsalunkhe1294 3 ปีที่แล้ว

    Tour Ko Intezar Teja Lavi Banda Karne Laga latest

  • @shivrajharbak3165
    @shivrajharbak3165 3 ปีที่แล้ว

    या तुरीवर मर रोग येत नाही का भाऊ

  • @vintnchalak4916
    @vintnchalak4916 3 ปีที่แล้ว +1

    सर सोयाबीन ➕तुर अंतर कीती ठेवावे

  • @ramyachowdarychirumamilla811
    @ramyachowdarychirumamilla811 3 ปีที่แล้ว +1

    I want 6kgseds

  • @dattatraybhairat4015
    @dattatraybhairat4015 3 ปีที่แล้ว +1

    जात कोणती आहे

  • @gawandepoultryfarm770
    @gawandepoultryfarm770 3 ปีที่แล้ว +1

    Ret ky ahe

  • @prafullmote838
    @prafullmote838 3 ปีที่แล้ว

    तुरीची जात कोणती ते सांगीतले नाही

  • @vanitavaidya1484
    @vanitavaidya1484 2 ปีที่แล้ว

    Pahili kashan kapli