सरजी तुम्ही गायलेल्या सर्वच जुन्या कविता आम्हाला ऐकवल्या त्या पण तुमच्या आवाजात म्हणजेच जुना करारी काहीसा घोगरा त्या पुढे हल्लीचा कुठलाही गायक फीका पडेल. आताच्या पिढीचे नशीब म्हणावे लागेल त्याना जुन्या कविता जुन्या व मुरबी आवाजात ऐकण्यास मिळतात 😊
धन्यवाद मित्रा. आपल्या सारख्या रसिकांच्या प्रतिक्रिया खरोखरच मनाला उत्साहित करतात . या जुन्या कविता म्हणजे एक अमूल्य ठेवा आहे व जो पर्यंत आपल्या सारख्या श्रोत्यांना त्या संमोहित करतील, तो पर्यंत तो ठेवा अमुल्यच राहील .🙏🙏
सस्य मंडळात कोल्हा म्हणतो मी केसरीला का भीतो. जोवरी न पाहीला गज मुक्ताफळ कवळ भक्षीता हरी तो कृपया प्रस्तुत कवितेच्या ओळी कोण्या कवितेतील आहेत ते शोधून पाहुन कृपया म्हणा. सुचविनार_वे.ज्यो.याज्ञिक विनोद शास्त्री पाध्ये मुळावा (विदर्भ)
जुन्या आठवण कविता ❤❤❤
आई खरोखरच आई होती हेच सत्य आहे.
🙏🙏
खुप छान कविता आठवते 🎉🎉
@@PushpaKhiratkar धन्यवाद
अंती उत्तम कविता आई ,🙏
छान कविता निवडली आहे.
खुप ! ह्दयाला स्पर्श करणारी कविता !!!
धन्यवाद जी 🙏🙏
very nice! aai sarkhe jagat kuni nahi!
धन्यवाद जी
खुपच सुरेख आशी कविता आई...
धन्यवाद जी 🙏🙏
छान 👌 झालय
खुप छान ❤
@@priyankasarvadnya9745 धन्यवाद
सरजी तुम्ही गायलेल्या सर्वच जुन्या कविता आम्हाला ऐकवल्या त्या पण तुमच्या आवाजात म्हणजेच जुना करारी काहीसा घोगरा त्या पुढे हल्लीचा कुठलाही गायक फीका पडेल. आताच्या पिढीचे नशीब म्हणावे लागेल त्याना जुन्या कविता जुन्या व मुरबी आवाजात ऐकण्यास मिळतात 😊
धन्यवाद मित्रा.
आपल्या सारख्या रसिकांच्या प्रतिक्रिया खरोखरच मनाला उत्साहित करतात . या जुन्या कविता म्हणजे एक अमूल्य ठेवा आहे व जो पर्यंत आपल्या सारख्या श्रोत्यांना त्या संमोहित करतील, तो पर्यंत तो ठेवा अमुल्यच राहील .🙏🙏
खुप छान
खुप छान 🙏
अप्रतिमच काव्य.
धन्यवाद ताई. चॅनेल ला सबस्क्राइब केले तर आपणास अजूनही काही कविता ऐकायला मिळतील. 🙏🙏
तार आली उत्तीर्ण तुम्ही झाला सुयश आहे लाभले आपणाला ही कविता ऐकवा धन्यवाद
सापडली तर निश्चितच ऐकवतो .खुप खुप धन्यवाद ताई आपल्या प्रतिक्रिया बद्दल. 🙏🙏
Khupch chan
धन्यवाद 🙏
फारच छान 👌
धन्यवाद
🙏🙏🙏🙏
@@sitabhojane धन्यवाद
खूप छान
धन्यवाद. आपल्या अशा सुंदर सुंदर प्रतिक्रिया मुळेच आमचा उत्साह द्विगुणीत होतो. 🙏
सस्य मंडळात कोल्हा म्हणतो मी केसरीला का भीतो. जोवरी न पाहीला गज मुक्ताफळ कवळ भक्षीता हरी तो कृपया प्रस्तुत कवितेच्या ओळी कोण्या कवितेतील आहेत ते शोधून पाहुन कृपया म्हणा. सुचविनार_वे.ज्यो.याज्ञिक विनोद शास्त्री पाध्ये मुळावा (विदर्भ)
@@vinodpadhye3865 बघतो.
मस्त
धन्यवाद 🙏
❤
Khup
आपल्या प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभार. 🙏
छान
@@nandkishordehedkar2806 धन्यवाद मित्रवर्य. तुझा नंबर पाठव .
,,,👏
धन्यवाद
आई सारखे दैवत नाहीं
न मातु: परदैवतम् 🙏
धन्यवाद 🙏🙏
न मातु: परदैवतम्
गोष्टी घराकडीलवदता गड्या रेहीकविताहवीआहे
सापडली तर निश्चितच .
धन्यवाद आपल्या फर्माइश बद्दल.👍
3:38 3:39
काय ?