भारतीय संविधानामुळे आपला विकास करून घेण्यासाठी जात धर्म पंथ गरीब श्रीमंत अपंग यापैकी कोणतीही गोष्ट आपल्याला रोखू शकत नाही या गोष्टीचा फायदा घेऊन आपला सर्वांगीण विकास करून घेणे महत्त्वाचे आहे कराळे सर सर्वांना समजेल अशा साध्या सोप्या भाषेमध्ये समजून सांगतात त्याबद्दल धन्यवाद
एक शिकवणी सारखं आहे डॉली चायवाल्याची यशस्वी होण्याचा प्रवास हा अत्यंत शिकण्यासारखं आहे मित्रांनो कोणताही क्षेत्र असो जर आपण प्रामाणिकपणे मेहनत घेतली तर नक्कीच आपण यशस्वी होतो म्हणुन एक शिकण्याची प्रेरणा देणारा हा विडीओ आहे आणि आपल्या आज सध्या मुलं आहेत त्यांना कसा मार्गदर्शन करावे. हे कराळे सरांनी व्यक्त प्रयत्न केला आहे सर धन्यवाद सर ❤❤❤❤❤❤❤❤❤
@@pallavimahure3956 अव मातामय डॉली जेवड़े एका दिवसात जेवडे कप चाय नाही विकत असेल तेवड़े चाय किती तरी दुकानदार विकतात ते सर्व काऊन नाही झाले तर प्रसिद्ध
खरंच sir तुमचे विडिओ बघितल्यावर आमच्या न्यानात भर पडते sir आम्ही आतुरतेने तुमचे विडिओ कधी आणि कोणते विडिओ पडतात याची आम्ही आतुरतेने वाट बघतो sir खरंच sir तुम्हाला सलाम जय भीम जय शिवराय
Sir,,, gramsewak sathi bhandara district aahe,, Ani exam amrawati,,, ks krnar sir... Kmit kmi jya district chi exam tyach district mdhe ghyayla pahije n...
😂😂ti car Jaguar nahi rolls Royce aahe.... ani carribbean knights nahi pirates of Caribbean ahe te ....jaun baramati chya karamati walya kakanchya gotya khajawa😅
Abe zaatu, dusryachya Chuka kadhat baslas tu mhanun lokanchya gaanda dhut asashin ata pan.... Konachya changulpanach kautuk pan kel pahije he shikun ghe.
डॉली चायवाला❌डॉली आंबेडकरवादी✅
😂😂😂😂
Kay zal re randulichya hasayla @@avinashbansod8028
Accept Him, at last He is Indian and Initial also Indian,...
भारतीय संविधानामुळे आपला विकास करून घेण्यासाठी जात धर्म पंथ गरीब श्रीमंत अपंग यापैकी कोणतीही गोष्ट आपल्याला रोखू शकत नाही या गोष्टीचा फायदा घेऊन आपला सर्वांगीण विकास करून घेणे महत्त्वाचे आहे
कराळे सर सर्वांना समजेल अशा साध्या सोप्या भाषेमध्ये समजून सांगतात त्याबद्दल धन्यवाद
गुरुवर्य तुमचा विडिओ पाहून खूप काही शिकायला मिळाला
एक शिकवणी सारखं आहे डॉली चायवाल्याची यशस्वी होण्याचा प्रवास हा अत्यंत शिकण्यासारखं आहे मित्रांनो कोणताही क्षेत्र असो जर आपण प्रामाणिकपणे मेहनत घेतली तर नक्कीच आपण यशस्वी होतो म्हणुन एक शिकण्याची प्रेरणा देणारा हा विडीओ आहे आणि आपल्या आज सध्या मुलं आहेत त्यांना कसा मार्गदर्शन करावे. हे कराळे सरांनी व्यक्त प्रयत्न केला आहे सर धन्यवाद सर ❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान माहिती दिली धन्यवाद कराळे सर
सर तुम्ही ग्रेट आहे , आता तुम्ही tution बंद करा आणि फुल टाईम politician बना, महाराष्ट्राचा विकास तुमच्या हातात , पण मुलांचं भविष्य बिघडवणा सोडा आता
😂😂😂
😅
😂😂
🤣🤣
सरांचे व्हिडिओ बघीतले की मुड फ्रेश होतो😊
गुरुजी डॉ ली is great
दाढी असणारा चायवाला,लोकांना लुटण्यासाठी चाय विकले अस सांगितले.
आपली समजवून सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे.
डॉलीचा ⭐ चांगला आहे.great man
पावर ऑफ सोशल मीडिया
Power of struggle not social media
@@pallavimahure3956 अव मातामय डॉली जेवड़े एका दिवसात जेवडे कप चाय नाही विकत असेल तेवड़े चाय किती तरी दुकानदार विकतात ते सर्व काऊन नाही झाले तर प्रसिद्ध
@@pallavimahure3956 right
धन्यवाद फोनिक्स अकॅडमी सर
डॉली चा एकच साहेब बाबासाहेब
मला डॉली चामवाला आवडला 👍😘
Dolly Chaai waala..Aapla aawdta❤❤🎉
खूप छान खूप छान असंच पुढे चालत राहा
आवडते शिक्षक कराळे सर आपणांस सुप्रभात ❤❤❤❤❤❤
Great sir Tumche Video Mala Khup Aavdtat Thank you so much sir khup Details aani Chhan Padhti ne sagitle
Thanks ashi chagali chagali mahiti tumhi video banaun takta khup khup thanks
Always positve think, no problems, Sirji your information correct, salute you
कांगणे सर देशाला तुमची गरज आहे शतशत नमन सर
सर तुमच बोलनला खुप च छान वाटत❤❤
👌👌👌👌👌👌👌👍👍👍 सुपर माहिती सर
दाढीवाला.. आपल्याला चंद्रावर घरे देणार आहे...
खरंच sir तुमचे विडिओ बघितल्यावर आमच्या न्यानात भर पडते sir
आम्ही आतुरतेने तुमचे विडिओ कधी आणि कोणते विडिओ पडतात याची आम्ही आतुरतेने वाट बघतो sir
खरंच sir तुम्हाला सलाम
जय भीम जय शिवराय
Sir aapki bolane ki style( tik hy). Bohot mst lag rahi hai..
U r the best👍💯
कराळे मास्टर विजय असो, जय हिंद , जय महाराष्ट्र, जय विदर्भ,
स्टार प्रचारक उत्तर महाराष्ट्रात आपलीच चरचा आहे
Very nice work sir 👍
Aasum sir
Very good man jay hind ❤️
Thank sir khup khup chhan
Khub chhan 👍🏼
Sir share market vr video kadhi gheta
डाली चायवाला 🎉🎉🎉🎉🎉🎉 बधाई हो आपको
साहेबांनी साईड ला केलं का, आज चक्क चहा वाल्यावर वेळ काढला तुम्ही 😅😅
Mastarda चांगला च तोंडावर पडला 😂
खूप छान
डॉली चायवाला ला इतक प्रमोट करण्याचा कारण म्हणजे पंतप्रधान मोदीजी चा निवडून अगोदरच प्लॅन होता. 😊
❤❤❤❤ super sir
Maya gharapashi rahate dolly bhau
कमी शिकलेली मुलें इतिहास घडवतात
आणि जास्त शिकलेली मुले ते वाचतात.
Aani jast shikun shevti....aaplyasarkhe berojzar ugach rikamya comments krtat! @@Yamraj7038
@@Yamraj7038 त्यांचे व्हिडिओ बगतात 😃😃😃
Namaste karale sir
Karale सर जयभीम
एकदम खर आहे सर, मी सुद्धा फ़ॉलोर आहे
धन्यवाद कराळे सर
Dolly is great 👍
I like original चायवाला
❤
❤❤❤❤
Gely nahi ka ji.
Program la
Sir,,, gramsewak sathi bhandara district aahe,, Ani exam amrawati,,, ks krnar sir... Kmit kmi jya district chi exam tyach district mdhe ghyayla pahije n...
Great mulnivasi
डोली चायवाला आवडला
Sir aple star tumhi hai booa?
Nagpur lovers ❤
डाॕली भाई
Dolly chaiwala❤
ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे..🙄🙄🙄
Power of Social Media
Very nice video sir
Nice 👌 👌 👌
सोशल पावर
😊
ग्रहाचा खेल आहे 😊
Sir ladhak madhye Kay paristhiti ahe tyvar video banva please
डॉली चायवा ला खरा चायवाला आहे
❤❤❤❤❤❤
Nagpur bezonbagh la rahto ha Maja ghara kade
Dolly Chay wala❤
1st comment sirji ❤❤❤❤
सर मोदी चायवाल्या वर बनवा. त्यांचं पण dedication आणि संघर्ष सांगा 😂
Modi var bolana yachi lagali nhi bhokayachi savay aahe aahe modicha khup motha sang harsha aahe tayag aahe to kay kalanar
Aahe to kay kalanar
Khup mehanat karun sangharsh karun tayag karun modi mothe zhale mahan zhale pan olakhanayat chuk hote
Jayana kahi hi kalat nahi he sudda khala chaya patalivar tika karatat pan te kahi bolat nahi karan kutre bhokat aasatat mahan vekati kardi bolat nahi
@@bhiruchavan5023😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Sir tumhi pn mothe honar ❤
*बुद्धि आश्चर्ये में शुरू होती है।*
मला तर तुम्हचेच व्हिडीवो आवडतात
ठीक आहे
ठीक आहे
ठीक आहे
🎉Nice
सर शासकीय सेवेत निवड झाल्यावर किती दिवसात रुजू होऊ शकतो
Sir share market videos banva
Social media is global media.... No one can stop it.
2021 MBA Chaivala
2024 Dolly Chaivala
ठिक हाय
Chay wiknara ❤❤
Mazya ghra smor rahte...
Thik aahe
Sir
Superb 😂🎉😢😮😮😅😊
Rajkaran zale watte
एक लायक च्यायवला एक ना लायक च्यायवाला
Thik ahe n ji
ठीक आहे 😂
डॉली चायवाल्याचे प्रश्न MPSC तं ऐऊ नये, म्हनजे झालं
😂😂
ठीक हाय 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂रे
😂😂ti car Jaguar nahi rolls Royce aahe.... ani carribbean knights nahi pirates of Caribbean ahe te ....jaun baramati chya karamati walya kakanchya gotya khajawa😅
Abe zaatu, dusryachya Chuka kadhat baslas tu mhanun lokanchya gaanda dhut asashin ata pan.... Konachya changulpanach kautuk pan kel pahije he shikun ghe.
कराले सर तुम्ही स्तुती पण करता ,,शालूतन निब्बर धुता..
Dolly is great
हा कलंक आहे.. शिक्षकाचा नावावर
तुझा बुडाला आग लागली वाट्ट😂😂😂
डॉली आवडला
Nithya pahile Tula shikav lagate
छप्परी आहे मास्तर हवा नको करा....