लोगो से बिनती उनकी गलती निकाल ने से अच्छा है उनकी शिक्षा को समझे जो सरलता के स्वरुप मे हमें दि जा रही अपने स्टाइल मे अपनी भाषा शैली मे जो सीधे समझ अति है बोर नहीं लगती और स्मरण भी रहती है.. Great knowledge and great teaching technic.❤
कराळे सरांना त्यांचाच जातीतील लोक जीवावर उठलेत, त्यांना शिव्या काय देतात, मारण्याची धमकी काय देतात हे केवळ अज्ञानापोटी तरीपण कराळे सर त्यांना पुरून उरलेत. मला कराळे सरांकडे बघून महात्मा फुलेंची आठवण येते किती हाल अपेष्टा भोगायच्या पण लोकांना ज्ञानाचा धडा शिकवायचाच. मनाचा मुजरा सर तुम्हाला तुम्ही खरंच विदर्भाची शान आहात.
जयभीम,कराडे गुरुजी खुप छांन मार्ग दर्शन,असेच सर्व, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संविधान , शिकवल असतं,आज ही वेळ आली नसती,, जयभीम नमोबुध्दाय जयसंवीधान 💙🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Karale sir tumche Bhartac ha itihasche sakhol dnan ikun tumche koutuk kartana shabd apure padtat very briant you r sir. Maza tumhala ashirvad deto. Dhanyvad.
अहो साहेब या देशातील प्रत्येक मानावर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार आहे.म्हणूनच आपण आज सुखाने अर्धी भाकरी एक टाईम खातो आहे. पण या बाबत आजही बहुसंख्य लोक अज्ञान आहेत.
मी पहिल्यांदाच सरांचा व्हिडिओ ऐकत आहे. त्यांच्या ज्ञाना बद्दल व चिकाटी बद्दल शंका घेण्याचे काहीच कारण नाही. व मी त्यांच्याशी तुलना करण्या इतका ज्ञानी व अभ्यासू नाही आहे. त्यांना वंदन आहेच. सरांनी सणावळ्याचा घोळ घालून जे भाषण लांबवले ते मनाला पटत नाही. तुम्ही अभ्यासू व विद्वान आहात तेव्हा एवढा फाफटपसारा सांगण्याचे प्रयोजनच नव्हते. संपुर्ण भारताला व जगाला माहित आहे की भारतीय घटनेचे शिल्पकार फक्त आणि फक्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत.तरी सुध्दा तुम्ही भाषणात प्रत्येक कायदा ब्रिटिशांच्या काळात झाला म्हणून सांगत आहेत याचा अर्थ काय होतो? बाबासाहेबांनी रात्रंदिवस खपून तब्येतीची पर्वा न करता संविधान लिहिले त्यावेळेस हे सर्व बॅरिस्टर विद्वान कोठे होते. तेव्हा ज्यांचा मान आहे तो त्यांना दिलाच पाहिजे.
हो तुमचं बरोबर आहे इंग्रजांनी जे कायदे केले ते त्यांचा फायद्या साठी होते पण बाबासाहेबांनी जे कायदे केले ते भारतीयांच्या भल्या साठी सर जे सांगते ते खरं आहे फॅक्ट त्यांची सांगायची शैली वेगडी आहे ती आपण समजून घेतली पाहिजे
कराळे सर बाबासाहेब संविधान सभेत यायलाच नको म्हणून गांधी पटेल नेहरू यांनी दलित बहुल प्रदेश जिथून बाबासाहेब निवडून यायचे ते पाकिस्तान मध्ये टाकले..... पटेल चे तर असे वाक्य आहे कि "डॉक्टर आंबेडकर के लिये संविधान सभा के दरवाजे तो क्या खिडकीया तक बंद है "..... जेव्हा नेहरू ने आपल्या बहिणीला कंब्रिज विद्यापीठाचे कुलगुरू आईवर जेनिंग कडे पाठवले कि तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर भारताचे संविधान लिहा तेव्हा सर आईवर जेनिंग जे बाबासाहेबांचा लढा, गांधी, नेहरू, पटेल यांची राजकीय भूमिका बारकाईने अनेक वर्षांपासून पाहत होते त्यांनी म्हटले कि ज्या माणसाला तुम्ही शोधत आहात तो व्यक्ती तुमच्याच देशात आहे आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या शिवाय दुसरा कोणी या योग्यतेचा माणूस नाही. त्यामुळे पटेल स्वतः बाबासाहेबांकडे नेहरू गांधी ची विनंती घेऊन गेले कि आणि देशाचा वास्ता दिला आणि म्हटले कि बाबासाहेब देशाला तुमची गरज आहे. तेव्हा बाबासाहेबांनी देशाकडे बघून आपले झालेले अपमान विसरून ती जबाबदारी स्वीकारली होती.
Sir नमस्कार 🙏 कराळे सर आपण खूब च छान वराडी आपल्या गाठी भाषेत शिकवता . ती आपली भाषा वापरता.खूब छान.तुमचे बरेच व्हिडिओ मी पाहत असतो.मी आता सध्या मुंबईला असतो पण माझे नातेवाईक मांडवा ला रायचे . माझे मामाजी. श्री.वडगुजी कांबळे.आता ते नाही पण मी भरपूर वेळा वेळा मांडवा येथे यायचं माझे मामे भाऊ.संजय कांबळे.राजू कांबळे.x सर्व्हिस man. पुढील वेळीस आलो की मी नक्की आपल्याला भेटायला येणार sir. माझी बहिण आंजी ला असते. Aanji ला आलो की मी तुम्हाला भेटायला येणार. सर.

ठ
Right....sikhaneki.....kosiskaro....naki...galtiyanikalneki....🙏
तुमच्या ज्ञानाला वंदन सर खरचं तुमची ही धडपड सगळयांना समजली असती ....🙏🏿
कराळे सरांना त्यांचाच जातीतील लोक जीवावर उठलेत, त्यांना शिव्या काय देतात, मारण्याची धमकी काय देतात हे केवळ अज्ञानापोटी तरीपण कराळे सर त्यांना पुरून उरलेत. मला कराळे सरांकडे बघून महात्मा फुलेंची आठवण येते किती हाल अपेष्टा भोगायच्या पण लोकांना ज्ञानाचा धडा शिकवायचाच. मनाचा मुजरा सर तुम्हाला तुम्ही खरंच विदर्भाची शान आहात.
जयभीम,कराडे गुरुजी खुप छांन मार्ग दर्शन,असेच सर्व, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संविधान , शिकवल असतं,आज ही वेळ आली नसती,, जयभीम नमोबुध्दाय जयसंवीधान 💙🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
सर तुम्ही हाडाचे शिक्षक अहात त्यवेळी कहीच इतिहास समजला नव्हता. पण तुमच्यामळे समजला 👍👍👍धन्यवाद सर
फारच सुंदर आणि माहितीपूर्ण व्याख्यान. धन्यवाद कराळे सर.
Jay bhim 💙Sir ......
एक चांगला शिक्षक मेणबत्ती सारखा असतो
जो विद्यार्थ्यांचे मार्ग प्रकाशित करण्यासाठी स्वतः जळत असतो 🙏 proud of you sir 🎉
Karale sir tumche Bhartac ha itihasche sakhol dnan ikun tumche koutuk kartana shabd apure padtat very briant you r sir. Maza tumhala ashirvad deto. Dhanyvad.
जय भीम ❤️🙏 धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर जय संविधान
संविधान कितीही चांगले असो,ते राबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे,ते जर प्रामाणिक नसतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही... बाबासाहेब आंबेडकर
Haaaaaaaa
M
L.p.
@Khan Sir GS Research Centre Abe swarthi rashtra bhakt...rashtra aani lok,samaj tyanchya vyavastha tevdhyach important ahet.dogh opposite nahi ahet.
@Khan Sir GS Research Centre adharmi vargacha ho ka tu dhongi rashtra vadi mahit nvta .ja
अप्रतिम असा व्हिडिओ जबरदस्त सर भावी वाटचालीच्या शुभेच्छा
कराळे गुरूजी मि लेकरायला तुमचे विडओ बघायला लावितो तूमचा आदर्श घावा मला वाटते जय भिम
एकदम समजेल अशा साध्या सोप्या भाषेत माहिती दिली धन्यवाद
सर तुमच्या व्हीडियो फार उपयोग होत आहे ,
आपले मनपूर्वक धन्यवाद🙏🇮🇳
जयहींद सर अतिशय सुंदर काय अभ्यास जबरदस्त
भारतिय संविधानाची संपूर्ण माहिती !आजच्या पिढीपर्यंतपोहोचविलीत !!धन्यवाद!।।
अहो साहेब या देशातील प्रत्येक मानावर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार आहे.म्हणूनच आपण आज सुखाने अर्धी भाकरी एक टाईम खातो आहे. पण या बाबत आजही बहुसंख्य लोक अज्ञान आहेत.
😊
💙
❤❤❤
☸️ 💙 JAI BHIM
खर आहे
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद राम कृष्ण हरी
Sir big thank you..khup chaglya bhashe madhe savidhan samjun sagitya bdl🙏🙏🙏🙏
EVM हटाओ देश बचाओ
Rajjeghatneche.mulbhut.adhikara baddal.full. mahiti.dili.karale.sarani.dhannyevad🎉🎉
Dukreho........domleho ....,..i like this dilogs
Sir khu chan mahiti
चुका काढण्यापेक्षा सांगण्याची तळमळ समजून घ्या.
खुप सुंदर सर..👌
Sir tumchi shikwanachi paddat far jabardast aahe lokachya lakshat rahil kayamche
Pppppppppppppppp
Best videos sir good work sir ❤❤❤❤
खुपच सुंदर विचार, मार्गदर्शन केले आहे सर,
खुप खुप धन्यवाद
ky abhays ahe sir tumhcha .............great Man
धन्यवाद सर खुप छान माहिती देत आहात
जय शिवराय जय लहूजी जय ज्योती
🙏🙏👍💐
Sanvidhan samajla nahi vatta tula
😂
बरोबर आहे त्याला नाही समजलं तेव्हाच आशी coment केली😂😂
सर आपणास खरंच खूप खूप अभ्यास आहे.
🙏🏼
अति महत्वाचे व सोपस्कार आहे सर
लय भारी शिकवता सर,1च नंबर 🙏🙏
अतिशय सुरेख संकल्पना मांडली सर
Weldon sir your teaching and twining very useful exllent 👍
मी पहिल्यांदाच सरांचा व्हिडिओ ऐकत आहे. त्यांच्या ज्ञाना बद्दल व चिकाटी बद्दल शंका घेण्याचे काहीच कारण नाही. व मी त्यांच्याशी तुलना करण्या इतका ज्ञानी व अभ्यासू नाही आहे. त्यांना वंदन आहेच. सरांनी सणावळ्याचा घोळ घालून जे भाषण लांबवले ते मनाला पटत नाही. तुम्ही अभ्यासू व विद्वान आहात तेव्हा एवढा फाफटपसारा सांगण्याचे प्रयोजनच नव्हते. संपुर्ण भारताला व जगाला माहित आहे की भारतीय घटनेचे शिल्पकार फक्त आणि फक्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत.तरी सुध्दा तुम्ही भाषणात प्रत्येक कायदा ब्रिटिशांच्या काळात झाला म्हणून सांगत आहेत याचा अर्थ काय होतो? बाबासाहेबांनी रात्रंदिवस खपून तब्येतीची पर्वा न करता संविधान लिहिले त्यावेळेस हे सर्व बॅरिस्टर विद्वान कोठे होते. तेव्हा ज्यांचा मान आहे तो त्यांना दिलाच पाहिजे.
worng
हो तुमचं बरोबर आहे इंग्रजांनी जे कायदे केले ते त्यांचा फायद्या साठी होते पण बाबासाहेबांनी जे कायदे केले ते भारतीयांच्या भल्या साठी सर जे सांगते ते खरं आहे फॅक्ट त्यांची सांगायची शैली वेगडी आहे ती आपण समजून घेतली पाहिजे
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
जय बिरसा
खूप छान माहिती 🎉🎉🎉🎉🎉
सर अत्यंत काळाची गरज आहे खूप सुंदर रित्या मांडणी आणि असेच नवीन नविन मुद्देसूद मांडणी करणारे व्हिडिओ पाठवत चला आम्ही तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहात असतो
Ek number sir 🎉
कराळे सर बाबासाहेब संविधान सभेत यायलाच नको म्हणून गांधी पटेल नेहरू यांनी दलित बहुल प्रदेश जिथून बाबासाहेब निवडून यायचे ते पाकिस्तान मध्ये टाकले..... पटेल चे तर असे वाक्य आहे कि "डॉक्टर आंबेडकर के लिये संविधान सभा के दरवाजे तो क्या खिडकीया तक बंद है "..... जेव्हा नेहरू ने आपल्या बहिणीला कंब्रिज विद्यापीठाचे कुलगुरू आईवर जेनिंग कडे पाठवले कि तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर भारताचे संविधान लिहा तेव्हा सर आईवर जेनिंग जे बाबासाहेबांचा लढा, गांधी, नेहरू, पटेल यांची राजकीय भूमिका बारकाईने अनेक वर्षांपासून पाहत होते त्यांनी म्हटले कि ज्या माणसाला तुम्ही शोधत आहात तो व्यक्ती तुमच्याच देशात आहे आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या शिवाय दुसरा कोणी या योग्यतेचा माणूस नाही. त्यामुळे पटेल स्वतः बाबासाहेबांकडे नेहरू गांधी ची विनंती घेऊन गेले कि आणि देशाचा वास्ता दिला आणि म्हटले कि बाबासाहेब देशाला तुमची गरज आहे. तेव्हा बाबासाहेबांनी देशाकडे बघून आपले झालेले अपमान विसरून ती जबाबदारी स्वीकारली होती.
अगदी बरोबर
खूपच सुंदर🙏 खूपच छान. जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान❤.
Ekch no sir
सर खुप छान जयभिम नमोबुदधाय
Great video sir…👍😊
सर जी, खुपच छान समजावून सांगितले
सर ,तुम्ही फार मस्त समजवता .अगदी हसत खेळत.
Jay bheem namo buddhay hyderabad Telangana👌🙏 👍🌷🌹
आपले विवेचन अतिशय सोपे व संदर संदर्भ देऊन समजवून सांगितले. आपण महाराष्ट्र राज्यातील सोळा आमदर पात्र ठरेल का❓ आपण सांगितले पाहिजे
सर अशीच महती सांगा👌👌👌✌✌🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
👌👌खूपच छान सर 👌👌
ऐक no sir must explain kel sir thank you so much
Chan samjaun sangitle sir🙏🏻🙏🏻
Sirji khatarnak Teching karta rao😍🔥🔥🔥
जयभिम सर मी आपला फैन आहे.
खुप सुंदर विश्लेषण केले.
Jai javan, jai kisan, bharat ka kisan khus rahe sir, jai bharat, jai bhim, jai shivaji.
खूप छान माहिती दिली सर, धन्यवाद , जय हिंद
Thanks for savidhan sabha and Dr . Ambedkar ... Pan Jo paryant hindu bahusankhya ahet to paryant .
Kont mastr ahe be he...mi tr fan zalo yanch...😂😂 Lai bhari shikvl sir tumhi
छान❤❤❤माहिति
सर मी आपल्याला माझे गुरू मानतो आणि आपण आताच्य काळातले एक निस्वार्थी समाजसुधारक आहात 🙏
त्यागाधीला जिवन दान भेटल एका सहीने .भावांनो तुम्ही बाबासाहेब वाचा .जय आदिवासी .जय भिम.
बरोबर आहे
खुपच छान सर
Khupach changal shikvata sir ji tumhi
Sir I like your handwriting so clear n easy to understand. From other's teacher.
खुप छान माहिती दिली आहे सर
Thank you so much sir, khoop khoop chhan
Wa Sirjee...
👌👌👌👌🙏🙏🙏 khup mahiti aani karamnuk suddha zali.. Prabodhan manoranjatun mishkil Varhadi bashet sampurna aadhawa ghetla🙏🙏🙏😁😁😊😂😂😂
खूप छान माहिती दिलीत आपण साहेब
Khupach Chan sir ....thank you sir....
Uttam vishleshan sir
लय भारी सर
जय भीम..जय संविधान...संविधानाचे महत्त्व स्पष्ट झालं सरं..
खूप छान माहिती मिळाली
Thanks for the Dr Babasaheb Ambedkar....Jay Bhim 🙏
🙏 सर अतिशय सुंदर मार्गदर्शन आहे आप्ला वेल द्या सर 🙏
Jay Hind Jay bharat mata sir 👍👍👍
Sir good knowledge
Khup chhan sir
सर खूप छान शिकवतात..
Very nice 👌👌👌thank u sir
नादच खुळा lecture 🔥🔥💯
Very good sir
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
Sir नमस्कार 🙏 कराळे सर आपण खूब च छान वराडी आपल्या गाठी भाषेत शिकवता . ती आपली भाषा वापरता.खूब छान.तुमचे बरेच व्हिडिओ मी पाहत असतो.मी आता सध्या मुंबईला असतो पण माझे नातेवाईक मांडवा ला रायचे . माझे मामाजी. श्री.वडगुजी कांबळे.आता ते नाही पण मी भरपूर वेळा वेळा मांडवा येथे यायचं माझे मामे भाऊ.संजय कांबळे.राजू कांबळे.x सर्व्हिस man. पुढील वेळीस आलो की मी नक्की आपल्याला भेटायला येणार sir. माझी बहिण आंजी ला असते. Aanji ला आलो की मी तुम्हाला भेटायला येणार. सर.
आपली मांडणी खुपमुढेसूद आहे, मी सामाजिक शास्त्राचा शिक्षक असल्याने मुध्ये लिहून काढत आहे. खूपच बॉद्धिक माहिती, 🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻 आपले सर्व v पाहतो,
Jai bhim jai sanvidhan. Dr. Babasaheb ambedkar yana koti koti vandan 🙏🙏🙏🙏🙏
रोज
जय भिम जय संविधान सर 😊💙🙏🇮🇳
When sir says डुकुरेहो 😂😂😂😂
🤣🤣
Good dukare
😂😂😂😂😂
Jay bheem 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सर खूपच छान
बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो 🙏🙏
बाबासाहेबांचे इंग्रजानी नाव सुचवले..... गांधी व काँग्रेस यांचा बाबासाहेबांना विरोध होता हे सत्य आहे.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳जय हिंद
Super teaching sirji
Sir mi swatah 1 professor aahe ..pan tumchi shaily jabardast aahe👍👍👏👏
खरंच सर कवतुक कराव तेवढं कमीच तुमचं खूप छान शिकवताय
Very nice👍👏😊
जय संविधान जय भीम 👌👌👌👍👍👍👍
Khup chan lecture
Hello .. Your teaching style is so nice 👍🏻
नाइस
धन्यवाद सर तुम्ही छान माहिती देत आहात .
Dhaynvad sir thank you
Fvv
F
Lay bhari sar
Very good Sir 🌹