My father Late Vasant Sawkar acted as Sudhakar and my uncle Late Gopinath Sawkar who directed acted as Taliram in this wonderful musical drama. I am happy to revive my old memories
राम गणेश गडकरी त्यांना अर्ध shekepere म्हणतात. त्यांचा जन्म १८८५ मध्ये व मृत्यू १९१९ म्हणजे अवघे आयुष्य ३४ वर्ष लाभले. सर्वात तरुण नाटककार, कवी, प्रतिंभासंपंन लेखक, vidamkar होते. या मुळे त्यांना भाषाप्रभू ही पदवी दिलं. त्यांचं शिक्षण त्यावेळची मॅट्रिक त्यांनी एकच प्याला शिवाय संगीत भावबंधन, संपर्ण बालाकरामा अशी पाच अंकाची नाटके लिहिली व वागववजयांती अंतर्गत गोविंदाग्रज या टोपण नावाने काव्यलेखन केले. एव्हढ्या लहान वयात इतके मोठी साहित्यनिर्मिती केली हा सृष्टीचा चमत्कार म्हणावा लागेल. शेक्सपिअर याना ५० वर्ष आयुष्य लाभले गडकरींना अजून १५ वर्षे आयुष्य लाभले असते तर त्यांचे कडून सुद्धा अजून साहित्यनिर्मिती झाली असती व त्यांचे shakespere बरोबर राम गणेश गडकरी यांचे नाव घेतले गेले असते. गडकरी यांच्या साहित्याला त्रिवार वंदन !🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷👍🙏🙏🙏
🙏🏼🙏🏼 हे नाटक मला खूप आवडते. यात खूप सुंदर दिलंय आपण दुसऱ्याला कोणत्याही वेसणात दिल्यावर काय होते हेच जर पिक्चर मार्फत लोकांच्या पुढे मांडले तर खूप बरे होईल
I am currently studying in 10th. And the name Ram Ganesh Gadkari, appeared in our marathi textbook and l was led here. I'm halfway through and is already in awe. I loved listening to the music. This is such a hidden gem❤️
मला पुस्तक वाचण्याची sawai लागली पण फक्त मराठी कादंबरी आवडतात विशेष जुन्या लेखक यांच्या., त्यांचे नाटकं कादंबऱ्या....❤❤ असं वाटतं त्यांच्या युगात जगतोय....
Truly exceptional performance by the team Ravi Patwardhan, Arvind Pilgaunkar all.. Hats off 🙏🙏 to Sri Ram Ganesh Gadkari Everlasting Genius of 🎭Theatre..
This is the best play'.Ekach Plyala' the evergreen masterpiece by the great Marathi dramatist Ram Ganeh Gadakari.The drama depicts the burning problem of an addicted people in society. The century has passed after publishing this drama.The flaming problem of the drunkards is the same.Even though it has been increased on large scale.Everybody must see this drama and take lesson from it. The actors have done their roles the best.The songs , I think , have wrtten by Vi. Si. Gurjar which have sung and performed very well.The direction video sjhooting, light focus vision mixing ,back ground music and recording ,stage decoration of the changi ng scenes----all the best.
कौतुक आहे श्री राम गणेश गडकरी यांचे,समाजातील दारूच्या व्यसनाकडे निर्माण झालेली परिस्थिती योग्य मांडली आहे.शंभर वर्षापूर्वी सिंधुताई भूमिका बाल गंधर्व करीत असत,फक्त ते बघण्याचे भाग य आपणास नाही.
१९७७ साली इ.१० वीत असताना शाळेच्या कार्यक्रमात हे नाटक आम्ही केले होते. त्यामध्ये सुधाकराचे काम मी केले होते. ते करत असताना नाटकातील माझे पात्र चांगले व्हावे म्हणून फासेपारध्याच्या वस्तीवर जाऊन मी पहिला "एकच प्याला" घेतला होता. त्या नशेत नाटक मात्र भन्नाट झाले होते. त्याची आठवण झाली. त्याच्यातील काही संवाद आजूनही जसेच्या तसे पाठ आहेत.
বিসমিল্লাহির রাহমানির রাহিম আন্তর্জাতিক তান্ত্রিক কবিরাজ সেকান্দার আলী ভাই পারসোনাল মোবাইল 01949042944 এখানে যটিল ও কঠিন রোগের চিকিৎসা করা হয় প্রেম ভালোবাসায় বাধা সামি স্ত্রী অমিল বিয়ে শাদি হয়না নি: সন্তান যৌন অক্ষমতা বিদেশ যাত্রায় বাধা পারিবারিক অশান্তি সংসারে ঝামেলা পাওনা টাকা আদায় মনের মানুষ ফিরিয়ে আনা যে কোনো অসাধ্য কাজ আল্লাহর রহমতে সাধ্য করে দেওয়া হয় 24,72=ঘন্টার মধ্যে ফলাফল কাজের পরে টাকা নেওয়া হয় মোবাইল =01949042944
प्रिझमचे जितके आभार मानावे ते थोडकेच ... असेच जुनी नाटकांची मेजवानी होत राहो ... अभिनंदन प्रिझमच्या सर्व सहकार्यांचे ..
*मराठी साहित्य समाजातील जेवढ्या पदव्या आहेत त्या सर्व पदव्या सदैव आदरणीय असलेले राम गणेश गडकरी यांना दिल्या तरी कमीच आहे.*
मी पहिल्यांदाच हे नाटक बघत आहे, मला अत्यंत खुशी झाली, अशीच नाटकं दाखवावी.जय रंग देवता!
Good
Gajanan.raje.kjabalpur
Goodnice
Jabalpur
Very.good
My father Late Vasant Sawkar acted as Sudhakar and my uncle Late Gopinath Sawkar who directed acted as Taliram in this wonderful musical drama. I am happy to revive my old memories
Wow ....it is really wonderful 😍
Mhanje Ashok saraf siranche tumhi aatebhau ka ??
Khup chaan sir💐
Really appreciate
L
तळीरामाचा अभिनय भयंकर आणी जिवंत वाटला आणी शब्दफेक लाजबाब....
तोडच नाही!
चित्तरंजन कोल्हटकर यांचा अप्रतिम अभिनय !
सुदंर... एक अजरामर कलाकृती आहे. सर्वानीच पराकोटिचा अभिनय साकारला. पती हाच परमेश्वर हीच शिकवण आपली संस्कृती देते.
राम गणेश गडकरी त्यांना अर्ध shekepere म्हणतात. त्यांचा जन्म १८८५ मध्ये व मृत्यू १९१९ म्हणजे अवघे आयुष्य ३४ वर्ष लाभले. सर्वात तरुण नाटककार, कवी, प्रतिंभासंपंन लेखक, vidamkar होते. या मुळे त्यांना भाषाप्रभू ही पदवी दिलं. त्यांचं शिक्षण त्यावेळची मॅट्रिक त्यांनी एकच प्याला शिवाय संगीत भावबंधन, संपर्ण बालाकरामा अशी पाच अंकाची नाटके लिहिली व वागववजयांती अंतर्गत गोविंदाग्रज या टोपण नावाने काव्यलेखन केले. एव्हढ्या लहान वयात इतके मोठी साहित्यनिर्मिती केली हा सृष्टीचा चमत्कार म्हणावा लागेल. शेक्सपिअर याना ५० वर्ष आयुष्य लाभले गडकरींना अजून १५ वर्षे आयुष्य लाभले असते तर त्यांचे कडून सुद्धा अजून साहित्यनिर्मिती झाली असती व त्यांचे shakespere बरोबर राम गणेश गडकरी यांचे नाव घेतले गेले असते. गडकरी यांच्या साहित्याला त्रिवार वंदन !🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷👍🙏🙏🙏
निसर्गकवी यांच्या सोबत पण हेच घडल 28 वर्ष 😮
पण त्यांच्या कविता अजरामर आहेत या नटकसर्ख्या
😊😊😊1😊😊1q😊😊
🎉🎉🎂
Pl
तळीराम हे पात्र ज्यांनी केलंय त्यांना सलाम....."खरा अभिनय"👍👌
Talram.he.patra.koni.kale...tanya..salem...
... नटवर्य श्री चित्तरंजन कोल्हटकर यांनी तळीराम हे पात्र केल आहे. अतिशय उत्तमरित्या अभिनय करण्यात त्यांचा हातखंडा होता.
मी 1977 साली वेंगुर्ला शिरोडा येथे एकच प्याला नाटक पहीला आहे हेच कलाकार होते
भाग्यवान आहात
नाटक त्या मधील कलाकार आणि त्याची भूमिकेतील नावे द्यावीत
He natak pahayche hote parantu garibimule te kahi jamle nahi aani Aaj utube dware he natak pahaychi suvarna sandhi chalun aali khup khup dhanyawad
रा.ग.गडकरी यांचे अजरामर संगीत एकच प्याला हे नाटक प्रत्यक्ष पाहिले नाही . पण आम्हाला नववीला धडा होता अप्रतिम म्हणावे इतके सुंदर नाटक
अप्रतिम.... माझ्या स्व. वडिलांचे ह्रूदय स्पर्शि नाट्य संगीत. धन्यवाद...
हृदयस्पर्शी
Uttam
हे नाटक मी खूप वेळा प्रत्यक्ष आणि अनेकांच्या भूमिकेतील पाहिले आहे.आज पुन्हा पाहताना तोच आनंद मिळाला
🙏🏼🙏🏼 हे नाटक मला खूप आवडते. यात खूप सुंदर दिलंय आपण दुसऱ्याला कोणत्याही वेसणात दिल्यावर काय होते हेच जर पिक्चर मार्फत लोकांच्या पुढे मांडले तर खूप बरे होईल
खरंच खूप छान सुंदर अभिनय तळीराम ने केला असं मला तरी वाटतं....आणि या नाटका मधील गाणी खरंच खूप छान आहेत.......
फार छान. लहानपणी वडिलांसोबत पाहिलेले जुनी आठवण झाली ☺️☺️
उत्तम अति उत्तम खूप छान केलंय सगळ्यांनी... तळीरामाची भूमिका... अगदी उत्तमरीत्या केलीय... खूप छान वाटल पाहून...
धन्यवाद prisim नाटक छान होते गाणीपण अप्रतिम. सुधाकरची एकच प्यालामुळे झालेली शोकांतिका अप्रतिम. राम गणेश गडकरी हे खरे प्रतिभावान लेखक होते
उत्कृष्ट नाटक.सर्व अभिनेत्यांची कौतुकास्पद कामे. विशेष चित्तरंजनजी आणि नयनाजींचे आभार....
I am currently studying in 10th. And the name Ram Ganesh Gadkari, appeared in our marathi textbook and l was led here.
I'm halfway through and is already in awe.
I loved listening to the music.
This is such a hidden gem❤️
छान ,गडकरी यांच्या सिद्ध हस्त लेखनितून साकारलेली कलाकृती. सर्वांनीच भूमिकेला न्याय दिला
p
आज खुप दिवसानंतर आनंद घेतला ... ... डाॅक्टर... सिंधुलां गीत गातांना पाहिलं- सुधाकर ही दिसला
मला पुस्तक वाचण्याची sawai लागली पण फक्त मराठी कादंबरी आवडतात विशेष जुन्या लेखक यांच्या., त्यांचे नाटकं कादंबऱ्या....❤❤
असं वाटतं त्यांच्या युगात जगतोय....
चित्तरंजन कोल्हटकर यांचा १ नंबर आभिनय
मी वर्ग 4थीला असताना माझ्या आई वडिलासोबत हे नाटक बघितल तेव्हा फार कडल नसाव पण नाटक अजुनही मनाला वेदना आनणार आहे माझ्या जिवनातील पहिल नाटक खुप छान
Excellent masterpiece by Ram Ganesh Gadkari.Thanks prisam and all actors.
" एकच प्याला " या नाटकाचा दशकानुदशके जन माणसावर प्रभाव आहे... खुप छान वाटले.. धन्यवाद.प्रिझम.
दारू पिनरा प्रत्येक सभासद..हा दारू पिणारा च असलाच पाहिजे च....🤣🤣🤣🤣🥴🤟
Truly exceptional performance by the team Ravi Patwardhan, Arvind Pilgaunkar all.. Hats off 🙏🙏 to Sri Ram Ganesh Gadkari Everlasting Genius of 🎭Theatre..
Good farmousEkach payala
खुप छान नाटक आणि अभिनय.... तळीराम... जिवंत अभियन... 🙏🙏
अप्रतिम असे नाटक राम गणेश गडकरी साहेब यांचे. मनाला स्पर्श करून जाणारी नाटक
तळीरामाची भुमिका अतिशय ऊत्तम आहे
खूपच छान अभिनय सर्व कलाकरांचा
प्रिझम आपले खूप खूप आभार 🎉🎉
This drama"एकच प्याला" I have seen many times. This is an excellent drama.
I saw this sangeet natak after 50 yrs.Last time it was in Deval Club, Kolhapur .Very good acting.
Wow! You saw Kashinath Ghanekar in person! I wish was born back then to see him for myself
Grate Marathi natya.old is gold.
अप्रतिम अभिनय ,आज आपल्या सारखे एकच प्याला पिणारे असे अनेजणांनी आपला स्वसार वाया घालवला !😂
गडकरींची अजरामर कलाकृती!....🤟🤟
मनापासून धन्यवाद प्रिझम... अशी सुंदर मूळ नाटकं संवर्धित केल्याबद्दल
Jyeshtha Abhinete Ravi Patwardhan yanna Bhavpurna Sharaddhanjali
दारू बंदी होणे आवश्यक आहे
नाटक पाहिल्यावर शेवटी डोळ्यात अश्रू येतात.....😔😢😭
लोकांना त्यांचे समजत नाही का पण?
A bad habit soon meet to end gadkari is amar forever
This is the best play'.Ekach Plyala' the evergreen masterpiece by the great Marathi dramatist Ram Ganeh Gadakari.The drama depicts the burning problem of an addicted people in society. The century has passed after publishing this drama.The flaming problem of the drunkards is the same.Even though it has been increased on large scale.Everybody must see this drama and take lesson from it. The actors have done their roles the best.The songs , I think , have wrtten by Vi. Si. Gurjar which have sung and performed very well.The direction video sjhooting, light focus vision mixing ,back ground music and recording ,stage decoration of the changi ng scenes----all the best.
।ll q
Ekach pyala is evergreen masterpiece by Ram Ganesh Gadkari. Thanks.excellent drama.
Many thanks for uploading these master pieces. Am enjoying these during this quarantined period.
Marathi stage is brilliant.
I too
evergreen... Ruling the stage over 100 years 👌👌
Excellent Marathi Drama
Ram Ganesh Gadkari was a great writer
आवर्जून बघाव अस हे नाटक आहे.राम गणेश गडकरी यांची नाटके खूपच छान आहेत.
God bless u. I keep on viewing this many times. No words to explain . Wonderful.
Wonderful
I Mr.of Reema never saw this type of drama in my life really wander full
Nice
khupch.chan.marathi.natak....
खूपच छान, खूप वेळा पाहून झालय. धन्यवाद।
Best best
खुप खुप धन्यवाद प्रिझन, तुमचे
@11:44 खरा नट, काय सुंदर गायकी, हावभाव तृप्त झालो बघून
Great, Ram Ganesh Gadkari master. He died at the tender age of 33.
Jackson, USA
R.g.गडकरी यांचे मस्त नाटकं आहेत
taliram is best , kaay te pathaantar , aani kaay ti acting and dialog best best
Deva kashala hya Sudhakaras janmala ghatlas......Mala evadhe dialogue aathavtey
महोदय
या नाटकाचं प्लीज कोणीतरी पिक्चर बनवा
Golden Era ❤❤
धन्यवाद प्रिज्म ... हा अनमोल ठेवा बघायला मिळाला. ..
Balram Darve Mala zadipatti Rangbhumivr Sudhakar he charector karnyas prerana midali thanks prizam
सन 2003 मध्ये माझ्या गावात उंडरगाव ता लोहारा जि धाराशिव येथे हे नाटक केले होते
नाटक छानच 👌👌👌पण हे खरोखरच नाटक करताना दारू पित होते का?
Good that these kind of masterpiece dramas are available in vdo that too with original starcast
Prasad Shembekar jio
Prasad S
embekar 9Cते
original star cast ?
लोकप्रिय नाटक आज सुद्धा अनुकरण करावं असं....
Taliram dialougues out of world.
Great Written Acted & Sunged is well❤️
कौतुक आहे श्री राम गणेश गडकरी यांचे,समाजातील दारूच्या व्यसनाकडे निर्माण झालेली परिस्थिती योग्य मांडली आहे.शंभर वर्षापूर्वी सिंधुताई भूमिका बाल गंधर्व करीत असत,फक्त ते बघण्याचे भाग
य आपणास नाही.
I remember when I was student of SSC (1975-76) in Marathi subject Akach Pyala was a lesson.
I also remember
👌👌.....🙏🏼🙏🏼
नानासाहेब फाटक (सुधाकर) आणि शरद तळवलकर ( तळीराम) छान भूमिका
marathi natya sangeet is gold...
१९७७ साली इ.१० वीत असताना शाळेच्या कार्यक्रमात हे नाटक आम्ही केले होते. त्यामध्ये सुधाकराचे काम मी केले होते. ते करत असताना नाटकातील माझे पात्र चांगले व्हावे म्हणून फासेपारध्याच्या वस्तीवर जाऊन मी पहिला "एकच प्याला" घेतला होता. त्या नशेत नाटक मात्र भन्नाट झाले होते. त्याची आठवण झाली. त्याच्यातील काही संवाद आजूनही जसेच्या तसे पाठ आहेत.
माझे गाव उंडरगाव ता लोहारा जि उस्मानाबाद येथे आहे . माझ्या गावात एकच प्याला . नाटक २५ वेळेस झालय . 'मी स्वतः आर्य मदिरा मंडळात शास्त्रीचे काम केलं आहे
nusti kori kori daru baliram ani bhau , full dose
Great drama- human saga - Chittaranjan Kolhatkar at his best as Taliram!
😮
फारच छान नाटक आहे
Amazing 🤩 👌
Ghodakenaganathsambhajee.masurde.tha.ausa.gha.latur.👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
Ram Ganesh Gadkari is Great
फार सुंदर गायन....
संपूर्ण नाटक पाहून ज्याने काहीच बोध घेतला नाही तो दारुत बुडून मेल्याशिवाय राहानार नाही यात तिळमात्र शंका नाही.
अतिशय सुंदर नाटक एकच प्याला आवडला
i like all sangeet drama& vandaneeya Shri Gadkariji
मला सिंधुपेक्षा तळीरामच्या बायकोची भूमिका क्रांतीकारी वाटते . तळीराम छान . सुधाकर कमी पडतात .
होय खरं आहे.
पण दारू वाईट ही सत्य गोष्ट यातून निदर्शनास येते.
हा बोध महत्त्वाचा आहे.
Ho
@@yogeshpatkar8628 on
@@sakharamsawant5481
काय on?
खूप सुंदर नाटक.
सर्व रसिक प्रेक्षकांचे अभिनंदन व शुभेच्छा
tarun.pidhila.sanesh.denare.natak.
...best...
Taliram acting ......outstanding
বিসমিল্লাহির রাহমানির রাহিম
আন্তর্জাতিক
তান্ত্রিক কবিরাজ সেকান্দার আলী ভাই
পারসোনাল মোবাইল 01949042944
এখানে যটিল ও কঠিন রোগের চিকিৎসা করা হয় প্রেম ভালোবাসায় বাধা
সামি স্ত্রী অমিল
বিয়ে শাদি হয়না
নি: সন্তান
যৌন অক্ষমতা
বিদেশ যাত্রায় বাধা
পারিবারিক অশান্তি
সংসারে ঝামেলা
পাওনা টাকা আদায়
মনের মানুষ ফিরিয়ে আনা
যে কোনো অসাধ্য কাজ আল্লাহর রহমতে সাধ্য করে দেওয়া হয়
24,72=ঘন্টার মধ্যে ফলাফল
কাজের পরে টাকা নেওয়া হয়
মোবাইল =01949042944
सरपंच खुनी पाटील बेईमानी हे नाटक पाठवा राव
Khoop chaan
Khup chan 😍
2:02:06 सिंधू बरोबर विरुद्ध म्हणते 'तुमच्यावर डोंगरा येवढे उपकार होतील हो आमचे' 🤦
❤❤❤🚩🚩🚩👌👌👌🙏🙏🙏
very nice msg through this drama everyone should see this one.
good drama . i am seeing 1st time and relaxed thanks
अप्रतिम लेखन
Very. Grat. Natik. . This. Period. Itas. Need. It
Evergreen ❤
Akach pyala drama is very very excellent .
Very touching. Ilke this sangeet drama
Khoop mast natak
मी १९६१साली सिंधुची भुमीका साकार करण्यासाठी संधी शाळेत असताना केली .
छान. परत सिंधूची भुमीका कराल का? मी तर हुबेहुब सुधाकर करीन.
All time favourite natak
खूप खूप च, छान आवडले आहे
Aati Uttam.
मी चित्तरंजन कोल्हटकर आणि श्री शरद तळवलकर यांचे पाहिले आहे. शरद तळवलकर as तळीराम
विविध प्रकारचे गाजलेले नाटक
@@subhashrajapure2419 नाटकत.तळीराम
Writer ram ganesh Gadkari yana manacha mujara. .....pro .Shankar patil. Gadhinglaj. Kumari