सोनाली तू माझी खूप आवडती अभिनेत्री आहेसच पण तुझ्यातला माणूसपणा मला खूप भावतो.तुझी मराठी भाषेतील मुलाखत मला जास्त आवडते.मला तुला प्रत्यक्ष भेटायची खूप ईच्छा आहे पण देवालाच माहित पुरी होईल का नाही.God bless you always!
I really could relate to the part where Dnyaneshwari said that her voice is so good that even if she lies we will believe. Also, about the bhel, Punyachi Bhel is the Best!! Mumbai cha vada pao and paav bhaji! Lets settle this debate!
RJ Dnyaneshwari rightly said, Sonali Ma’am voice is so soothing. Not just her voice but she is in generally sorted & love the fact that she is so candid and full of happy vibes. 💛 Also kudos to Dnyaneshwari Ma’am for studying the content before presenting in her own style. 💯🙌🏻
मुंबई सारखा chat कुठेही छान मिळत नाही मुंबईतल्या कुठल्या भागे मध्ये सोनाली ने भेळ खाल्ली आहे तिलाच माहीत. शेंगदाणे , चिंच ,खजूर ची चटणी शेव , थोडे फार फरसाण हे भेळीचे महत्वाचे साहित्य घातल्या शिवाय भेळ तयार करू शकतच नाही... मुलाखत छान पण भेळ या विषया वरून मन दुःखी झाले कारण मुंबईचा अपमान झालेला आहे. Interviewer should have answered to this..
@@dnyaneshwarivelankar3789 त्या पेक्षा सोनालीला तेव्हाच उत्तर दिले असते तर बरे झाले असते नाही..how you punekars can just insult Mumbai and Mumbaikars and that to being in and earning in Mumbai already...???????.
सोनालीच्या आवाजाचा मी प्रचंड चाहता आहे. ऐकला की, so cool वाटतं. म्हणजे प्रचंड भारी वगैरे🎉
सोनाली तू माझी खूप आवडती अभिनेत्री आहेसच पण तुझ्यातला माणूसपणा मला खूप भावतो.तुझी मराठी भाषेतील मुलाखत मला जास्त आवडते.मला तुला प्रत्यक्ष भेटायची खूप ईच्छा आहे पण देवालाच माहित पुरी होईल का नाही.God bless you always!
सोनाली मॅडम तुमचा आवाज मला खूप आवडतो आणि आज हे ऐकल्यावर मला आश्चर्य वाटले
I really could relate to the part where Dnyaneshwari said that her voice is so good that even if she lies we will believe. Also, about the bhel, Punyachi Bhel is the Best!! Mumbai cha vada pao and paav bhaji! Lets settle this debate!
छान अभिनेत्री very humble & good actress too . Nice culture she having
खूप सुंदर मुलाखत, शिवाजी मंदिर च्या शेजारची भेळ खाऊन झाल्यावर सांग
Sonali is an epitome of Maharashtrian beauty !!
RJ Dnyaneshwari rightly said, Sonali Ma’am voice is so soothing. Not just her voice but she is in generally sorted & love the fact that she is so candid and full of happy vibes. 💛
Also kudos to Dnyaneshwari Ma’am for studying the content before presenting in her own style. 💯🙌🏻
मी पण खूप फॅन आहे ,, आवाज के नंबर,, विषय एकदम खोल ,,खूप फॅन आहे ,,सोनाली मॅम,, ग्रेट ,
mala sonali tai khupch aavdte thank you…
दोन्ही सोनाली कुलकर्णींचे विचार एकसारखेच आहेत😂
Me pan Punyachi ahe sadhya Mumbai la aste ,pan Punyachya bhelesarkhi bhel jagat kuthehi milat nahi.Pushkarni chi bhel pan kharach try karalach have.
❤❤❤❤❤
She is also an Aamir Khan fan. Me too. आर्टिस्ट म्हणून छान अभिनेत्री आहे. 👍👍
@ Sonali Kulkarni , tumhe koi hak nahi hai ki tum itni khoobsurat lago ❤😍😍🤩🤩
कच्चा लिंबू पण खूप मस्त आहे ,,काम तर एक नंबर,,,
मुंबई सारखा chat कुठेही छान मिळत नाही
मुंबईतल्या कुठल्या भागे मध्ये सोनाली ने भेळ खाल्ली आहे तिलाच माहीत.
शेंगदाणे , चिंच ,खजूर ची चटणी
शेव , थोडे फार फरसाण हे भेळीचे महत्वाचे साहित्य घातल्या शिवाय भेळ तयार करू शकतच नाही...
मुलाखत छान पण भेळ या विषया वरून मन दुःखी झाले कारण मुंबईचा अपमान झालेला आहे.
Interviewer should have answered to this..
Aplya kadun Sonali la ekda Mumbai chi bhel khau ghalen nakki!
@@dnyaneshwarivelankar3789 त्या पेक्षा सोनालीला तेव्हाच उत्तर दिले असते तर बरे झाले असते नाही..how you punekars can just insult Mumbai and Mumbaikars and that to being in and earning in Mumbai already...???????.
सर्दी झालेला avaz😂😂😂
Humare bhel ko kucch nahi bolneka 😅
भेळ विषय खोल एक नंबर,, भारी आणि खरच भेळ पुण्यात च भारी मिळते,,
Eka Marathi vakyat 5 english shabda!
Mulakhat chhan zali pn muddam marathi shabda mahit asunhi english shabda vapraycha attahas!
Sayli devdhar
आवाज वेगळा आहे पण खूप आवडावा असा नाही. आणि यात जरा जास्त अनुनासिक आला आहे, जणू काही मुद्दाम काढला असावा असा.
मराठी बोलताना मराठीच वापरली जावी ही अपेक्षा
गप्पांचा फड असतो , गप्पांची मैफिल असते , गप्पांची मिसळ कधी असते का ?
Ho aste ki. Naste asa tari koni mhatlay
There's always a first time