❤❤❤ हा फॉरमॅट खरंच खूप खूप सुंदर आहे.. कृपया हा असाच सुरू राहू दे.. आणि मला तर वाटतंय असं विचारू नका की कोणाला बघायला आवडेल न ठरवता असा निरंतर प्रवास सुरू राहू दे... 😍
खरंतर मी सारंग चा फॅन आहे आणि मागच्या एपिसोड मध्ये रसिका सोबत च कॉन्व्हर्सेशन खूपच भारी होतं random लोकांसोबत फिरायला जाण ही कल्पना पण आवडली ... 👌🏻 आणि म्हणून मी अश्या माझ्या pending टूर्स आहेत त्या मार्गी लागण्यासाठी व्हिडिओ शेअर सुद्धा केले 😄😄...
सहृद मित्र मैत्रिण सगळयांना असावी, ज्यांच्याशी मनातलं सहज बोलता यावं.. आणि त्यात जर कोणी कवि साहित्यिक असतील तर बहार येते.. सौमित्र यांची कविता आणि सोनाली यांची त्याला दाद दोन्ही अप्रतिम.. तुम्हा दोघांचे मराठी आणि बोलण्याचा बाज मला प्रचंड आवडतो, मराठीवरचं प्रेम त्यात ओथंबून असतं, अगदी पवनावरच्या त्या पावसासारखं.. चांगलं ऐकल्याचा आनंद निराळा ( मी व्हिडिओ ऐकला, बघितला नाही)
एक अविस्मरणीय सफर अनुभवली असे वाटते आहे! डोळे आणि कानांचा नुसता सोहळा चालला आहे,असा अनुभव विरळाच येतो.तो आज आला. श्री.किशोर कदम आणि सोनाली कुलकर्णी ! 🎉👌👌👌👍👍🎉 भारतीय टूरिंग पार्टी टिमचे मनःपूर्वक आभार!
खूप दिवसांनी सौमित्र sir आणि सोनाली कुलकर्णी मॅडम ना ऐकायला मिळालं. तेही त्यांचा खऱ्या रूपात organic state म्हणू शकतो. Felt really satisfied and happy. Thank you Bha2pa😊🤗 You guys are amazing!
अहाहा, दुग्ध शर्करा योग. सोनाली जी तर माझ्या आवडत्या अभिनेत्री, व्यक्ती आणि व्यक्तिमत्व आहेत. त्यांना असे दिलखुलास आणि मोकळेपणाने गप्पा मारताना पाहून खूप प्रसन्न वाटले. किशोर जी खूप प्रतिभावान आणि मनमिळाऊ आहेत हे माहीतच नव्हते. त्यांनाही या निमित्ताने पाहून फार आनंद झाला. खूप सुंदर एपिसोड बनवला आहे.
He nasate pahile ter kharacha khup beautiful kahi tari miss zale asete ✨ thank you bha2pa for this..❤️ kishor sir 🙌 ashyavha kavinche Ajay Atul, Sandeep Salil he roj bhetun pan yanchya ashya kahi trips rahilya asetil mala vatate Teya teyana anubhavayala ani aamhala baghayala khup aavdatil 😍😍
खूप खूप आभार टीम भाडिपा 🙏 सोज्वळ सोनाली आणि कवी किशोर यांना एकत्र आणल्याबद्दल. I don't know but this is something verry deep discussion... स्वतःलाच आपण सर्वजण पाहत होतो, आणि कुठेतरी असं आयुष्य जगाव असं वाटत होत. तो क्षण अठवून 19:39 हे आपल्यासोबत पन घडाव आणि तिथंच थांबून अंतर्मुख व्हावं अस वाटत होत. लाजवाब एपिसोड.
Kishore sir, you are plain as a.... No show off of any degree... Simplicity indeed... So much to say of your work... I'm out of words. Salute sir... Jabardast... 💯
किती deep गप्पा आहेत! खूप छान एपिसोड. Bha2pa टीम चे सदस्य silently पावसात recording करत आहेत, फार मेहनत. काही वाक्यं ऐकून ' वाह ' म्हणावं असं वाटतं. Please bring more such gems. Ads खूप अवेळी येतात एपिसोड ऐकताना, त्याचं timing बोलणाऱ्यांच्या संदर्भाने break मध्ये ठेवता येऊ शकेल का? TIA
अप्रतिम episode👌👌 किती वेगळेच मनस्वी आहेत हे लोकं....mature, त्यांच्या क्षेत्रात मुरलेले.... मजा आली बघायला...I enjoyed this episode the most😊 सौमित्र ची कविता मस्तच👍👍 ❤❤
Sonali is one of the actors I admire .Happy to see her in this episode.Also Kishore Kadam comes across as a simple soil.Hope to see Sonali in some OTT series.I sometimes feel whoever the casting people are in industry do they really have a eye for talent. Hope both these actors get a lot of roles and we get to see them.
Khup sundar hota he khupach jast, tumhi vel vaya nahi ghalvlat, ekhada vyakti timepass karnyasathi youtube ughdel, but jar ha video pahila tar nakki vel vaya gelela nahi. Tysm❤ bha2pa, sonali ma'm, kishore sir.
What a beautiful episode, I really very big fan of both of you, I love both of u so much, Sonali as actor & kishor as poet, आणि आज जे पाहायला आणि बघायला मिळाले आहे, it is just unexpected. But खूप सुंदर, तुम्हा दोघांनाही एकत्र पाहायला मिळालं म्हणजे पर्वणीच so thank u both of u for giving us a treat. या भागातून जे ऐकायला व अनुभवायला मिळालं आहे ते मी आयुष्यभर जपून ठेवीन. कारण मला माहिती आहे की जेव्हा जेव्हा मला तुमची दोघांचीही आठवण येईल तेव्हा परत परत मी ते पाहिन. Thank u again & Love u, u r simply great.
पुस्तका बद्दलच्या गप्पा खूप आवडल्या.. खास करून ' नदीष्ट ' बद्दल. पुस्तक वाचताना आपसूकच आपणही लेखकांच्या तंद्रीत पोहत असल्याची जाणीव निर्माण होते. नदीष्ट मला माझंच, माझ्या हक्काचं पुस्तक वाटतं.. तसं ते इतर वाचकांनी वाटतं. नदीष्ट प्रत्येकाने वाचावं असं पुस्तक...❤
Mast hota . Sometimes you enjoy with your friends in such a beautiful chats. I could see two different person altogether enjoying each others company yet they have lot of common things.. I could see their perceptive and understanding of life . I literally enjoyed every bit of this frndship. Both are super intelkect snd knowledgeable people. . Thanks for making such episodes
भा2पा व भाडीपा चे मनःपूर्वक आभार की टिपिकल travel blogs च्या भाऊगर्दीत तुम्ही हा दर्जेदार फॉरमॅट आणला आहात..especially ह्या episode मध्ये तुम्ही जे दोन मनस्वि कलावंत एकत्र आणले आहेत व त्यांच्या ज्या मनमोकळ्या गप्पा आहेत त्या तर amazing आहेत..keep it up
प्रिय सौमित्र आणि सोनाली तुम्ही दोघे म्हणजे ना अगदी गुलाबजाम च आहात. जो हळूवारपणे जिभेवर विरघळत जातो आणि पोटाच्या तळाशी पोहचल्यावर अतिव तृप्तीचा आनंद देतो. खरे तर हा अनुभव शब्दांत मांडणे माझ्या कुवती पलिकडे आहे. पण तुम्ही दोघे गप्पा मारतांना अशा सुंदर वातावरणात निशब्द सहभागी व्हायला निश्चितच आवडेल. असा एखादा कार्यक्रम होऊ शकतो का. मर्यादित स्वरूपात.
Kishoji Kadam aaplya suder suder kavita hmanjech lajabaab tumhi kavi manach lekhak mala tar kalatach nahi kase kashi tumchi kavita man jinkun ghetey waw bahot khub God bless you sir
Just started watching ..thank you so much yaaar It's a treat to watch Sonali ma'am in such a diffent relax form I had a chance to meet her once ..it was like a dream come true because I am madly in love with her since my childhood I took her autograph She asked my name and wrote 'Dear ' before my name What a lovely personality yaar And Kishor kadam ...Cherry on the cake Thank u all the Team Keep posting such videos
After a long time I felt like watching something till the end without skipping. I liked one thing, you didn't disturb them much but let them keep the conversation flowing as it is. Superb format. Awaiting more such conversations 😊👍
पुढच्या pending trip ला कुठे जाऊया?
kuthehi jaa chalel, but pls get Sumit Raghavan once ...
Kuthe he ja pan Guru Thakur Siran sobat please
Junnar naneghat ja
Guru Thakur Vaibhav Joshi Saumitra together
Alok Rajwade barobar, Devgad chya shirish beri hyanchya ghari ja jithe kasav cinema shoot jhalela
❤❤❤ हा फॉरमॅट खरंच खूप खूप सुंदर आहे.. कृपया हा असाच सुरू राहू दे.. आणि मला तर वाटतंय असं विचारू नका की कोणाला बघायला आवडेल न ठरवता असा निरंतर प्रवास सुरू राहू दे... 😍
वाह! पुढचे एपिसोड्स लवकरच येतील....stay tuned 😄
खरंतर मी सारंग चा फॅन आहे आणि मागच्या एपिसोड मध्ये रसिका सोबत च कॉन्व्हर्सेशन खूपच भारी होतं random लोकांसोबत फिरायला जाण ही कल्पना पण आवडली ... 👌🏻 आणि म्हणून मी अश्या माझ्या pending टूर्स आहेत त्या मार्गी लागण्यासाठी व्हिडिओ शेअर सुद्धा केले 😄😄...
@@Bha2Pawah masta...vat baghtoy aamhi..😊
Actually ❤
1: outstanding star cast
2: kishor sir + paus =❤
3:kishor siranchi kavita
4: ma'am cha cuteness n talent
5:solid team of bhadipa ❤
सहृद मित्र मैत्रिण सगळयांना असावी, ज्यांच्याशी मनातलं सहज बोलता यावं.. आणि त्यात जर कोणी कवि साहित्यिक असतील तर बहार येते.. सौमित्र यांची कविता आणि सोनाली यांची त्याला दाद दोन्ही अप्रतिम.. तुम्हा दोघांचे मराठी आणि बोलण्याचा बाज मला प्रचंड आवडतो, मराठीवरचं प्रेम त्यात ओथंबून असतं, अगदी पवनावरच्या त्या पावसासारखं.. चांगलं ऐकल्याचा आनंद निराळा ( मी व्हिडिओ ऐकला, बघितला नाही)
सौमित्रांच्या कविता आणि पाऊस, व्हिडीओ तुम्ही बघा नक्की, ही visual treat आहे 😍
एक अविस्मरणीय सफर अनुभवली असे वाटते आहे!
डोळे आणि कानांचा नुसता सोहळा चालला आहे,असा अनुभव विरळाच येतो.तो आज आला.
श्री.किशोर कदम आणि सोनाली कुलकर्णी ! 🎉👌👌👌👍👍🎉
भारतीय टूरिंग पार्टी टिमचे मनःपूर्वक आभार!
धन्यवाद वैशाली, आम्हाला पण shoot करताना एकटीच मज्जा आली 😄
खरंच खूप सुंदर झाला आहे video.. असे दिग्गज कलाकार.. असा सहज सुंदर विषय.. फारच छान !! असे अनेक कलाकारांचे videos खूप आवडतील.. Thanks भाडिपा !!
किशोर दा व सोनाली ताई तुम्हा दोघांचाही भारदस्त आवाज जबरदस्त आहे. नवीन संकल्पना सुंदर आहे. शुभेच्छा !
❤️🌷🍁
हा episode नव्हताच मुळी. सगळ्यांसाठी सुखद अनुभव होता.एका वेगळ्याच जगात घेऊन जाणारा...
आपण गाडीतच होतो असं वाटतंय !
विचारांची समांतर उंची असलेल्या दोघांच्या गप्पा ऐकून अतिशय आनंद झाला. ❤❤
खूप दिवसांनी सौमित्र sir आणि सोनाली कुलकर्णी मॅडम ना ऐकायला मिळालं. तेही त्यांचा खऱ्या रूपात organic state म्हणू शकतो. Felt really satisfied and happy. Thank you Bha2pa😊🤗 You guys are amazing!
One of the best conversations I have watched on the internet these days. Keep up the good work Bhadipa!!!
Candid गप्पा आणि कविता, मग अजून काय हवं ? ❤
खुपच सुंदर. काय सुंदर विचार आहेत. खुपच सुंदर वाटला एपिसोड. संपूच नये अस वाटत होत. वाह 👌👌
अहाहा, दुग्ध शर्करा योग. सोनाली जी तर माझ्या आवडत्या अभिनेत्री, व्यक्ती आणि व्यक्तिमत्व आहेत. त्यांना असे दिलखुलास आणि मोकळेपणाने गप्पा मारताना पाहून खूप प्रसन्न वाटले. किशोर जी खूप प्रतिभावान आणि मनमिळाऊ आहेत हे माहीतच नव्हते. त्यांनाही या निमित्ताने पाहून फार आनंद झाला. खूप सुंदर एपिसोड बनवला आहे.
धन्यवाद राहुल! व्हिडीओ share नक्की करा 😄
@@Bha2Pa नक्कीच
He nasate pahile ter kharacha khup beautiful kahi tari miss zale asete ✨ thank you bha2pa for this..❤️ kishor sir 🙌 ashyavha kavinche Ajay Atul, Sandeep Salil he roj bhetun pan yanchya ashya kahi trips rahilya asetil mala vatate Teya teyana anubhavayala ani aamhala baghayala khup aavdatil 😍😍
भेटूया एकदा × आयुष्यावर बोलू काही
खूप खूप आभार टीम भाडिपा 🙏
सोज्वळ सोनाली आणि कवी किशोर यांना एकत्र आणल्याबद्दल. I don't know but this is something verry deep discussion... स्वतःलाच आपण सर्वजण पाहत होतो, आणि कुठेतरी असं आयुष्य जगाव असं वाटत होत. तो क्षण अठवून 19:39 हे आपल्यासोबत पन घडाव आणि तिथंच थांबून अंतर्मुख व्हावं अस वाटत होत. लाजवाब एपिसोड.
दोघे ही मला खूप आवडतात आपल्याला पाहून गारवा, पाऊस खूप छान वाटले असच अजून पाऊसात ट्रिप काढा मन प्रसन्न झाले. 👍🙏🏼
Classic ..... या गप्पा संपूच नयेत असे वाटले..दोन दिग्गज आणि माझे आवडते कलाकार, कवी ....भारावून टाकले या गप्पांनी.. खूप धन्यवाद...❤❤
धन्यवाद विजय ❤
Hya diggajanchya gappa, prawas sampoo naye ase vatat hote! Manapasoon Dhanyawaad, Team Bha2Pa. 🙏🙏
आपण त्यांना कितीही वेळ पाहू शकतो 😄
Sonali mam’s beautiful trueness and Kishore sir’s poetic calmness. Just Amazing, Amazing Combo !!! Thanks Bhatupa. Keep this formate going.
निखळ gappa. सोनाली बोलते छान. साध्या साध्या शब्दात मोठा आशय असतो. ही kala आहे मित्रानो. सगळ्याना ते जमत नाही. वा.
Conversations between treasures, If we can caption these people. Please continue this format and bring more n more treasures like this
अगदीच योग्य caption आहे. नक्कीच चालू ठेऊ ही series🙌
शब्दांच्या प्रवासाबद्दल धन्यवाद.
गुलामजामचा सोनालीचा अभिनय आठवतोय, सुरेख!
कदम सर ऑल टाइम फेव्हरेट आहेत
बेस्ट duo 🙌
21:34 what a beautiful line. This will be with me till I die.
काय level ची माणसं आहेत ही यार. साधी पण समजायला तितकीच थोडी गूढ . Best one episode
कवी मनाची माणसं
काही कलाकार का इतके ग्रेट असून इतके साधे आहेत हे ह्यांच्या संवादातून लक्षात येतं... धन्यवाद ह्या एपिसोड साठी...
खुपचं सुंदर. आजकालच्या entertainment चं.अजिर्ण झालेल्या काळात असं काहीतरी निर्भेळ पाहून छान वाटलं. दोन मनस्वी व्यक्तींतला मनमोकळा संवाद खुप भावला. ❤❤❤
धन्यवाद ❤
21:35 पुढे जाऊन हरवण्यापेक्षा मागच सगळं विसरलेलं किती बर आहे. ❤❤❤ मस्त एपिसोड होता. #pendingtrip concept भन्नाटच.
prachand sundar episodes , all i can do is like and comment , I wish such pure content gets traction it deserves, I love you Bhadipa 😇
धन्यवाद आनंद, तुम्ही व्हिडीओ share पण करू शकता 😂
Kishore sir, you are plain as a.... No show off of any degree... Simplicity indeed... So much to say of your work... I'm out of words. Salute sir... Jabardast... 💯
धन्यवाद jimmy ❤
Recording artist done great job...hatts of you man
कोणीतरी त्या बिचाऱ्याच्या कष्टांची कदर केली😢
Khup sundar, kahisa aagala vegala. Maaaasta !!!!👍
वाह... खूपच सुंदर... मस्त वाटलं बघून आणि ऐकून... Keep it up
Areyyyy.. ka sampla ha episode?
भाडीपा तुम्ही खूप छान काम करताय...हे किस्से आम्हाला कधीच ऐकायला मिळाले नसते..खरच धन्यवाद...
धन्यवाद भूषण, आम्हलाही ऐकून भारीच वाटलं!
Love you both......no words...A best actress with a great poet.....mahol badal gaya hoga.👍🙏
Khup sunder.
Random jodya yevu dya.kadachit khup dhamal yeil.soulful...
अजून कोणाला आणूया?
किती deep गप्पा आहेत! खूप छान एपिसोड. Bha2pa टीम चे सदस्य silently पावसात recording करत आहेत, फार मेहनत. काही वाक्यं ऐकून ' वाह ' म्हणावं असं वाटतं. Please bring more such gems. Ads खूप अवेळी येतात एपिसोड ऐकताना, त्याचं timing बोलणाऱ्यांच्या संदर्भाने break मध्ये ठेवता येऊ शकेल का? TIA
धन्यवाद स्पृहा, हे सगळे कष्ट तुमच्याचसाठी 😉
Concept khup khup chan aahe team....ashya gappa aikaila khup chan vatte...kharach hats off to this concept,👍👍👍👍
धन्यवाद शिवानी ❤
खुप सुंदर वीडियो अप्रतिम भडीपाचे आभार 👌👌❤
आंतरिक आनंद आणि शांती लाभली. ❤
तुमचे मनापासून आभार 🙏🏼
ह्या दिग्गजंबरोबर आमची सुंदर सफर घडवून आणली त्याबद्दल. सुंदर देखाव्याने डोळे आणि गोड गप्पानी , कवितानीं कानही तृप्त झाले.
धन्यवाद प्रीती, व्हिडीओ share नक्की करा 😄
अप्रतिम episode👌👌 किती वेगळेच मनस्वी आहेत हे लोकं....mature, त्यांच्या क्षेत्रात मुरलेले.... मजा आली बघायला...I enjoyed this episode the most😊 सौमित्र ची कविता मस्तच👍👍
❤❤
धन्यवाद गौरी
दोन्ही ही कविता आणि त्यांचं सादरीकरण फारच अप्रतिम .🙏
waa aprtim upakram, gappat tumchya me ramalo,kishore chya kavita vachan farach chan ,chalu theta ha upakram
Sonali is one of the actors I admire .Happy to see her in this episode.Also Kishore Kadam comes across as a simple soil.Hope to see Sonali in some OTT series.I sometimes feel whoever the casting people are in industry do they really have a eye for talent.
Hope both these actors get a lot of roles and we get to see them.
Khup Khup Sunder. Ek no. 1
This is one of the best episodes on Bhatupa😍... Casual...Candid...honest...
Khup mast❤
कितीही वेळा पाहू शकते मी हा एपिसोड❤
धन्यवाद वर्षा ❤
Khup sundar hota he khupach jast, tumhi vel vaya nahi ghalvlat, ekhada vyakti timepass karnyasathi youtube ughdel, but jar ha video pahila tar nakki vel vaya gelela nahi. Tysm❤ bha2pa, sonali ma'm, kishore sir.
धन्यवाद उज्वल
Awesome Episod...... Saumitra he khup khup awadtat ...Sonali is also awesome
सौमित्रांच्या कविता म्हणजे प्रेम❤
What a beautiful episode, I really very big fan of both of you, I love both of u so much, Sonali as actor & kishor as poet, आणि आज जे पाहायला आणि बघायला मिळाले आहे, it is just unexpected. But खूप सुंदर, तुम्हा दोघांनाही एकत्र पाहायला मिळालं म्हणजे पर्वणीच so thank u both of u for giving us a treat. या भागातून जे ऐकायला व अनुभवायला मिळालं आहे ते मी आयुष्यभर जपून ठेवीन. कारण मला माहिती आहे की जेव्हा जेव्हा मला तुमची दोघांचीही आठवण येईल तेव्हा परत परत मी ते पाहिन.
Thank u again & Love u, u r simply great.
धन्यवाद सुहास, आम्हाला पण ऐकून खूप छान वाटलं!
अप्रतिम कलाकार यांचं अनोखं पर्यटन, भावल ❤
Bahot badhiya!!!!... I am from Nagpur. I waiting to see you next video? Thanks u!
Kishor siranchya kavita khup mast aahet, the last one was very touchy.
मस्तच मजा आली. छान format. भाऊ kadam, nagraj मंजुळे यांना भेटायला aavdel.
पुस्तका बद्दलच्या गप्पा खूप आवडल्या.. खास करून
' नदीष्ट ' बद्दल. पुस्तक वाचताना आपसूकच आपणही लेखकांच्या तंद्रीत पोहत असल्याची जाणीव निर्माण होते. नदीष्ट मला माझंच, माझ्या हक्काचं पुस्तक वाटतं.. तसं ते इतर वाचकांनी वाटतं. नदीष्ट प्रत्येकाने वाचावं असं पुस्तक...❤
सौमित्र आणि तुमचं आवडीचं पुस्तक same आहे?
छान प्रवास, छान गप्पा, छान साथ किशोर व सोनाली!
👌🏻👍🏻👏🏻
असं संभाषण हवय यार आयुष्यात 🥺🥺!! कोणासोबत
एकदम असं ड्रीम संवाद ❤️
amazing to feel the honesty with egolessness & quality of thinking of Kishore Kadam. Extremely impressed by this episode.
हा segment खूप छान मस्त होता. आता पर्यंतचा सगळ्यात भारी होता. बगत आणि ऐकत राहावेसे वाटे. खूप छान.
Superbbb.... Yeu de ase episod......😊
khup sundar😍 masta, nivanta vatla ha episode baghun. As always, BhaDiPa rocks💙💯
माणसंच तशी निवांत आहेत!
सोनाली व किशोर आणि भाडीपा, खुपच छान ईपिसोड बनवला. छान कविता व गप्पा मारल्या तुम्ही.. very mesimerised. ❤
धन्यवाद अजित!
Khupach Chahannnn... Waiting another episodes.....All the best
Mast hota . Sometimes you enjoy with your friends in such a beautiful chats. I could see two different person altogether enjoying each others company yet they have lot of common things.. I could see their perceptive and understanding of life .
I literally enjoyed every bit of this frndship. Both are super intelkect snd knowledgeable people. .
Thanks for making such episodes
ekdam great, outstanding video
What an episode ❤ हा episode बघून मनाचं पोट भरलं🥺❤️
भा2पा व भाडीपा चे मनःपूर्वक आभार की टिपिकल travel blogs च्या भाऊगर्दीत तुम्ही हा दर्जेदार फॉरमॅट आणला आहात..especially ह्या episode मध्ये तुम्ही जे दोन मनस्वि कलावंत एकत्र आणले आहेत व त्यांच्या ज्या मनमोकळ्या गप्पा आहेत त्या तर amazing आहेत..keep it up
धन्यवाद 😄
मनाला सुखावणारा कंटेट तयार करण्यात हातखंडा आहे या टीमचा ..
कीप अप द गुड वर्क..
Why did this episode even end?
This is a wonderful series @Bhar2Pa.
This is what happens when two intense ppl meet. Too good an episode
Too real ❤
खूपच छान एपिसोड. दोघेही माझे आवडते कलाकार. किती छान गप्पा. आमचीही मस्त ट्रिप झाली.
आपण गाडीमध्येच असल्यासारख वाटत होतं ना !!
प्रिय सौमित्र आणि सोनाली तुम्ही दोघे म्हणजे ना अगदी गुलाबजाम च आहात. जो हळूवारपणे जिभेवर विरघळत जातो आणि पोटाच्या तळाशी पोहचल्यावर अतिव तृप्तीचा आनंद देतो.
खरे तर हा अनुभव शब्दांत मांडणे माझ्या कुवती पलिकडे आहे. पण तुम्ही दोघे गप्पा मारतांना अशा सुंदर वातावरणात निशब्द सहभागी व्हायला निश्चितच आवडेल. असा एखादा कार्यक्रम होऊ शकतो का. मर्यादित स्वरूपात.
नको गाडीमध्ये एवढी जागा नसते 😂
Natural performance of both of you.Simple satisfied and hearty presentation from god gifted personalities. Thanks. Keep it up.
Hyanchy kavita itkya beautiful astat...ki akhi tour jri kvita aikayla...aho! bhagyam
Outstanding...journey should not culminate to destination..was feeling at end....
Kishoji Kadam aaplya suder suder kavita hmanjech lajabaab tumhi kavi manach lekhak mala tar kalatach nahi kase kashi tumchi kavita man jinkun ghetey waw bahot khub God bless you sir
माणूस आहेच भारी!
Beautiful episod by Smt. KK & Shri. KK .... love to hear more more his authenhtic poem's while he preapring marathi cusines's cookery show!
Just started watching ..thank you so much yaaar It's a treat to watch Sonali ma'am in such a diffent relax form
I had a chance to meet her once ..it was like a dream come true because I am madly in love with her since my childhood
I took her autograph She asked my name and wrote 'Dear ' before my name
What a lovely personality yaar
And Kishor kadam ...Cherry on the cake
Thank u all the Team
Keep posting such videos
आपल्याच जुन्या मित्रांना पुन्हा भेटल्यासारखं वाटलं. खूप सुंदर कल्पना!
तुम्हाला कोणत्या मित्रांसोबत pending trip पूर्ण करायची आहे?
Khup khup kamaal episode... We need more such pure and natural episodes ❤
नवीन एपिसोड लवकरच येतील
Khup sundr ahe ha platform sru c theva ha ayushybhr 🙏🙏🙏🙏
नक्कीच नवीन एपिसोड्स लवकरच येतील stay tuned!
ते कोणतं गाणं आहे सौमित्रंच जे सोनाली मोबाईल वर ऐकवत होत्या??
Excellent episode....Exchange of views, thoughts, memories of the past was heartening.....
धन्यवाद सुनील ❤
Concept khupch chan..... both r my fav😘....bhadipa❤.....thank u bhadipa....wating for nxt epi....😊
लवकरच येतील नवीन एपिसोड stay tuned!
After a long time I felt like watching something till the end without skipping. I liked one thing, you didn't disturb them much but let them keep the conversation flowing as it is. Superb format. Awaiting more such conversations 😊👍
Sundarrr…❤️❤️
Such a wonderful episode🥺
Back to back..loving this❤️ keep going please ❤️
अप्रतिम. एक वेगळा अनुभव.
Just Superb!! दर्जेदार आशय!!
Khup chaan episode hoata, kavi saumitra la evdhya javalun pahun maja ali !🙌
Candid सौमित्र आणि त्यांच्या कविता ❤
breakfast wali jaga konti ahe? misal mast diste😋
खुप भारी........अप्रतिम. दोघेही कलाकार. एकच नंबर.
दोघेही, सुस्वभावी ,कला आसक्त,बुद्धीवान,प्रांजळ स्वभावाचे, फारच सुंदर अनुभव. नुसतं ऐकत राहावेसे वाटते.
उत्तम...👍👍👍 ऐकायला खूपच छान वाटले
धन्यवाद दीपा
छान भाव स्पर्शी संकल्पना मनस्वी कलाकारांना असेच दाखवत जा
दोघेही खूप महान कलाकार... शब्द नाहीत
Deep conversations ❤❤❤ aajkal kuthe itkya chan gappa aikayla miltat?? Keep it up bha2pa 🫶🏻🫶🏻🫶🏻🫶🏻
अशी माणसंच कुठे भेटतात हल्ली!
This turns out to be one my favorite Bhadipa episodes. Really enjoyed every second of it!
Kay superb combination shodhalay Soku Saumitr.....majja aali
धन्यवाद अमोल ❤