सोयाबीन हार्वेष्टर | Soybean Harvester | मो.95458 27858 | Dnyaneshwar Kharat Patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • #soybeanHarvester #सोयाबीनहार्वेवेष्टर #dnyaneshwarkharatpatil
    गजानन चनखोरे मालक हार्वेष्टर
    मो. 95458 27858
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    whatsapp.com/c...
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    www.facebook.c...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा www.instagram....
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshw...
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

ความคิดเห็น • 81

  • @nayabraopadol5775
    @nayabraopadol5775 11 หลายเดือนก่อน +22

    Dnyaneshwar पाटील मी एन. टी. पडोळ 5 वर्षा पूर्वी मोठ्या harvester ने सोयाबीन काढली होती. सोयाबीन सरासरी एकरी 40 ते 50 किलो फुटली असावी. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जमीन खूप दबल्या मुळे मला रोटव्हेटर करून स्प्रिंकलरणे पाणी देऊन डॉलर पेरणी केली. कुटर शेतात पडल्यामुळे बुरशी लागत नाही. उलट त्या कुटारा मूळे माझे डॉलर हरभरा खूप छान जमले होते. पाणी सुद्धा कमी लागले.

    • @RizwanKhan-bl3iy
      @RizwanKhan-bl3iy 11 หลายเดือนก่อน +2

      भाऊ मग डॉलर चना किती एकरी झाले

  • @jaijawanjaikisan4384
    @jaijawanjaikisan4384 11 หลายเดือนก่อน +12

    Dhanyeshwr दादा ते एका एकराचे 3000 रु सांगत आहे आमच्या भागात तेवढे तर सोंगणीची मजुरी आहे, आणि हार्वेस्टर वाले 1800 रु एकर घेत आहे मी कालच काढलं सोयाबीन गाव चिंचपूर तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येते 👏👏🙏

    • @sidhyaaa6858
      @sidhyaaa6858 11 หลายเดือนก่อน

      Aamhi pn harvester ni kadhto (nandgaon kh amravati) 1800 ni

    • @dilipshinde5612
      @dilipshinde5612 11 หลายเดือนก่อน +1

      दादा,सोंगटी म्हणजे काय,अंबाजोगाई व मराठवाडय़ात हा शब्द माहीती नाही.सर्वांना समजेल तरी.तुम्हाला मळणी तर म्हणायचं नाही ना?

    • @saurabhjoshi4133
      @saurabhjoshi4133 4 วันที่ผ่านมา

      कापणी ​@@dilipshinde5612

  • @sunilgade8949
    @sunilgade8949 11 หลายเดือนก่อน +4

    सर खुप छान हे पटल आपल्याला असचं करायला पाहिजे सर्वानी ...धन्यवाद 🙏

  • @samadhanwagh9884
    @samadhanwagh9884 11 หลายเดือนก่อน +5

    हि काळची गरज आहे भाऊ आमच्याकडे मजुर भेटत नाहि आम्ही सोयाबिन सोगायाला 3700 रु एकराने दिली आणि मळनीवाले वेगळे शेत करी परेशान आहे एक नंबर हाडवेस्टर आहे

    • @ravindrakarwar4709
      @ravindrakarwar4709 2 วันที่ผ่านมา

      @@samadhanwagh9884 गाव कुठलं साहेब मो नंबर सांगा

  • @asaramkure997
    @asaramkure997 11 หลายเดือนก่อน +4

    आमच्याकडे 2500भाव आहे.अशाच यंत्रांची गरज आहे.पेरणी,फवारणी व हार्वेस्टर अशी यांत्रीक शेती करणे गरजेचे आहे.या मशीनने maus162चांगले काढता येते

  • @sudampansare6085
    @sudampansare6085 11 หลายเดือนก่อน +3

    सकाळी सकाळी काढा ओल असते त्यामुळे जास्त फुटत नाही मि हेच करतो मजूरांना नो मस्का

  • @arunchowdhri2873
    @arunchowdhri2873 11 หลายเดือนก่อน +4

    हरबरा पण नीगतोय फारच छान .

  • @pavandeokar7992
    @pavandeokar7992 14 วันที่ผ่านมา +2

    सरकारने फुकट धान्य वाटायला चालू केले
    मजूर कामाला येत नाही
    Future हेच आहे
    सगळ्या पिकांना मशिनरी निघाल्या पाहिजे

  • @user-vt7xz3zy4s
    @user-vt7xz3zy4s 11 หลายเดือนก่อน +1

    ज्ञानेश्वर पाटील खरंच तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद तुम्ही खरंच शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतात

  • @kisaankranti.2253
    @kisaankranti.2253 10 หลายเดือนก่อน +1

    चांगले काम केले आहे साहेब

  • @vbhujbal29
    @vbhujbal29 10 หลายเดือนก่อน

    खूप उपयोगी व्हिडिओ GM सोयाबीन वर व्हिडिओ टाका आणि शेतकऱ्यांची जागरूकता वाढवा

  • @arunchowdhri2873
    @arunchowdhri2873 11 หลายเดือนก่อน +2

    ताडपत्री 1 एकर 3000 मळणी यंत्र 300रू कुंत्तल 3000.
    लेबर सोगणी मागे 1000
    जवळ पास एकरी 7000 रू वाचतात भाऊ.

  • @sopankhandare6779
    @sopankhandare6779 11 หลายเดือนก่อน +1

    रब्बीमध्ये हरभरा वरती थोडा बुरशीचा परिणाम होतो पण पुढच्या वर्षी खरिपात कोणतेही पीक घ्या कापूस घ्या किंवा सोयाबीन त्या शेतामध्ये पिक खूपच चांगलं येतं

  • @viveksurangalikar6454
    @viveksurangalikar6454 11 หลายเดือนก่อน +6

    याचा एकरी खर्च फक्त 2000 असायला पाहिजे त्यावेळ ला शेतकऱ्यांना परवडेल

    • @ashishthakare9118
      @ashishthakare9118 11 หลายเดือนก่อน

      Aamchyakade tevdhach aahe

    • @vijaypatil9953
      @vijaypatil9953 14 วันที่ผ่านมา

      मशीन रेट जास्त आहे म्हणून परवडत नाही

  • @nikleshbachate603
    @nikleshbachate603 11 หลายเดือนก่อน

    मस्त माहिती दिली गजू भाऊ

  • @farmer3057
    @farmer3057 11 หลายเดือนก่อน +6

    पण आपण 500 रू साठी कुटार तर वाया जात आहे न आणि कुटार विक्री केल्या जाते आणि मला अस वाटते की सोयाबीन च कुटार बुरशी लवकर पकडते आणि रब्बी पिकांसाठी घटक ठरू शकते

  • @kanchantapre622
    @kanchantapre622 11 หลายเดือนก่อน

    सर खुप छान माहिती धन्यवाद ....🙏 सर माझी तुर सोयाबिन आहे 2 वळी मधल अंतर 8 ते 8.5 फुट आहे चालेल का सर सागाल का...🙏

  • @makarandrr
    @makarandrr 11 หลายเดือนก่อน

    यंत्र सामुग्री या उपयोग काळाची गरज आहे.

  • @akshayingale1866
    @akshayingale1866 11 หลายเดือนก่อน +1

    हार्वेस्टर जवा कटिंग करतो वाळलेल्या शेंगांना फटका बसल्यानंतर 50% डायरेक्ट नुकसान होते, यावर एक पर्याय म्हणून आपण हार्वेस्टर मध्ये टाकू शकतो.

  • @virajkurund
    @virajkurund 11 หลายเดือนก่อน +2

    हार्वेस्टर ने सोयाबीन काढण्यासाठी चांगले वाण कोरडवाहू शेतीसाठी कोणते आहे

  • @santoshmankar6666
    @santoshmankar6666 11 หลายเดือนก่อน

    यात्रिकिकरण चांगले आहे पण त्याचे नुकसान सुध्दा असते खत होते भाऊ पण गुरांचा चारा वाया जातो नुसता लेबर आणि खर्च कमी होतो हे बघितले तर असा फार फरक नाही भाऊ

  • @anandshinde1255
    @anandshinde1255 11 วันที่ผ่านมา

    खरात आमच्याकडे 2100रुपये एकर आहे आणि शेतकऱ्याला भुस्कट बी मिळवण्याचा उपाय आहे

  • @govindkagale9606
    @govindkagale9606 3 วันที่ผ่านมา

    1aykR madhe 1kuntal soyabin padle ahe

  • @rameshwarmisal
    @rameshwarmisal 11 หลายเดือนก่อน

    फुले संगम, फुले दुर्वा चांगली हार्वस्टरने निघेल का...

  • @dnyaneshwarkhanzode4825
    @dnyaneshwarkhanzode4825 11 หลายเดือนก่อน +1

    Good information sir

  • @ajitsuryavanshi4873
    @ajitsuryavanshi4873 11 หลายเดือนก่อน

    Sari waramba war soyabean kelele chalu shakte ka ?

  • @SwapnilBankar-s3m
    @SwapnilBankar-s3m 13 วันที่ผ่านมา +1

    प्रति‌‌एकर 2200

  • @sahadevakhare3112
    @sahadevakhare3112 11 หลายเดือนก่อน +6

    3 इंचाचे वरून कापते व येकरी 1 क्विंटल च नुकसान होते

  • @vishwajeetbirajdar7303
    @vishwajeetbirajdar7303 11 หลายเดือนก่อน

    Sir 1188 hi vrayti 662 hi pn chyan yete

  • @ganeshdahiphale1925
    @ganeshdahiphale1925 10 หลายเดือนก่อน

    काळाची गरज आहे.लेबर भेटत नाहीत भेटले तर पैसे कितीही मागतात

  • @Farming.vlogs-24
    @Farming.vlogs-24 11 หลายเดือนก่อน +1

    Sir amchya kade 1500 rs per Acer ahe

  • @maheshbhosle4948
    @maheshbhosle4948 11 หลายเดือนก่อน +1

    बेडवर टोकण ला चालतंय का हे मशीन

    • @amitbhau
      @amitbhau 11 หลายเดือนก่อน

      नाही

  • @atuldongare4709
    @atuldongare4709 10 หลายเดือนก่อน

    Turichi harvest Karte ka?

  • @dattabakal5380
    @dattabakal5380 11 หลายเดือนก่อน

    Janavarasathi bhus Kami yet nahi na sir

  • @BrockLessener-ur5wu
    @BrockLessener-ur5wu 11 หลายเดือนก่อน

    Amchyakad 1acer kathayache 3500 Hajar Ani haler madhun kathayache 250 rs pot gyayalet. An bhav 4000 YAVARSHI SOYABIN KADHALA HI PURN VARUN YEIIO MOSAIC ANI BURSHI CHA AKKACT T HOTACH SOYABIN VAR HINGOLI DIST

  • @akashkorde6191
    @akashkorde6191 11 หลายเดือนก่อน

    मळणी 3000. नगरणी 2000. खत 2000. औषध 4000. रोट्या 2000.=टोटल 13000.😂😂😂खर्च एक एकर ला 😅😅😅😅😅

  • @arunchowdhri2873
    @arunchowdhri2873 11 หลายเดือนก่อน

    वां खूपच छान👍

  • @nikhildeshpande4778
    @nikhildeshpande4778 11 หลายเดือนก่อน

    फुले संगम कसे निघते...

  • @sanjaygore4151
    @sanjaygore4151 11 หลายเดือนก่อน

    Sir amchyakade songanila 5000 rs.ahe fakt sogani

  • @krushnamuley4740
    @krushnamuley4740 11 หลายเดือนก่อน

    1800 te 2000 rs rate suru ahe acer cha

  • @heartrhythm0
    @heartrhythm0 11 หลายเดือนก่อน

    मिळालेल्या माहिती नुसार ह्याने पिकाचे नुकसान खूप होते आसे म्हटले जात

  • @rameshwarmundhe6557
    @rameshwarmundhe6557 11 หลายเดือนก่อน

    रुदी कीती हे सर

  • @laxmikantkalyankar8321
    @laxmikantkalyankar8321 11 หลายเดือนก่อน

    Saheb amchya kade pn ahet he lok 2000 rs ghetat

  • @riteshdamodar9819
    @riteshdamodar9819 11 หลายเดือนก่อน

    2000 भाव आहे आमच्या कडे अकोला

  • @santoshmujmule4127
    @santoshmujmule4127 11 หลายเดือนก่อน +1

    हारवेस्टर चा मोबाईल नंबर द्या

  • @jivanshinde119
    @jivanshinde119 11 หลายเดือนก่อน

    Mh11 5000 chalu aahe acre

  • @sambhajijadhav3329
    @sambhajijadhav3329 11 หลายเดือนก่อน

    दगडे आहे त्या जमिनी मध्ये कुटली मशिन चालेल
    दगडे आहे त्या जमिनी मध्ये आणखी काही दुसरा पर्या

  • @ashishthakare9118
    @ashishthakare9118 11 หลายเดือนก่อน

    Aamchya yethe 2000 aahe fakt

  • @bhairubasawase6658
    @bhairubasawase6658 11 หลายเดือนก่อน +1

    रान तुडवत नाही का

    • @amitbhau
      @amitbhau 11 หลายเดือนก่อน

      रबर पट्टे मुळे मशीन चे वजन एकसमान जमीन वर फैलते त्यामुळे रान तुडवल्या जात नाही.

  • @vikramthorat7123
    @vikramthorat7123 11 หลายเดือนก่อน +1

    सोयाबीन चा भुसा

  • @DnyaneshworPanchal-w4s
    @DnyaneshworPanchal-w4s 10 วันที่ผ่านมา

    परवडते पन खुप नुकसान होते

  • @atharvrathod3537
    @atharvrathod3537 11 หลายเดือนก่อน

    2000 भाव चालू आहे हारवेटर

  • @user-zy2cj6tq5y
    @user-zy2cj6tq5y 11 หลายเดือนก่อน

    २०००rs ekar aahe

  • @maheshpatil423
    @maheshpatil423 11 หลายเดือนก่อน

    Aamchya kade 2200rupay 1ekar la aahe harvesting kartat

  • @umeshbhusewar5358
    @umeshbhusewar5358 11 หลายเดือนก่อน

    अशा मुळे हरबरा खूप मर लागनार आहे

  • @pappushelke5863
    @pappushelke5863 11 หลายเดือนก่อน

    खरातसा,हे,मसिन,मूऴे,जनावराचा,चारा,वाया,जातोना,मसिन,मूऴे,

  • @lakhanjadhav-mc8ix
    @lakhanjadhav-mc8ix 11 หลายเดือนก่อน

    ara he amchya bhagat yaela 10000 mante....ajun 1000 goni cha kaam paheje mante....kahi pan nako bolu

  • @santoshbhadalkar5776
    @santoshbhadalkar5776 11 หลายเดือนก่อน +1

    कुटार वाया जाते काही कामी नाही

    • @bhanudaslavhale7006
      @bhanudaslavhale7006 11 หลายเดือนก่อน +3

      कुटारासाठी स्पेशल डबा असतो पण यांनी तो काढून ठेवला . जसे सोयाबीन साठी डबा आहे तसा कुटारासाठी आहे तो काढून ठेवला तो जनावरे असणाऱ्या शेतकऱ्यांनी तो लावायला सांगा कुटार वाया जाणार नाही

  • @pranitlad3470
    @pranitlad3470 11 หลายเดือนก่อน

    आमच्याकडे साडेचार हजार रुपये एकर चालू आहे

  • @vaibhavbodhe1770
    @vaibhavbodhe1770 11 หลายเดือนก่อน

    Kutar pahije amale

  • @tedwelch9421
    @tedwelch9421 11 หลายเดือนก่อน

    *Promosm*

  • @रविन्द्रढगे
    @रविन्द्रढगे 10 หลายเดือนก่อน

    Majuracha dushman

  • @amoldraymale2470
    @amoldraymale2470 11 หลายเดือนก่อน

    बुरशी होते

  • @vishaljagtap7019
    @vishaljagtap7019 11 หลายเดือนก่อน

    Bhuskat waste hota....

  • @SachinJadhav-zy8tn
    @SachinJadhav-zy8tn 11 หลายเดือนก่อน +2

    सर मला वाटतय दाहा टके फूटत आसल सोया बीन आस मला वाटतय