सर रिपर सक्सेस आहे . 18 इंच वर पेरणी असेल तर 3 ओळी कापते .परंतू पुढचा एक बाण काढून फिंगर टाकावा लागतो. म्हणजे बाणा खाली येवून राहाणारे एखादे झाड राहत नाही . 18इंच उंची चे झाड चांगले कापते
नमस्कार सर, खुप छान माहितीपूर्ण मार्गदर्शन केलात धन्यवाद. सोयाबीन शेंगा जमिनीपासून किती उंचीवर कापणी करते व हि मशीन वापरण्यासाठी कोणते विशेष वाण पेरणी करावे लागत....
कृपया मशीन चा भाव सांगा साहेब, मला पण हवी आहे मशीन जो मोबाइल नंबर तुम्ही दिला आहे त्यांच्यावर माहीत नाही मिडत आहे । कृपया थोडं लवकर comments बघा माल कटिंग वर आले आहेत🙏
सर रिपर सक्सेस आहे . 18 इंच वर पेरणी असेल तर 3 ओळी कापते .परंतू पुढचा एक बाण काढून फिंगर टाकावा लागतो. म्हणजे बाणा खाली येवून राहाणारे एखादे झाड राहत नाही . 18इंच उंची चे झाड चांगले कापते
सर किम्मत नाही सांगितली कृपया किम्मत सांगा
1. 20.000
1 लाख 20 हजार का 20000फक्त
By
भाऊ फवारणी पम्प च्या बॅटरी वर एक व्हिडिओ बनवा,,आमच्या पंपाची बॅटरी लवकर खराब होते
दादा ज्वारी काढू शकतो का आपण या यंत्राने
नमस्कार सर, खुप छान माहितीपूर्ण मार्गदर्शन केलात धन्यवाद. सोयाबीन शेंगा जमिनीपासून किती उंचीवर कापणी करते व हि मशीन वापरण्यासाठी कोणते विशेष वाण पेरणी करावे लागत....
Give me your address and number.
Chana kapani karta yete ka?
किती मध्ये पडते दादा ही machine
Tq sir
Khup chap mahiti dili sir 🙏
Ya machine chi price kiti ahe so please mala send Kara & ghyaychi kuthun
Aaho sir kimmat sanga na kiti comments aale aahe
फारच छान माहिती दिली धन्यवाद
दादा आपन बरोबर माहिती दिली
Khupch chan
कमी वाढलेल्या सोयाबीन कापू शकते का
Bhau ek dam bhari mahiti dili rav tumhi
सरी वरील सोयं 9:07 आ
Saritil soyabin ya machine ne kapata yete ka
खुप चान महिती दिली सर तुमही, किम्मत पण सांगा न
Kiti rupaychi aahe mashin
Kimt kiti aahe mashin chi
खूप छान माहिती..स्पष्ट..
मिनी tractor रिपर विषायी वीडियो टाका
मशीन सोबत रोटरी कडबा कुट्टी वॉटर पंप पेरणी यंत्र व रोटरी जोडता येते का
पेरणी किती ईचांवर करावी लागेल
Soyabin konti varayti??
Price kiti ahe
Mashin praise kiti Aahe
Kali budapaun kadte ka?
किंमत काय आणि कुठे भेटते ते सांगा
सोयाबीन कापण्याचे किंमत किती आहे कुबोटा ची किंमत किती आहे सोयाबीन कापण्याचे यंत्राची किंमत किती आहे ते सांगावे
Sir तुरीमधे जमते का
मि हि मशिन 2019 मध्ये घेत्ली आहे मशिन चागली आहे मशिन सकाळी 7वाज्ला पासुन 10 वाजे परयंत जालते ,💪👍
किंमत काय आहे
भाऊ तुम्ही कमेण्ट चं उत्तर चं देत नाही
Subsidy किती टक्के आहे व original किंमत किती आहे
Tir kaplya jail Kay. Kimmat sanga.
सबसिडी साठी काय करावे लागते आणि कोणाकडे अर्ज करावे
किंमत किती आहे हो सर
सर शेतात जर दगड असतील तर सोयाबीन कापता येते का नहीं
किंमत किती आहे सांगा आणि madbt वरती online अर्ज कोणत्या option मधून निवडणे सांगा प्लीज मला पण करायचे आहे
भात कापणी करता येत का सर ...
किमत आणी कुठे मिळेल
Price
सोयाबीन मध्ये तूर असली चालते का
उडीद खालून किती इंच वर निघते
शेतात दगड आहेत चालेल का
आपलं गाव ताकोणताआहे माहितिसागा
किंमत किती आहे बर सगता का भाऊ,🙏
या मसीन वर आउत नांगर चालेल का
अहो साहेब, किंमत किती ते तर सांगा.
हे मशीन मका कापणी करेल का
Prince??
आरे दादा मोकार माहिती सांगतात prise kiti kutte bhetel सबसिडी किती मेंटंस किती
बेडवरील सोयाबीन कापता येते का ते सांगा व डेमो दाखवा
Wah bete😂😂😂
पराबले सागा महत्व च ते सागा
गोळा करायच ते सागा
मशीन छान आहे
Sir price sanga na
सर उडीद कपायच्य वेळेस थोडासा उडीद खाली राहतो काय होत असेल बर
पडलेले सोयाबीन निघते का पडलेली
R,s kiti aahe
Kimat sagre
अनुदान काही आहे का भाऊ
घरपोचमशीन करणारा आणि कीमत किती
बेडवरील सोयाबीन कापता येत का?
धान कापता येईल काय..??
तूर अंतर पीक सोयाबीन कशी कापावी
ये मशीन कुठल्या शोरूमला पाहायला
Gola karun padayla payje
किंमत सांगा की सर
Saplaer chenav saga
Price?
सर ऑनलाईन अर्ज कुठे करायचा
प्राईज काय दादा
मशीनचा काय रेट आहे
are bhau rate tr nahi sangitlaa
आम्हाला डेमो बगायचा आहे जिल्हा लातूर मध्ये बघता येतोका
😮kimat sanga
काढणी करताना चुकुन दगड आला तर मशीन ला काही होते का
किंमत कती आहे सांगा ना
माझी हिच मसीन आहे साईटला पडत नाही याच्यी दुरूसती कुठे करतात माहिती मिळाली तर बर राहील
सुरुवातीला तरी side ला पडत होत का
Contact number dya sir
पूर्ण डिटे ल सांगा?
Prise
kimat kitni ho sar
कृपया मशीन चा भाव सांगा साहेब, मला पण हवी आहे मशीन जो मोबाइल नंबर तुम्ही दिला आहे त्यांच्यावर माहीत नाही मिडत आहे । कृपया थोडं लवकर comments बघा माल कटिंग वर आले आहेत🙏
Sir किम्मत काय आहे
किंमत सांगावी भाऊ
Mabal nabar da sri
किंमत नाही सांगितली कृपया किंमत सांगावी
मशीन घायची आहे कॉन्टॅक्ट न.
गोळा करायला. मजूर कोठून आणाव
मशीन चागली आहे. पण. शेत ओले आसेल
तर चालत नाही. ते. सागा
Kiti unchi verun kut kertr
कींमत न सांगण्याच कारण काय
Kimat pn sangat Java nusti mahiti nka Det jau
Price kai
किंमत सांगा किंमत
किंमत सांगा
किमतकिती
किती. फुट रुंदी आहे
Price 120000
Prices
Kay rate
Addres sanga Ani kimat sanga
किमत सागा
नंबर टाका
किंमत किती आहे
0:27
किंमत किती आहे सांगा ना @@vaibhavdongare7398
ऍडव्हर्टाईस देताना फोन
किंमत किती आहे? आणि मिळण्याचे ठिकाण कोणते आहे.
Mob no. पाठवा
Kimet kitty aihe
मक्का कापील का