ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Bagala fodalay natr kiti divasn Pani dayach
बंगला फोडल्यानंतर एक वेळा कोळपणी करून घ्यावी. म्हणजे जी माती निघाली आहे ती सफाट होते पाणी भरायला अडचण येत नाही..टाकलेले शेण खत चांगले मिक्स होते...मग लगेच पाणी द्यावे...काही जण बंगला फोडल्यानंतर लगेच रासायनिक खताचा डोस देखील देतात.
Bagala fodalay natr kiti divasn Pani dayach
बंगला फोडल्यानंतर एक वेळा कोळपणी करून घ्यावी. म्हणजे जी माती निघाली आहे ती सफाट होते पाणी भरायला अडचण येत नाही..टाकलेले शेण खत चांगले मिक्स होते...मग लगेच पाणी द्यावे...काही जण बंगला फोडल्यानंतर लगेच रासायनिक खताचा डोस देखील देतात
.