भाई आम्ही पण राजगड तोरणा किल्ला केला उभ्या पावसामध्ये आयुष्यात कधी न विसरणारे क्षण होते सगळे रात्रीच्या प्रहरा मध्ये गड चढत होतो समोर वारा धुके पण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही तो ट्रेक पूर्ण केला रात्री 11:00 वाजता गडावर ती पोहचलो.. ते सगळे क्षण आठवणीत राहिले आतापर्यंत खूप ट्रेक केले पण हा ट्रेक खूप कठीण होता अजूनही शब्दात नाही मानू शकत असे क्षण होते ते 🚩
राजगड ते तोरणा हा तुमचा ट्रेक छान वाटला * जय जिजाऊ जय शिवराय *
खुप खुप धन्यवाद 😇🙏🏻
जय शिवराय 🙏🚩 अप्रतिम व्हिडिओ ❤
जय शिवराय 🚩 धन्यवाद 🙏🏻
Khupach chaan mitra...Vichar kartoy me aani maza mitr suddha karaycha ha range trek ...
Thank you 🙂, nakki kara👍
मस्त भटकंती, छान आणि उपयुक्त विश्लेषण
धन्यवाद 😊🙏🏻
.....Awesome.....💞
Thanks 🤗
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ
धन्यवाद😊🙏🏻
Khup Sundar video ani mahiti sadarikaran 🚩
Thank you 😊🙏🏻
Khup chhan dada
Thank you dada😄
Khup chan
Thank you 😄
🚩जय शिवराय मित्रानों 1 नंबर मस्त अप्रतिम ट्रेक 🚩👍
धन्यवाद😄
Khup Chan👌
Thank you 😊🙏🏻
Superb bro....full dhamaal zali ya trek la..✌️😎
Thank you 😊🙏🏻
Awsome re adyaa👍
Thank you bhau😊🙏🏻
छान
खुपच छान एक नंबर
Thank you 😊🙏🏻
Thank you 😊🙏🏻
आदित्य, अभिनंदन ✌ तुमच्या बरोबर राजगड ते तोरणा रेंज ट्रेक करायला मजा आली - तुमचे तीनही भाग आवडले - धन्यवाद 🙏
तुम्ही दिलेल्या अभिप्रायाबद्दल सुद्धा खूप धन्यवाद.😊🙏🏻
अप्रतिम 👍👌
Thank you 😊🙏🏻
मित्रा राजगड पासुन महादू कचरे यांच्या घरापर्यंत किती वेळ लागतो. (अंदाजे की. मी.)
किलोमीटर मध्ये अंदाजे चार किलोमीटर असेल आणि जायला दोन ते अडीच तास राजगड च्या संजीवनीमाची पासून लागतात.
@@PahadiBapu धन्यवाद मित्रा 🙏
भाई आम्ही पण राजगड तोरणा किल्ला केला उभ्या पावसामध्ये आयुष्यात कधी न विसरणारे क्षण होते सगळे रात्रीच्या प्रहरा मध्ये गड चढत होतो समोर वारा धुके पण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही तो ट्रेक पूर्ण केला रात्री 11:00 वाजता गडावर ती पोहचलो.. ते सगळे क्षण आठवणीत राहिले आतापर्यंत खूप ट्रेक केले पण हा ट्रेक खूप कठीण होता अजूनही शब्दात नाही मानू शकत असे क्षण होते ते 🚩
खरच खूप सुंदर अनुभव आहे 😄
Amazing
Thank you 😊🙏🏻
मस्त बेटा👌अजून खुप पुढे जा...😊
❤😊
Khup mast mitra.. Aawadal .. Me pn prayatn karel.. Join karayla
Thank you 😊🙏🏻
एक नंबर 🔥🔥🤩
Thank you 😊🙏🏻
❤
Amazing 🔥🔥🔥
Thank you 😊🙏🏻
🔥🔥🔥
😊🙏🏻
Sanjeevni machi te bhutonde khind ..kiti vel lagto ?
पोहोचायला 1-1:30 तासात पोहचता येते. वाट बऱ्यापैकी सरळ आणि उताराची आहे.
@@PahadiBapu ok.. thank you😊
Bahu amahala pun jayche ahe rajgad torna treak la tr velhe wrun bus cha idea ahe ka like 5la nakki last bus ahe ka
Last bus chi idea nahi but shivapur phatya paryant private taxi bhete abi tuthun pmpl buses ahet.
Dada velhe pasun parat pune la kas jata yet public transport ni evening la
संध्याकाळी शेवटची मार्ग सनी कडे जाणारी बस भेटेल नाहीच भेटली तर प्रायव्हेट टॅक्सी भेटून जातात.
तिथून पुढे बस व टॅक्सीने कात्रज पर्यंत पोहोचू शकता
Bhau aamhala pan jaycha ahe torna la chalu ahe ka atta
Sadhya ch confirm nahi mahit bhava.
Amazing 🔥
Thank you❤