कॅमेरा सांभाळणाऱ्या मनीषच खास कौतुक करावस वाटतंय.. की तो कॅमेरामन म्हणून नाही तर आम्हा बघनाऱ्यांच्या डोळ्यांच काम करतोय..म्हणजे आम्हाला अस वाटत की प्रत्यक्ष आम्हीच बघतोय... आणि प्रथमेश दादा विशेष कौतुक तुमचं देखील..तुम्ही आवाज तर कॅमेरामन दिलेला असतो..पण वाटतो की आम्हालाच दिलाय.. ही दोघांची सांगड उत्तम रित्या जमलीय..त्यामुळेच उत्तम रित्या सादरीकरण होते.. मी राजगड अजून प्रत्यक्षात नाही पहिलाय.. लवकरच बघण्याचा योग येईल.. पण अश्या वेगळ्याच पद्धतीने आणि आपल्या द्वारे पाहण्याचा योग आला.. सुरुवात छान झाली आहे.. धन्यवाद दादा.. धन्यवाद मनीष तुझे पुन्हा एकदा.. आपल्या कार्याला यश येवो.. जय शिवराय
जय शिवराय सर , आतापर्यंतचा सर्वात सुंदर व्हिडिओ आहे हा राजगडाचा मी पाहिलेला ,कारण जवळ पास मी सर्व राजगडाचे व्हिडीओ पहिले आहेत vlog रचे पण ते समाधान मिळाले नव्हते जे राजगडाबद्दल तुमचा vlog पाहून मिळाले , अप्रतिम सादरीकरण सर , अजून तर पूर्ण किल्ला बाकी आहे धन्यवाद सर ❤🙏
जय शिवराय भाऊ, लवकरच आपली भेट देवदुर्लभ राजगडावरच होईल❤ या वर्षाच्या शेवटी अर्धशतक पूर्ण करायचं आहे, त्यावेळी जमलं तर सुवर्णमहोत्सवी भटकंती तुमच्यासोबत करायची आहे
राजगडचा व्हिडिओ खूपच सुंदर बनवलाय प्रथमेश.. राजगडचे सर्व दरवाजे सुस्थितीत दिसत आहेत याचं कारण एकच आहे की यात हे दरवाजे बसवून दोनच वर्षे झाले आहेत.. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान या संस्थेने हे सर्व दरवाजे बसवले आहेत..पहिला पाली दरवाजा पुरातत्त्व खात्याने तर इतर सहा दरवाजे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थेच्या दुर्ग सेवकांनी बसवले आहेत आणि वेळोवेळी त्या दरवाजांची काळजी देखील संस्थेच्या दुर्गसेवकांकडून घेतली जाते .. हे सर्व दरवाजे शुद्ध सागवानी लाकडात बनवलेले आहेत.. दोन वर्षांपूर्वी झालेला नयनरम्य सोहळ्यात मी स्वतः माझ्या तीन वर्षाच्या मुली सोबत सहभागी झाले होते.. मी स्वतः संस्थेची दुर्गसेविका आहे आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे.. तू पण एक मावळा आहेस महाराज काम करतोय तर तुझ्या माध्यमातून अजून दुर्ग सेवकांनी या चळवळीत सहभागी व्हावं अस आवाहन तू करावं अशी अपेक्षा करते.. youtube.com/@SahyadriPratishthanOfficial?feature=shared.. या लिंक वर जाऊन तुम्ही संस्थेने केलेली कामे बघू शकता..आपण सर्वजण महाराजांचे देणं लागतो त्यामुळे मोठ्या संख्येने सहभाग नोंदवा.. जय जिजाऊ.. जय शिवराय.. जय शंभुराजे..🚩
दादा खूप छान व्हिडिओ असतात खूप महत्त्वाची माहिती मिळते. दादा खूप आवडतात सर्वच व्हिडिओ.🧡 दादा मी तुमचे सर्वच व्हिडिओ बघत असतो खूप छान वाटतं खूप माहिती मिळत आलेय.♥️ दुर्गश्री दुर्गराज दुर्गदुर्गेश्वर 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
दुर्गराज राजगड तुमचामारफत ऐकण्याची खूप प्रतिक्षा होती ती खूप उत्तम प्रकारे तुम्ही पूर्ण केली...खूप अप्रतिम माहिती दिली आहे दादा...... आई भवानी आपल्या पाठीशी कायम असो.....जय शिवराय जय शंभूराजे...🚩🚩🚩💪
श्री राणे, मी राजगड चे तुमचे तीनी भाग भगितले. अतिशे सुंदर केले आहेत. खूप interesting आहेत. पण तुम्ही अजून चौथा भाग (शेवटचा) post केला नाही. ह्यामुळे राजगड पूर्णपणे बागण्याचा आनंद अर्धवट वाटते. संजीवनी माची नंतरचा भाग तुम्ही post नाही केला. सुवेरा माची आणी बालेकिल्ला व शेवट ह्याचा व्हिडिओ बागायचा आहे. तो प्लीज post करा. - राजेश मदन.
राणेदा साधारण मि lockdown च्या आधी राजगडावर गुंजवणे गावाच्या पायथ्यापासून आम्ही सर्व शिवज्योत team गेलो होतो पण वेळेअभावी सर्व गड बघता आला नाही याची खंत अजून पण आहे पण तुमचे राजगडाचे सर्व भाग पाहुन झाल्यावर मि नक्की जाणार राजगडावर.तुमच्या नजरेतून गडकिल्ले पाहणे म्हणजे लई भारी.आजचा भाग १ अप्रतिम होता राणेदा.लवकर भाग २ येऊदे.
@@RoadWheelRane सालाबादप्रमाणे अक्षय तृतीय शिवजयंती निमित्त ह्या वर्षी कोल्हापुरच्या दक्षिणेकडचा पार टोकाचा किल्ला म्हणजे किल्ले पारगड येथुन शिवज्योत आणण्यासाठी जाणार आहोत आजहि त्या किल्यावर मालूसरे व शेलार मामांचे वंशज किल्ला जागता ठेवतात
नमस्कार आणि जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय राणे सर, आपले व्हिडिओज खर च खूप छान असतात, मी नेहमी पाहतो, माझी 1 विनंती आहे तुम्हाला, 1 व्हिडिओ घोडखिंड किंवा पावनखिंड या वर पण बनवावा. तो पण इतिहास लोकंपर्यंत पोहचेल
Navapramne saglyat best gad ahe rajgad n tikde jaycha asel tar gunjwane marge chore darwajanech ja , khup changla experience ahe ha n tyavar hi jaun balekilla nakki bagha to ajun var ahe baki area peksha 🚩🚩❤️❤️
स आहे शिवाजी महाराज इतिहास आहे शिवाजी महाराज इतिहास शिवाजी महाराज इतिहास शिवाजी महाराज इतिहास आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झाली दुरवस्था या चित्रपटाची एक आहे शिवाजी महाराज इतिहास शिवाजी महाराज ❤❤❤❤ श असे मत व्यक्त होत नाही री ओढली गेली तर जाऊ शकते आणि दादाजी कृष्णाजी हर हर हर हर हर शंभो हर एक मला ते आठ ते नऊ तारखेला सकाळी सकाळी आठ वाजल्यापासून आहे शिवाजी महाराज इतिहास शिवाजी महाराज इतिहास इतिहास इतिहास इतिहास इतिहास इतिहास आहे शिवाजी महाराज इतिहास शिवाजी महाराज इतिहास आहे शिवाजी महाराजांच्या ❤❤❤❤❤🎉 श आहे शिवाजी महाराज हे साक्षात्कारी संत आणि दादाजी कृष्णाजी हर महादेव कोळी आणि दादाजी कोंडदेव यांचा राज आणि दादाजी कृष्णाजी लोहोकरे या चित्रपटाची कथा आणि व्यथा मांडली आणि दादाजी कृष्णाजी हर हर शंभू राजे हर हर शंभो हर हर शंभू असे आहे शिवाजी महाराज इतिहास शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आहे का असा सवाल ❤❤ स आहे शिवाजी महाराज आणि दादाजी कृष्णाजी हर हर हर शंभो आहे का असा सवालही राज आणि दादाजी कृष्णाजी हर हर शंभो हर हर शंभो आहे असे मत त्यांनी व्यक्त केला आहे आणि दादाजी कोंडदेव यांचा राज ठाकरेंवर आणखी एक तर आपण रोजच आरएसएस हे उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवते आपल्या मुलाप्रमाणे आहे का याचा विचार करुन तिने त्याचं नाव आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आहे शिवाजी महाराज इतिहास शिवाजी महाराजांच्या काळात ते ❤❤ श तर ती एक आहे का याचा तपास करत ❤🎉🎉 स आहेत न करता आल्या एस एम बी पी एस एम एम एस टी वी ते आठ ते ❤ आर आर आर पाटील यांनी आपल्या भाषणात त्यांनी r ट या आर आर या चित्रपटाची एक आहे शिवाजी महाराज इतिहास शिवाजी सी आय एम एम 🎉 उ असे मत व्यक्त होत आहे का असा सवाल व श आहेत आणि दादाजी कृष्णाजी लोहोकरे आहे शिवाजी महाराजांच्या या दोन गोष्टीचा विचार करुन ते ❤,,@@@@@स आहे आणि दादाजी क आहेत असे ❤
राणेसाहेब ,पाली दरवाजाने यावे कारण पाली दरवाजा म्हणजे पाल राजमार्ग आहे .याच मार्गाने शिवाजी महाराज यायचे व पाली गावात शिवाजी महाराजांचा शिवपट्टण नावाचा राजवाडा होता अवशेष आहेत .पुरातत्व विभागाचे काम चालू आहे.
Dada, long back aamchya trek group ne Padmavati yethil taake voluntarily swatch kele hote. Ya thank che natural water khup chavdaar aahe. It is a shame people are have such a casual and callous approach to water resources on forts.
Sir please ek vela mahurgad ( vidharbha ) explore kara tikde khup kahi gosti ani history dadleli ahe fakt tumhich purna gad explore karu shkta . Please.
श्रीमान राजगड...⛳🙇♂️ स्वराज्याची पहिली राजधानी , महाराजांनी जवळपास २५ वर्ष या गडावरून कारभार पाहिला. सर्व प्रकारे संपन्न असलेला हा किल्ला महाराजांच्या कर्तृत्वाची साक्ष देतो. गड चढण्यासाठी २ तासांचा वेळ लागतो. कोणत्याही ऋतू मध्ये हा किल्ला एक नवीन रूप दाखवतो..
कॅमेरा सांभाळणाऱ्या मनीषच खास कौतुक करावस वाटतंय.. की तो कॅमेरामन म्हणून नाही तर आम्हा बघनाऱ्यांच्या डोळ्यांच काम करतोय..म्हणजे आम्हाला अस वाटत की प्रत्यक्ष आम्हीच बघतोय... आणि प्रथमेश दादा विशेष कौतुक तुमचं देखील..तुम्ही आवाज तर कॅमेरामन दिलेला असतो..पण वाटतो की आम्हालाच दिलाय.. ही दोघांची सांगड उत्तम रित्या जमलीय..त्यामुळेच उत्तम रित्या सादरीकरण होते.. मी राजगड अजून प्रत्यक्षात नाही पहिलाय.. लवकरच बघण्याचा योग येईल.. पण अश्या वेगळ्याच पद्धतीने आणि आपल्या द्वारे पाहण्याचा योग आला.. सुरुवात छान झाली आहे.. धन्यवाद दादा.. धन्यवाद मनीष तुझे पुन्हा एकदा.. आपल्या कार्याला यश येवो.. जय शिवराय
राजांचा गड आणि गडांचा राजा याच व्हिडिओ ची प्रतीक्षा होती. राणे सर तुमच्या मुळे राजगड जवळून अभ्यासायला मदत होईल. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🧡🚩
सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केलाय. बाकी आई भवानी समर्थ आहे.. जय शिवराय!♥️
राजगड ला कोणत्या बाजूंनी प्रवेश करायचा
दादा खूप मस्त व्हिडिओ बनवला आहेस...खूप आतुरता होती याची...जय शिवराय 🚩🚩🙇🏻
खूप छान वाटतं व्हिडिओ बघून आत्ता उत्सूकता आहे भाग दोन कधी येणार
Mhanje Raigad chi series bagayla bhetnar mi khup exasyted ahe..❤❤
हो. दुर्गराजनंतर दुर्गदुर्गेश्वर!
राजगड भाग १ खूप छान वाटला दादा 🙏🙏👌👌👌🚩🚩
पुढच्या भागाची आतुरता आहे 🙏👌
Mala vattay Maharajanchya sahvasatla mavla tumchya rupat punha janmala aala khup chan mahitideta tumhi dadaani khup mehanat gheta ani manish che pn khup kast ahetmi new subscriber ahe mi 15 divsat khup video pahiley
जय शिवराय सर , आतापर्यंतचा सर्वात सुंदर व्हिडिओ आहे हा राजगडाचा मी पाहिलेला ,कारण जवळ पास मी सर्व राजगडाचे व्हिडीओ पहिले आहेत vlog रचे पण ते समाधान मिळाले नव्हते जे राजगडाबद्दल तुमचा vlog पाहून मिळाले , अप्रतिम सादरीकरण सर , अजून तर पूर्ण किल्ला बाकी आहे धन्यवाद सर ❤🙏
जय शिवराय भाऊ, लवकरच आपली भेट देवदुर्लभ राजगडावरच होईल❤
या वर्षाच्या शेवटी अर्धशतक पूर्ण करायचं आहे, त्यावेळी जमलं तर सुवर्णमहोत्सवी भटकंती तुमच्यासोबत करायची आहे
खुप छान ❤
शिलालेख चा खोलात जाऊन अभ्यास करावा आपण. अजुन काही माहिती मिळेल त्या शिलालेखावरून.
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय श्री राम 🚩🌞
राणे साहेब खुप छान विडिओ, सुंदर विश्लेषण केलत, खुप खुप धन्यवाद, असेच शिवकार्य घडो 🙏🏽🙏🏽🚩🚩
असा इतिहास सांगता आला पाहिजे. उत्कृष्ट मार्गदर्शन. नाहीतर TH-cam वर असे अनेक enjoyment चे Vloging videos आहेत.
DD सह्याद्री वर तुमचा व्हिडिओ पहिला रायगड वरचा जुना आहे वाटत पण तोच उत्साह तीच देहबोली आणि जिद्द गडकिल्यांवर प्रेम करणारी आजही कायम आहे 🙏🙏
तू माहिती फार सुदंर सांगतोस. स्पष्ट आणि खोल माहिती सांगतोस. कीप इट अप.👍👍
Kharch Chan video banvato dada mala khup aavadatat 👍❤️
मनापासून आभार!♥️💪🏻
मित्रपरिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा
राजगडचा व्हिडिओ खूपच सुंदर बनवलाय प्रथमेश.. राजगडचे सर्व दरवाजे सुस्थितीत दिसत आहेत याचं कारण एकच आहे की यात हे दरवाजे बसवून दोनच वर्षे झाले आहेत.. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान या संस्थेने हे सर्व दरवाजे बसवले आहेत..पहिला पाली दरवाजा पुरातत्त्व खात्याने तर इतर सहा दरवाजे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थेच्या दुर्ग सेवकांनी बसवले आहेत आणि वेळोवेळी त्या दरवाजांची काळजी देखील संस्थेच्या दुर्गसेवकांकडून घेतली जाते ..
हे सर्व दरवाजे शुद्ध सागवानी लाकडात बनवलेले आहेत..
दोन वर्षांपूर्वी झालेला नयनरम्य सोहळ्यात मी स्वतः माझ्या तीन वर्षाच्या मुली सोबत सहभागी झाले होते..
मी स्वतः संस्थेची दुर्गसेविका आहे आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे..
तू पण एक मावळा आहेस महाराज काम करतोय तर तुझ्या माध्यमातून अजून दुर्ग सेवकांनी या चळवळीत सहभागी व्हावं अस आवाहन तू करावं अशी अपेक्षा करते..
youtube.com/@SahyadriPratishthanOfficial?feature=shared..
या लिंक वर जाऊन तुम्ही संस्थेने केलेली कामे बघू शकता..आपण सर्वजण महाराजांचे देणं लागतो त्यामुळे मोठ्या संख्येने सहभाग नोंदवा..
जय जिजाऊ.. जय शिवराय.. जय शंभुराजे..🚩
दादा खूप छान व्हिडिओ असतात खूप महत्त्वाची माहिती मिळते. दादा खूप आवडतात सर्वच व्हिडिओ.🧡
दादा मी तुमचे सर्वच व्हिडिओ बघत असतो खूप छान वाटतं खूप माहिती मिळत आलेय.♥️
दुर्गश्री दुर्गराज दुर्गदुर्गेश्वर 🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
गुंजवणे मार्ग हा चित्त थरारक आहे...त्या मार्गाचा पण नक्की अनुभव घ्या...गड , राजधानी आणि चोरवाट काय असते ते समजते...
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
फूल सपोर्ट दादा तुला ❤❤❤ जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩जय शंभुराजे 🚩🚩🚩🙏🙏🙏
Amhi ya margane gelo asata amhala tabbal 2-2:30 tas lagalet gadavr jayla.khup thakava ala hota pn jevha gadavr pohachalo tevha asa janaval ki angat ek navin urja sancharli.ek vegalach sparsh janavt hota tithalya havet.khupch chan anubhav hota
राजगडाची डासळती पाहून खूप वाईट वाटतंय
अती उत्तम भाऊ..🎉🎉❤❤
Hi
तुम्ही जे काम करताय ते उल्लेखनीय आहे. असेच काम करत राहा.
अप्रतिम सर
दुर्गराज राजगड तुमचामारफत ऐकण्याची खूप प्रतिक्षा होती ती खूप उत्तम प्रकारे तुम्ही पूर्ण केली...खूप अप्रतिम माहिती दिली आहे दादा......
आई भवानी आपल्या पाठीशी कायम असो.....जय शिवराय जय शंभूराजे...🚩🚩🚩💪
खूपच अप्रतिम दादा
खास आम्हाला आमचे डोळे म्हणजे आमचे मनीष दादा यांना धन्यवाद म्हणायचे आहे त्यांनी जो कॅमेरा सांभाळलेला असतो खूपच छान काम असते ❤😊
छान मित्रा धन्यवाद 🙏❤️
Rane sir tumchi gad dhakvychi padatt khup bhari ahe kharach , sampurn gad nit ani vevstit samjto , egdi 1 , 1 point kiva jaga...🚩🚩🚩🚩
श्री राणे, मी राजगड चे तुमचे तीनी भाग भगितले. अतिशे सुंदर केले आहेत. खूप interesting आहेत. पण तुम्ही अजून चौथा भाग (शेवटचा) post केला नाही. ह्यामुळे राजगड पूर्णपणे बागण्याचा आनंद अर्धवट वाटते. संजीवनी माची नंतरचा भाग तुम्ही post नाही केला. सुवेरा माची आणी बालेकिल्ला व शेवट ह्याचा व्हिडिओ बागायचा आहे. तो प्लीज post करा. - राजेश मदन.
राजगड खूप विलक्षण वाटत आहे.
दुर्दैवाने स्वराज्याची पहिली राजधानी विस्मरणात गेली आहे.
प्रथमेश दादा धन्यवाद🙏
Far sundar initiative ani Uttam effort. Purna gad swataha firun dakhavtay.
🎉 जय शिवराय छान विडीओ
Jabardast.... Part 2 udya paijhe ❤
राणेदा साधारण मि lockdown च्या आधी राजगडावर गुंजवणे गावाच्या पायथ्यापासून आम्ही सर्व शिवज्योत team गेलो होतो पण वेळेअभावी सर्व गड बघता आला नाही याची खंत अजून पण आहे पण तुमचे राजगडाचे सर्व भाग पाहुन झाल्यावर मि नक्की जाणार राजगडावर.तुमच्या नजरेतून गडकिल्ले पाहणे म्हणजे लई भारी.आजचा भाग १ अप्रतिम होता राणेदा.लवकर भाग २ येऊदे.
गुंजवणे वाट म्हणजे वाह! तुमच्यासारखा गडप्रेमी थांबतोय होय.. उर्वरित किल्ला लवकरच सर कराल यात काही शंका नाही. खूप खूप आभार. जय शिवराय!♥️
@@RoadWheelRane सालाबादप्रमाणे अक्षय तृतीय शिवजयंती निमित्त ह्या वर्षी कोल्हापुरच्या दक्षिणेकडचा पार टोकाचा किल्ला म्हणजे किल्ले पारगड येथुन शिवज्योत आणण्यासाठी जाणार आहोत आजहि त्या किल्यावर मालूसरे व शेलार मामांचे वंशज किल्ला जागता ठेवतात
Khup chan video. ❤
खूप छान व्हिडिओ आहे हा सर
Dada thume amha la khup changle Mahiti deta kupe khup dhany vad JAI SHIVAJI MAHARAJ JAI SAMBHAJI MAHARAJ
Kashyala hawe putale lokana klt nhi..evd sunder kille ahet tech changle kele tr yenarya aplya pidya bgital mharaj yanche parakram ...❤❤
खूप छान व्हिडीओ झाला
लवकरच दुसरा भाग पाहायला मिळूदे 🙏
अतिसुंदर 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
Great Great really Great Work Thanks Rane Saheb ❤❤
Dada sakhargad cha video pan post kar.
जय शिवराय 🙏
दुर्गश्री दुर्गराज दुर्गदुर्गेश्वर
नमस्कार आणि जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय राणे सर, आपले व्हिडिओज खर च खूप छान असतात, मी नेहमी पाहतो, माझी 1 विनंती आहे तुम्हाला, 1 व्हिडिओ घोडखिंड किंवा पावनखिंड या वर पण बनवावा. तो पण इतिहास लोकंपर्यंत पोहचेल
7:53 dogesh dada rahele🐶😅
राजगडावर रात्रीचा मुक्काम बंद का केला आहे? सुरु नाही का?
अप्रतिम विडिओ राणे सर.
दुसरा भाग...कधी येणार आहे...
Salute Shri. Rane sirji
दादा खूपच छान ❤️
dada mi chor darvaje ni chadhala aani utartana gunjawane darvaja ni purn kela. khup mast killa aahe.
🚩..जय शिवराय..🚩
1 St trek harishchandra gad
2 nd trek kalsubai
Done
Mst video sir
दुसरा भाग कधी येणार दादा
Mitraa ek number video banavlaas
मनापासून आभार!♥️🙏🏼
Dada chan mahiti aahe ❤
❤❤❤❤
Navapramne saglyat best gad ahe rajgad n tikde jaycha asel tar gunjwane marge chore darwajanech ja , khup changla experience ahe ha n tyavar hi jaun balekilla nakki bagha to ajun var ahe baki area peksha 🚩🚩❤️❤️
मी किमान 25 वेळा राजगड पाहिलेला आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो
जय हो!💪🏻
स्वराज्य मंदिर राजगड 💞💫🥺
Jy shivray jy shmbu raje 🚩🧡😊
♥️🙏🏼
Rajancha. Gad. Rajgad. Apratim. Swargiy. Sundar 💓
गुंजवणे मार्गे❤
For हाडाचे ट्रेकर!💪🏻
Hi road wheel rane family 😊
Mumbai madhun kasa pochaycha by public transport
दुमजली बांधकामासाठी तुम्ही जे वापरले जाणारे ओंडके म्हणता त्याला तुळया म्हणतात
Sir ek number ❤❤
Rane sir salher mulher Kadhi dakhawnar plz lavkhar ya plz sir
सर एक विनंती आहे जे kille maharashtra la जास्त परि चित नाहि त्यांची हि ओळख करून द्यावी उदा..... Hatgad,bhudargad
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
जय शिवशंभू!♥️
Mi miss kel yaar Sagal... 😢😢😢
३००हून अधिक किल्ले बाकी आहेत अजून😌 पुन्हा भेटतोय आपण..
@@RoadWheelRane ho.. mi vat bagatoy ata ...
Jay Durgshri 🚩Durgeshor🚩Durgraj🚩
हो दुर्गश्री, दुर्गराज, दुर्गदुर्गेश्वर!💪🏻
Raygad chi ajun mahiti asel tar tyacha var video kara.
अम्ही पावसात रनिंग करत गेलोय वर 🚩 नॉन स्टॉप
स आहे शिवाजी महाराज इतिहास आहे शिवाजी महाराज इतिहास शिवाजी महाराज इतिहास शिवाजी महाराज इतिहास आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झाली दुरवस्था या चित्रपटाची एक आहे शिवाजी महाराज इतिहास शिवाजी महाराज ❤❤❤❤ श असे मत व्यक्त होत नाही री ओढली गेली तर जाऊ शकते आणि दादाजी कृष्णाजी हर हर हर हर हर शंभो हर एक मला ते आठ ते नऊ तारखेला सकाळी सकाळी आठ वाजल्यापासून आहे शिवाजी महाराज इतिहास शिवाजी महाराज इतिहास इतिहास इतिहास इतिहास इतिहास इतिहास आहे शिवाजी महाराज इतिहास शिवाजी महाराज इतिहास आहे शिवाजी महाराजांच्या ❤❤❤❤❤🎉 श आहे शिवाजी महाराज हे साक्षात्कारी संत आणि दादाजी कृष्णाजी हर महादेव कोळी आणि दादाजी कोंडदेव यांचा राज आणि दादाजी कृष्णाजी लोहोकरे या चित्रपटाची कथा आणि व्यथा मांडली आणि दादाजी कृष्णाजी हर हर शंभू राजे हर हर शंभो हर हर शंभू असे आहे शिवाजी महाराज इतिहास शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आहे का असा सवाल ❤❤ स आहे शिवाजी महाराज आणि दादाजी कृष्णाजी हर हर हर शंभो आहे का असा सवालही राज आणि दादाजी कृष्णाजी हर हर शंभो हर हर शंभो आहे असे मत त्यांनी व्यक्त केला आहे आणि दादाजी कोंडदेव यांचा राज ठाकरेंवर आणखी एक तर आपण रोजच आरएसएस हे उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवते आपल्या मुलाप्रमाणे आहे का याचा विचार करुन तिने त्याचं नाव आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आहे शिवाजी महाराज इतिहास शिवाजी महाराजांच्या काळात ते ❤❤ श तर ती एक आहे का याचा तपास करत ❤🎉🎉 स आहेत न करता आल्या एस एम बी पी एस एम एम एस टी वी ते आठ ते ❤ आर आर आर पाटील यांनी आपल्या भाषणात त्यांनी r ट या आर आर या चित्रपटाची एक आहे शिवाजी महाराज इतिहास शिवाजी सी आय एम एम 🎉 उ असे मत व्यक्त होत आहे का असा सवाल व श आहेत आणि दादाजी कृष्णाजी लोहोकरे आहे शिवाजी महाराजांच्या या दोन गोष्टीचा विचार करुन ते ❤,,@@@@@स आहे आणि दादाजी क आहेत असे ❤
Apartim video dada
♥️♥️💪🏻
राणेसाहेब ,पाली दरवाजाने यावे कारण पाली दरवाजा म्हणजे पाल राजमार्ग आहे .याच मार्गाने शिवाजी महाराज यायचे व पाली गावात शिवाजी महाराजांचा शिवपट्टण नावाचा राजवाडा होता अवशेष आहेत .पुरातत्व विभागाचे काम चालू आहे.
Jay shivray jay Bhavani
जय शिवराय जय शंभुराजे
दादा रायगड कधी❤❤❤❤
Varti stay karta yail ka..?
दादा मी काल तुझा 𝚋𝚎 𝚘𝚗 𝚝𝚑𝚘𝚞𝚐𝚑𝚝𝚜 हा program बघितला
दादा एक शॉन पण तुमच्या मागे गड चढून वरती आलेला होता❤❤❤❤❤❤
Dada, long back aamchya trek group ne Padmavati yethil taake voluntarily swatch kele hote. Ya thank che natural water khup chavdaar aahe. It is a shame people are have such a casual and callous approach to water resources on forts.
Sir please ek vela mahurgad ( vidharbha ) explore kara tikde khup kahi gosti ani history dadleli ahe fakt tumhich purna gad explore karu shkta . Please.
🚩🚩
♥️🚩
👍👍👍
Sir मीं पण तुम्हाला जॉईन करतो कारण की मीं वाचन खूप jhal👏
खुप छान
Dada jyani tula time vicharla ti majhi aji ahe ❤
आजींना सप्रेम नमस्कार♥️
❤❤JAI ❤SHIVRAY❤❤
जय शिवराय
gadavar lahan maulana gheun jaata yeil ka? mhanje risk vagere aahe ka?
० टक्के रिस्क! आवर्जून घेऊन जा मुलांना..
❤
♥️💪🏻
आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा एक विडिओ होऊन जाऊदे दादा
Dada tujha mulay gad kille cha darshan hota ,ashes videos ajun kar Ani post kar .
श्रीमान राजगड...⛳🙇♂️
स्वराज्याची पहिली राजधानी , महाराजांनी जवळपास २५ वर्ष या गडावरून कारभार पाहिला. सर्व प्रकारे संपन्न असलेला हा किल्ला महाराजांच्या कर्तृत्वाची साक्ष देतो. गड चढण्यासाठी २ तासांचा वेळ लागतो. कोणत्याही ऋतू मध्ये हा किल्ला एक नवीन रूप दाखवतो..
जगदंब!🙏🏼