simply breath taking! Not sure why this is still not a national news and not available when you search on the internet!! I'm sure this is a Guinness record...hats off to Tanaji Kenkare :)
काय ग्रेट आहे हा तानाजी! शिवरायांच्या तानाजी ने जो पराक्रम केला. तो कसा केला असेल याची चुणूक. शेवटी शेवटी तर अंगावर काटा उभा राहिला. आमच्या ह्रुदयात धडधड !! शाबास वीरा.अभिनंदन!!!
साष्टांग नमस्कार मित्रा 🙏. रस्ता अगदी तोंडपाठ आहे तुला. तुझे खूप खूप अभिनंदन. मी पहिल्यांदाच कुठल्याही सुरक्षा साधना विना वयाच्या 44 व्या वर्षी 30 डिसेंबर 2022 रोजी किल्ला सर केला.
ह्या जिगरबाज शूर धाडसी सिंहाची महाराष्ट्रात कुणीच दखल घेणार नाही, कारण इथे शूरवीर मराठ्यांच्या शौर्या पेक्षा गढूळ राजकारण महत्वाचे आहे . असो पण भावा तुला शत शत नमन. जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र. तू अस्सल मराठा आहेस.
फारच थरारक चढाई, तानाजी. मन:पूर्वक अभिनंदन. पण जिवावर उदार होऊन असं धाडस करू नका. या संपूर्ण चढाईत कोठेही सुरक्षितता दिसली नाही. तुमच्याजवळ काहीही दिसत नव्हतं. काळजी घ्या.
simply breath taking! Not sure why this is still not a national news and not available when you search on the internet!! I'm sure this is a Guinness record...hats off to Tanaji Kenkare :)
अभिनंदन भावा, असा गिर्यारोहक होणे नाही.
जय महाराष्ट्र
तानाजी बाळा तुझा थरार पाहताना मन भरून आले तुला अनेक आशीर्वाद आणि शुभेच्छा
काय ग्रेट आहे हा तानाजी! शिवरायांच्या तानाजी ने जो पराक्रम केला. तो कसा केला असेल याची चुणूक. शेवटी शेवटी तर अंगावर काटा उभा राहिला. आमच्या ह्रुदयात धडधड !! शाबास वीरा.अभिनंदन!!!
खुपच छान..., तानाजीसर आम्हाला तुम्हचा सार्थ अभिमान आहे...., अशीच यशोशिखरे..., गिरीशिखरे गाठत राहाल यासाठी शौर्यभूमी ट्रेकर्स अपशिंगे/ कामेरी ( सातारा) यांच्या वतीने अभिनंदन व खुप खुप शुभेच्छा ......🎉🙏
अति सुंदर सलाम मानाचा मुजरा तानाजी तुमच्या कार्याला
जय शिवराय
जबरदस्त..चढाई भरपुर अवघड आहे पण त्यापेक्षा उतरण अवघड आणि आव्हानात्मक असते..कसा उतरला असेल ..कमाल
साष्टांग नमस्कार मित्रा 🙏. रस्ता अगदी तोंडपाठ आहे तुला. तुझे खूप खूप अभिनंदन. मी पहिल्यांदाच कुठल्याही सुरक्षा साधना विना वयाच्या 44 व्या वर्षी 30 डिसेंबर 2022 रोजी किल्ला सर केला.
नवीन पिढीही काही कमी दमाची नाही हे दाखवून दिले,काय जबरदस्त प्रॅक्टिस असेल तुझी,आणि ती हीम्मत ,मान गए उस्ताद. सॅल्युट
Amazing .... without any Accessories he has done it ... remarkable.... तानाजी नाव सार्थ केलेस भावा ...👍🏻
Great Achievement Congratulations 👏👏💐💐
शब्दच नाहीत वर्णन करायला, सलाम.......................
मानला भाऊ तुला 🔥👍
खूप खतरनाक किल्ला आहे🚩
ह्या जिगरबाज शूर धाडसी सिंहाची महाराष्ट्रात कुणीच दखल घेणार नाही, कारण इथे शूरवीर मराठ्यांच्या शौर्या पेक्षा गढूळ राजकारण महत्वाचे आहे . असो पण भावा तुला शत शत नमन. जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र. तू अस्सल मराठा आहेस.
That is an incredible feat. Hats off to this guys trekking skills and speed.
खरोखरच धन्य आहे. 👍👍👍
अफलातून👍 पुनः आठवले तानाजी मालुसरे यांचा पराक्रम 👌👌🙏🏻🙏🏻
खरी भारी कामगिरी... Amazing
यांना आपण ऑलिम्पिक मधे पाठवून भारतासाठी गोल्ड आणता येईल का... तज्ञांनी मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती 🙏
अप्रतीम खूपच अद्भुत
वाह खुप छान परीश्रम
. तुम्हाला मा्नाचा मुजरा
Breath Taking... Amazing 👍🏻👍🏻👍🏻
Jay Shivrai, tanaji malusarech tu
Tanaji..the..Great.....
waw!!!!!!!!!!!!! amazing. TANAJi kadak Salute to you.
अभिनंदन, कौतुक आहे धाडसाचं
जय शिवराय🚩🚩
तानाजी दादा एक अफलातून चढाई करून दाखवली,
जे फार कमी लोकांना शक्य असते ते करून दाखवलं तुम्ही💐💐💐
जबरदस्त भावा, मनापासून सलाम.....
तानाजी ❤❤❤❤ अप्रतिम धाडस
आपणास मानाचा मुजरा जय शिवराय
Jabardast bhava👌🏻
आश्चर्यजनक ….तानाजी तु तर स्पायडरमॅन आहेस ..अभिनंदन…अरे पण खाली आलास कसा ???!!!!!!!!!?????
Wow, India’s Alex Honnold 👏👏🥹
Great work👍
जय छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩🙏🙏
जबरदस्त भाव
But you take care
Khup chan bhava tula manacha mujra
तानाजी सोबलास भावा
Fantastic Congratulations
Great achievement Congratulations
Superb
फारच थरारक चढाई, तानाजी. मन:पूर्वक अभिनंदन. पण जिवावर उदार होऊन असं धाडस करू नका. या संपूर्ण चढाईत कोठेही सुरक्षितता दिसली नाही. तुमच्याजवळ काहीही दिसत नव्हतं. काळजी घ्या.
Great👍
tanaji the great
Super 🚩👍
जय शिवराय
यय शिवराय❤❤❤❤❤❤
Great
Ek number...i wonder why its not viral..we scroll thru stupid reals and shorts...should promote such adventure sports
जय जिजाऊ जय शिवराय.🚩🙏
Dhadas aani chapaltela maza salam
Congratulations bhava
अभिनंदन
Tanajiiii ♥️😍😍😍😍
Congratulations
कमाल! 🙏🙏
Hatts off sir
World record. Kuthe ahet Sambhaji Maharaj he should be given recognition and award
Congratulations 🎉🎉
Gr8 👍👏👏👏
अभिनंदन 🔥🔥
जय शिवराय जय शंभुराजे
Nice
शूर वीर
Congralution
तानाजी सलाम खूपच मजा वाटते सह्याद्रीत भटकायला
❤
Sahyadri chya kushit kalsubai AMK chya Ambewadi gavcha chhava
आत्ताच्या युगातील खरा जिगरबाज छत्रपतींचा मावळा तुला मानाचा मुजरा.जय शिवराय.
Salam
👌👌👌
Bhayankar chadla dada.
❤️😍
🚩🚩🚩
🙏💐🚩💪
impossible
जय शिवराय जय शंभुराजे
👌👌