पुजा आईबरोबर बोलत नाही आई किती रडली 😥 मला सांगत नक्की काय झालं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 116

  • @Assss790
    @Assss790 3 หลายเดือนก่อน +58

    अरे दादा तु तरी कुठं नीट बोलतो अप्पाशी पूजा ला नावं ठेवतो

  • @RupaliHarpale-f2q
    @RupaliHarpale-f2q 3 หลายเดือนก่อน +54

    आईच्या डोळ्यात पाणी बघुन पाणी आले डोळ्यात 😢😢

  • @vishwaslilke6183
    @vishwaslilke6183 3 หลายเดือนก่อน +80

    खरंच तूमची आई खूप खूप छान आहे तिच्या डोळ्यात पाणी पाहून वाईट वाटलं

  • @Swati10Vijay
    @Swati10Vijay 3 หลายเดือนก่อน +43

    पूजा लवकर उठत जा आपणास आपल्या मुलांचे डब्बे करायचे असतात..

  • @NaziyaSayyed-bn8vw
    @NaziyaSayyed-bn8vw 3 หลายเดือนก่อน +43

    आई किती चांगल्या आहेत, मुलांना सांभाळतात, किती काम करतात पूजा ने अस नाही करायला पाहिजे

  • @rupeshdhaygude3258
    @rupeshdhaygude3258 3 หลายเดือนก่อน +25

    त्या दोघींना धनगरी जीवन चॅनल दाखवा म्हणजे कळेल त्या दोघींना बानाई चे कष्ट करून हसतमुख चेहऱ्याने करते व्हिडिओ

  • @RupaliHarpale-f2q
    @RupaliHarpale-f2q 3 หลายเดือนก่อน +35

    आशी सासु मिळायला नशीब लागते

  • @bhartishelke7420
    @bhartishelke7420 3 หลายเดือนก่อน +24

    ड्रेस वर ओढणी घेऊन व्हिडिओमध्ये येत जा

  • @Priyanshi7530
    @Priyanshi7530 3 หลายเดือนก่อน +13

    बिचाऱ्या आईच आयुष्य या पुजाची चाकरी करण्यातच चाललंय, आणि हे तिच्या नवऱ्याला नाही दिसत... बिचारी आई अजून किती दिवस काम करणार 😢

  • @VaishaliDavbhat
    @VaishaliDavbhat 3 หลายเดือนก่อน +14

    माजल्यात त्या शेतात कामाला पाठवा त्यांना दोघींना

  • @madhurichaudhari5597
    @madhurichaudhari5597 3 หลายเดือนก่อน +14

    दादा त्या पूजाला समजून सांगा आईच्या डोळ्यात पाणी पाहून रडायला आला त्यांना तुमच्याशिवाय कोण आहे आणि पूजाला पण कोण नाही❤😢😢😢😢 आई रडू नका

  • @Yashgaming04506
    @Yashgaming04506 3 หลายเดือนก่อน +28

    आई तुम्ही लवकर वुटतनका जाऊ पूजा खुप आळशी आहे तीच्या मुलांची तीला काळजी नाही

  • @mahishivchimasti1098
    @mahishivchimasti1098 3 หลายเดือนก่อน +37

    सोमा दादाला भांडणाचा विषय कसा सापडतो काय माहिती

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 3 หลายเดือนก่อน +49

    आईचया खूप मनाला लागलंय नाहीतर आशी आई कधीच रडत नाही

  • @ArchanaSalunkhe-u7u
    @ArchanaSalunkhe-u7u 3 หลายเดือนก่อน +38

    पुजा आई बरोबर बोलत जा रुसत जाऊ नकोस आई किती चांगल्या आहेत सोभावानी

  • @AshokChandane-vv4xp
    @AshokChandane-vv4xp 2 หลายเดือนก่อน +2

    आई किती चांगली आहे मुलांना सांभाळतात किती काम करतात पुजा ने अस नाही करायला पाहिजे

  • @KiranDhoralkar
    @KiranDhoralkar 3 หลายเดือนก่อน +16

    Aaicha dolyat pani aalele nahi aavadle mala😢.. Nka maza aaila dukhvu koni plz🙏

  • @Priyanshi7530
    @Priyanshi7530 3 หลายเดือนก่อน +5

    प्रियांका ताई खूप चांगली आहे, तुम्हीच खूप त्रास देताय दादा..... अशी बायको मिळायला नशीब लागत तुम्ही किती बोलता पण बिचारी झूरते... तुमच्यात बदल करा बायको खूप चांगली आहे...

  • @namdevhirugade3465
    @namdevhirugade3465 3 หลายเดือนก่อน +52

    सोमादादा त्या दोघीची भांडण लावु नका त्या दोघी छान आहेत

  • @Hgtopbggf
    @Hgtopbggf 3 หลายเดือนก่อน +22

    पहिला नात आईबापाच्या आहे तर मग बायकोचा ऐकून का बोलण सोडला ॲपांशी

  • @MadhuriManjul-h1k
    @MadhuriManjul-h1k 3 หลายเดือนก่อน +6

    आई खूप छान आहे.दोन्ही नि आईला रडवले नाही पाहिजे व त्याच एकले पाहिजे अशी सासू नाही भेटणार तुमचे भाग्य चांगले आहे आईला नेहमी आनंदी ठेवा😊😊❤❤

  • @GaneshGhode-rk6hl
    @GaneshGhode-rk6hl 3 หลายเดือนก่อน +11

    पूजा खूपच मठ्ठ गोळा आहे बालिश पणा करती अशी सासू कुठेच भेटणार नाही आईला रडून बघितल्यावर खूप वाईट वाटलं बावळट आहे पूजा 😡

  • @sarikakhade5498
    @sarikakhade5498 3 หลายเดือนก่อน +8

    बरोबर आहे आई पण असे समजायचे की आपण एकटे आहोत स्वयंपाक मुलाचे पाहिले पाहिजे केले पाहिजे😊

  • @PratibhaJadhav-in4fh
    @PratibhaJadhav-in4fh 3 หลายเดือนก่อน +78

    दोघींच्या गळ्यात लिंबू बंदा दादा दोघी पणं बितरल्या आहेतः त्यांना सगळ आयत मिळत आहे ना तर मस्ती आली आहे काय बायका आहेतः हसावं की रडाव . न्हवरे चांगले तर बायका अशा .

    • @rajanidendage6637
      @rajanidendage6637 3 หลายเดือนก่อน +2

      Khre ahe

    • @namanharichndraduble1039
      @namanharichndraduble1039 3 หลายเดือนก่อน +2

      खरं आहे

    • @traindingrangoliwithpriya1697
      @traindingrangoliwithpriya1697 3 หลายเดือนก่อน +4

      Tumch bga adi fodryano.. Dusrych bgta... Swatch ghartl bga adi ali shani. Fodri 😂😂😂😂😂😂😂

    • @rekhasrecipe8283
      @rekhasrecipe8283 3 หลายเดือนก่อน

      ​@@traindingrangoliwithpriya1697😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @KanchanPathare-yz4ui
    @KanchanPathare-yz4ui 3 หลายเดือนก่อน +9

    खूप आळशी आहे पूजा ताईच्या इथे गेली पण तेव्हा पण काही काम करत नाही अगं बाई आपल्या मुलांसाठी आपणच करणार नशीब तुझी सासू आहे आणि चांगली आहे मला तसं पण सासु नाही माझ्या हाल मलाच माहिती आहे तुमची ताई पण खूप चांगली आहे तुमची ताई पण खूप छान आहे आईत देते खायला पूजाला सुद्धा पूजा फक्त बसून राहते

    • @priya55991
      @priya55991 3 หลายเดือนก่อน +2

      प्रियांका ताईंची सर पूजाला कधीच येणार नाही, मोठ्यांचा आदर म्हणून नाही पूजाला जेंव्हा बघावं तेंव्हा फुगलेली ना नवऱ्याची किंमत ना दुसऱ्यांची.... एक नंबरची न बोलून शहाणी आहे पूजा.... आत्ताच्या सासू कोणत्या कामाला मदत करत नाहीत पण या आई किती करतात बिचाऱ्या पण कसलं ते सुख नाही 😢

  • @Use-c1
    @Use-c1 3 หลายเดือนก่อน +9

    आई सगळे काम करत मनून पूजाला जास्त झाल

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp 3 หลายเดือนก่อน +3

    आगं पुजा वोडणी घे गं बाई मोठा दिर आहे सासरा आहे घरात बीणा ओडणीची बसतीस काहिच कसं वाटतं नाही गं

  • @digitaltrick9449
    @digitaltrick9449 3 หลายเดือนก่อน +19

    Are biin lajyano gharchi ijjat chavatya var anayla laaj vatat nahi ka 😂

  • @dipaligujar2125
    @dipaligujar2125 3 หลายเดือนก่อน +6

    Aai la radu deu nka tumachya bayaka nustya bawalat ahet kahi akkal nahi tya doghina baki sasava bagha kashya asatat Tyanna sasu khup chhan bhetali mhanun asha vagatat

  • @Priyankarani-300
    @Priyankarani-300 3 หลายเดือนก่อน +4

    दादा मी फौजी wife aahe तरी पण सकाळी चार वाजता उटून चालून येऊन मुलांचा डबा बनवून सात वाजता मुले स्कूल मधे जातात

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 3 หลายเดือนก่อน +9

    एकं ठरावीक वयं झाले ना एकाजागी गप बसावस वाटते कुणी आपलयाला हलवू नाही आसं वाटतं

  • @yogeshPanchal-o6g
    @yogeshPanchal-o6g 3 หลายเดือนก่อน +4

    बीचारी पुजाला सगळेच बोलतात ती ऊग हसत असती साधी भोळी आहे तीचपन कुठ मन दुखत 😢

  • @sulochanakarande4390
    @sulochanakarande4390 3 หลายเดือนก่อน +11

    आई खूप छान आहे त पुजा सासू नाही ती आई च आहे समज आई रडल्या मला पन रडायला आलं मला पण आई नाही 😢

  • @VISHWAJITDIGVIJAYGAIKWADTHEOP
    @VISHWAJITDIGVIJAYGAIKWADTHEOP 3 หลายเดือนก่อน +1

    दादा पूजा मुळे आईंच्या डोळ्यात पाणी आले
    आई खूप मस्त आहेत

  • @urmilapansare7562
    @urmilapansare7562 3 หลายเดือนก่อน +6

    Karan vichara na dada poojala tumchya aai chya Dolyat paani aal

  • @snehabangar3167
    @snehabangar3167 3 หลายเดือนก่อน +17

    आई साहेब दादा पूजा ल खूप काम अस्जेवायला त प्रियंकाला फक्त फॅमली च काम आहे अजी च काम आहे राधाला डबा दयचं अजी काय कोरडी मया करते काय पूजाला सवपकला किती माणसं आहेत

  • @ShashikalaGore-h9x
    @ShashikalaGore-h9x 3 หลายเดือนก่อน +5

    Pooja nko as karat jau sasu karti ti kunasathi mast hasun khelun raha tumchi family chan aahe

  • @neetathakare9004
    @neetathakare9004 3 หลายเดือนก่อน +3

    ओडनी घेत जा. न कशी दिसते एवढे पण समजत नाही.

  • @suniljadhav-nl2bd
    @suniljadhav-nl2bd 3 หลายเดือนก่อน +15

    सोमा दादा तुम्ही खूप मानुस म्हणून चांगले आहात

  • @manjushakhairnar5996
    @manjushakhairnar5996 3 หลายเดือนก่อน +2

    आईच्या डोळ्यात पाणी येईल असं वागू नका त्या जागेवर दोन्ही सुना असो किंवा दोन्ही मुले असो . 😊

    • @manjushakhairnar5996
      @manjushakhairnar5996 3 หลายเดือนก่อน

      शेवडी आई ना समजुन सागत तेव्हा आई बोलत होते तेव्हा हसू येत होते तुमच्या घरी नाही असं जगात असच दिसत असो सर्वांनी एकमेकांना समजुन घ्या काही गैरसमज असतील ते ओळखा आणि आधी काही झालेय ते विसरून जा आनंदी रहा .😊

  • @dancingqueenshubhra365
    @dancingqueenshubhra365 3 หลายเดือนก่อน +4

    Hya poojaala tar por sambhalaychi akkal nali aai ahe mhanun lekra changali ahet kas rahayla pahijel aai barobar

    • @Seema-r6n
      @Seema-r6n 3 หลายเดือนก่อน

      Majle ti pooja

  • @swatishinde8094
    @swatishinde8094 3 หลายเดือนก่อน +2

    Aai cha dolyat पानी bagun khup vait vatle dogi sunani samjun ghatle pahije

  • @bhagyashireemohite2751
    @bhagyashireemohite2751 3 หลายเดือนก่อน +2

    Aai nka rdu, tumcha swabhav khup Chan aahe .asudya pooja la samjt nahi ghya sambalun

  • @shital_nisal12
    @shital_nisal12 3 หลายเดือนก่อน +3

    पूजा खरच खूप आळशी आहे

  • @SurekhaGade-ol7sb
    @SurekhaGade-ol7sb 3 หลายเดือนก่อน +3

    ती पूजा लय मजुरी आहे काय ती पुजा लय माजू रीय

  • @shubhangiphadatere4366
    @shubhangiphadatere4366 3 หลายเดือนก่อน +5

    Soma bhavu aai radat hotya khup vait vatale

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp 3 หลายเดือนก่อน +1

    सोमा दादा खूप छान समजून सांगता खुप छान समजावून सांगितले खुप भारी वाटलं असंच सगळयाणा समजून सांगा 😂😂

  • @anitaavhad8842
    @anitaavhad8842 3 หลายเดือนก่อน +3

    आई साठी खूप वाईट वाटत आज

  • @rutujadivekar3319
    @rutujadivekar3319 3 หลายเดือนก่อน +8

    Dada Puja bolat nasel mhanunach aai radali asel tas kas radel aai kiti karti pan pujasathi

  • @ujwalashinde1489
    @ujwalashinde1489 3 หลายเดือนก่อน +6

    दादा आई खुप छान आहेत सासू म्हणून पण छान आहेत आईच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका आप्पा आई तुम्हाला व्हिडिओ ला मदत करतात

  • @pranavdevkate6068
    @pranavdevkate6068 3 หลายเดือนก่อน +2

    Pooja lavkar uatht ja sasuchya jivav sodu nko jara kalji ghe 😅

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 3 หลายเดือนก่อน +5

    खूप सुंदर समजवता

  • @indiancookingqueenkomalkad655
    @indiancookingqueenkomalkad655 3 หลายเดือนก่อน +2

    Aai radli khup vaitvattl dada aai khup chngli ahe Pooja chngli vagt ja Bai tu pn kadhi sasu honarch ahe

  • @ushasanap7348
    @ushasanap7348 3 หลายเดือนก่อน +2

    प्रियंका आप्पाला बोलतीये पूजा आईला बोलते

  • @sonalikumawat807
    @sonalikumawat807 2 หลายเดือนก่อน

    खरं बोलले काकू तुम्ही आपण जेवढं चांगला राहू तेवढं सुना😂 फायदा घेतात

  • @snehabangar3167
    @snehabangar3167 3 หลายเดือนก่อน +4

    पूजा एका रोजच्या बाईचं काम करते

  • @kumarmanoj.6690
    @kumarmanoj.6690 3 หลายเดือนก่อน +4

    are ajach tumacha donhi bhavancha comedy video ala na?

  • @SaritaChande
    @SaritaChande 3 หลายเดือนก่อน +2

    Borbar bolta Soma dada aaicha dolyt 😢 Pani 2 bayka na bola

  • @narayankalange2008
    @narayankalange2008 3 หลายเดือนก่อน +6

    आईला रडु देऊ नका दादा आई खूप चांगली आहे तिची काळजी घ्यावी

  • @jyotiwaghmare4044
    @jyotiwaghmare4044 3 หลายเดือนก่อน +1

    Sasubai evdhya bicharya ki radat baslyat....aamchyav sasubaini shivya dilya astya changlyach.....😂😂

  • @ArchanaSalunkhe-u7u
    @ArchanaSalunkhe-u7u 3 หลายเดือนก่อน +3

    सोमा दादा शांती करुन घ्या

  • @L2RX_786
    @L2RX_786 3 หลายเดือนก่อน +1

    Aai la radavun Kai hasati puja

  • @ganeshdhumal-c1t
    @ganeshdhumal-c1t 3 หลายเดือนก่อน +1

    Aai kharch chngly ahet ashi kontich sasu nahi tycha sarkh

  • @Navnatnkalel
    @Navnatnkalel 3 หลายเดือนก่อน +2

    Puja lastly saasu milai Naseeb

  • @shobhapatil1850
    @shobhapatil1850 3 หลายเดือนก่อน +2

    Dada tumi priyanka la jra pn samjun gayt nahi

  • @Riyachevlog17993
    @Riyachevlog17993 3 หลายเดือนก่อน

    आई च्या डोळ्यात पाणी बघून वाईट वाटले दादा 😢

  • @SunilKadam-l7t
    @SunilKadam-l7t 3 หลายเดือนก่อน +2

    दादा दोघेही चांगले आहेत चांगले राहा

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv 2 หลายเดือนก่อน

    Tumche family khup chhan ahe tumi pan nice sons of aai.n understaning jndividual. Good luck to u all full family consistent of ajji ajoba jau etc good luck.mumbai la fkt navra byko ni 1 mul aai bapp dusri kadechh.tar tj.che baramati ni gavi khup chhan families ahet.great maharashtra culture.

  • @aaruswindow5884
    @aaruswindow5884 3 หลายเดือนก่อน

    Tumchi Radha chan diste, to acting and dance pan chan karte study la pan changali aahe abhyasat pan hushar aahe, Tila acting sathi changala platform milvun denyacha try Kara

  • @meghalokhande-salunke4568
    @meghalokhande-salunke4568 3 หลายเดือนก่อน +2

    Aag puja,sarkh hasun energy ghalvanyapeksha lavkr uthun krushna ch awarun det ja,ashi kashi aai tu mulga school la jato to zopleli aste ,gharchya bai ne as ushira uthne mahnje gharat daridri aste g ,

  • @suniljadhav-nl2bd
    @suniljadhav-nl2bd 3 หลายเดือนก่อน

    या पाडु तरी कारंजी आहे का मुलांची उठला सुटला चला आज सुट्टी जायचं आहे हे ते च चालु असतं आता सोमा दादा आहेत तरी याला बाहेर या पोरिबर सुट्टी घेऊन फिरायला जातो जेव्हा बंगाल तेव्हा या रिया फिरवत असतो

  • @KavitaBagul-tx4dj
    @KavitaBagul-tx4dj 3 หลายเดือนก่อน

    Aai la aani aapa la gawakad pathun dya pooja la evdh tras hot tar jagtil te tyanch ugac aaila tras deta

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp 3 หลายเดือนก่อน

    आई ओ नका रडु हेवडि चांगली सासु आहे सूना नाही चांगल्या सोमा दादा आई कडे लक्ष दया

  • @Vlogger___ritik-rx
    @Vlogger___ritik-rx 3 หลายเดือนก่อน

    दादा तुमच्या आईचा स्वभाव खूप छान आहे व दोन्ही सोनाला पोरी सारखं पाहते पण पूजा ताई प्रियंका ताई ताई स्वभाव छान आहे

  • @shivanand_junne
    @shivanand_junne 3 หลายเดือนก่อน +3

    1st comment and first like for somnath waghmare ❤

  • @priyankachavan7460
    @priyankachavan7460 3 หลายเดือนก่อน

    Kiti sasu changli sunani nidan sakali 6 la tari uthayla pahije

  • @AartiHatagle
    @AartiHatagle 3 หลายเดือนก่อน +1

    Nusta hasti yada ahe uga

  • @purushottamtayade-nv8ip
    @purushottamtayade-nv8ip 3 หลายเดือนก่อน

    आईला कोणीही त्रास देऊ नका.

  • @jayashrikakde1209
    @jayashrikakde1209 3 หลายเดือนก่อน +1

    😢😢😢

  • @sonalikumawat807
    @sonalikumawat807 2 หลายเดือนก่อน

    एवढ्या उशिरा पर्यंत कोणी झोपतात का

  • @sampadadeshmukh8720
    @sampadadeshmukh8720 3 หลายเดือนก่อน +1

    खरंच दादा आईच्या डोळ्यात पाणी बघून वाईट वाटले पूजाताई सकाळी लवकर उठल्या तर सगळं व्यवस्थित होईल वाटलंच तर दुपारी दोन तास आराम मिळतो

  • @MayuriPondkule-je9po
    @MayuriPondkule-je9po 3 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤

  • @PramilaMalgunde-tg8is
    @PramilaMalgunde-tg8is 3 หลายเดือนก่อน

    Mavshi vaishakli kade ja ath char divas

  • @SPNIMKARDEVLOGS3067
    @SPNIMKARDEVLOGS3067 3 หลายเดือนก่อน +1

    Very very nice dada

  • @gajanankale780
    @gajanankale780 3 หลายเดือนก่อน +1

    Khup chan aahe Aai

  • @vrundabhosale2500
    @vrundabhosale2500 3 หลายเดือนก่อน

    Baha somadada aai kithi samjdar ahye.

  • @diptirao3695
    @diptirao3695 3 หลายเดือนก่อน

    Aai khup chan aahet

  • @jyotilaxmanlangade6864
    @jyotilaxmanlangade6864 3 หลายเดือนก่อน

    🙏

  • @manikbhakare1693
    @manikbhakare1693 3 หลายเดือนก่อน

    Pooja khup aalasi aahe

  • @BapuBansode-r3j
    @BapuBansode-r3j 3 หลายเดือนก่อน +1

    Like पहिले आपले 👍

  • @Navnatnkalel
    @Navnatnkalel 3 หลายเดือนก่อน

    I tumhen Priyanka type Sherawat

  • @Navnatnkalel
    @Navnatnkalel 3 หลายเดือนก่อน

    Dada aaicha Dole Pani live

  • @jnv-em3hj
    @jnv-em3hj 3 หลายเดือนก่อน +1

    Aai khup chan ahe

    • @ajitjecks3425
      @ajitjecks3425 3 หลายเดือนก่อน

      🎉😢🎉🎉😂

  • @ParveenShaikh-jg7hr
    @ParveenShaikh-jg7hr 3 หลายเดือนก่อน

    Aai rodu Naka😢😢😢

  • @Navnatnkalel
    @Navnatnkalel 3 หลายเดือนก่อน

    Bhatapara ke Katwa Prince Chopra

  • @Navnatnkalel
    @Navnatnkalel 3 หลายเดือนก่อน

    Puja a jao banakar te

  • @rutujadivekar3319
    @rutujadivekar3319 3 หลายเดือนก่อน +1

    Dada pan surthanantar zopna darindri lagti Ani ti nay shikli pan poranna tar shikude na

  • @Navnatnkalel
    @Navnatnkalel 3 หลายเดือนก่อน

    Aaina Puja kaise

  • @DeepakGaikwad-yk6dv
    @DeepakGaikwad-yk6dv 3 หลายเดือนก่อน

    Hi

  • @Rokade1234Priya
    @Rokade1234Priya 3 หลายเดือนก่อน

    Priyanka la krych nvta