दादा कौतुक कराव तेवढेच खुश कसा राव हे तुमच्याकडून शिकावं खूप कॉमेडी करतात दादा खूप किती टेन्शन मध्ये असलेल्या तुमचा व्हिडिओ बघितला ना दादा खूप बरं वाटतं
सोमा दादा आम्ही वेळ काढून कमेंट करतो आणि तुम्ही रिप्लाय का देत नाही मी तुमच्या विडीओ रोज वाट पाहतो परभणी जिल्हा यातून सोमा दादा खुप छान आहेत पण प्रियंका मूड खराब करते
दादा आज हसत खेळत दोघे पण होते खूप छान वाटला व्हिडिओ
अगदी बरोबर ❤❤❤❤❤
अगदी बरोबर
दादा कौतुक कराव तेवढेच खुश कसा राव हे तुमच्याकडून शिकावं खूप कॉमेडी करतात दादा खूप किती टेन्शन मध्ये असलेल्या तुमचा व्हिडिओ बघितला ना दादा खूप बरं वाटतं
सोमा दादा ले कोमेडी करता भारी खुप हासले 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
सोमा दादा ले कोमेडी करता खुप हासले 🤣👍
सोमदादा तुमीच बारामती कुठे राहता
सोमा दादा आम्ही वेळ काढून कमेंट करतो आणि तुम्ही रिप्लाय का देत नाही मी तुमच्या विडीओ रोज वाट पाहतो परभणी जिल्हा यातून सोमा दादा खुप छान आहेत पण प्रियंका मूड खराब करते
Laka ..laka .laka ..😂😂😂😂😂😂 lai bhari bolata dada tumi ...dat nisatla 😂😂😂😂 dada lai comedy aahe. Asach doganch perem rahude deva ❤❤❤❤❤
😂😂
सोमा भाऊ खूप कॉमेंट्री करता आम्ही खूप हसलो
Me pn rajabhau talekar vidhalaya chi student ahe
😂😂😂
👌👍
👍👍👌👌
Om kasa palala
छान ❤
Hiदादा लय हसले
Hi dada
एवढा रंगवून सांगू नका दुसऱ्याला विकता तुम्ही रंगवून सांगता येते कस का तिला तसा बोलता
माणसाने येवढं पण बोल बाचन नसावे
😀😀hi dada ❤❤
Kay faltu pana
Hi dada 1comment ❤❤❤❤
पहिला लाईक माझी ❤❤
Bhari comedy Katha❤❤😂😂
WhatsApp बोलले तर आवडेल का तुम्हाला