तसा विचार केला तर पूजा खरचं बोलते हे निलेश दादा आणि पूनम स्वार्थी लोकं आहेत.पूजा आणि तिचा नवरा काम करायला आणि निलेश दादाच्या हातात पैशाचा कारभार त्यामुळे पूजा अशी वागते.😂😂😂😂
सोमा दादा मला त्यांच्या पैक्षा तुमचिच जास्त हासायला येत आहे. आता आमचि प्रियंका आसति तर किती बोले आसते तुम्ही 😂 काम नाही करु काय आमचि प्रियंकाने अस केल असत तर ..... अग बाबव हि कमैंट नक्कि वाचुन दाखवा मि रोज तुमचे व्हिडिओ बघते
सोमा दादा मी त्यांचे विडिओ रोजच बघते पुजा लय मेन्टल बाई आहे तिला भांडणाशिवाय काय येत नाही नवऱ्याला पण उलटून बोलत असते ही सुधारणार नाही बिनडोक बाई आहे .सोमा दादा मी तुमचा विडिओ पहिल्यांदाच बघितल मी तुम्हाला सबक्रायबर हि केले
Soma tumhi sagle yede aahat te puja ekti sahani aahe 😂😂😂😂 bapre te baila lokache ghar kalat nahi kase honar kay mahit te hanumant aba che 😅😅 soma te puja SAYKO aahe tichya nadi lagu nako
तसा विचार केला तर पूजा खरचं बोलते हे निलेश दादा आणि पूनम स्वार्थी लोकं आहेत.पूजा आणि तिचा नवरा काम करायला आणि निलेश दादाच्या हातात पैशाचा कारभार त्यामुळे पूजा अशी वागते.😂😂😂😂
दुसऱ्याचा घरी जाऊन तमाशा करता हे बरोबर आहे का सोमा दादा तुमचं बरे का ह्यांचं बघा प्रियंका खुप छान आहे
हा निल्या लय मतलभि आहे ति पुनि स्वार्थी आहे
सोमा दादा लाडकी बहीण कडून भांडण शिका मस्त चालूदे 😂😂😂😂😅
पुजा रूसकी बहीण म्हणून रोल दया 🎉🎉
हे नेहमीच आहे पुजा घरातल काम करायला पाहजे शुटिग नाही करायच ती बोलती ते दिसत तिच मन कळतनाही फक्त पुजाताईला घा शुटिगमधे ती खुप चांगली आहे
सोमा दादा त्या पुजाचा स्वभाव बघ त्यापेक्षा तुझी बायको दाहा पटिने चांगली आहे अशी मिळाली असती तर तु काय केल असतं 😂😂
पुनीला नुसतं विडीओ काढून फिरायला पाहिजे आहे
शांत बोल पूनम घर आपलं नाहीये दुसऱ्यांच्या घरामध्ये आपण बसलेलो आहोत हे लक्षात काय आपलं घर नाही येत मोठ्याने पुनम चुकलेलं चे दादांचा पण
सोमा त्यांच्या गावी जाऊन व्हिडिओ करा म्हणजे चौघेही येतात😂
पुनम लय आगाऊ आहे नुसतं फिरायला पाहिजे
Ho karach
पुनम लय आतल्या गाठीची आहे
बरोबर बोलती पुजा
लेकरं सांभाळायला आणि काम करायला फक्त पूजा चा वापर करते
भांडणं मीटवायला आलेत का भांडणं करखयला आलेत
प्रियंका किती शांत आणी प्रेमळ आहे मला फार स्वभाव आवडतो सोज्वळ आहे ती❤❤❤
दुसऱ्याच्या घरी जाऊन पण पूजा भांडती अगं पूजा जरा समजून घेऊन रहात जा
सोमा दादा मला त्यांच्या पैक्षा तुमचिच जास्त हासायला येत आहे. आता आमचि प्रियंका आसति तर किती बोले आसते तुम्ही 😂 काम नाही करु काय आमचि प्रियंकाने अस केल असत तर ..... अग बाबव हि कमैंट नक्कि वाचुन दाखवा मि रोज तुमचे व्हिडिओ बघते
Tila kalat nahi puribhaji dili tar kai upakar kele ka sagli kame pooja ticha navra karto
पूजा ताई लय भारी आहे बाबा😂😂😂😂😂
पुजा लय आगाऊपणा करते
😂😂😂😂लय आवघड हया पुजाबाईच दुसर्याचा घरी जाउन भांडण
सोमा दादा खूपच भारी मनोरंजन किती भाडताहो😂😂😂
दादा पुजा बरोबर बोलते निलेश आणि पुनम खुप आतल्या गाठीची आहे
Poonam kup aaghve aahe
फक्त पूजाला घ्या.. शूटिंग मध्ये पूनम लय स्वार्थी आहे.
अरे बापरे काय विचार आहेत... पहिल्यांदाच पाहिलेत आशा जावा जावा..
Hyatil konach geu nka dada tumacha tai ami dajina gya
आई.मस्त आहे दादा खुप प्रेमळ
Poonam ati shahani aahe tila an tichya nvryala firayla firay pahije
पुनमला फीरायला पाहिजे रीकाम टेकडी लेकर पूजाच
सोमा दादा तुम्हाला सुद्धा बोलून दिनाची पूजा किती आगाऊपणा करत असेल कुणालाच काय पुढे बोलून देणं झाली आपलंच खरं म्हणते समजून घ्यायला पण पाहिजे ना जरा
जिथं जाईल तिथं पूजा भांडणच करते काय ग
व्हिडिओ संपल्यावर परत घरी आली असेल जेवाय😂😂😂😂
दोघिनापन अक्कल नाही लोकांच्या ghri भांडन kartat
Bagha na
अगदी बरोबर आहे
यूट्यूब चैनल ओपन कसं करायचं सविस्तर माहिती द्या सोमा दादा
Poonam ne nvra muthit thevlay
Nako karu ase tai
Pooja la manners nahi dusryakade gelyavar kase behave karave
Khar khar bhandan nahi. Natakk kart ahet views sati.. Adhi thrvla hote te.
दादा माझी पहिली कमेंट वीडीओ बघुन खूप हसलो 😃😃
गप्प,बसा,म्हनून, सांगा ऐकदा,सोमाभाऊ, चिडले,कि,मग,समजल,परत,घरि,पन,ऐऊ, देणार,नाहि
🙏🙏🙏🙏🙏
Hi pooja etaki bavalat aahe. Jate tithe bhandate..thode sudha done nahi. Evadhi bavalat bai jagat asu shakate he pooja la baghun kalale😂
Dada kada yanya baher vede ahet . thnya kalat nahi dusaryacha garat yeun katakat karatat.
पुणे तु घरी का बसत नाही sadi पुनि ला पन् gehatali ki chichani ला पुनमी गेली होती किं पुनमी ला नवरा बायको ला फ़िरयला पाहिजे
काय मज्जाच आहे बाबा दोघीच्या भांडणाची हसायलाच येतय
Dada tyana konalach ghevu nka
Poonam tula ly man aahe an puja la nahi ka
Nilesh sargar ek number che natki aani thongi aahe tumchya kade kam karnyapesha tamashat kam dya tya doghana 😊
Brobr Poonam an nilya aatlya gathichi aahet mhnun tr tila vegal det nahi ghrat an shetat rabayla free mdhe gadi pahijet
❤❤❤
Kiti bindok baya aahet dusrya chya ghari pan bhandan karta. 😂😂😂😂
एवढं करून सोमा भाऊ तुमचं खूप हसायला आलं😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
सोमा दादा खुपच हसायला आले विडिओ बघोन
निलेश दादा खरंच तुम्ही लय स्वार्थी आहे
Nilesh bhau jra samjun ghyaki😊
ह्यांचा नादी लागू नका तुमचे विडिओ तुम्ही करा आम्हाला तुम्ही सगळे आवडतात हे नको konch😂
Tya बाई kharya ahet🎉😊
भुमीका जबरदस्त झाली.
दादा लक्षात आलं का तुमची बहीण लाखात एक आहे का ही बघा
सोमा दादा त्या पूजाला काय काम नाही ते नुसती सारखी भांडत असते
Lay majja aahe dada
🙏
Rol jodi cha asal tar puja cha. Kay sambdah
सोमा दादा भांडण बघुन हसुन हसुन वाट लागली 😂😂
Pooja kharokhar bhandan karte nilesh.dadabarobar.lahan mulasarkhe bhandan karte
Kanatle ghya puja Tai la puja aagav vatate Punam che tond kami chaltey ka
सोमा भाऊ काय हे
पूजा गैरसमज करून घेऊ नका
पाहूणे मावळे मावळे तर कळतेय का दोघींना
सोमा तुला काय हीच जोडी भेटली का
Punam tr khup nakre karte
😂😂 लयं आवघड
Pooja jite jayile tithe tamasha karate😂
Kas aahe somadada.😂😂
Dada khup bhari😅
सोमा दादा आवघड आहे बाबा या पुजाचा कुठे जा असचं आहे हिचं तुमच्या डोक्याला ताण
👌👌
बाई कालवा करते किती
😅😅😅 मजा च आली 😅😅😅😅
Hi dada
Poonam laych Aagav Aahe
❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Nilesh aani poonam far swarthi aahet , eveda maaj asu naye
दो बयाका आहेत दादा साहेब निलेश दादा ना
सोमा दादा मी त्यांचे विडिओ रोजच बघते पुजा लय मेन्टल बाई आहे तिला भांडणाशिवाय काय येत नाही नवऱ्याला पण उलटून बोलत असते ही सुधारणार नाही बिनडोक बाई आहे .सोमा दादा मी तुमचा विडिओ पहिल्यांदाच बघितल मी तुम्हाला सबक्रायबर हि केले
Punam. Lay agau ahe
सोमनाथ वाघमारे नी यांचे भांडण लावली खरोखर सगळ झालत पण व्हिडिओ चालू केल्यामुळे झाले भांडण
😂😂😂
नवरा देण्यात सोडून आणि देवर चा मागें लागले
Soma tumhi sagle yede aahat te puja ekti sahani aahe 😂😂😂😂 bapre te baila lokache ghar kalat nahi kase honar kay mahit te hanumant aba che 😅😅 soma te puja SAYKO aahe tichya nadi lagu nako
Poonam garden firl ka jhal 😂
ई दोघं फेमस ओयाला बघता त पुनम निलेस
Ti puja lai bavlat bai aahe haklun dya tyna
Dhone bYka nilecha aahet ka
Soma dada priyanka पेक्षा खूप डेजर बाई आहे😂😂😂😅😅😅
सोमा कश्याला त्याच्या नादी लाग् ता ती ल य भाद्कुलि माणस आहेत किचोट असतो किचोट
ति बिचारी स्वयंपाक करीत आहे तू काय अध्यक्ष आहे का
Soma dada tya puji la haklun dya Ani tya dada Ani Punam tai la ghari Teva ti puji लयच आगव आहे बई ये का बिताड
त्या पूजीला एक तर मेंदू कमी