तुमचे ताई दाजी खूप छान आहेत. स्पेशली दाजी . : नशीबवान आहात एवढे समजूतदार दाजी व ताई आहेत . कृष्णा ला खूप छान आत्या आहे . ताई मिटवा यांची भांडण लवकर 😂😂 ताई व दाजींना ❤️❤️😊
Mi aadhi हसण्यासाठी म्हणून तुमचा गणेश मोहोळ शिंदे चा vlog बघायची पण त्यांनी असाच family ड्रामा सुरू केला ..... म्हणून मी तुमचे vlog पाहायला सुरवात केली तर तुम्ही पण शेवटी तेच चालू केलं..... तुमच्या भावाच्या बोलण्याकडे लक्ष् देऊ नका plz कॉमेडी vlog बनवायला start करा game खेळायला स्टार्ट करा.... रागावू नका पण तुमच्या भावाला जरा एखाद्या मनोवैज्ञानिक कडे दाखवून ग्या
खरच ताई तर छान आहेच👌👌 पन दाजी तर देव माणूस आहेत🙏🙏🙏 आनी पांडा दादा तुम्ही खुप खुप समजदार 👍👍👍👍👍 पांडु दादा तुमचे आई वडील खुप चांगले शांत आहेत बिचारे आई खुप गोड आहे पुजा आनी क्रुष्णा 👌👌♥️♥️♥️♥️🥰🥰🥰
पांडू दादा खरच तुमचा स्वभाव खूप समजदार आहे मला तुमचा स्वभाव खूप आवडतो चांगले राहा बाबांनो भांडण करू नका सगळे आनंदात रहा खुश रहा आम्हाला एवढेच बघायचे बाकी काही नाही सगळे एकत्र फॅमिली बघायचे आहे
Tumche video mi roj baghte Tumcha aawaj aani bolnychi Pdhatt khup chhan aahe Voice kawLiti mast aahe Mi tumchya aaichya wayachi aahe tari pan mi aawdini Tumche sani sodadache video baghi puja pan chhan god Aahe❤
एकीच्या खास.वाढदिवसासाठी एवढे मोठे रामायण घडले. वाढदिवस पुन्हा होऊ शकत.होता.फॅमिलीची मने नाराज झाली.भावा भावात कटुता आली. म्हातारपणापर्यंत वाढदिवस साजरा करत रहा.पांडू दादा तू आता शांत रहा.मोठी बहिणी म्हणून हा सल्ला देते.तो पण शांत होईल.
पांडू दादा आता त्यांनी व्हिडिओ टाकलाय आणि बोलते ती तुमच्याकडे पुरावा काय आहे म्हणून आणि त्या बाळाला कोणी काय आणलेला आहे ते सुद्धा दाखवते ह्या छोट्या छोट्या गोष्टीवर व्हिडिओ बनवणे चांगलं नाही छोट्या गोष्टींकडे लक्ष देतात बायकांसारखा
पांडू दादा आणि ताई तुम्ही खरच खूप भारी आहात तुम्ही समजून सांगा आता आणि त्यांचं सगळं सुरळीत चांगलं होऊ दे सगळे एकत्र आनंदाने राहा ताई आणि दाजी तुम्हीच थोडं लक्ष द्या
पांडू भाऊ मिटवून घ्या बर एकदाच बस झाल आता आम्हाला तुमचे काॅमेडी व्हिडिओ पाहाचे आहेत आणि हो तुमचे वाद विवाद असतील तर ते चार भिंतीच्या आत मिटवा का उगाच व्हिडिओ शोशल मिडीया टाकून तुमच्या कुटुंबाची इज्जत घालवता तुमच एकत्रित कुटुंब आहे हे आमच्यासाठी एक आदर्श आहे तेंव्हा आता आसे व्हिडिओ शोशल मिडीयात टाकू नका ही विनंती
पाडू खूप समजेश आहे सगळी लोक पाडूलागला चागला महणत आहेत आहेच तो चागला समजेस तेची चूक नसताना तेने माघार घेतली आणि पूजे पण भारीच आहे बीचेरी सगळी फेमीली चागली आहे सोमाच जरा आडमुट आहे नका लक्ष देऊ तेचेकड एका मुळ वातावरण बीघडत आणि वल्ली बाळातीन घेऊन फीरतोय तेला कळतयका बाळाचे हाल मध्ये
Dada tu khup bhari ahe tu ata tya barkya Bala ch baras mothe kar mhanje sagal chan ani pahilya sarkha hoin na kon rusel na kay tu jasa ahes tasa ch raha nehami happy
Pandu dada tyane tyacha bhavna vyakt kelya. Garib bhau aslyavaer tyala tyacha bayka porancha birthday 🎂 la amdarachi garj nahi padt bhau konihi geli aste tari tyala bar vatl aste.pisane garib asla tari manane tyo khupach sadha aahe Tumhi tar mi tyanchasathich sarv karto mazhasathi nahi ase bolat Me pana kela tumhi ase sarvach videot disun aale mhanunach mi bolale sorry
तुमचे ताई दाजी खूप छान आहेत.
स्पेशली दाजी . :
नशीबवान आहात एवढे समजूतदार दाजी व ताई आहेत .
कृष्णा ला खूप छान आत्या आहे .
ताई मिटवा यांची भांडण लवकर 😂😂
ताई व दाजींना ❤️❤️😊
पांडू भाऊ तुम्ही खूप भारी आहात ...लहान असून तुम्ही सगळ्यांना समजवून घेता.....
😔😔🥺
Pande Dada पाठवताना
Pandudada sagle pahilya sarke milun ravha
पाडुं दादा इज ग्रेट खूप खूप समजुत दार आहात। सर्वानी आनंदाने रहा खुश रहा। 🙏🏻👌🏼❤️
समजूत पणा फक्त पांडू भाऊंच्या मध्ये आहे ... ग्रेट भाऊ...🙏🙏🙏
आई खूप भारी आहेत ....अशी समजून घेणारी सासू नशीबाने कोणाला मिळत नाही....
ताई आणि दाजी खुप छान तुम्ही सगळे एकत्र राहावे या साठी खूप प्रयत्न केले पांडू सर खुप छान असा एकत्र राहा ......🤗🙏
पांडू दादा तुम्ही खुप मोठ्या मनाचे आहात असच कोनी तरी समजून दार पाहिजे
पांडू मुळं सगळे दोन टाईम जेवण करतात ही सगळी लोक
शेवटचा सीन खूप आवडला राधा , ओम , कृष्णा एकत्र गळ्यात हात घालून चाललेत 👍
Ho Khup mast vatla ek zhle sagle....
खरंच दादा तुमचे दाजी खूप भारी आहे. भावालाच भावाची कळजी म्हणता ना तसेच झाले खूप भारी आहे तूम्हचा स्वभाव मला खूप आवडतो
पांडू पूजा खूप खरच समजदार आहेत आणि आता पांडुरंग शेवटचा निर्णय खूप छान घेतला आहे
Mi aadhi हसण्यासाठी म्हणून तुमचा गणेश मोहोळ शिंदे चा vlog बघायची पण त्यांनी असाच family ड्रामा सुरू केला ..... म्हणून मी तुमचे vlog पाहायला सुरवात केली तर तुम्ही पण शेवटी तेच चालू केलं..... तुमच्या भावाच्या बोलण्याकडे लक्ष् देऊ नका plz कॉमेडी vlog बनवायला start करा game खेळायला स्टार्ट करा.... रागावू नका पण तुमच्या भावाला जरा एखाद्या मनोवैज्ञानिक कडे दाखवून ग्या
बरोबर आहे त्या सोमाला डॉक्टर ची गरज आहे
यूट्यूब वर पैसा 💸 मिळत आहे म्हणून ही लाईफ एन्जॉय करताय पण देव देऊन पण बघतो नी घेऊन पण
Khrch Pandu dada . Tumchi ijjat ajun vadali amcha manat . Yasathi 1like tr bantoch👍👌👌👌👌👍👍👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
खरच ताई तर छान आहेच👌👌 पन दाजी तर देव माणूस आहेत🙏🙏🙏 आनी पांडा दादा तुम्ही खुप खुप समजदार 👍👍👍👍👍 पांडु दादा तुमचे आई वडील खुप चांगले शांत आहेत बिचारे आई खुप गोड आहे पुजा आनी क्रुष्णा 👌👌♥️♥️♥️♥️🥰🥰🥰
थुझ्या बद्दल चा आदर आता १००% ने वाढला, सोमा निव्वळ बालिश आहे, सॉरी पण हेच सत्य आहे, आणि खर्या अर्थाने, तू कुटुंब प्रमुख आहेस.
पांडू दादा खरच तुमचा स्वभाव खूप समजदार आहे मला तुमचा स्वभाव खूप आवडतो चांगले राहा बाबांनो भांडण करू नका सगळे आनंदात रहा खुश रहा आम्हाला एवढेच बघायचे बाकी काही नाही सगळे एकत्र फॅमिली बघायचे आहे
प्रियांका तर दातावर दात गच पकडून बोलती काय समजतं नाही
खरच
दादा जाऊदे तुझे कर्तव्य तू पार पाडले आता त्याला काय वाटायचे ते वाटू दे
खूप छान केले दादा तूमी खूप छान आहेत ति सोमान काय बोलता आहे तूमी वाहिणी घेवू जावा
आईचे विचार खुप चांगले आहे द्या सोडून परत सुरूवात करा
खरंच दाजी लय भारी आहे आणि ताई पण
M kashaala taktos vdo. .....
Ek no dada tumi mast डिसिजन getalo
दादा जा प्रियांका vaini la gheun 👍👍 Soma dada cha rag hotel Kami pooja chi pan kalji ghay
Ek number kam kela
😔😟😟😟😟😟😟😟😞😞
Daji bchare khup chan ahet kunalach dosh det nhi ... Sglyana smjun ghetat... Kharch great ahet.. 😊👌👌
Kharch kup chan
आप्पा भारी बोलतेते 😂😂
पांडु भाऊ एकच नंबर मानुस खुप छान विचार आहेत
भाऊ भाऊ एकत्र रहा एकदा घराची फुट झाली की काय उपयोग नाही आम्ही पण बारामतीतच राहतो लोणी भापकर मला खुप तुमचे व्हिडिओ आवडतात
Tumche video mi roj baghte
Tumcha aawaj aani bolnychi
Pdhatt khup chhan aahe
Voice kawLiti mast aahe
Mi tumchya aaichya wayachi aahe tari pan mi aawdini
Tumche sani sodadache video baghi puja pan chhan god Aahe❤
एकीच्या खास.वाढदिवसासाठी एवढे मोठे रामायण घडले. वाढदिवस पुन्हा होऊ शकत.होता.फॅमिलीची मने नाराज झाली.भावा भावात कटुता आली. म्हातारपणापर्यंत वाढदिवस साजरा करत रहा.पांडू दादा तू आता शांत रहा.मोठी बहिणी म्हणून हा सल्ला देते.तो पण शांत होईल.
वाघमारे साहेब कसा वरण भांडण चालू आहेत तुमचे हे विडिओ बघून मी पण अपसेट आहे साहेब हे भांडण लवकरच मिटवा मी पालघर कर🙏
पांडू दादा आता त्यांनी व्हिडिओ टाकलाय आणि बोलते ती तुमच्याकडे पुरावा काय आहे म्हणून आणि त्या बाळाला कोणी काय आणलेला आहे ते सुद्धा दाखवते ह्या छोट्या छोट्या गोष्टीवर व्हिडिओ बनवणे चांगलं नाही छोट्या गोष्टींकडे लक्ष देतात बायकांसारखा
पांडू दादा आणि ताई तुम्ही खरच खूप भारी आहात तुम्ही समजून सांगा आता आणि त्यांचं सगळं सुरळीत चांगलं होऊ दे सगळे एकत्र आनंदाने राहा ताई आणि दाजी तुम्हीच थोडं लक्ष द्या
Aai khup samjdar aahet,ashi sasubai saglyanna milavyat
पांडू दादा तुम्ही देव माणूस आहात सगळ्या फॅमिलीला सांभाळून घेतात
पांडू भाऊ सगळ्या फॅमिलीला घेऊन जावा बारामतीला आणि मोठा वहिनीचा बर्थडे करा
Best of luck padudada pudacya vatchalee shati ok
Tumchi family la happy pahun majya dolyat pani aaly
नमस्कार दादा
खूप खूप छान आहे .
👌👌👌👍👍✌✌✌✌
आई खूप छान आहे
आई किती भारी आहे❤❤❤❤😊😊😊😊😊
तुम्ही दोघं भाऊ भांडण करून स्वतःचीच इज्जत घालून घेत आहे त्यापेक्षा मिटून घ्या
पांडू दादा तू खूप मनाने चांगला आहे
वहिनीला घरी घेऊन जा नंतर आपोआप सगळे गैरसमज निघून जातील सोमाची चूक त्याच्या लक्षात आलेली आहे
आईला आणि आपाला पण घेऊन जा ते पण समजुन सांगतील
पांडू भाऊ मिटवून घ्या बर एकदाच बस झाल आता आम्हाला तुमचे काॅमेडी व्हिडिओ पाहाचे आहेत आणि हो तुमचे वाद विवाद असतील तर ते चार भिंतीच्या आत मिटवा का उगाच व्हिडिओ शोशल मिडीया टाकून तुमच्या कुटुंबाची इज्जत घालवता तुमच एकत्रित कुटुंब आहे हे आमच्यासाठी एक आदर्श आहे तेंव्हा आता आसे व्हिडिओ शोशल मिडीयात टाकू नका ही विनंती
बरोबर आहे भाऊ
पाडू खूप समजेश आहे सगळी लोक पाडूलागला चागला महणत आहेत आहेच तो चागला समजेस तेची चूक नसताना तेने माघार घेतली आणि पूजे पण भारीच आहे बीचेरी सगळी फेमीली चागली आहे सोमाच जरा आडमुट आहे नका लक्ष देऊ तेचेकड एका मुळ वातावरण बीघडत आणि वल्ली बाळातीन घेऊन फीरतोय तेला कळतयका बाळाचे हाल मध्ये
Pandu tu khup mast aahe khup samjut dar aahes nako lond gheus yr asa nahis changla vatat mala tuch khup aavdtos
जावुद्या पांडुतात्या द्या सोडुन ध्या सगळे समजुन चालुच असतं
Pandu Dada is great 😌👍
पांडु तु लक्ष्य देऊ नको तो विषय वाढवत चाललाय बावळट माणुस आहे
वेगळे रहा..कोणालाच ताप नाही
Tumche daji khuop chan ahe
दादा बाळाच बारस खुप मोठा करा प्लीज
Dada tu khup bhari ahe tu ata tya barkya Bala ch baras mothe kar mhanje sagal chan ani pahilya sarkha hoin na kon rusel na kay tu jasa ahes tasa ch raha nehami happy
आता वहिनी चा चांगला वाढदिवस साजरा करा सुप्रिया ताईला बोलवा वाढदिवसाला आणि एकदा चांगला हॉल बुक करा
Tai kup v dadi kup bhari ahai
खूप छान दादा...
Dada tu kharch khup bhari ahes
हे युट्यूबचे पैशे येणं बंद झालं पाहीजे..मग बघा कमाल.सगळा सोशल मीडिया वरचा कचरा साफ होईल
God bless to your family
Pandu Dada is great....
Birthday वरुण होतय. नाव सुद्धा घेऊ नका. Birthday च
समजुन घेयाव सगलेनी एकत्र या छान फेमिली आहे
Ho ghya sagl mitun bhandan ekmekana samjun ghya 💓
Be injoy my friend is looking for good 👍😊👍😊
👍👍👍
Pandu khup mast boltat samjun mast pooja bolat ka nahi
बाबा नंबर एक 😂😂😂
तुमची बहिन मस्त
जिंती करमाळा तालुक्यातील का
Khup Chan kelt dada 🙏🙏👍👍
मीटवा दादा सगळं तुम्हाला टेंशन मधे बघुन लही टेंशन येतय आम्हाला आणि कॉमेडी व्हिडिओ बनवा
पांडुभाऊ व्हईल सगळ ठीक तुम्ही पुडाकार घेतला सगळे प्राँबलेम स्वाँल होतील
Pandu dada ek sangu ka khup mast Ani hya sglyamde 1 film zali Asti 3 tasachi
Views वाढवण्यासाठी काय काय करावे लागते
मी करतो मारल्यावणी तू कर रडल्यावणी
नुसता फाफटपसरा
Stay happy.Tai Dhaji Great
सर्व मोठ्या भावाला बोलतंय.. जाऊद्या घ्या समजून.. काही झालं तरी तो मोठा भाऊ आहे. 🙏🙏
मोठा भासुच द्वाड आहे.घर भेदी.
Khup samjootdar ahat tumhi dada family sathi kiti kay karta
खुप छान फॅमिली आहे तुमची👌👌
अपा बरोबर बोलतात
लय भारी
Good morning sir
brobr aahe dada tucha
Pandu dada tyane tyacha bhavna vyakt kelya. Garib bhau aslyavaer tyala tyacha bayka porancha birthday 🎂 la amdarachi garj nahi padt bhau konihi geli aste tari tyala bar vatl aste.pisane garib asla tari manane tyo khupach sadha aahe
Tumhi tar mi tyanchasathich sarv karto mazhasathi nahi ase bolat
Me pana kela tumhi ase sarvach videot disun aale mhanunach mi bolale sorry
ताई आणि दाजी खुप छान आहेत
Chhan,niaranyahe
Baramati holl book kaka birthday sadee
दिल्या घरी सुखी रहा
विचार करून बोलत जा पाडूंं दादा कोणाला पणवाईट वाटत च
Dada tumchi family khup chan ahe pan dada he kuth tari thambva tumhi dogh sodun lok sudha tumche videvo banvayla laglet
Pandu dada ❤️😘
Fast comment mazhi pandu dada
खरच खुप छान केल
होऊद्या एकदाच जे होयचय ते
Chan dada
Dada tu jast nako tynchy mag lagu soma dada ane Priyanka tai jast ch kartyt tyni eavdshy karnavrn keti Vishay vadvly soma dada sanjun ch gyt nahi tyla ch Badhan vadvych ahe as vattay
👍