मसाला उद्योग | मसाला व्यवसाय | Masala Udhyog | Masala Business | Masala Udhyog | शोध वार्ता |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • पॅकिंग संदर्भातील अशा विविध मशिनरी चौकशीसाठी श्री स्वामी समर्थ पॅकिंजिंग पुणे यांच्या खालील क्रमांकावर संपर्क साधा....
    प्राची मॅडम - 7498892592
    सुसक्षित बेकार ते कंपनी मालक असा प्रेरणादायी प्रवास करणारे प्रवीण दत्तू चव्हाण यांनी मसाला उद्योग masala udhyog क्षेत्रात गगन भरारी घेतली आहे. आज रोजी ते एक लाख रुपये महिन्याकाठी कमवत आहेत. त्यांच्या या मसाला व्यवसाय masala vyavsay बद्दल जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा....
    मसाला
    मसाला उद्योग
    मसाला व्यवसाय
    मसाला धंदा
    बाजारी मसाला
    मटण मसाला
    भाजी मसाला
    पावभाजी मसाला
    Bhaji masala
    Matan masala
    Pavbhaji masala
    Masala business
    Masala vyavsay
    business idea
    business ideas in marathi
    business ideas in marathi 2021
    business ideas in india
    business ideas in india 2021
    business
    business plan
    business tips
    business status
    business ideas in hindi
    Berojgar
    Susakshit Berojgar
    #मसालाउद्योग
    #MasalaBusinessideas
    #MasalaUdhyog
    #Businessideas2021
    #शोधवार्ता
    #SpicesProcessingBusiness
    ...............................................................................
    Videos on this chanel are just for educational purposes and spreading information. We are not responsible for any loss or profit, that happenes from any of these videos. It totally depends on your research of the market and hard work.
    या चॅनेलवरील व्हिडिओ केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आणि माहितीचा प्रसार करण्यासाठी आहेत. यापैकी कोणत्याही व्हिडीओमधून होणार्‍या कोणत्याही नुकसान किंवा नफ्यासाठी आम्ही जबाबदार नाही. ते पूर्णपणे तुमच्या मार्केटच्या संशोधनावर आणि मेहनतीवर अवलंबून आहे.
    ...............................................................................

ความคิดเห็น • 400

  • @krantimundhe5930
    @krantimundhe5930 3 ปีที่แล้ว +45

    कोरोनासारख्या परिस्थितिमध्ये खचुन न जाता अशा वेगवेगळ्या छोट्या छोट्या व्यवसायमधुनही समाधानी आयुष्य जगता येतं याचं उत्तम उदाहरण दिलंत ढाकणे सर...... 👌👌👌
    त्याबद्दल शोध वार्ता टीमचे खुप खुप आभार..... 🙏🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว +4

      नक्की मॅडम,
      आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर अशा छोट्या छोट्या व्यवसायमधून सुरवात करून तोच व्यवसाय मोठा करता येऊ शकतो...
      मॅडम आपल्या शुभेच्छा प्रेरणा देणाऱ्या आहेत...

    • @ravimutkule5250
      @ravimutkule5250 3 ปีที่แล้ว +2

      सरांचा नंबर मिळेल का

    • @vishalrokde2195
      @vishalrokde2195 3 ปีที่แล้ว

      👍👍👌👌👌👌

    • @nikhilkhadke947
      @nikhilkhadke947 2 ปีที่แล้ว

      Seen

    • @venkteshchopde5863
      @venkteshchopde5863 ปีที่แล้ว

      सर सपोर्ट करत नाही

  • @maharudramaske
    @maharudramaske 3 ปีที่แล้ว +15

    सर.. तुम्ही तरूण युवकांना नौकारीच्या शोधमध्ये वेळ न घालवता व्यवसायामध्ये उतारा असा मोलाचा संदेश देतात.. आणि व्यावसाय पण खुप सोप्पा आहे.. याची जाणीव करून देतात.. याबद्दल तुमचे आणि शोध वार्ता टीम चे खुप खुप अभिनंदन.. 💐💐💐💐💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      शासकीय नोकरीच्या शोधात वर्तमान पिढी भटकत आहे. त्यांना योग्य वेळी वास्तवाची जाणीव नाही करून दिल्यास येणारा काळ हा अतिशय विदारक असणार आहे....
      म्हणून शक्य तेवढा प्रयत्न करत आहे आणि राहील...
      आपल्या सकारात्मक प्रतिक्रियेमुळे आमचं बळ निश्चित वाढलं आहे... धन्यवाद सरजी🙏

  • @govardhanmaske7792
    @govardhanmaske7792 3 ปีที่แล้ว +29

    तुमच्या लक्ष्मीने त्यांना दिलेली साथ ही खऱ्या यशस्वी उद्योजकांची निशाणी आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर त्यातही त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना साथ देतात

  • @govardhanmaske7792
    @govardhanmaske7792 3 ปีที่แล้ว +7

    घरात घरात बसून मसाला व्यवसाय करत महिन्याकाठी एक लाखाच्या आसपास रमणारे प्रविण चव्हाण हे आजचे युवकांसाठी आदर्श आहेत

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      अतिशय सोपा आणि कमी भांडवलात करण्यासारखा हा व्यवसाय आहे त्यामुळे इतरांनी या व्यवसायाकडे लक्ष द्यावे

  • @pawansapkal9515
    @pawansapkal9515 3 ปีที่แล้ว +8

    खूप छान सर,
    सुशिक्षित बेरोजगारांनी दत्तु चव्हाण या आदर्श मसाला व्यवसायिकाची‌ दखल घेऊन नोकरीच्या मागे न लागता व्यवसायात उतरून आपली प्रगती करून घ्यावी.
    धन्यवाद ढाकणे सर व शोध‌वार्ता टीम.

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद महाराज....🙏🙏

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 3 ปีที่แล้ว +4

    श्री.ढाकणे साहेब , आपले कार्य उल्लेखनीय आहे , आपण ग्रामीण भागातील उद्योजक ची माहिती देतात , खूप चांगले आहे ,
    असेच मारवाडी ,जैन समाज जे व्यवसाय करतात त्यांच्या पण उद्योगाची मुलाखत घेवून इथे द्यावी , कारण व्यवसाय , उद्योग मध्ये ते फार सजग आणि यशस्वी असतात 🙏🏼

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว +1

      नक्की सर,
      आपला सुजाव लवकरच शोध वार्ता मध्ये घेण्याचा प्रयत्न करेल.... धन्यवाद सरजी🙏🙏

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 3 ปีที่แล้ว

      @@shodhvarta 🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @avinashpatil1370
      @avinashpatil1370 2 ปีที่แล้ว +1

      ते सांगणार नाहित....... छोटे मन असते त्यांचे

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 2 ปีที่แล้ว

      @@avinashpatil1370 त्या मुळेच ते मोठे होतात , आपल्याही लोकांनी त्यांच्या सारखेच वागले पाहिजे , या मुळेच ते श्रीमंत होत आहेत आणि आपण आर्थिक दृष्ट्या घसरत आहोत

  • @krantimundhe5930
    @krantimundhe5930 3 ปีที่แล้ว +6

    खुप खुप धन्यवाद शोध वार्ता टीम..... 🙏🙏
    आपण आजच्या तरूण पिढीला वेगवेगळ्या व्यसायाबद्दल माहीती देत आहात.....

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว +2

      आपले सहकार्य कायम असेच राहावे या अपेक्षे सह धन्यवाद मॅडम

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 2 ปีที่แล้ว +3

    खुप खुप छान आपल्याकडून युवा पिडीला एक आदर्श घेण्यासारख आहे,शोध वार्ता टीमचे अभिनंदन 💐💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार सरजी🙏🙏

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 2 ปีที่แล้ว +6

    खूप अभिमान वाटतो मराठी उद्योजक बनले अभिनंदन 💐🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      अभिनंदन सरजी,

  • @user-सचिनजी
    @user-सचिनजी 3 ปีที่แล้ว +2

    ढाकणे सरजी आपण आपल्या शोधवार्ता या चँनलद्वारे छोट्या मोठ्या व्यवसायाबद्दल मार्गदर्शन करता ते सर्वांसाठी खुप मोलाच व उपयुक्त आहे..
    धन्यवाद सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      नक्की सर या पुढेही करत राहू या शब्दासह....'शोध वार्ता' टिमच्या वतीने खूप खूप आभार...🙏🙏

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 3 ปีที่แล้ว +2

    सर...
    वा ..
    काम माघणारे बनू नका तर काम देणारे बना..
    अप्रतिम संदेश आजच्या बेकरी..बेकरी करणाऱ्या तरुण पिढीला..!

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      नक्की सर,
      नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देण्याची तयारी करा...

  • @hareramkakade9164
    @hareramkakade9164 3 ปีที่แล้ว +2

    आजच्या युवकांना आपण असे नव नवीन उद्योग धंदे दाखवून प्रेरणा देत आहात.
    नक्कीच आजचा तरुण अशे उद्योग धंदे करेल

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      नक्की सर आजच्या युवकांनी व्यवसायाला लागावे म्हणूनच .....
      'शोध वार्ता' टिमच्या वतीने खूप खूप आभार...🙏🙏

  • @vijaykadam3897
    @vijaykadam3897 3 ปีที่แล้ว +4

    ढाकणे साहेब...खूप खूप धन्यवाद! अनेक शुभेच्छा!

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      'शोध वार्ता' टिमच्या वतीने खूप खूप आभार...🙏🙏

  • @govardhanmaske7792
    @govardhanmaske7792 3 ปีที่แล้ว +3

    आमचा छोटेखानी मसाला तयार करण्याचा व्यवसाय आहे त्यामुळे शोध वार्ता टीमने आम्हालाही भेट द्यावी ही विनंती

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्यवसाय करत आहात आणि त्यातून केलेली प्रगती नक्कीच मराठी तरूणांसाठीआदर्श घेण्यासारखा आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर आणि आपल्या प्रतिक्रिया सुद्धा व्यवसायिकाचे आत्मबल वाढवणारे आहेत

  • @hanumaanthsarawade5582
    @hanumaanthsarawade5582 3 ปีที่แล้ว +2

    असे उद्योग धंदे आमच्या समोर आणत आहात आम्हला यामधून प्रेरणा नककी मिळत आहे.... धन्यवाद शोध वार्ता

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      'शोध वार्ता' टिमच्या वतीने खूप खूप आभार...🙏🙏

  • @uddhyogvarta
    @uddhyogvarta 3 ปีที่แล้ว +2

    उत्कृष्ट उद्योग मार्गदर्शन. याचा आजच्या तरुणाला निश्चित उपयोग होईल यात तिळमात्र शंखा नाही..

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      नक्की सर,
      आमचा प्रयत्न तोच आहे....
      'शोध वार्ता' टिमच्या वतीने खूप खूप आभार...🙏🙏

  • @ganeshvidhategani2257
    @ganeshvidhategani2257 3 ปีที่แล้ว +7

    खूप सुंदर 👌👌👌👌तरुण पिढीने यांच्याकडुन आदर्श घेऊन उद्योग व्यवसायात पडणं गरजेचे आहे.... 👌👌👌👌👌👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर आपल्या प्रतिक्रिया पुढील कार्यास बळ देणाऱ्या आहेत.....
      'शोध वार्ता' टिमच्या वतीने खूप खूप आभार...🙏🙏

    • @venkteshchopde5863
      @venkteshchopde5863 ปีที่แล้ว +1

      शोध वार्ता टीम ला माझी विनंती आहे वीडियो पाहुन मि गुणतौनुक केली होती पन माझे पैसे परत मिलत नाही हा मानुस फक्त कारने संगतो शोध वार्ता टीम नि मला मदत करावी

  • @vijayawankhede7788
    @vijayawankhede7788 3 ปีที่แล้ว +3

    कुठलाही व्यवसायात जिद्द व चिकाटी या महत्वाच्या बाबी आहे. तरुणांनी नक्की च आपल्या व्यवसायाचे मालक होणे ज्यास्त चांगले.

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर सरजी,
      सातत्य आणि मेहनत करण्याची मानसिकता असेल तर यश तुमच्या हातात आहे...

  • @sachinlange3731
    @sachinlange3731 3 ปีที่แล้ว +2

    व्यवसायाच अचूक मार्गदर्शन म्हणजे
    शोधवार्ता .

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      आणि तुमची सकारात्मक प्रतिक्रिया सुद्धा...🙏🙏

  • @gajananp049
    @gajananp049 3 ปีที่แล้ว +3

    🙏🙏🙏तुमच्या या मसाला उद्योगास खूप खूप शुभेच्छा ll

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत...

  • @baburaopawar6
    @baburaopawar6 6 หลายเดือนก่อน +1

    Khup chan aahe ❤

  • @pravinchavan1729
    @pravinchavan1729 3 ปีที่แล้ว +2

    शोध वार्ता टीम चे मी प्रविण चव्हाण खुप खुप मनापासून अभिनंदन करतो

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद सरजी...🙏🙏

  • @pravinchavan1729
    @pravinchavan1729 3 ปีที่แล้ว +1

    शोध वार्ता टीमचा मी प्रविण चव्हाण आभार मानतो
    माझ्या सर्व तरुण पिढीला एक महत्वाचा सल्ला आहे की काहीतरी उधोग धंदा चालू करा

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      नक्कीच सर यामधून आजची तरुण पिढी काही न ना काहीतरी बोध नक्की घेईल आणि व्यवसायाला लागेल...

  • @yuvrajpatil7735
    @yuvrajpatil7735 2 ปีที่แล้ว +1

    ढाकणे सर आपण शोध वार्ता मळे आम्हाला माहीत मिळाली धन्यवाद सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी

  • @darkeaagejeethai6901
    @darkeaagejeethai6901 3 ปีที่แล้ว +1

    शोध वार्ता टीम ला खूप खूप सुभेच्या.

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @vishaltonage3380
    @vishaltonage3380 3 ปีที่แล้ว +6

    Abundance Work.🔥🔥

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद सरजी

  • @jadhavshriram368
    @jadhavshriram368 3 ปีที่แล้ว +1

    शोध वार्ता म्हणजे शोध वार्ता.
    अभिनंदन

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद सरजी...🙏🙏

  • @rushikeshkekantech6214
    @rushikeshkekantech6214 3 ปีที่แล้ว +2

    सर, तुमच्या कार्याला सलाम करतो.
    पन सर दररोज एक विडियो अपलोड करण्याचा प्रयत्न करा.

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      नक्की सरजी, प्रयत्न आहे पण बाकी समाजाचे काम सुद्धा खूप असल्याने वेळ थोडा कमी मिळतो... तरीही प्रयत्न करत आहे...
      धन्यवाद सरजी🙏🙏

  • @marathivirals
    @marathivirals 3 ปีที่แล้ว +5

    खूप छान Great Work Sir👌✌️😘

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार सरजी🙏🙏

  • @ramsalve9745
    @ramsalve9745 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान व्यवसाय आहे सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद सरजी...🙏🙏

  • @rambhokare244
    @rambhokare244 3 ปีที่แล้ว +1

    तुमच्या व्यवसायासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว +1

      'शोध वार्ता' टिमच्या वतीने खूप खूप आभार...🙏🙏

  • @pointline1256
    @pointline1256 3 ปีที่แล้ว +7

    मसाल्यात शेवग्याच्या वाळलेल्या बिया मिसळा, शेवग्याच्या बिया मसाल्याच्या पदार्थातील महत्त्वाचा घटक बनवुन ठाका तुमच वजन ही देईन आणि टेस्ट ही

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว +2

      आपला सुजाव त्यांच्या पर्यंत पोहचवतो....
      'शोध वार्ता' टिमच्या वतीने खूप खूप आभार...🙏🙏

  • @sureshbobde1357
    @sureshbobde1357 3 ปีที่แล้ว +3

    You create moral support to youth.

  • @hanumaanthsarawade5582
    @hanumaanthsarawade5582 3 ปีที่แล้ว +2

    प्रेरणादाी व्हिडिओ आहे सरजी

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      'शोध वार्ता' टिमच्या वतीने खूप खूप आभार...🙏🙏

  • @phalkeRam
    @phalkeRam 3 ปีที่แล้ว +1

    Dhanyawad shodh varta

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद सरजी...🙏🙏

  • @सुनंदामसाले
    @सुनंदामसाले 2 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन सर 🎉💐🚩

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      धान्यवाद सरजी🙏

  • @iqbalshaikh3648
    @iqbalshaikh3648 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान,अशीच प्रगती होत राहील

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद सरजी

  • @shyamvaijnathnaikwade4922
    @shyamvaijnathnaikwade4922 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान व्यवसाय आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी

  • @yuvamunde3647
    @yuvamunde3647 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान मामा श्री

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद युवा

  • @rahulpote2711
    @rahulpote2711 2 ปีที่แล้ว

    शोधवार्ता थँक्यू

  • @chandrakantshinde8674
    @chandrakantshinde8674 3 ปีที่แล้ว +1

    Khup Chan

  • @maharashtrachadangar2915
    @maharashtrachadangar2915 3 ปีที่แล้ว +1

    उत्कृष्ट

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      'शोध वार्ता' टिमच्या वतीने खूप खूप आभार...🙏🙏

  • @tejaswinishinde5842
    @tejaswinishinde5842 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      'शोध वार्ता' टिमच्या वतीने खूप खूप आभार...🙏🙏

  • @kailasovhal6805
    @kailasovhal6805 3 ปีที่แล้ว +2

    वा खूप छान 👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      'शोध वार्ता' टिमच्या वतीने खूप खूप आभार...🙏🙏

  • @ssjtmpsirasmarg137
    @ssjtmpsirasmarg137 3 ปีที่แล้ว +1

    Ekadam sundar aahe

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      'शोध वार्ता' टिमच्या वतीने खूप खूप आभार...🙏🙏

  • @aamaadmipartybeeddistrict62
    @aamaadmipartybeeddistrict62 3 ปีที่แล้ว +1

    Ekdam bhari aahe vyvsay

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      होय सर हा व्यवसाय अतिशय सुंदर आहे

  • @sangitabamgude7160
    @sangitabamgude7160 3 ปีที่แล้ว +3

    खूप इच्छा आहे असा काही व्यवसाय करावा. पण भांडवल खूप कमी आहे..

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      याच्यामध्ये कमी भांडवलात सुद्धा चांगला उद्योग उभारू शकतो मॅडम, आगोदर कमी कच्चा माल खरेदी करा आणि मग हळूहळू वाढवा खर्च कमी लागेल

    • @JavedKhan-oo6sk
      @JavedKhan-oo6sk 2 ปีที่แล้ว

      @@shodhvarta ll

  • @ssjtmpsirasmarg137
    @ssjtmpsirasmarg137 3 ปีที่แล้ว +1

    Dhanda khup chan aahe

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      'शोध वार्ता' टिमच्या वतीने खूप खूप आभार...🙏🙏

  • @smitashinde639
    @smitashinde639 11 หลายเดือนก่อน

    Khup chan👌🙏

  • @pradip......9352
    @pradip......9352 3 ปีที่แล้ว +1

    I liked....khup chan sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @santoshkumbhar496
    @santoshkumbhar496 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान भाऊ

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी🙏

  • @VinodWaghmare-y8u
    @VinodWaghmare-y8u 11 หลายเดือนก่อน

    खूप छान चवन सर 🎉🎉

  • @ganpatpatil5674
    @ganpatpatil5674 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन दादा 💐🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा

  • @sushantkhire2963
    @sushantkhire2963 2 ปีที่แล้ว

    Sir machine baddal detail information milali tr aajun fayda hoil js ki machine manufacturers, price etc. Thank you

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      सर यु ट्युबच्या काही गाईड लाईन्स आहेत त्या फॉलो कराव्या लागतात...

  • @girishmatte1036
    @girishmatte1036 2 ปีที่แล้ว +1

    All the best

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      Thank you so much

  • @rahulchavan6037
    @rahulchavan6037 3 ปีที่แล้ว +3

    Nice

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว +1

      'शोध वार्ता' टिमच्या वतीने खूप खूप आभार...🙏🙏

  • @vinayakgaikwad6112
    @vinayakgaikwad6112 2 ปีที่แล้ว +5

    आपले सर्व व्हिडीओ छान बेरोजगर साठी प्रगती मसाला पॅकिग् मशीन ची एमआरपी आणि पुणे चे लोकेशन कुठे आहे plz शेअर करा सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      सरजी प्रथम धन्यवाद,
      व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे..... त्यावर फोन करून चर्चा करा..🙏🙏

    • @prakashjiwani7135
      @prakashjiwani7135 2 ปีที่แล้ว

      मला पन सागा

  • @annasontakke8600
    @annasontakke8600 3 ปีที่แล้ว +1

    सर प्रवीण चव्हाण याणी व तुम्ही खूपच चागली मसाला उद्योगा ची माहिती दिली मला सुद्धा मसाला उदयोग करावयाचा आहे त्या करिता चव्हाण यांना भेटायला यावे लागेल

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      नक्की सर भेटायला हरकत नाही... स्वागत आहे...

  • @hanumaanthsarawade5582
    @hanumaanthsarawade5582 3 ปีที่แล้ว +1

    भारीच सरजी

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      'शोध वार्ता' टिमच्या वतीने खूप खूप आभार...🙏🙏

  • @yusufsayyad351
    @yusufsayyad351 3 ปีที่แล้ว +1

    Abhinanadan sir ji

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी🙏🙏

  • @Ishapravah
    @Ishapravah 2 ปีที่แล้ว +1

    Khup chaan

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      मनस्वी आभार सरजी

  • @newmusic5958
    @newmusic5958 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌

  • @vaibhavkadam5291
    @vaibhavkadam5291 2 ปีที่แล้ว +2

    Great work Dada...

  • @कृषीसंवाद-भ5थ
    @कृषीसंवाद-भ5थ 3 ปีที่แล้ว +1

    सर छान माहिती

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार सरजी🙏🙏🙏

  • @pnimumbai9857
    @pnimumbai9857 3 ปีที่แล้ว +1

    शुभेच्छा

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @sandippisal7869
    @sandippisal7869 3 ปีที่แล้ว +2

    Good job

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी

  • @rupeshbarde3074
    @rupeshbarde3074 ปีที่แล้ว

    मसाला व्यवसायाचे मलाही मार्गदर्शन हवे आहे चव्हाण साहेब.

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे संपर्क करा...👍

  • @ramramv5096
    @ramramv5096 3 ปีที่แล้ว +1

    Super kam

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी

  • @rampatilwankhede387
    @rampatilwankhede387 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन दादा...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार

  • @songs-duniya
    @songs-duniya ปีที่แล้ว

    खूप छान भाऊ छान विडिओ आहे 👌👌
    सर तुम्ही माल कुठून घेता त्याची माहिती द्या मदत करा

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे संपर्क करा...👍

  • @eknathtarmale998
    @eknathtarmale998 3 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @jaikuber9173
    @jaikuber9173 3 ปีที่แล้ว +1

    Great

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว +1

      'शोध वार्ता' टिमच्या वतीने खूप खूप आभार...🙏🙏

    • @jaikuber9173
      @jaikuber9173 3 ปีที่แล้ว

      @@shodhvarta mich to ha video sahebana forward kelata 🙏🏼

  • @pravinrathod22
    @pravinrathod22 3 ปีที่แล้ว +2

    👍👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      'शोध वार्ता' टिमच्या वतीने खूप खूप आभार...🙏🙏

  • @venkteshchopde5863
    @venkteshchopde5863 ปีที่แล้ว

    फ्रॉड मानूस आहे मित्रान्नो

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      यांच्या बरोबरच नाही तर कोणताही व्यवहार करताना पूर्ण शहानिशा करूनच करणे गरजेचे आहे सर......

  • @yusufsayyad351
    @yusufsayyad351 3 ปีที่แล้ว +1

    Chan bhau

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      युसूफ भाई शुक्रिया

  • @kiranpatil3849
    @kiranpatil3849 3 ปีที่แล้ว +2

    Sir, tumhi whole masalyache pan branding kele aahe...He mala khup awadale

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद मॅडम

  • @uttamshinde4675
    @uttamshinde4675 3 ปีที่แล้ว +1

    आमच्या कडे टोरी आहे यक अंपग महीलने सवथाचा बिजनेस सूरुर केला आहे बिजनेस दाल काटने मिर्ची मसाला हालदी खारिक खोबर आटा कीराणा दुकान

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      9765757575 या नंबरवर फोन करा

  • @madhurashinde9126
    @madhurashinde9126 2 ปีที่แล้ว

    Great bhau..👍👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @kavita2742
    @kavita2742 2 ปีที่แล้ว +2

    👍👍👌👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      🙏🙏

    • @a..3353
      @a..3353 2 ปีที่แล้ว

      Number plz

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      व्हिडीओ मध्ये दिलेला आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏🙏

  • @abhipatil00
    @abhipatil00 ปีที่แล้ว

    Mi bet dili chan ahe

  • @ashokgadge5998
    @ashokgadge5998 3 ปีที่แล้ว +2

    मार्गदर्शन करा साहेब

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      व्हिडिओमध्ये नंबर आहे सरजी कॉल करा....

  • @krantimundhe5930
    @krantimundhe5930 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌

  • @fazilathakur1947
    @fazilathakur1947 2 ปีที่แล้ว +1

    Fazreela 👍👍👍👍🌹🌹🌹🌹

  • @vijaydhawale5265
    @vijaydhawale5265 3 ปีที่แล้ว +1

    व्हिडिओ मध्ये machinery व कुठून घेतली याची माहिती द्या

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      हा प्रश्न फोनकरून विचारा त्यांना

  • @गायकवाडऍग्रोफार्म

    ची पॅकिंग मशीन कितीची आहे तिच्या किमती विषयी माहिती मिळेल का

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे

  • @ramabajeguda162
    @ramabajeguda162 2 ปีที่แล้ว +1

    Bandu gavhane madalmohi yancha pan banva video geovrai jilha beed

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      त्यांचा कशाचा व्यवसाय आहे. 9765757575 या नंबरवर फोन करा

  • @govardhanmaske7792
    @govardhanmaske7792 3 ปีที่แล้ว +1

    ती मशीन कुठून व किती किमतीत आणले याचा मार्गदर्शन करावं

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      सध्या मशीन विषयी व्हिडिओमध्ये प्रवीण चव्हाण यांचा नंबर आहे त्यांच्या बरोबर फोनवर चर्चा करा

  • @kailasjadhav6263
    @kailasjadhav6263 3 ปีที่แล้ว +1

    👍👍👍👌🏼👌🏼👌🏼

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      'शोध वार्ता' टिमच्या वतीने खूप खूप आभार...🙏🙏

  • @kiranchavan1000
    @kiranchavan1000 3 ปีที่แล้ว +1

    👍🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी

  • @shivajidhavale3336
    @shivajidhavale3336 2 ปีที่แล้ว +1

    मी सुधा लॉकडाऊन पासून प्रिया घरगुती मसाले या नावाने आपला छोटा बिजनेस चालु केला

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      Ok सरजी,
      9765757575 या नंबरवर फोन करा

  • @vivekvatve
    @vivekvatve 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @vilaskhutwad4795
    @vilaskhutwad4795 2 ปีที่แล้ว

    खूपच छान !
    लहान साईजचे मशीन उपलब्ध आहे का ?
    पुण्यातील ठिकाण कळवावे .

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      भोसरी पुणे स्वामी समर्थ पॅकेजिंग...

  • @ssjtmpsirasmarg137
    @ssjtmpsirasmarg137 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👌✌✌✌

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      'शोध वार्ता' टिमच्या वतीने खूप खूप आभार...🙏🙏

  • @Amitgavit12
    @Amitgavit12 3 ปีที่แล้ว +1

    प्लास्टिक रोल मधे किती खर्च येतो. प्रिटींग खर्च किती येतो जरा माहीती मिळेल का?

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      सरजी त्यांना फोन करा म्हणजे ते सर्व विस्तृत माहिती देतील

  • @kishormandwe728
    @kishormandwe728 2 หลายเดือนก่อน

    Dada tumhi packing machine kutun ghetli plz jra guide kral ka

  • @vyankatsakhare785
    @vyankatsakhare785 2 ปีที่แล้ว +2

    मशिन खरेदी साठी पत्ता देणे

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिला आहे

  • @damayantipawar9341
    @damayantipawar9341 2 ปีที่แล้ว +1

    खडा मसाला होलसेल मध्ये कुठे मिळेल सर आम्हाला सांगा ..आम्ही चिपळूण मध्ये राहतो तर आमचा घरघुती व्यवसाय चालु आहे. . पण होलसेल माल पाहिजे आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर आहे फोन करून चर्चा करू शकता..

  • @sunnymane467
    @sunnymane467 2 ปีที่แล้ว +2

    I am interested

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      अभिनंदन सर

  • @azarshah1746
    @azarshah1746 2 ปีที่แล้ว +1

    फक्त मराठी मंसानेच करावे का दत्तु भाऊ

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      सर्वांनी करावा हा व्यवसाय आणि आपली प्रगती करावी.... उगाच काहीतरी प्रश्न विचारण्यापेक्षा व्यवसाया संदर्भातील प्रश्न विचारला असता बरं झालं असत...

    • @azarshah1746
      @azarshah1746 2 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर आहे सर तुमच बोलन

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर🙏