सर मी ग्रामीण म्हणजे ग्रामीण विकास सोसायटी मार्फत होम लोन घेतली आहे 4लाख 20हजार तर त्या बेंक वाल्यानी माझ्या सर्व जमिनीवर कर्ज दिले आहे जमिनीचे 7/12घेतले आहेत आणि अचानक कोरोना चालू झाला नोकरी सुटल्याने हप्ते भरणे झाले नाही ...काय करावं बेंक वाले फोन करून सतवतायत ... मार्गदर्शन केले तर खूप बरं होईल ...
Namskar Sir
Guntewari June Ghar Shaharat Ahe Mi Vikat Ghet Ahe Tar Loan Hoil Ka
PMAY Yojnecha Milte Ka
सर मी ग्रामीण म्हणजे ग्रामीण विकास सोसायटी मार्फत होम लोन घेतली आहे 4लाख 20हजार तर त्या बेंक वाल्यानी माझ्या सर्व जमिनीवर कर्ज दिले आहे जमिनीचे 7/12घेतले आहेत आणि अचानक कोरोना चालू झाला नोकरी सुटल्याने हप्ते भरणे झाले नाही ...काय करावं बेंक वाले फोन करून सतवतायत ... मार्गदर्शन केले तर खूप बरं होईल ...
Sir १ guntha jagevar kite lon milu shkate aamala mahite sanga
सर 42 ब तलाठी येणे गुंठेवारी येणे असेल तर गव्हर्मेंट बँक लोन देते का सर सांगितलं तर खूप बरं होईल
भगोवट्याची जागे वर होम लोन घेता येईल का , घेता येईल तर कसे ते मार्गदर्शन करा सर ......?🙏
सगळ्या कागदपत्रे सादर केल्यानंतर सुद्धा कर्ज मंजूर होत नाही. Sbi
कागद पञ कोणी
नालायक,त्रास देणारी बैंक म्हणजेच SBI
Sir sbi home loan Shanshion aahe Parntu Kiti Divas fail tashish thevta yeti
Sir itr return 3 years chi file magtat mg ti kashi milvavi
खुप छान माहीती दिली सर
PMAY kiti divasat milte
sir jamini vr kiti milel karj ....plz reply
Thanks
Sir,plzz rply kara...maze vadil bmc madey hote ,retire jhale ani aamcha sarva home clear jhala ahe,pn orginal paper Kanjurmarg la bmc kade ahet ...tya sahi khup process ahe mothi.....ani aata aamhala mortgage loan chi garaj ahe,hoil ka sir,plzzz rply kara .... emergency ahe manun
9821855164
माझी गांव ठान मध्य २ गुट जागा आहे तर मला लोन कसे मिलेल
Kiman kiti salary aslyavar loan milate
देवस्थान inam जागेत बॅंका कर्ज देतात का ,जर देत नसतील तर का..?
खूप छान माहिती दिली सर
शेतजमिनीत घर बांधकाम करायचे आहे,लोन होईल का सर.
Flat ghenya karita loan midte ka ho sir
80℅
खुप छान सांगितले सर
आभारी आहे
खुप छान
सर साधारण वीस लाखाचे कर्ज घेतले तर मासिक हप्ता किती असेल
तुम्ही किती वर्षाची फेड घेनार आहे त्यावर अवलंबन आहे
Year
@@balkrushnakolhe863pan bav gara var 20 lakh karz loan milel ka father retired sarkari nokar ahet
आम्हाला पण कर्ज पाहिजे भाऊ
Mi shetkari ahe maze ghar bandhn tayar
Ahe 2019 la1250 sk phut mala lon milel ka
Ho
loan madhe stampduty add karatat ka
Nahi
No. Milelka sar tumcha Mala mahiti pahije hoti lon baddal
9821155904
खूप छान दादा
Home loan ho sakta hai kya😊😅😮😢🎉😂
सर मला घरावर कर्ज घेयचा आहे तर कसा घेयचा आणि काय प्रोसेस आहे
9821155164
इंडेक्स टू नसेल तर कर्ज मिळते का ॽ
गावठाण जागेत home loan होईल का?
मला घरा साठी पाच लाख कर्ज पाहिजे
👌🙏
मला चालीतल्या घरा वर्ती लोण हवं आहे मग मिळेल का आट लाखाच
त्या संदर्भात माहिती द्या
Nahi mipnar
मला होम लोन पाहिजे
घे की मग
बोलायच सर
9821155164
तुमचा फोन नंबर दिला तर बरं होईल सर
सर तुमचा फोन नंबर मिळाला का