How to get Home Loan? : नवीन घर घेताना गृहकर्ज कसं घ्यायचं? EMI म्हणजे काय? | Sneha Jawale
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- #BBCMarathi #homeloan #emi #snehajawale
नवीन घर घेताना किंवा घराचं बांधकाम करताना तर गृहकर्ज हवं असेल, तर त्यासाठी काय करावं लागतं? बँकेतली गृहकर्जाची प्रक्रिया कशी असते आणि त्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात?
पाहा ही गोष्ट बीबीसीच्या पाहुण्या निवेदक स्नेहा जावळे यांच्याकडून.
एडिटिंग - सदफ खान
निर्मिती - सुशिला सिंग, जान्हवी मुळे
----
बीबीसीची ही विशेष एक्सप्लेनर मालिका आहेत ज्यात पाहुण्या निवेदक स्नेहा जावळे काही महत्त्वाच्या विषयांबद्दल तुम्हाला माहिती देतील. या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला दैनंदिन जीवनात उपयोगाच्या ठरतील.
स्नेहा यांनी हे विषय बीबीसीच्या पत्रकारांकडून आणि तज्ज्ञांकडून समजून घेतले आहेत आणि आता त्याविषयी त्या तुम्हाला समजावून सांगणार आहेत.
स्नेहा घरगुती हिंसाचाराच्या सर्व्हायव्हर आहेत, आणि त्यांची गोष्ट तुम्ही बीबीसीवर आधी पाहिली नसेल तर इथे जरूर पाहा...
www.bbc.com/ma...
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
खूप छान सादरीकरण..
BBC ने मॅडम ना दिलेल्या संधी बद्दल आणि मॅडम ने संधीचे सोने केल्याबद्दल दोघांचेही आभार आणि कौतुक...
खूप शुभेच्छा..
Khup khup Dhanyavad
मानवतावादी दृष्टिकोन....ग्रेट बीबीसी
Thank you
चेहरा नाही तर चेहऱ्यामगील विचार, उत्कट इच्छा, आणि तळमळ महत्वाची असते...👍
Thank you for Appreciation
स्नेहा ताई..
होम लोन बद्दल उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
मी तुमच्या आयुष्याची कहाणी सांगणारा व्हिडीओ बघितला आहे आणि बीबीसी मराठी च्या सर्व प्रेक्षकांनी तो अवश्य बघावा असे मी आवाहन करतो..
तुम्ही दाखवलेल्या जिद्दीला आणि हिमतीला त्रिवार सलाम 🙏
अतिशय प्रेरणादायी असे तुमचे आयुष्य आहे..
भविष्यात अधिकाधिक व्हिडिओ तुमच्याकडून सादर केले जातील अशी अपेक्षा व्यक्त करतो..
बीबीसी मराठी ने तुम्हाला संधी दिल्याबद्दल त्यांचेही विशेष अभिनंदन.. 👍
लींक पाठवा वीडीओचा
Thank you for Appreciation.
🙏
मॅडम सुंदर माहिती चांगल्या प्रकारे सांगितली तुमचे आणि BBC चे कौतुक .
Khup khup thanku
Kudos and Hats off to BBC Marathi team, Good Presentation Irrespective of the appearance..Talent Sparks in dark😊
Thank you for Appreciation
निवेदिका आणि BBC यांना हार्दिक शुभेच्छा .
Breaking the barrier well done bbc
I like your bold step
Thank you for Appreciation
वेगळी वाट ही एका मोठ्या संस्था ने सुरू केली की जास्त सोपे जाते BBC मराठी चे त्यासाठी मनपूर्वक आभार.
Thank you for Appreciation
She has beautiful sound..such good initiative..hats off to the person who had this Idea.. real beauty
Thank you for Appreciation
Very informative video mam and hats off to BBC News for giving wonderful opportunity to sneha mam
🙏
One of the true torch bearers for Indian corporates and government agencies to show inclusiveness.....best wishes to the team 😊
Thank you 🙏
तुम्ही जितक्या छान आहात ताई तितकेच तुमचे विश्लेषण ही.... ग्रेट वर्क bbc 😊
Good Job....bbc मराठी
Great information ताई 💐💐🙏
❤ Thank bbc
समान संधी
मोठी बाब . .सहकार्यात्मक भावना
sneha tai ni khup chhaan samjavla...thanks dear tai and keep it up...we want more videos from you...and thanks bbc marathi for giving such deserving talents a platform to teach....
BBC channel se aabhari aahe
खूप छान ताईसाहेब😊😊😊😊
Khup khup Thanku
Khup chan distay tumhi
Bbc che aabhar
खूप सुंदर सादरीकरण केल ताई ❤
Khup chan survaat keliye bbc ne
Thank you
BBC has made history.... Kudos!!! great work BBC........... Respect##
गृह कर्जा विषयी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
उपयुक्त माहिती आणि तीही संक्षिप्त रूपात 👍 अशीच घेतलेल्या नवीन घराच्या interior साठी लागणाऱ्या खर्चाच्या कर्जाविषयी माहिती पण अपेक्षित आहे 🙏
Nakki prayatan karu
khup sundar and complete guide...Tai....Thank you
BBC is BBC. Unique , special and reliable. Thank you BBC.
Thank you for Appreciation
खरंच खूप छान उपक्रम... ताई 🙏🏻
छान माहिती, आणि देण्याची छान पद्धत की ज्यामुळे समजणे सोपे जाते.
Proud of you bbc
आजच्या glamorous media मध्ये bcc आपला glamour खूप छान बाळगून आहे
Gr8 video, salute to bbc and anchor
Proud of u.. BBC marathi.. Love u ❤❤😘😘
Thank you for Appreciation
खूप छान माहिती स्नेहा ताई👍👍
🙏 thank you
ताई उत्तम स्पष्टीकरण केलात...
धन्यवाद बीबीसी, चांगला दृष्टिकोन ❤
Thank you
Salute to BBC you choose her as anchor this is the change of best example of truth trust. Journalism.
🙏 Thank you for Appreciation
BBC ❤❤❤
❤️
Great information, basic to advance.
Hats off bbc giving opportunities
Thank you
Nice presentation Sneha Mam 👏👏
Thank you
Subscring to the BBC just because of the Anchor and initiatives.
All the best Madam...
Thank you for great information.
Thank you
खूप छान सादरीकरण
खूप छान माहीत
hats off to BBC and mam 👏
What an idea bbc❤❤
🙏😍 Thanks
खुप छान माहिती
Thank you
छान आवाज आणि सादरीकरण 👍
Very good information in easy language 😊
Thanks चांगली माहिती share केल्याबद्दल
Thank you
यामुळे बीबीसी ला आम्ही सगळ्यात चांगला news channle मानतो प्रत्येक बातमी पूर्ण माहितीसह देतात कोणताही गोंगाट नाही सगळ च नीट अस्त आणि मुख्य म्हणजे सादरीकरण उत्कृष्ठ अस्त
Thank you
उत्कृष्ट माहिती ❤
🙏
Nice explanation and very informative, great initiative BBC❤
🙏
Great move bbc❤
😍❤️
खुप छान BBC ❤
🙏❤️
I love BBC.
Thank you. तुम्ही जरूर आमचे इतर व्हीडिओही पाहा. आवडल्यास नक्की शेअर करा. ❤️
🙏 ❤️
स्नेहा ताई खूप छान विश्लेषण
Thank you
BBC 🙏👍👍👍
,🙏
Great BBC
🙏
Great initiative 🙏
Khup chaan mahiti milali
🙏
खूप छान माहिती दिली
Thank you to madam and bbc 🙏
Thank you,🙏
Khup chan mahiti dilat
Thank you
Nice info Ma’am 👍🏼
Khup chan mahiti....thank you
Great help madam... Other news reporter must be learn from this madam. How to to represent... Easily understand all think... I hope we will get this kind information
Thank you for Appreciation
Salute to you Madam 👏
Thank you for Appreciation
Good work bbc
Thank You So much 🙏
Thank you
मानवतावादी, समता आणि सामाजिक भान जपणारे, चॅनल बीबीसी
Thank you
Nice information, Thanku so much mam
Good information 👍🏻👍🏻
Very informative video mam
Khup chan initiative bbc marathi ❤
Changed d perspective of presentation..acceptance is change and change is d acceptance ❤
Thank you
Good job 👍
सुंदर माहिती आणि सादरीकरण
Very good bbc marathi
U have that courage
Thank you for Appreciation
खूप छान बी.बी.सि
🙏
Applause 👏👏
🙏
Nice👏👏👍👍
Great work.
🙏
Thanks we love सिस्टर
Khup chan information madam
Congratulations 🎉
Thank you
Great info and presentation also 👍
Thank you 🙏
Sneha tai best
Thank you
धन्यवाद
Great initiative bbc
Thank you
Thank you madam ❤
Great bbc❤
❤️🙏
Great intiative
🙏
Good information madam.
🙏
Very nice @bbc 👌🙏
छान माहिती...
Anchore the great i like
Thank you 🙏
Awesome information given by you mam efforts
🙏
अभ्यासपूर्ण video
Thanks madam
Thank you
Nic 👍 Information
🙏