ब्याँयचं काही खरं नसतयं,धन्याआड चोरी अन मांडीआड सिंधळकी करावी नाही तर नांदण्याचं चांदणं होत असतयं😌

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 286

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 3 ปีที่แล้ว +35

    फक्त आणि फक्त कामुक सुखासाठी घेतलेले निर्णय आयुष्याची राखरांगोळी करतात ....या ताईंच्या बोलण्यात खरच दूरद्रुष्टी आणि परिणामांचा विचार आहे . धन्यवाद त्यांना ... 👌

  • @चंद्रकांतसाठे-ष1झ
    @चंद्रकांतसाठे-ष1झ 3 ปีที่แล้ว +15

    ताई विचार खूप चांगला आहे तुमचा लोकांना संदेश चांगला देत आहे

  • @balasahebbelsare1755
    @balasahebbelsare1755 3 ปีที่แล้ว +15

    तातपुरती मजा आणि कायमची सजा चांगला सलला दिली। जेवढे विचार वाईट तेवढे पढील दिवस वाईट

  • @satyawandatkhile3909
    @satyawandatkhile3909 3 ปีที่แล้ว +4

    खरच ताई तुमचे आभार गैर समज झालेल्या नवरा बायाकांना एकत्र करण्यांचा चांगला मार्ग दाखविता दिदी काळाची गरज हादिंक अभिनंदन

  • @deeptivaidya9394
    @deeptivaidya9394 2 ปีที่แล้ว +1

    ताई खूपच छान video आहे.अतिशय वास्तविक परिस्थितीवर उत्तम उपाय सांगितल. संसार उद्ध्वस्त होण्यापूर्वीच सावरला.

  • @Chandrakantambegaonkar
    @Chandrakantambegaonkar 3 ปีที่แล้ว +7

    सध्याच्या काळामध्ये खरोखर अशा प्रकारचे मार्गदर्शन काळाची गरज आहे.छान ताई

  • @mahendrashirsath5916
    @mahendrashirsath5916 3 ปีที่แล้ว +2

    खरच या गोष्टी चांगल्या नसतात .मुले जमिन जायजाद सर्व काही असतांना वाईट वळणावर जाऊ नये.जगी सर्व सुखी असा कोणीही नाही.

  • @sudhakarnagare6032
    @sudhakarnagare6032 3 ปีที่แล้ว +6

    खूपच मोकळे आणि नैसर्गिक संभाषण ताई 👌🏽

  • @dadashinde6992
    @dadashinde6992 3 ปีที่แล้ว +13

    खरच आपण चांगले समाजकार्य करत आहात ...
    सलाम आपल्या कार्याला.

  • @gangadharkhillare3754
    @gangadharkhillare3754 3 ปีที่แล้ว +21

    छान ताई, साध्या सरळ भाषेत आपण समजावून सांगत आहात ,क्षणभर सुखासाठी संसाराची राखरांगोळी व्हायला
    नको...

    • @sudhirpanvalkar5334
      @sudhirpanvalkar5334 4 หลายเดือนก่อน

      ताई, तिची लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने पर पुरुषाची निवड केली. आणि तिची ती गरज आहे

  • @vikaswaghmare4842
    @vikaswaghmare4842 3 ปีที่แล้ว +13

    खरच असे विचार जय भिम वाल्यांचेच असू शकतेत सलाम तुमच्या कार्याला

    • @sanikagore3895
      @sanikagore3895 3 ปีที่แล้ว

      😂😂

    • @ShantaYadav-pp3xj
      @ShantaYadav-pp3xj 3 หลายเดือนก่อน +1

      ताई तुमच्या विचारांना जयभीम आई परखड आणि स्पष्ट विचार फक्त जयभीम वाल्याचे च असुशकतात ए क संसार वाचवीलातूम्ही

  • @bharatadagale6328
    @bharatadagale6328 3 ปีที่แล้ว +7

    ताई तुम्ही सुशिक्षित आहात परंतु आपल्या मातीतील भाषा विसरला नाहीत तुम्ही एक समाजसेविका आहात . असेच कार्य करत रहा

  • @ashokjadhav5346
    @ashokjadhav5346 3 ปีที่แล้ว +4

    नारायण खरच चांगला आहे
    सत्यभामा हि सत्य आहे
    हसता खेळता तुमचा संसार आहे
    फार कमी लोक असे असतात.
    माझ्या संसारात नशीबी मुकी व अरसिक मानसे आली आहेत.
    सत्यभामा फार enjoying person आहे
    नारायण नशीबवान आहे.

  • @sandhya5800
    @sandhya5800 3 ปีที่แล้ว +11

    ताई तुमचे विचार खूप खुले आहेत.... मला तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळाले आहे... खुप धन्यवाद... स्त्रीयांवर होणारे अन्याय स्वताहून स्त्रीया कशा प्रकारे समजून उमजून सोडूउ शकतात याचे स्पष्टीकरण तुम्ही तुमच्या विडीओ द्वारे आगदी सोप्या भाषेत समाजवता....

  • @अक्षतामोरे
    @अक्षतामोरे 3 ปีที่แล้ว +7

    किती छान स्पस्ट पद्धहीतच सांगितलं खरंच भारी ...

  • @sakharamtambe1513
    @sakharamtambe1513 2 หลายเดือนก่อน

    ताई खरच तुमचे समाजकार्य खुप छान आहे
    आणि समजुन सागंन्याची पदत पण खुप छान आहे

  • @rameshwarkashte5618
    @rameshwarkashte5618 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान . साध्या , सरळ भाषेत चांगला उपदेश केला.💐💐💐

  • @baldevwankhade9866
    @baldevwankhade9866 10 หลายเดือนก่อน

    मन मोकळं करून इतरांना प्रेरणा मिळाली करिता धन्यवाद

  • @jagannathnarvade6825
    @jagannathnarvade6825 10 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही खूप खूप सुंदर रीतीने समजावून सांगितले

  • @surajshivajigadhave7872
    @surajshivajigadhave7872 3 ปีที่แล้ว +27

    समाजातील सत्य(नावाप्रमाणेच, #सत्यभामा)परस्थिती विस्तारपूर्वक रेखाटली

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 4 หลายเดือนก่อน

    खरचखुप चांगल काम ! अभिनदन ! तुमच्यासारख्या स्रीया समाजकार्यात असन खुप गरजेच !

  • @skamble6737
    @skamble6737 3 ปีที่แล้ว +4

    वा खूप छान या विषयावर बोलताना तुम्ही जराही संकोच करत नाहीत सगळयाना समजेल असा भाषेत तुम्ही मस्त सांगता

  • @sanjay_dhage.
    @sanjay_dhage. 3 ปีที่แล้ว +13

    "कंपाळ भरुन कुंकू" म्हणजे आपल्या संस्कृती ची शान 🙏🙏

    • @balasahebwagh5531
      @balasahebwagh5531 3 ปีที่แล้ว

      दादा ते कुंकू नाही मोठ्या आकाराची टिकली आहे.

  • @rskitchen599
    @rskitchen599 3 ปีที่แล้ว +10

    ताई तुम्ही खूप छान काम करतंय, देव तुम्हाला खूप सुखी ठेवेल

  • @Catmandoeswhatthecatcantdo
    @Catmandoeswhatthecatcantdo 3 ปีที่แล้ว +10

    Khup Chan video...khup Chan Counselling ....asa jer disturb Couples cha Counselling kela Ter divorce cases Kami hotil..pn Couples ne pn aple problem kute ahet he lakshat Anla pahijel..nasel jamat Ter Satyabamatai chi help gya.khup Chan personality ahe tai chi❤️

  • @anatawaghamare1916
    @anatawaghamare1916 2 หลายเดือนก่อน

    खुप छान अतिशय सुंदर धन्यवाद ❤❤❤

  • @yewaleanna
    @yewaleanna 3 ปีที่แล้ว +3

    लयभारी मार्गदर्शन केल ताई तिला आमची तर तब्बेत खुष झाली...

  • @bhalchandrapatil9718
    @bhalchandrapatil9718 3 ปีที่แล้ว +3

    चांगले विचार मांडलेत धन्यवाद.

  • @रेशमाभोसले-च1श
    @रेशमाभोसले-च1श 3 ปีที่แล้ว +9

    खरच ताई तुमचे विचार खुप छान आहेत

  • @kishorgaikwad1174
    @kishorgaikwad1174 3 ปีที่แล้ว +16

    तुमचे विचार मनावर प्रकाश टाकतात

  • @dhanajiawatade6078
    @dhanajiawatade6078 3 หลายเดือนก่อน

    ताई खरंच
    नावा प्रमाणेच सत्य विचार

  • @rajaramsalmothe283
    @rajaramsalmothe283 3 ปีที่แล้ว +2

    ताई संसार जोडणे खुप चांगले पुण्याचे काम आहे

  • @manojkale2926
    @manojkale2926 2 ปีที่แล้ว +2

    Good work Tai shyab

  • @arundevdhakephalkar2063
    @arundevdhakephalkar2063 3 ปีที่แล้ว +7

    मॕडम नमस्कार
    तुमचा खुप deep अभ्यास आहे

  • @महाराष्ट्रमाझान्युजनाशिक

    लयच अनुभव दिसतो बोचा 😍😍

  • @dattaramkanolkar6559
    @dattaramkanolkar6559 3 หลายเดือนก่อน

    Ur speech is so great keep it up 👍

  • @shrutiqueen2262
    @shrutiqueen2262 3 ปีที่แล้ว +5

    ताई तुमच्या कार्याला सलाम

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 3 หลายเดือนก่อน

    हो धन्यवाद मॅडम योग्य आहे तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे

  • @shyamaurangabadkar1643
    @shyamaurangabadkar1643 3 ปีที่แล้ว +10

    खूप छान बोलता फार कमी लोकां मध्ये एवढी maturity असते💯✔️

  • @malanhandal3816
    @malanhandal3816 3 ปีที่แล้ว +6

    ताई तूमचा विचार खूप च छान🥰

  • @tejaspatil267
    @tejaspatil267 ปีที่แล้ว

    Khup chan samjut kadhli

  • @subhashgavhane2764
    @subhashgavhane2764 3 ปีที่แล้ว +6

    ताई आपल्या कार्याला सलाम

  • @sangitakamble5024
    @sangitakamble5024 3 ปีที่แล้ว +31

    ताई मी संगीता कांबळे मुंबईत राहते, मी पण चेंबूर टिळक नगर येथे महाराष्ट्र महिला परिषद सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कौटुंबिक समस्या केंद्रात असेच काम करते.खूप छान वाटते हे काम करून तुम्हीही छान काम करता

    • @NEWSमराठी15
      @NEWSमराठी15 3 ปีที่แล้ว +3

      तुमच्या कार्यास शुभेच्छा

    • @shubhangigaikwad953
      @shubhangigaikwad953 3 ปีที่แล้ว +2

      मला महाराष्ट्र महिला मन्डळ चेंबूर मुम्बई च्या कांबळे ताई चा फोन नंबर द्या ना सत्यभामा ताई

    • @shubhangigaikwad953
      @shubhangigaikwad953 3 ปีที่แล้ว +1

      संगीता कांबळे ताई चा फोन नंबर द्या

    • @shubhangigaikwad953
      @shubhangigaikwad953 3 ปีที่แล้ว +1

      @@k.v.s5277 9920125789

    • @sangitakamble5024
      @sangitakamble5024 3 ปีที่แล้ว

      @@shubhangigaikwad953 call karel

  • @rohinitodmal3404
    @rohinitodmal3404 2 ปีที่แล้ว

    👏👏👏khup chan sangitale Tai

  • @Dhanashree707
    @Dhanashree707 3 ปีที่แล้ว +42

    ताई बाईला प्रॉपर्टी असते तिथे सुख नसते... एखादा परिस्थिती गरीब असेल तरीही सुखाने सांभाळतो......

    • @sitarampatil4049
      @sitarampatil4049 3 ปีที่แล้ว +2

      सुख खायला हीं नशीब लागतात. हिला भिकेचे डोहाळें लागलेत म्हणून हीं पर पुरुषांच्या मागे लागलीय.

    • @Dhanashree707
      @Dhanashree707 3 ปีที่แล้ว

      @@sitarampatil4049 ताई जिथे एकमेकांचे विचार जुळतात पटतात खरे नाते असते.... भावनिक अटॅच मेंट असायला हवी.... नाहीतर काय उपयोग त्या नात्याचा...... 🙏🙏🙏

  • @omgarud3370
    @omgarud3370 3 ปีที่แล้ว +6

    खूपच छान असे वैचारिक वीडियो ची अपेक्षा आहे तुम्हच्या कढंन छान मस्त

  • @ankushsatpute4362
    @ankushsatpute4362 3 ปีที่แล้ว +11

    सत्यभामा,ताई,इऊटुब,वर,आपल,कार्य,मला,फार,आवडल,तर,माझी,ऐक,समशा,आहे,,सोडवा,,समशा.‌.(प्रैबलंब)मी,,अंकुश,सातपुते,🙏🙏

  • @rgpatil5986
    @rgpatil5986 4 หลายเดือนก่อน

    ताई सुंदर व महत्वाचे विचार आहेत

  • @rajufule3207
    @rajufule3207 3 ปีที่แล้ว +1

    आपले रोखठोक बोलणे तसेच आपली ठिकली खुप छान आहे

  • @PandurangGore-n2b
    @PandurangGore-n2b 4 หลายเดือนก่อน

    ताई खूप छान मार्गदर्शन करतात

  • @ramchandrajadhav4993
    @ramchandrajadhav4993 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय चांगलं काम करत आहे ताई तुम्ही

  • @shrutiqueen2262
    @shrutiqueen2262 3 ปีที่แล้ว +5

    ताई खुप सुंदर समजून सांगता तुम्ही

  • @balasahebaher5825
    @balasahebaher5825 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान विचार आहे ताई तुमचा

  • @gorakshanathakale4869
    @gorakshanathakale4869 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान सल्ला दिला ताई

  • @गजाननजाधव-ढ4ङ
    @गजाननजाधव-ढ4ङ 3 ปีที่แล้ว +1

    खुप खुप चांगले विचार खरच

  • @haribhalerao458
    @haribhalerao458 3 ปีที่แล้ว +2

    अगदी बरोबर विचार आहेत.ताई.

  • @rajsuryawanshi1034
    @rajsuryawanshi1034 2 ปีที่แล้ว +1

    Good morning mast 🌞😘😘😘

  • @madhurishinde8311
    @madhurishinde8311 3 ปีที่แล้ว +3

    किती छान समजावून सांगत तुम्ही

  • @sachinwaghmare3974
    @sachinwaghmare3974 3 ปีที่แล้ว +1

    खुप चांगले समजावल ताई ,

  • @gorakshanathakale4869
    @gorakshanathakale4869 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान विचार आहे

  • @deepakdusane9961
    @deepakdusane9961 3 ปีที่แล้ว +1

    खूप चांगले काम आहे ताई तुमचे

  • @marotibavdane643
    @marotibavdane643 3 ปีที่แล้ว +9

    आत्ता माञ खुप आवघड झालं काय you tub वर येईल याचा नेम नाही

  • @rajendraurankar6136
    @rajendraurankar6136 3 ปีที่แล้ว +1

    Khupch chan kela kam

  • @rajendramagar9194
    @rajendramagar9194 2 ปีที่แล้ว +1

    बरोबर आहे ताई जेग सांभाळणं सोपं पण नवरा सांभाळणं लाई अवघड तो केव्हा बिनसले सांगता येत नाही माझा नवरा लाई रागीट स्वभावाचा आहे पण माझ्यावर खूप प्रेम करतो

  • @anilkanherkar6038
    @anilkanherkar6038 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर विचार

  • @anitabarkade9376
    @anitabarkade9376 2 ปีที่แล้ว

    Very nice suggestions🙏💐🌷

  • @dilipgaikwad3913
    @dilipgaikwad3913 2 ปีที่แล้ว

    Chan nirnay ahe tai👍👍👍👍

  • @haidarkengar6740
    @haidarkengar6740 3 ปีที่แล้ว +3

    जे आहे ते सत्य आहे आणि तुम्ही थोडंसं मनावर घेतलं तर हे थांबवू शकता सदर कुटुंबाचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल

  • @sachinmadane7080
    @sachinmadane7080 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान 👌👌👌

  • @bhagwankade3461
    @bhagwankade3461 3 ปีที่แล้ว +2

    Tai tumhi great aahat👍

  • @anandkarandikar3659
    @anandkarandikar3659 3 ปีที่แล้ว +1

    तुमचे विचार पटले. आभार

  • @shobhananore2382
    @shobhananore2382 2 ปีที่แล้ว

    ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @suvarnasanap1706
    @suvarnasanap1706 4 หลายเดือนก่อน

    Tai navaprmane sattybhamach ahet satty sagata tai khup Chan

  • @rupalisalunke1505
    @rupalisalunke1505 3 ปีที่แล้ว +4

    Tuche vichar chhan ahet tai

  • @sanupari03
    @sanupari03 3 ปีที่แล้ว +1

    Khupch cchan tai

  • @mininathhodgar286
    @mininathhodgar286 3 ปีที่แล้ว +8

    तुझ्या बरोबर झोपत नाही तर तुला दोन पोर कस काय झाले

  • @kavitakharate7341
    @kavitakharate7341 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @bapupawarpawar-df3kj
    @bapupawarpawar-df3kj 3 ปีที่แล้ว +1

    खुप.सुदर.विचार.आहे.ताई

  • @vaishali3543
    @vaishali3543 3 ปีที่แล้ว +4

    अगदी बरोबर ताई

    • @sekharpawar4780
      @sekharpawar4780 3 ปีที่แล้ว

      तुमची सारख्या आहेत बाया

  • @shankarkadam30
    @shankarkadam30 3 ปีที่แล้ว +1

    मतपरिवर्तन छान केलं

  • @prajaktabisurkar7547
    @prajaktabisurkar7547 3 ปีที่แล้ว +44

    अरे ह्या लग्न झालेल्या बायकांना आकला कधी येणार स्वतःचा नवरा असून पण हे आस कशा वागतात समजत च नाही
    किती घाण स्वतःचा नवरा आसल्यावर दुसऱ्यांच्या नवर्याकडे जायचं म्हणतेय बाई ही
    छान ताई तुम्ही खूप छान काम करताय असेच करत रहा social work hats off tai
    Edit--- tya बाई च चुकतेय आस मला तरी वाटते आस केल्यवर नवरा काय आरती काडेल का तिची

    • @bhaskarghumar3037
      @bhaskarghumar3037 3 ปีที่แล้ว +4

      ताई खर बोलतेस तु महीलानी पर पुरुषाच्या नादी लागने गुन्हा आहे कारन पुरुषाच काही खर नसत त्याला खर प्रेमच लागत

    • @sopanahire9662
      @sopanahire9662 3 ปีที่แล้ว

      तु लग्न कर ...आणी नवरा नपुंसक निघाला मग समजल..

    • @prajaktabisurkar7547
      @prajaktabisurkar7547 3 ปีที่แล้ว

      @@sopanahire9662 tu kon ahe vichrl ka tula koni

    • @sopanahire9662
      @sopanahire9662 3 ปีที่แล้ว

      @@prajaktabisurkar7547 खरं बोललं की कोणाला पण लागतं....असो...

    • @prajaktabisurkar7547
      @prajaktabisurkar7547 3 ปีที่แล้ว

      @@sopanahire9662 aag tujha kay sambhnd pn te sang pahil

  • @babanjadhav4294
    @babanjadhav4294 3 ปีที่แล้ว +1

    Madam-Khup Khup Changala Vidio
    Good Morning

  • @devidaschavan2586
    @devidaschavan2586 3 ปีที่แล้ว +5

    ताई खुप छान. पण तिला विचारले नाही तुम्ही दोन मुले कशी झाली

  • @Vidhag7
    @Vidhag7 3 ปีที่แล้ว +2

    ताई,
    खुप छान विचार आहेत. असे विचार लोकांपर्यंत पोहोचेल पाहीजेत.
    पण बरेच लोकांना या गोष्टी पटत नाहीत.

  • @madhaviwaykos7534
    @madhaviwaykos7534 3 ปีที่แล้ว +5

    ताई खूप मस्त विचार आहेत 👌

    • @jotirambabar2418
      @jotirambabar2418 3 ปีที่แล้ว

      खूपच छान ताई तुमचे विचार

    • @shivapune842
      @shivapune842 3 ปีที่แล้ว

      Nice

  • @pournimabagul6275
    @pournimabagul6275 8 หลายเดือนก่อน

    Very nice Tai 👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏🤗🤗🤗🤗💐💐💐

  • @yandre6822
    @yandre6822 3 ปีที่แล้ว +2

    Tai Tu khup mast suggestions detes.... Khup chan video...tumhi ase videos takat ja.....Me poonam

  • @bhaskarghumar3037
    @bhaskarghumar3037 3 ปีที่แล้ว +5

    ताई तु किती छान आहेस तु त्या बाईच लपड मिटेव त्या बाईला ,नवर्याला ,समजुन सांग त्यांचा आशिर्वाद लागेल

  • @pccricket5861
    @pccricket5861 4 หลายเดือนก่อน

    Nice thinking madam

  • @madhukarahire3208
    @madhukarahire3208 3 ปีที่แล้ว +1

    Nice language nice voice

  • @omsachinsonune2033
    @omsachinsonune2033 3 ปีที่แล้ว +5

    सत्यभामा मडम आपण अगदी बरोबर बोलल्यात कोणालाही चांगला मार्ग दाखवावा घर बरबादी पासुन वाचवलं🙏🙏

  • @sagargarale1148
    @sagargarale1148 3 ปีที่แล้ว

    खूप छान माई...

  • @babanborude7377
    @babanborude7377 3 ปีที่แล้ว +2

    छान विचार

  • @archanapatil1560
    @archanapatil1560 7 หลายเดือนก่อน

    Tai khup chan Samsun sagate

  • @anilbachate6615
    @anilbachate6615 3 ปีที่แล้ว

    ताई खरच खुप छान

  • @meghashinde8700
    @meghashinde8700 ปีที่แล้ว

    vahini khup chan sangitale

  • @swatimane9557
    @swatimane9557 3 ปีที่แล้ว +54

    बायका चिमूट भर सुकासाठी मुट भर दुःख ओडून घेतात

    • @rajnandini358
      @rajnandini358 3 ปีที่แล้ว +3

      😭

    • @rajnandini358
      @rajnandini358 3 ปีที่แล้ว +4

      बरोबर दीदी.

    • @maukamble7345
      @maukamble7345 3 ปีที่แล้ว +3

      Ha na brobr

    • @knowledgebookskiller
      @knowledgebookskiller 3 ปีที่แล้ว

      Hmm

    • @bhausawat279
      @bhausawat279 3 ปีที่แล้ว

      Chimut bhar sukh nahi melal tar byica ugich dusryach chadun getaat dukh chalel tee bhook dev sudha sabalu sakale nahit

  • @SaganGorad
    @SaganGorad ปีที่แล้ว

    Nice work

  • @JaydevGondane
    @JaydevGondane 3 หลายเดือนก่อน

    वास्तविकता आहे!

  • @archanajoshi9837
    @archanajoshi9837 3 ปีที่แล้ว +7

    आजचा vdo खुप छान 👍❤️