ललिता कामचोर आहे हेच काम ललीताची डिलेवरी झाली तेवा बिंदु न केले तेव्हा कामवाली नाही लावली आनी आता ललिता ला कामवाली पाहिजे तरी सासुबाई किती चांगली वागते लाऊंन दिल्ली कामवाली
बोलण्यात वेळ घालवतात या कामवाल्या.चहा पाहिजे ,दांडयाचा पोछा पाहिजे ,भांड्यासाठी साबण व्हिम लिक्विड पाहिजे .....महिन्याला 2 सुट्टया ,मध्येच आजारी आहे म्हणून वेगळ्या सुट्टया .आज बहिणीकडे भावाकडे जायचं ,उद्या काय पालक सभा ,परवा काय दादा आजारी मग दीदी आजाराची ,मग दादा दीदी चा बड्डे म्हणून थोडं काम करून जाते असे बहाणे .जादा कामाचे वेगळे पैस ,.गरज म्हणून ऍडव्हान्स,कामातून मग 500,200 च कापा .दिवाळीला जादाच काम न करता पण बोनस पाहिजे.मग अमक्या घरी हे गिफ्ट दिल ते गिफ्ट दिल सांगणार .घरोघरी हेच वास्तव आहे या बायकांचे .
पण मी म्हणते कामवाली कशाला पाहिजे हातानेच करा की काम...
Khup mast ahe vdo
असे घरगुती हुबेहूब कारणे असलेला व्हिडिओ बनवायला सुचतो तरी कसा.... जय महाराष्ट्र
कामवाल्यांवर जास्त अवलंबून राहायचं नाही. त्यांना समजलं पाहीजे की गरज दोघीनाही असते.
खूप छान व्हिडीओ 👌🏼👌🏼
कधी कधी अशा ऐत खाऊ आणि दादागिरी करणाऱ्या सासूला असेच उत्तर द्यावे लागते ललिता बरोबर आहे
लय चिगट बाया असतात खूप कमी पैशात काम आवरून घेतात 😮
Khub Sundar video
Q
Khaup chan video ahe kamvale bayache nuste nakhre ahe😅
चंदा राणी 😅😅👌👌
साधे आसतात पण लय आईट करतात
असेच नखरे कामवाली बाईची विदर्भातली भाषा एक नंबर
कितीही पैसे द्या त्यांना तरीही एकाच फडक्यात लादी पुसून जातील
अगदीच बरोबर.
Wa re wa kay suna Ani kay Chandarani mast video 😊
आता च्या काळात कामवाली चं अएय्कव् लागत नाही तर लगेच कामं सोडुन जातात
Majja aali same mazi kamvali
Khupach vrvr Krave lagte kamvaliche
Very nice
किती क्यूट आहेत या बाहुल्या. मस्त.😂dubing कोण करते?
घरोघरीचे वास्तव आहे. 😃
ललिता कामचोर आहे हेच काम ललीताची डिलेवरी झाली तेवा बिंदु न केले तेव्हा कामवाली नाही लावली आनी आता ललिता ला कामवाली पाहिजे तरी सासुबाई किती चांगली वागते लाऊंन दिल्ली कामवाली
Kamvalya Baya nche nakhre khupach astat,saglikade tich paristiti aahe.
Khub sundor video
😂अगदी खर आहे सगळी कडे कामवाली मावशी च असेच आहे आता त्यांना गरज नाही आता अपल्यानं गरज आहे हे त्यांना माहीत आहे काही दिवसांनी 5000रू महिना घेतील😊
खरं आहे .आता वाटत मोठी घर नसती घेतली तर बर झालं असत .
Real fact
बोलण्यात वेळ घालवतात या कामवाल्या.चहा पाहिजे ,दांडयाचा पोछा पाहिजे ,भांड्यासाठी साबण व्हिम लिक्विड पाहिजे .....महिन्याला 2 सुट्टया ,मध्येच आजारी आहे म्हणून वेगळ्या सुट्टया .आज बहिणीकडे भावाकडे जायचं ,उद्या काय पालक सभा ,परवा काय दादा आजारी मग दीदी आजाराची ,मग दादा दीदी चा बड्डे म्हणून थोडं काम करून जाते असे बहाणे .जादा कामाचे वेगळे पैस ,.गरज म्हणून ऍडव्हान्स,कामातून मग 500,200 च कापा .दिवाळीला जादाच काम न करता पण बोनस पाहिजे.मग अमक्या घरी हे गिफ्ट दिल ते गिफ्ट दिल सांगणार .घरोघरी हेच वास्तव आहे या बायकांचे .
I like it too much...❤
Khup chan video 👍
ललिता 1बजे तक घर में सुबह की झाड़ू नहीं लगेगी क्या
चंदा बाई,पैसे jaast पाहिजे, काम कमी, चहा पाहिजे, 👍
चंदा राणी लय भारी आहे 😅😅😂😂😅😅🎉🎉❤❤😊😊😊
Mast ch bana le ahe
🤣🤣🤣चहा दिला का फेकला ललिता नी 🤣🤣👍🏽👍🏽
😄
😂😂😂
चंदाराणी😂❤
Khup chaan video, reality dakhavlay ahe mhanun me nahe thevley gharcha kamala bai, khup zanzat astey yanchi,
मस्त ! सत्य परिस्थितीवर आधारित. वर्हाडी भाषा अगदी परफेक्ट घेतली आहे 👌👌
Aamche Khem Chand ji....asach...bolte. ...Same to same😅
चदा रानी ऐकच नंबर मस्त छान मस्त छान ❤❤
Sasu bai khup changlya aahe 😂
कमीत कमी नऊ ते दहा हजार द्यायला हवे.
12/13 members, 5 rooms , balcony 2
मस्त व्हिडिओ आहे कामवाली बाईचा,👌👌
😂😂😂😂😂 👍👍👍
खरंच बायका खुपच हुशार झालेत
Badhiya Ahe video 🌹🙏
👌👌
👌👌👌👌👍
छान
Ekdum perfect
Chandarani....Radlya sarkhi ka bolte😂
ती वयस्कर असावी.
म्हातारी मावशी आहे ती म्हणून 😂😂
😂😂😂😂
Add funny background music 🥺🥺🥺 please
😊😊😊😊😊
So funny 😂😂
मस्त 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
😂😂😂😂😂😂😂
👌🏻 good
😂😂😂😂👌👌👍
ललिता स्पष्ट बोलते फक्त कुठे बोलायचे हे कळत नाही
😂😂😂😂😂
😅😊
Very nice video
Perfect
दिसत तस नसत उचल जीभ लावली टाळयाला
सासूबाईला टोमणे द्यायला कुणी सून घ्या सुनबाई कुणी शिकावे
चंदा रानी 🎉🎉🎉🎉भारीच हाय कामवाली
😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂
Very nice video 👌🏼 🥰
दाहा हाजार बराबर आहे त
Best vedio 😊
Kamvali pahilech thakli as watate
Kam wali bae kami homishar jast kiti lok aahe ki bedrum aahe srew sanga
Best video 👌👌👌👌👌
MIL expects DIL to wash dishes
Lalitachya sasune thodi madat swaypakat tari madat karu lagayche ani sadya binduchya aaine pan madat karavi tat baichi garaj nahi lagnar
जर तुमच्याकडे पाहुणे आले तर कामवाली भांडी बाजूला काढून ठेवते का. तर तिच्या सुट्या सोडायला काय हरकत आहे..
👌👌👌👌
Samutha bai pari zaleli shantabai la sangitl ka nhi 😅😅
🤔🤔😷😀😀😀😀😀😀😀😀
👌👌😂😂
कामवाल्यांनी या व्ही डी ओ ला कमेंट केल्या का?मवेळ मिळाला की मस्त मोबाईलवर टाईम पास करत असतात😃
चंदा राणी छान छान😂😂
😂👌🏿
First like ❤
Tumhala 1 gharch hot nahi aani baichya navani oardaych aani maher gola karaych tri tilach bolaych
Jast ch bolte Lalita udhhat aahe
Varhadi bhasha
They treat servants very badly
Give less money
Chandarani....chandarani
Mast 😅
🙏🥰🙏
Chanda Rani che bhoya pandhare Ani kase kare😂😂
😅 चंदा राणी
Bindu la thode divas maheri pathava ani kamwali mg band hoil lalita la mg kalel
Chanda Rani radlya sarkhi bolte😅
ती वयस्कर असावी.
😊😊😊
😂😂
Lalita ani kajal doghi pan khup aalshi ahe 😂😂
ललिता 😅
खरी परिस्थिती परत 1500रुपये महिन्याला मिळाल्या मुळे अजून माजोरी.
काय माजोरी.काम केली आहेत का लोकांची
तूमची कामे तूमी करा कशाला कामवाली लावतात पैस दयाला नको वाटतात तर
Very very nice video👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
ललिया चाय फेकून देते काय 😂