Walmik Karad Surrender : वाल्मिक कराड स्वतःहून सरेंडर का झाला ? आधीच सेटिंग होतं का ? | Live News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 158

  • @nandkumargawade4210
    @nandkumargawade4210 2 วันที่ผ่านมา +112

    ठरवून झालंय, काही होणार नाही, फक्त काही तरी करतोय हे दाखवतय सरकार.

    • @Indian-l3y
      @Indian-l3y 2 วันที่ผ่านมา +3

      Kalani power tula Valmik annachi...konala sangu nko ha 😂😂😂😂😂😂😂😂

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 2 วันที่ผ่านมา

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?......... सच्चर नाहीत म्हणून.............कि धर्मवीरांंचे सीमादार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? आचार्यपंतांकडे अंगुलीनिर्देशन नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना ->भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "बहिर्जी आणि एकलव्या" साठी?.

    • @parmeshwarbhosale6093
      @parmeshwarbhosale6093 2 วันที่ผ่านมา

      ​@@Indian-l3yAnna lai powerfull aahe , to jat pahun game karat nhi , vanjari asla tri same treatment deto

    • @Natural555Traveller
      @Natural555Traveller วันที่ผ่านมา

      Deva Bhau.. Yogiji ni UP Assembly madhe keleli Tashi pratidnya Kara.. "Mafiya ko mitti me mila denge.." No mercy for Mafia 🚩🚩✌️ Jai shree Ram 🙏

    • @parmeshwarbhosale6093
      @parmeshwarbhosale6093 วันที่ผ่านมา

      @Natural555Traveller ओबीसी नाराज होतील काहीच होणार nhi

  • @shetkari6275
    @shetkari6275 2 วันที่ผ่านมา +105

    जर हा माणूस पुण्यात असून सुद्धा तो पोलिसांना कसा काय सापडला नाही. हा सर्वात मोठा प्रश्न आहे..

    • @Justcheeeeel
      @Justcheeeeel 2 วันที่ผ่านมา

      Pune Kai tuza gavaitka motha ahe ka ?

    • @latakadam6140
      @latakadam6140 2 วันที่ผ่านมา +1

      Police, protection aahe tyala ,sagla game tharwun zalay

    • @shetkari6275
      @shetkari6275 2 วันที่ผ่านมา

      @@santoshtandaleyt तूच सांग

    • @santoshtandaleyt
      @santoshtandaleyt 2 วันที่ผ่านมา

      @@shetkari6275 to tuzya aai chya bhokT lpla hota

  • @dattabodkhe729
    @dattabodkhe729 2 วันที่ผ่านมา +47

    आता कराड वर आरोप सिद्ध झाले तरी पण मुंडे ला काही होणार नाही सर्व मिळुन फसवंत आहे😊

  • @PradeepMahadeshwar
    @PradeepMahadeshwar 2 วันที่ผ่านมา +13

    वाल्मिक कराडचा भाजप मध्ये प्रवेश! विधान परिषदेवर नियुक्ती आणि गृहराज्य मंत्रिपद. विषयच खल्लास!!!

  • @agamsuresh8806
    @agamsuresh8806 2 วันที่ผ่านมา +24

    वाल्मीक कराडच्या आकाने वाल्मीक कराडचे बाहेर येण्याचे रस्ते सगळे मोकळे करूनच त्याला शरण येण्याचे सांगितले हि सर्व ठरवून केलेली प्लॉनिंग आहे हे सर्व सामान्य माणसाला वाटते

  • @Samkitech82
    @Samkitech82 2 วันที่ผ่านมา +35

    संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात बीड जिल्ह्यात दोन कॅबिनेट मंत्री पद बक्षीस म्हणून भेटतात, तर या प्रकरणाची खरोखर चौकशी होईल याची याची कितपत खात्री आहे.

  • @realshetkari
    @realshetkari 2 วันที่ผ่านมา +16

    2 दिवसात सुटका होनार आहे वातावरण थंड झाल्यावर सोडतो हीच डील झाल्या न्यायालय आपलच आहे निर्लज्ज सरकार

  • @SachinDeshmukh-te5ec
    @SachinDeshmukh-te5ec 2 วันที่ผ่านมา +29

    वाल्मीकला सहीसलामत सोडणार सरकार 😢😢

  • @hemachavan9241
    @hemachavan9241 2 วันที่ผ่านมา +23

    पुरावे नष्ट केले आता पुरावे अभावी निर्दोष सुटका 😆

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 2 วันที่ผ่านมา +3

    खुप छान माहिती दिली प्रथमेश😢😮

  • @shiddu8135
    @shiddu8135 2 วันที่ผ่านมา +21

    अनैतिक संबंधातून जन्माला आलेलं सरकार

  • @jalindarchavan4631
    @jalindarchavan4631 2 วันที่ผ่านมา +24

    आता काहीच होणार नाही सर्व काही ठरहून होत आहे

  • @ganeshjagtap1598
    @ganeshjagtap1598 2 วันที่ผ่านมา +4

    वाल्मिक कराड जर ह्या प्रकरणातून सुटला किंवा त्याला जमिन देखील मिळाला तरी भाजपा आणि महायुतीला माझं मतदान होणार नाही l💯%

  • @maheshnaiknaware4728
    @maheshnaiknaware4728 2 วันที่ผ่านมา +3

    वाल्या चा वाल्मिक झाला आता जय महाराष्ट्र या देशात सामान्य माणसाला न्याय मिळू शकणार नाही 😢😢

  • @AshokWaghmare-hm1ce
    @AshokWaghmare-hm1ce 2 วันที่ผ่านมา +7

    यांनी क्लीन चिट सर्वांना दिली आहे

  • @rajeshbirhade6792
    @rajeshbirhade6792 2 วันที่ผ่านมา +19

    सर्व ठरल आहे

  • @ShrikantZadpide
    @ShrikantZadpide 2 วันที่ผ่านมา +8

    अजित अनाज़िपंत मानुसघाणी आज जरी आपन बहुमत जोरावर आका ला वाचवत असाल अशाच दहशतवाद पोसना र

    • @Madhusudhn1972
      @Madhusudhn1972 2 วันที่ผ่านมา +1

      तू खूप अतिहुशार आहे वाटते तू cid का गेला नाही

    • @nitinpol5919
      @nitinpol5919 2 วันที่ผ่านมา

      Reported

  • @sagarkharade9
    @sagarkharade9 2 วันที่ผ่านมา +34

    याचा अर्थ 23 दिवस अथक परिश्रम करून ही CID ला शोध घेता आल नाही.
    त्यापेक्षा तर आमची सोनीवरील दया भाऊची CID भारी...
    सलाम या आमच्या गृहखात्याला

  • @sandipjadhav3544
    @sandipjadhav3544 2 วันที่ผ่านมา +10

    वाल्मीक कराड हा बैल जर आरोपी नाही किंवा त्याचा त्या कोणाशी काही संबंध नाही तर तो शरण का जात आहे किंवा एवढ्या दिवस काय कुठे कोणाचे काढायला गेला होता काय चूक नाही तर शरण का जात आहे

  • @examlogic1309
    @examlogic1309 2 วันที่ผ่านมา +3

    व्यवस्थित देव दर्शन झाले आहे.. आता सुटकेची सगळी व्यवस्था झालीय म्हणून अटक करून घ्यायला अडचण नाही.. 😌

  • @chandrakantpawar6638
    @chandrakantpawar6638 2 วันที่ผ่านมา +2

    सध्या घडत असलेल्या सर्व घटना पाहून असे वाटते किं छत्रपतींच्या महाराष्ट्राच्या पदरात हे दिवस येणारच होते व आपण भाभडी जनता त्या गोष्टीला साक्षीदार आहोतच असं समजायला हरकत नाही

  • @Bhajap
    @Bhajap 2 วันที่ผ่านมา +5

    संतोष देशमुख ने स्वतःच स्वतःला संपवलं कोर्टाचा निर्णय🙏🙏🙏🙏 आताच सांगतो

    • @vijaythakare3715
      @vijaythakare3715 2 วันที่ผ่านมา +1

      होईल असे कारण सरकार त्यांचे आहे

  • @sunilkadam8189
    @sunilkadam8189 2 วันที่ผ่านมา +2

    पण मला एक प्रश्न पडलाय कि फरार माणसाच्या संरक्षणाला असणारे पोलीस बरोबर असून सुद्धा पोलीसांना कुठे आहे ते कस काय कळाल नाही

  • @anupamabhasme
    @anupamabhasme 2 วันที่ผ่านมา +1

    Barobar seting karun sharan

  • @ganeshpatil2142
    @ganeshpatil2142 2 วันที่ผ่านมา +1

    मराठ्यांनो आपल रक्त खरचं इतकं थंड झालाय का...😢😢

  • @newhope6054
    @newhope6054 2 วันที่ผ่านมา +4

    वाल्मिकी कराड काय लहान माणुस नाही रे तो शरण झाला नाही तर त्याला पोलीस अटक करु शकत नाही

  • @ravindrakumarkadam1090
    @ravindrakumarkadam1090 2 วันที่ผ่านมา +3

    तुमचा विषयच असा आहे कि शरन आला नसता तरी तुम्ही सरकारलाच दोष दिला असता

  • @dycgu
    @dycgu 2 วันที่ผ่านมา +7

    स्वताच्या गाडीने एन्ट्री मारली cid ऑफिस समोर😂😂😂😂

    • @Love4NatureEnterprises
      @Love4NatureEnterprises 2 วันที่ผ่านมา

      जय हो मुख्यमंत्री
      जय हो गृहमंत्री
      जय हो 1500 रुपये महिना
      जय हो कटेंगे तो बठेंगे
      😂😂😂😂😂😂

  • @Natural555Traveller
    @Natural555Traveller วันที่ผ่านมา

    Deva Bhau.. Yogiji ni UP Assembly madhe keleli Tashi pratidnya Kara.. "Mafiya ko mitti me mila denge.." No mercy for Mafia 🚩🚩✌️ Jai shree Ram 🙏

  • @Vishwajeet_Patill
    @Vishwajeet_Patill 2 วันที่ผ่านมา +3

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @farukhshaikh7154
    @farukhshaikh7154 2 วันที่ผ่านมา +8

    चुकीची लिहिलंय
    जो हौद से गई वो बूंदसे नही वापस आती😅 अस पाहिजे

    • @GSDSIR
      @GSDSIR 2 วันที่ผ่านมา +1

      भावना पोहोचल्या सरकार ला एवढे बस

  • @sunio9077
    @sunio9077 2 วันที่ผ่านมา +4

    5:48 "प्रस्तुत" आहे रे "प्रसूत" लिहून ठेवलं तिथं 😁😄😃

    • @Sarang.Chaudhari
      @Sarang.Chaudhari 2 วันที่ผ่านมา

      तिथे 'प्रसृत' लिहिलं आहे, 'प्रसूत' नाही.
      प्रसृत करणे म्हणजे पसरवणे. Presenter बोलताना चुकला. तु पण हुशारी मारायला गेला आणि फसला.

    • @santoshtandaleyt
      @santoshtandaleyt 2 วันที่ผ่านมา

      ​@@Sarang.Chaudharinig hitla

    • @sunio9077
      @sunio9077 2 วันที่ผ่านมา +1

      @@Sarang.Chaudhari असं का

  • @Madhusudhn1972
    @Madhusudhn1972 2 วันที่ผ่านมา +2

    जितूउद्दीन आणि आणि अंधारे काय आहे जनतेला माहिते आहे

    • @Vidrohi358
      @Vidrohi358 2 วันที่ผ่านมา

      Are gand. Te kahi aso pan tuze baap tyala vachavatay te bagh udya tuzya ghari jari as zal na ashich comment kar

  • @VinodD-t5s
    @VinodD-t5s 2 วันที่ผ่านมา

    विरोध करण्यासाठी संख्याबळ पुरेसे नाही नाही आहे हो santosh देशमुख भाऊ

  • @shekharakde704
    @shekharakde704 2 วันที่ผ่านมา +2

    सगळेच गुन्हेगार, पण कायद्याने निर्दोष

  • @SanketShewale-x1v
    @SanketShewale-x1v 2 วันที่ผ่านมา

    काय होत नाही प्लॅन तयार आहे २ दिवसात निर्दोष सुटका होणार आहे सरकार आपली आहे

  • @jayprakashsirsat5011
    @jayprakashsirsat5011 2 วันที่ผ่านมา +4

    Sagl planning karun ,chele chapate bolvun, vichar vinamay karun surrender zale aahe.

  • @VinodD-t5s
    @VinodD-t5s 2 วันที่ผ่านมา

    सर्व ठरवून झाले आहे

  • @vishnupatil4782
    @vishnupatil4782 2 วันที่ผ่านมา

    जोपर्यंत फसवणूक साहेब आहे तोपर्यंत असंच चालणार ते आपल्या कार्यकर्त्यांना वाचवण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतात.

  • @yogeshmokashe2804
    @yogeshmokashe2804 2 วันที่ผ่านมา

    वाल्मीक कराड हा दाऊद पेक्षा भारी डॉन आहे राव..,...
    यावर एक सुंदर पिक्चर यायला पाहिजे......😂
    सर्व cid आणि पोलिस यंत्रणेला श्रध्दांजली,,...

  • @shwetadeshmukh7540
    @shwetadeshmukh7540 วันที่ผ่านมา

    Indian judiciary system need to reform to control anti social behaviour otherwise it will end up in civil war

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 2 วันที่ผ่านมา

    सर माझे स्पष्ट मत आहे की सन्माननीय नामदार मुख्यमंत्री देवेंद्र भाई फडणवीस हे अन्याय करणार्यांना कधीच सोडणार नाहीत हे त्रिकालाबाधित सत्य आहे माझा मुख्यमंत्री देवेंद्र भाई फडणवीस यांच्यावर पुर्णपणे खात्री व विश्वास आहे

  • @pandurangdhumale6530
    @pandurangdhumale6530 2 วันที่ผ่านมา

    आता बिडला दोन मंत्री बहाल केले हे पंत मुळात निशनांत वकिल आहेत पण सध्या मुख्यमंत्री व गृह मंत्री आहेत खरच गृहमंत्र्याला सामान्य जनतेविशची भावना असेल तर गुन्हात सामिल समर्थका सहीत संगळ्याना शिक्षा झाली पाहिजे

  • @sumedhkhandare8163
    @sumedhkhandare8163 2 วันที่ผ่านมา

    या व जुन्या सर्व पक्षावर नेत्यांवर विश्वास राहीला नाही नविन बदल पाहीजे

  • @bhaiyyasahebpatil6463
    @bhaiyyasahebpatil6463 2 วันที่ผ่านมา +1

    हा माणूस पुण्यात होता पोलीस अधिकारी झोपा काढत होते का

  • @Warrier5538
    @Warrier5538 2 วันที่ผ่านมา +1

    एका हत्या-याला वाचवण्यासाठी कॅबिनेट मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी कष्ट घेतले आता सामान्य माणसाला काय झाटा न्याय मिळणार

  • @subhashshivanker7980
    @subhashshivanker7980 2 วันที่ผ่านมา

    Hw will gate bail soon.🙏💐

  • @babunikalje3777
    @babunikalje3777 2 วันที่ผ่านมา

    म्हणजे हा पण निर्दोष सुटणार

  • @pappunikam8877
    @pappunikam8877 2 วันที่ผ่านมา

    मालेगाव पाठवा मग समजेल😂

  • @sudhakarkapse4067
    @sudhakarkapse4067 2 วันที่ผ่านมา

    आता जितेंद्र आव्हाडांना अनंत करमुसे यांच्या प्रकरणात अटक होणार तुम्ही बघाल...

  • @diwakarbobade5401
    @diwakarbobade5401 2 วันที่ผ่านมา

    Santosh Deshmukh cha Bali gela😂😂😂

  • @Mr_SangamChewale
    @Mr_SangamChewale 2 วันที่ผ่านมา +1

    वाह क्या सिन है.... 😂

  • @gauravpawar5472
    @gauravpawar5472 2 วันที่ผ่านมา +1

    Settelment झाली आहे nakii

  • @shivajigaikwad8531
    @shivajigaikwad8531 2 วันที่ผ่านมา +1

    आगदी बरोबर आहे

    • @Kidgaming4632
      @Kidgaming4632 2 วันที่ผ่านมา

      To bapu biru vategavkar ahe ka, bail veda ahe

  • @Bhajap
    @Bhajap 2 วันที่ผ่านมา

    मोठा बोंब पाहिजे विधानसभेत टाकायला मिळेल का

  • @raosahebfulari6675
    @raosahebfulari6675 2 วันที่ผ่านมา +4

    वंजारी Aslyamule Dm Target

    • @Kidgaming4632
      @Kidgaming4632 2 วันที่ผ่านมา

      To bapu biru vategavkar ahe ka

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 2 วันที่ผ่านมา

    आपण एवढ्या दिवस फरार होण्याचे कारण काय होते

  • @Wolverin21-i4f
    @Wolverin21-i4f 2 วันที่ผ่านมา

    Aho sagla plan Karun zhalay ..aplya sarkar ne police ne pathimba deun sagla tharaun zhala ahe he

  • @chahultuzi
    @chahultuzi 2 วันที่ผ่านมา

    Kahi deewasat walmik la fadanvis clean chit deil yaat kahi vavag nahi

  • @jaywantpatil1574
    @jaywantpatil1574 2 วันที่ผ่านมา

    Kharech Maharashtra cha Bihar hou lagla ahe.

  • @sandysgr
    @sandysgr วันที่ผ่านมา

    Vakadtondya ne he prakaran ghaduan aanle aahe.. Karad ha Vakadtondya cha manus aahe,..

  • @pankajbanait2338
    @pankajbanait2338 2 วันที่ผ่านมา

    Don't worry kahi apeksha karu naka maharashtra madhe BJP ahe setting sarve zali ahe 😊

  • @mahadevgitte5313
    @mahadevgitte5313 2 วันที่ผ่านมา +9

    वाघ मैदानात आला .....

    • @Maharashtra1437
      @Maharashtra1437 2 วันที่ผ่านมา +5

      😂😂😂😂मांजर म्हणा

    • @Sujit_j183
      @Sujit_j183 2 วันที่ผ่านมา +6

      वाघ लपून बसला होता..😂😂

    • @sunio9077
      @sunio9077 2 วันที่ผ่านมา +1

      वाघ नाही वाघाचा ड्रेस घातलेला गेंडा 🤭😁😄😃

    • @GaneshMarathe-t3e
      @GaneshMarathe-t3e 2 วันที่ผ่านมา

      याला वाघ नाही म्हणत हिजडा म्हणतात😂😂😂

    • @A.PEDITZ444
      @A.PEDITZ444 2 วันที่ผ่านมา

      gunda mana daalaal mana ranschi aulad mana

  • @abhikharat6047
    @abhikharat6047 2 วันที่ผ่านมา

    चिन्मय कुठंय

  • @VinodD-t5s
    @VinodD-t5s 2 วันที่ผ่านมา

    दुर्देव

  • @shilpajagnade2431
    @shilpajagnade2431 2 วันที่ผ่านมา

    ऐकलं सरांचं

  • @Love4NatureEnterprises
    @Love4NatureEnterprises 2 วันที่ผ่านมา +2

    जय हो मुख्यमंत्री
    जय हो गृहमंत्री
    जय हो 1500 रुपये महिना
    जय हो कटेंगे तो बठेंगे
    😂😂😂😂😂😂

    • @KaksahebPophale
      @KaksahebPophale 2 วันที่ผ่านมา

      आरोपी नाहीत इतके दिवस लपून का बसला

  • @Vidrohi358
    @Vidrohi358 2 วันที่ผ่านมา

    काही बोला पण राज करणसाठी हे धन्य मुंडे आणि त्याची बहिन काही पण करू शकतात

  • @abruwansurywanshi
    @abruwansurywanshi 2 วันที่ผ่านมา +1

    आतापंर्यत

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 2 วันที่ผ่านมา

    Sagle purv niyojit karykram dist ahe he news valena pan samjt nahi ka

  • @Samadhanpise-k5q
    @Samadhanpise-k5q 2 วันที่ผ่านมา +1

    Kaydyachi bhiti sampli aahe.koni konta hi gunha karu shakto,pn setting hi bjp sobat aasvi.

  • @rupeshjondhale8744
    @rupeshjondhale8744 2 วันที่ผ่านมา

    Police aani CID la sapdat ni intelligence agency la pan sapdla ni

  • @diwakarbobade5401
    @diwakarbobade5401 2 วันที่ผ่านมา

    Gundanna sath denar sarkar

  • @AvinashHibare-yj4rd
    @AvinashHibare-yj4rd 2 วันที่ผ่านมา

    Walmik ha BEED madhya ch hota

  • @eknathkale483
    @eknathkale483 2 วันที่ผ่านมา

    Kahi honar nahi lokana samjte

  • @anandkamble1104
    @anandkamble1104 2 วันที่ผ่านมา

    Ashiy mahnje kay?? Tuz marathi channel aahe tar spasht bhasha vaparat jaa

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 2 วันที่ผ่านมา

    काही होणार नाही

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 2 วันที่ผ่านมา

    Cm ni devabhavu sarkhe vagave khup natke zali ata tamasa kra

  • @VinodD-t5s
    @VinodD-t5s 2 วันที่ผ่านมา

    दुर्दैव आहे

  • @LaxmikanthDeore
    @LaxmikanthDeore 2 วันที่ผ่านมา

    बस बीजेपी की उल्टी गीनती सुरु

  • @technicalkiranselfdefence3092
    @technicalkiranselfdefence3092 2 วันที่ผ่านมา

    😂😂😂😂😂😂😂😂

  • @ashpat5229
    @ashpat5229 2 วันที่ผ่านมา

    Mhanje ha swatala khunacha aaropi samjatach nahi...fakt khandani cha aaropi ani tyatun pan sutnar

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 2 วันที่ผ่านมา +1

    वाल्मीक कराड निर्दोष असून सुद्धा तुम्ही त्याची बदनामी करत आहात...

    • @Warrier5538
      @Warrier5538 2 วันที่ผ่านมา +1

      कशाला पळून गेला होता मग त्याच दिवशी हजर व्हायचे की मग

    • @Bhajap
      @Bhajap 2 วันที่ผ่านมา

      वाल्मिकी म्हणजे संत

  • @vasudhamhatre8081
    @vasudhamhatre8081 2 วันที่ผ่านมา

    Mg punyachya police na mahiti nahi achrya ahe...😅

  • @stranger879
    @stranger879 2 วันที่ผ่านมา

    मी काय म्हणतो त्या सुदर्शन घुले ची पण गाडी वापस देऊन टाका. काय सांगावं त्याला पण वाल्या सारखी CID च्या आॅफिस मध्ये स्कापीओ मध्ये एन्ट्री करायची असेल पण गाडी नसल्या मुळे थांबला असेल.

  • @nileshumamode7779
    @nileshumamode7779 2 วันที่ผ่านมา +3

    💯

  • @sajidshaikh2256
    @sajidshaikh2256 2 วันที่ผ่านมา +1

    Mag yevdhy diwas kuth hota