ाअगदी योग्य वेळी योग्य असे प्रश्न घेऊन त्याचे निराकरण पुराव्यानिशी सादर करण्याची आपली शैली भावली . अतिशय सुंदर पद्धतीने आपण पुरावे देऊन ह्या प्रश्नाची जवळ जवळ सोडवणूक केलीयत खरे पण संबंधितांपर्यंत ती पोचली पाहिजे म्हणजे मराठ्यांना न्याय मिळायला सोपे जाईल .❤
सर, देशाचा खरा इतिहास लिहिण्याची वेळच आलीय, मनुपुत्रांनी स्वतःच वर्चस्व कायम ठेवण्यासाठी शेकडो वर्षे लपुन ठेवला. उलट सुलट लिहून अभ्यासक्रमात टाकला, इतिहासाची पार वाट लावलीय, तुम्ही इतिहास सामान्य जनतेपुढे आणताय खूप खूप धन्यवाद 🙏
ब्रिटिश गेल्या नंतर त्यांची Divide and Rule नीती सध्याच्या भारतीय नेत्यांनी अवलंबिली आहे. सर्व सामान्य लोकांना जाती धर्माच्या राजकारणात गुंतवून निवडून येण्यात भारतीय नेत्यांचा हात कोणीही धरू शकत नाही.
सर नमस्कार,आपण ज्या माहितीचे सविस्तर विश्लेशन पुराव्यानिशी केले व सर्व मराठा समाजाचे उद्बबोधन होण्यास मोलाची मदत होईल.तसेच आपण व आणखी काही विश्लेषकरांनी पुराव्यानिशी माहीती दिली आहे. याचा न्यायालयीन लढाई साठी उपयोग होउन गरीब मराठा समाजाला नक्की फायदा होईल. सर खुप खुप धन्यवाद 👏👏🌹🌹✊✊
तुमच्या व्हीडीओ मुळे फार महत्वाची माहिती मिळाली .१९०१ तै ४ १ची जातवार माहिती सरकारनेच जाहीर करावी . सर्वाना समान न्याय सरकारने द्यावा . तसेच कोणत्या जातीची लोकसंख्या वाढ झाली हे ( नवीन गणना करून ) जाहीर करावे .
आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून मराठा आहोत . आपण पाटील लावून स्वतः ला उच्च समजतो हे दिशाभूल करतात व आरक्षण मागताना कूणबई सांगतात हे सर्व संभ्रम निर्माण करतात.
साहेब, जी तुम्ही माहिती शोधून आमच्या पुढ्यात वाढली आहे. जसे की अंधारात चाचपडनाऱ्याला दिवा लावून दिल्या सारखे आहे. तसेच माळी या जातीचा पुरातन उल्लेख कुठे आढळतो या बाबत माहिती काढून, जरूर व्हिडीओ बनवावा. धन्यवाद 🌹🌹❤
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती आपण देत आहात. त्याबद्दल धन्यवाद ! अगदी बरोबर कोकणातील काही भागात कुणबी आणि मराठे पूर्णपणे वेगळे आहेत. त्यांच्यात लग्न संबंध होत नाहीत. कुणबी स्वतःला मराठा समजत नाहीत. कोकणात कुणबी मराठा प्रकार नाही. कुणबी व मराठा स्वतंत्र जाती आहेत हे आपण सिद्ध केलंत तसेच कुणबी मराठा व मराठा एकच आहेत हेही सांगितले. Great छान !
जय शिवराय जय भीम सर्व वैचारिक व अभ्यासु लोकांनी हा विडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री प्रविण साहेब भोसले सरांच्या अथक अभ्यासाला सहकार्य करुन मनोबल वाढ वावा ते खरच खूप मोलाचे कार्य करत आहेत कारण शिक्षणाशिवाय कोणालाही महत्त्व नाही...........
यात वैदर्भीय कुणब्यांचा समावेश कां नाही ? त्यावेळी विदर्भ पूर्वीच्या मध्यप्रदेशात समाविष्ट होता .त्याच्या शासकीय नोंदीमधून विदर्भातील कुणब्यांची संख्या कळू शकते .
Sir, khup chhan mahiti dili. Shri Punjab rao Deshmukh he bolale hote ki ekach aahe pan tevha manya kele nahi. Tya veles Vidarbha til barech kunbi hovun OBC madhe aalet. Sir hyat varn vyavastha baddal milel ka karan raje he rajyabhishek zala ki kshatriya ganle jayche. Marathe mhanje sarv Marathi he siddh hote, he jaat nahiye. Tasech barech kule hi Rajput aahet ka, kaaran tyanche surname nadhe pan barech samya aahe e g. Bhosle he Bhosvat aahe Rajput Pawar he Powar Jadhav he Jadeja Rathod aani barech
दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा. रायगडचा दप्तरखाना जाळला की जळाला याबाबत माहीती द्या आणि नावापुढे नाक लावण्याची प्रथा मराठ्यांमध्ये प्रचलित होती का याची माहीत द्या.
@googleuser4534 नाक आणि कांबळे दोन नावे महाराष्ट्रातील एक बुद्ध गुंफेत लिहीलेली आढळतात. आठवतं नाही नक्की कुठे एलोरा की कार्ला, ट्रस्टी स्वरुपात 🙀 बापरे म्हणजे कांबळे हे हजारों वर्षांपासून अस्तित्वात आहे,
@rupayelve9853 hahaha आडनावाचा इतिहास तरी माहिती आहे का? अडाणी 😂 आडनावे सगळ्यात आधी महाराष्ट्रात मराठा सरदारांनी लावायला सुरुवात केली होती, आणि म्हणे कांबळे हे आडनाव हजारो वर्षापूर्वी आढळते 😮😂
मनुस्मृती आणि वेदांमध्ये जात नव्हती तर वर्ण व्यवस्था होती ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे वर्ण होते आणि हे वर्ण व्यक्तीच्या कर्मा नुसार वा कामा नुसार वर्गात विभागणी होती
साहेब संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा कुणबी हे एकच आहेत आणि ते एकच राहू द्या आतापर्यंत राजकारणी पुढाऱ्यांनी प्रांता प्रांतात विभागात समाजाला वाटून ठेवले व कधीच एकत्र होऊ दिले नाही म्हणूनच बहुसंख्यक असून देखील आपल्याला आरक्षणासाठी किती संघर्ष करावा लागत आहे म्हणून आता आपल्याला आपली वज्रा मूठ बांधून आपली एकता दाखवून देण्याची वेळ आली आहे म्हणून आपल्यात तुटा तुट होईल असे कुठलेही कार्यक्रम करू नका हात जोडून विनंती आहे सगळ्यांना 🙏🙏🙏
@@ssnnrr मग ह्या सर्व जातींना ओबीसी मध्ये समाविष्ट करून घेण्यात आले पाहिजे आणि आपला देश शेतीप्रधान आहे मग बिगर शेती करणारे असे किती टक्के लोक भारतात पूर्वीपासून राहत आले आहेत फक्त आणि फक्त त्याच लोकांना आरक्षणापासून दूर ठेवावा लागेल
It is not understood why We are celebrating the day of Marathwada Mukti day on 17 th of September?in my opinion celebrating the day of Marathwada mukti day after getting so-called independence and also inclusion of Marathwada in Maharashtra State for open divide and rule policy of those persons who are blindly giving support for dividing further people to people from vidarbha, Marathwada and paschim Maharashtra
अशीच माहिती परीपुर्ण करण्यासाठी व शासनाने अशा माहितीच्या आधारावर शोध कमिशन नेमावे,तोच अहवाल न्यायालयात सादर केल्यास मराठ्याना आरक्षण मिळण्यास उपयोग होईल,म्हणजे आधीचे कुणबी व आताचे मराठा,कुणबी यांच्यात वाद होणार नाहीत व एकमेकात भांडणे होणार नाहीत.
नाही होणार मी स्वतः कुणबी मराठा आहे व ओबीसीत आहे जर हे हरामखोर 375 एकत्र येत असतील तर मग आपली तर ही अस्तित्वाची लढाई आहे आपण सुद्धा एक व्हायला पाहिजे किंबहुना आपण एक आहोतच पण आपल्यातच काही शकुनी आहेत
Ye me manata hu ki khandesh me kunbi log maratho ko nichi jati samajate he or maratha lok kunbi ko nichi jati samajate he is liye Sadi to bhot duraki bat he
@@MaratheShahiPravinBhosale sir, baki Maharashtra t Jo Vani yeto to pn Maratha mhanav lagel ka mg jar asel tar sarv Vani Maratha ani maratha Vani mhanav lagel mg tyanche document VR pn asech badalav lagel, jaat hi mahapurusha chi mala kadayach nahi pn tyanchyavarach rajkaran, jatibhed kela jato jya kalat apan purogami honyachi garaj aahe tevha aapan kuth chalo aahot hech kalat nahi ahe
मराठ्यांचे पानीपत झाले तेव्हा बहुतांश मराठे वीरगतीला प्राप्त झाले. अशा प्रसंगी काही वर्णसंकर घडला असावा काय? किंवा मराठ्यांनी वर्णसंकराने काही जनसंख्या वाढविली असेल काय? बहुपत्नीत्वाने काही वर्णसंकर घडला असेल काय?
खान्देशातील लेवा पाटीदार हे मुळचे गुजरात राज्यातील असून तापी नदीच्या प्रवाहाच्या दिशेने महाराष्ट्रात म्हणजे खान्देशात आलेले आहेत. आणि लेवा पाटीदार मुळातच ओबीसी च्या प्रमाणपत्रासह सर्व शासकीय सवलती उपभोगत आहेत. त्यामुळे लेवा पाटीदार लोकांना कुणबी म्हणून घेवुन सरमिसळ करण्याची गल्लत करु नका.
ाअगदी योग्य वेळी योग्य असे प्रश्न घेऊन त्याचे निराकरण पुराव्यानिशी सादर करण्याची आपली शैली भावली . अतिशय सुंदर पद्धतीने आपण पुरावे देऊन ह्या प्रश्नाची जवळ जवळ सोडवणूक केलीयत खरे पण संबंधितांपर्यंत ती पोचली पाहिजे म्हणजे मराठ्यांना न्याय मिळायला सोपे जाईल .❤
खूप छान, एकंदरीत मराठे क्षत्रिय आहेत हे सिद्ध होते 🚩
खरोखर आपणास ध्यन्यवाद ही महत्वपुर्ण माहीती दिली मराठा आंदौलक बांधवांना व सर्वांणा मार्गदर्शक ठरेल धन्यवाद व अभिनंदन ़़़
डाॅ. प्रविण भोसले सर, आपण फारच इतिहासीक इनपेरिअल डेटा सविस्तर माहिती जनते समोर प्रसिद्ध करित आहात हे प्रशंसनीय कार्य आहे .
जातींची निर्मिती कशी झाली, हे सत्य सर्व भारतीयांन समोर येत आहे, हे फार महत्त्वाचे आहे, मनुवाद्यांना फार झटका पोहचला आहे.
@rashtrapal kambale
manuwadi mhanje nemke kon
ani jati chi nirmiti kashi zali??
आम्हाला गर्व आहे साहेब आपल्या सारख्या महान आभयासाकंचा.
आपल्या अभ्यासपूर्ण विश्लेषणात्मक माहिती बद्दल आभार ,हो सर.
प्रत्येक गड-किल्ल्यांवर 🏞️शौर्य स्मरणाचा,जाती-धर्मात माणुसकीचा न्याय्य नंदादीप अखंड तेवत राहो.
आदरणीय सर,आपणांस दीपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा.🪔🚩🙏
*🪔|| शुभ दिपावली || 🪔*
*दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा*
आपणास कोटी कोटी धन्यवाद 🌹🌹🙏👌👍
मराठी आणि मराठा या शब्दात फरक आहे हे सरळ आणि साधे आहे.
प्रविण भोसले सर आणि श्रोत्यांना नरकचतुर्दशीच्या व श्री लक्ष्मी पुजनाच्या व दिवाळी सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🙏🏻🙏🏻❤❤
मी तुम्हाला दिवाळीच्या हृदयापासून शुभेच्छा देतो.
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
@@MaratheShahiPravinBhosale तुम्हालाही!
अभ्यास , माहितीदेणेछान.यावरुन सर्व स्पष्ट होते .व वाद राहणार नाही.आरक्षणास उपयोगी पडेल 🎉❤.
बारा बलुतेदार देखील शेती करतात . त्यांची कुणबी नोंदी मिळतात .त्यामुळे पुन्हा जात जनगणना झाली पाहिजे.
अगदी बरोबर
सर, देशाचा खरा इतिहास लिहिण्याची वेळच आलीय, मनुपुत्रांनी स्वतःच वर्चस्व कायम ठेवण्यासाठी शेकडो वर्षे लपुन ठेवला. उलट सुलट लिहून अभ्यासक्रमात टाकला, इतिहासाची पार वाट लावलीय, तुम्ही इतिहास सामान्य जनतेपुढे आणताय खूप खूप धन्यवाद 🙏
Read the history properly. Don’t hint at any caste of bias.
बरोबर आहे, माझे वडील, चुलते व आत्या यांचे जन्म १९०२ ते१९१६ झाले होते व त्यांच्या जन्माच्या कुणबी आशा नोंदी उपलब्ध आहेत. धन्यवाद सर खरी माहिती दिली.
खरोखर माहिती अभ्यास पूर्ण माहिती मिळाली धन्यवाद साहेब
ब्रिटिश गेल्या नंतर त्यांची Divide and Rule नीती सध्याच्या भारतीय नेत्यांनी अवलंबिली आहे. सर्व सामान्य लोकांना जाती धर्माच्या राजकारणात गुंतवून निवडून येण्यात भारतीय नेत्यांचा हात कोणीही धरू शकत नाही.
अगदी उपयुक्त व अभ्यासपूर्ण माहिती
सर नमस्कार,आपण ज्या माहितीचे सविस्तर विश्लेशन पुराव्यानिशी केले व सर्व मराठा समाजाचे उद्बबोधन होण्यास मोलाची मदत होईल.तसेच आपण व आणखी काही विश्लेषकरांनी पुराव्यानिशी माहीती दिली आहे. याचा न्यायालयीन लढाई साठी उपयोग होउन गरीब मराठा समाजाला नक्की फायदा होईल. सर खुप खुप धन्यवाद 👏👏🌹🌹✊✊
सर्व शंका दूर झाल्या . धन्यवाद , सर .🙏🙏
तुमच्या व्हीडीओ मुळे फार महत्वाची माहिती मिळाली .१९०१ तै ४ १ची जातवार माहिती सरकारनेच जाहीर करावी . सर्वाना समान न्याय सरकारने द्यावा . तसेच कोणत्या जातीची लोकसंख्या वाढ झाली हे ( नवीन गणना करून ) जाहीर करावे .
धन्यवाद..🙏
खुपच सुंदर ❤👌👍
फार महत्वपूर्ण माहिती दिली सर
भोसले सर धन्यवाद
खूपच छान विश्लेषण केलेत ... साहेब.....धन्यवाद..
बरोबर सांगत आहात भोसले साहेब मी जळगाव जिल्ह्यातील खानदेश मधील आहे माझा वडिलांचे दाखला तिळोले कुनबी आहे आणि माझे मराठा आहे
आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून मराठा आहोत . आपण पाटील लावून स्वतः ला उच्च समजतो हे दिशाभूल करतात व आरक्षण मागताना कूणबई सांगतात हे सर्व संभ्रम निर्माण करतात.
😮😢😮😢😮😮😮😮😮
९६ कुळी वाल्यांना कुणबी बोलले तर अंगावर धावून यायचे .
तुम्ही फार छान समजावून सांगितले धन्यवाद
साहेब, जी तुम्ही माहिती शोधून आमच्या पुढ्यात वाढली आहे. जसे की अंधारात चाचपडनाऱ्याला दिवा लावून दिल्या सारखे आहे.
तसेच माळी या जातीचा पुरातन उल्लेख कुठे आढळतो या बाबत माहिती काढून, जरूर व्हिडीओ बनवावा. धन्यवाद 🌹🌹❤
सर खूप सुंदर 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏻🚩🚩
नेह नमस्कार
दिवाळी सुख समृद्धीचे जावो हीच गड कालिकामाता मातेच्या चरणी प्रार्थना जय शिवराय धार पवार सदस्य महाराष्ट्र राज्य
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आजची माहिती छान आणि उपयुक्त आहे. मराठा अभ्यासकांना पाठवा.
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
इंग्रजांचे थोर उपकार🙏🏼🙏🏼. त्यानी जर जातीनिहाय जनगणना केली नसती तर आपले काय झाले असते.
आपले खुप खुप आभारी आहोत सत्य माहिती दिले आहोत 🎉
👉प्रवीण सर आणि कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐💐🙏🙏💐💐
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
Information is १००% right.
माझा आजा (१९०७) कुणबी, वडील (१९३७) मराठा, मी मराठा , वडिल शाळेचा दाखला, संगमनेर (Bombay Province) असं लिहिलं आहे..
सगळे मराठे हे कुणबी असतील तर कुणबी ही मागास जात ठरणार नाही.
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती आपण देत आहात. त्याबद्दल धन्यवाद ! अगदी बरोबर कोकणातील काही भागात कुणबी आणि मराठे पूर्णपणे वेगळे आहेत. त्यांच्यात लग्न संबंध होत नाहीत. कुणबी स्वतःला मराठा समजत नाहीत. कोकणात कुणबी मराठा प्रकार नाही. कुणबी व मराठा स्वतंत्र जाती आहेत हे आपण सिद्ध केलंत तसेच कुणबी मराठा व मराठा एकच आहेत हेही सांगितले. Great छान !
मराठा नोंद असनारे सगळे एक नाहीत त्यांच्यात शारिरिक वचालीरीतीचे फरक आहेत त्यांच्यात लग्ने होत नव्हते
प्रविण भोसले यांना दिपावली निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
tumhi maratha sathi khup changle kaam karat ahat.. best wishes.🤝
फक्त वतनदारी ने मिळालेल्या जमिनींचे समान वाटप करावे मग शासनाने खुशाल आरक्षण द्यावे
Mahar Watanache pan karayche ka.
2 acre jamin urli aaplyala Kitna Hissa pahije.
Watandari mhanje fukt rashan watap nahi.
Indira gandini ghetlya na jamini ajunkiti vela ghenar😂
रक्त सांडले होते म्हणून वतनदारी मिळत होती. बर ती ही कुळकायद्यात गेली. आता काय हवंय.
खूप महत्वपूर्ण माहिती .धन्यवाद. आता रेटा वाढवून आरक्षण मिळेल.अन्यथा पुनश्च शासकीय गेंड्याची कातडी.
बरोबर आहे
मी कोकणी कुणबी आहे
नाईक, ठाकरे, अगिवले, घोगरे, सांबरे, जाधव, भोईर, ढोणे, मुळमुळे, बांगर , शेलार etc ही आडनावे एकच सांगतात कुणबी मराठा एकाच आहेत.
जय शिवराय जय भीम सर्व वैचारिक व अभ्यासु लोकांनी हा विडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री प्रविण साहेब भोसले सरांच्या अथक अभ्यासाला सहकार्य करुन मनोबल वाढ वावा ते खरच खूप मोलाचे कार्य करत आहेत कारण शिक्षणाशिवाय कोणालाही महत्त्व नाही...........
छान माहिती मिळाली, धन्यवाद साहेब
बरोबर आहे मी मराठा आहे परंतु माझ्या पंजोबांची नोंद कुणबी म्हणून आढळली म्हणून माझ्या कडे ओबीसी प्रमाणपत्र आहे व त्याची कास्ट validity सुद्धा आहे
यात वैदर्भीय कुणब्यांचा समावेश कां नाही ? त्यावेळी विदर्भ पूर्वीच्या मध्यप्रदेशात समाविष्ट होता .त्याच्या शासकीय नोंदीमधून विदर्भातील कुणब्यांची संख्या कळू शकते .
अमरावती व नागपूर ला मराठा व कुणबी या वेगळ्या जाती आहे यांच्यात रोटी बेटी व्यवहार पण होत नाही..पण इकडचा कुणबी समाज स्वतहाला मराठा समजतो
का समजतो? काहीतरी कारण असेल ना?
मधल्यामधे झोमॅटोबॉयचा अपमान करण्याची काय गरज होती? ते त्यांचं कर्तव्य पार पाडतात.
तुम्हाला ते प्रकरण माहिती नाही वाटते?
Tynchyat saglech changle nasttat. Tyani tharavik udaharan dilay
साहेब जतीगत जनगणना झाली ,पाहिजे जेणेकरून कोनलही त्रास होणार नाही.
अगदी बरोबर.
मराठा आरक्षण न्याय्य मागणीला भक्कम पाठबळ देण्याच्या तळमळीतून भक्कम पुराव्यासह अभ्यासपूर्ण पोस्ट
Thank you sir
Are bapre khatarnak mahiti. Dir please please ashich mahiti marathwada ani vidarbhawar aali tar .
Very.good.explaination
मुंबई प्रांतात बेळगांव जिल्हा ही होता त्यातील कांहीं भाग आज कोल्हापूर जिल्ह्यात आहे
हो. विजापूर, गुजरात, सिंधचाही काही भाग होता
कान्हदेशातील तिरोळे कुणबी बद्दल माहिती द्यावी. धन्यवाद.
Good sir
Hare krishna dandwat pranam🙏
शुभ दिपावली सर व माझ्या सर्व ऐकणाऱ्या मित्रांना दिपावलीच्या भर भरून शुभेच्छा
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
Bhari sanshodhan
Diwalichya shubhechya sir,aapan Raigad kilyavishyi vlog banvava hi vinanti 🙏
दर्या खोर्यातील मराठा समाज क्षत्रिय 96 कुळी आहे तर हैद्राबादी निजामाच्या छत्र छायेखाली वाढलेले आहेत ते निजामी मराठा समाज बांधवांचे वावरत .
धनगर आणि मराठा आरक्षण राजकिय फसवेगिरी.
Sir tumhala uttam aarogya aani udand aayushya labho taasech aaplya hatun samajachi seva ghado
Jai Shivraii 🚩🚩🚩🚩🚩
साहेब विदर्भातील कुणबी जाती बद्दल अशीच अभ्यासपूर्ण माहिती अपेक्षित आहे
Bhosle Saheb ashich jan jagrati Karavi mi shinde Beed dest thanks ❤
पुन्हा सर्वेक्षण करणे आवश्यक आहे
अगदी बरोबर
Sir, khup chhan mahiti dili. Shri Punjab rao Deshmukh he bolale hote ki ekach aahe pan tevha manya kele nahi. Tya veles Vidarbha til barech kunbi hovun OBC madhe aalet.
Sir hyat varn vyavastha baddal milel ka karan raje he rajyabhishek zala ki kshatriya ganle jayche.
Marathe mhanje sarv Marathi he siddh hote, he jaat nahiye.
Tasech barech kule hi Rajput aahet ka, kaaran tyanche surname nadhe pan barech samya aahe e g. Bhosle he Bhosvat aahe Rajput
Pawar he Powar
Jadhav he Jadeja
Rathod aani barech
Vidarbhatil Kunbi Maratha chi Potjatvar vistrut mahiti krupakarun dyavi.
आजचा व्हीडीओ अभ्यास पूर्ण वाटतो
दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा. रायगडचा दप्तरखाना जाळला की जळाला याबाबत माहीती द्या आणि नावापुढे नाक लावण्याची प्रथा मराठ्यांमध्ये प्रचलित होती का याची माहीत द्या.
@googleuser4534 नाक आणि कांबळे दोन नावे महाराष्ट्रातील एक बुद्ध गुंफेत लिहीलेली आढळतात. आठवतं नाही नक्की कुठे एलोरा की कार्ला, ट्रस्टी स्वरुपात 🙀 बापरे म्हणजे कांबळे हे हजारों वर्षांपासून अस्तित्वात आहे,
@@rupayelve9853 बेडसे लेण्यात हा शिलालेख आहे.
@rupayelve9853 hahaha आडनावाचा इतिहास तरी माहिती आहे का? अडाणी 😂 आडनावे सगळ्यात आधी महाराष्ट्रात मराठा सरदारांनी लावायला सुरुवात केली होती, आणि म्हणे कांबळे हे आडनाव हजारो वर्षापूर्वी आढळते 😮😂
मराठ्यांन मध्ये आडनावे लावण्याची प्रथा होती, मराठ्यांची 96 कुळे ह्या बद्दल माहिती घ्या,
@@PATRICX2000 मराठा जातच मुस्लिम शासकांनी दिली आहे, मग अडाणचोट तू आहेस का आम्ही 😂
मनुस्मृतीत किंवा वेदांमधे जात हा शब्द नाही
जात हा शब्द फारसी की उर्दू जरा हे सांगावे
भोसले साहेब
भाषा कशा निर्माण झाल्या किंवा मनुष्य प्राणी कसा अस्तित्वात आला तिथून सुरूवात करू का?
मनुस्मृती आणि वेदांमध्ये जात नव्हती तर वर्ण व्यवस्था होती ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे वर्ण होते आणि हे वर्ण व्यक्तीच्या कर्मा नुसार वा कामा नुसार वर्गात विभागणी होती
एकच मिशन जातनिहाय गणन.
बरोबर
खरा प्रश्न आहे तो की "माननीय सर्वोच्च न्यायालयात मागासलेपण कसे सिध्द करणार ? ? ?"
हे मात्र खरेच आहे. फक्त आरक्षणासाठी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र हवे आहे. त्यासाठी ही सर्व धडपड सुरु आहे.
शुभ दिवाळी
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
साहेब अजून किती वर्ष चालणार हे सर्व बंद करून आर्थिक निकाशाआरक्षण दया
जातीनिहाय जनगणना करुन त्यानुसार प्रत्येक जातीला त्या प्रमाणात आरक्षण द्यावे.
No Jati....only Economic Backwords
वास्तविक पाहता जाती जातीतील उच्चतेचे संशोधन करण्यापेक्षा dna संशोधन करून त्यात वेगळेपणा शोधला तर भविष्यात त्याचा अभ्यास करता येईल असे मला तरी वाटते ,
बरोबर. पण हजारो वर्षांपूर्वीपासून आंतरजातीय संबंध झाले आहेत त्यांचे काय?
See the newest DNA studies then make such comments.
मराठ्यांच्या कुणबी जनगणनेच्या पुस्तकाची pdf link द्यावी
मराठा कुनबी ची जात लपवली असावे जे अता दिसुन यतय
साहेब संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा कुणबी हे एकच आहेत आणि ते एकच राहू द्या आतापर्यंत राजकारणी पुढाऱ्यांनी प्रांता प्रांतात विभागात समाजाला वाटून ठेवले व कधीच एकत्र होऊ दिले नाही म्हणूनच बहुसंख्यक असून देखील आपल्याला आरक्षणासाठी किती संघर्ष करावा लागत आहे म्हणून आता आपल्याला आपली वज्रा मूठ बांधून आपली एकता दाखवून देण्याची वेळ आली आहे म्हणून आपल्यात तुटा तुट होईल असे कुठलेही कार्यक्रम करू नका हात जोडून विनंती आहे सगळ्यांना 🙏🙏🙏
Are makda he purave aahet yala nakarun chalat nahi
Saheb maharshtra he nav kase dharan jhale yachyavr 1 vidio banva . hi vinanti
जो शेती करतो तो कुणबी मंग माळी समाज ही शेतीच करत होता मग तोही कुणबी माळी असेच म्हणायचे का
हो, कुणबी जैन, कुणबी मुस्लिम, कुणबी ब्राह्मण, कुणबी चांभार, इ.
@@ssnnrr मग ह्या सर्व जातींना ओबीसी मध्ये समाविष्ट करून घेण्यात आले पाहिजे आणि आपला देश शेतीप्रधान आहे मग बिगर शेती करणारे असे किती टक्के लोक भारतात पूर्वीपासून राहत आले आहेत फक्त आणि फक्त त्याच लोकांना आरक्षणापासून दूर ठेवावा लागेल
म्हणजेच सर 1872 साली मराठा हा वर्ग नव्हता सर.
Nastik sudhha navhte
It is not understood why We are celebrating the day of Marathwada Mukti day on 17 th of September?in my opinion celebrating the day of Marathwada mukti day after getting so-called independence and also inclusion of Marathwada in Maharashtra State for open divide and rule policy of those persons who are blindly giving support for dividing further people to people from vidarbha, Marathwada and paschim Maharashtra
अशीच माहिती परीपुर्ण करण्यासाठी व शासनाने अशा माहितीच्या आधारावर शोध कमिशन नेमावे,तोच अहवाल न्यायालयात सादर केल्यास मराठ्याना आरक्षण मिळण्यास उपयोग होईल,म्हणजे आधीचे कुणबी व आताचे मराठा,कुणबी यांच्यात वाद होणार नाहीत व एकमेकात भांडणे होणार नाहीत.
नाही होणार मी स्वतः कुणबी मराठा आहे व ओबीसीत आहे जर हे हरामखोर 375 एकत्र येत असतील तर मग आपली तर ही अस्तित्वाची लढाई आहे आपण सुद्धा एक व्हायला पाहिजे किंबहुना आपण एक आहोतच पण आपल्यातच काही शकुनी आहेत
Mera ek saval he sir khandes me kunbi he vo maratha nai he ye man sakate he yesa na please javab dijiyega
Ye me manata hu ki khandesh me kunbi log maratho ko nichi jati samajate he or maratha lok kunbi ko nichi jati samajate he is liye Sadi to bhot duraki bat he
मराठा लोक कुणब्यांना कमी लेखतात
हे खरे आहे. पण मी तसे मानू नये हेच सांगतो आहे.
BABA SMRATI BHEDBHAV KAREET AAHE TEE PAN JALALI PAHIJE
This is becoming more political now the Andolan.
Let's see. Politics wins or proofs
🚩
🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय
सर अभ्यासपूर्ण मत
Sir tilori kunabi maratha nahit ka
झोपेच सॉंग घेतलेल्या चोरांना सांगायच कुणी..?
Sir AEK prash padala aahe jar itaki jat pat chaluch ahe tar Tukaram Maharaj yanna kahi lokani tyanchya kalat Vani, vanyach shudra ase sambhodale aahe mhane mg Aaj kahi lok tyana kunabi ase mhanale aaje mg nemaka itihas konach mhanav.
वाणी व्यवसाय करणारे मराठा शेतकरी.
@@MaratheShahiPravinBhosale sir, baki Maharashtra t Jo Vani yeto to pn Maratha mhanav lagel ka mg jar asel tar sarv Vani Maratha ani maratha Vani mhanav lagel mg tyanche document VR pn asech badalav lagel, jaat hi mahapurusha chi mala kadayach nahi pn tyanchyavarach rajkaran, jatibhed kela jato jya kalat apan purogami honyachi garaj aahe tevha aapan kuth chalo aahot hech kalat nahi ahe
@@MaratheShahiPravinBhosale Vani vyavasay karanare Maratha shetakari mag Jo kumbhar Kam karat asel to kumbhar Maratha mg vanjari Maratha, jangam Maratha, Banjara Maratha, sarya jati Maratha yetil mag itaka jati wad ka hoto.
मराठा आणि कुणबी हे वेगळे आहेत हे तुम्ही मान्य केलेच आहे तुम्ही सर.
कुणबी जात नाही व्यवसाय आहे
मागील बाराशे वर्षामध्ये नवीन जाती तयार झाल्या नसत्या आपण सर्व महाराष्ट्रीयन महारठी या एकाच जातीमध्ये असतो.
Maharatta hya deshaache maharatti
🙏👍🫡
कोकणातील मराठा स्वतःला शुद्र समजत नाही तर स्वतःला क्षत्रिय समजतो
बरोबर. ते वाक्य कोकणी कुणबी यांच्याबद्दल आहे
मराठ्यांचे पानीपत झाले तेव्हा बहुतांश मराठे वीरगतीला प्राप्त झाले. अशा प्रसंगी काही वर्णसंकर घडला असावा काय? किंवा मराठ्यांनी वर्णसंकराने काही जनसंख्या वाढविली असेल काय? बहुपत्नीत्वाने काही वर्णसंकर घडला असेल काय?
खान्देशातील लेवा पाटीदार हे मुळचे गुजरात राज्यातील असून तापी नदीच्या प्रवाहाच्या दिशेने महाराष्ट्रात म्हणजे खान्देशात आलेले आहेत. आणि लेवा पाटीदार मुळातच ओबीसी च्या प्रमाणपत्रासह सर्व शासकीय सवलती उपभोगत आहेत. त्यामुळे लेवा पाटीदार लोकांना कुणबी म्हणून घेवुन सरमिसळ करण्याची गल्लत करु नका.
शासकीय आरक्षण यादीत पहा. गैरसमज दूर होईल
@@MaratheShahiPravinBhosale
वातानुकूलित कार्यालयात बसून याद्या बनविल्या तर त्या गोठतीलच ना मेंदू सोबत ! 😊