#अभंग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • 🌹 रूपी गुंतले लोचन Roopi Guntale Lochana 🌹
    सामान्यपणे प्रापंचिक मनुष्य जगामध्ये गुंतलेला असतो कारण त्याच्या डोळ्यांना जग दिसते संतांना मात्र जग न दिसता त्यातील जगदिश दिसतो
    या अभंगात लोचन म्हणजे
    ज्ञानचक्षू . आत्मज्ञानाच्या अंगाने त्याला आपण अनुभवु शकतो (उघडे अंगीयाचा डोळा) म्हणजे ज्ञानचक्षू.
    चर्मचक्षू म्हणजे आपल्याला देवाने दिलेले कातडीचे डोळे ज्या डोळ्यांनी आपण त्याला पाहण्याचा विफल प्रयत्न करतो. इथे सर्वच व्याख्या बदलतात दोन चरण म्हणजे दिव्य बोध आणि दिव्य साधना हे दोन चरण ज्याला घट्ट पकडता येतात तेव्हा लौकिक अर्थाच्या सुखदुःखाच्या ह्या व्याख्येत साधकाचे जीवन बसत नाही . सुखदुःखाच्या पलीकडे एकतत्वाला साधक जोडला जातो आणि ईश्वराशी एकरूप होतो . तहान भूक हरपली म्हणजे माझ्या जीवापेक्षाही मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो विठ्ठला...... असं तुकाराम महाराजांना या अभंगात म्हणायचे आहे आता फक्त तू आणि तूच. सच्चिदानंद विटेवर उभ्या असलेल्या या विठ्ठलाच्या चरणावर आता दृष्टी स्थिर झाली.
    Song and Video by Pravin Bandkar
    For More Upcoming 'Abhanga' and 'Yog Geet' SUBSCRIBE now and tap bell icon 🔔
    Bhakti Yog Facebook -
    / bhakti-yog-10253282527...
    Artists : -
    Lyrics - Sant Tukaram
    Singer - Pt. Sanjeev Abhyankar
    Music Composition - Thiksen Bandkar - Pravin Bandkar.
    Tabla - Ajinkya Joshi
    Pakhwaj - Omkar Dalvi
    Side Rhythm - Apurv Dravid
    Harmonium - Abhinay Ravande
    Vocal Support - Vilina Patra , Mukta Joshi , Saiprasad Panchal
    Video - Ashok Shelar
    Sound - Omkar Kelkar
    Produced by Pravin Bandkar.
  • เพลง

ความคิดเห็น • 45