ज्या बांगलादेशी लोकांना आपण पाकिस्तानी लोकान पासून वाचवलं, त्याच बांगलादेशी लोकांनी १९४७ ला फाळणी च्या वेळेला आपल्या हिंदू बंगाली लोकांची कतल केली होती. आपण ह्या विषयावर व्हिडिओ बनवावी अशी मी विनंती करतो. जर अस असेल तर भारताने त्यांची मदत का केली हे कृपया सविस्तर सांगावे. From Ajay ziradkar_ Mumbai
विडिओ आवडला. तुमच्या विडिओतून नवीन माहिती नेहमीच मिळते. एक प्रश्न असा आहे की... खूप दिवसापासून ऐकतो आहोत की पाकिस्तानी जनतेकडे मिठा-पिठासाठीही पैसे नाहीत.पण दिवस असेच कसे ढकलले जात आहेत. त्यांचे पूर्ण बारा कधी वाजणार?
आपले विडिओ अतिशय माहितीपूर्ण होत चालले आहेत. मी ऐकले की सौदी राजपुत्राने (MBS) इस्लामपूर्व 3 देवीचे पूजन करायला प्रोत्साहन देत आहे. या आधी त्याने अनेक सुधारणा केल्या आहेत जेणेकरून पर्यटन वाढेल. सौदी इस्लामिक मूलतत्त्वा पासून दूर होतोय का? आपल्याला काय वाटते?
खूप चांगला व्हिडीओ. आपण ह्या युद्धात सुद्धा काय चुका केल्या त्याची माहिती पण फार चांगल्या पद्धतीने सांगितली. नेहमी प्रमाणे युद्धात जिंकलो पण तहात हरलो.
मला एक कळत नाही, पूर्व पाकिस्तान पश्चिम पाकिस्तान यांच्या मारामारी मध्ये पडून भारताला काय फायदा झाला? मारत होते ते एकमेकांना काय फरक पडत होता आपल्याला?
Why we call these so called great people great , when the time proved that these great people like Nehru and Indira Gandhi made blunders like never before .
1971 चे विजय दिना निमित्त सर्व भारतीय सैनिक ना कोटी कोटी नमन.आणि सल्यूट 🇮🇳🇮🇳 जय जवान
भारतीय वासूसेना,नौदल,आणि आणी सैन्यदल यांना आदरपूर्वक नमस्कार आणि सदिच्छ्या,आशिर्वाद.रमेश श्री.देव B.E.(Mech ) वय ७७ ठाणे.महाराष्ट्र.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जुन्या आठवणी जाग्या झाल्या.आणि लक्षात आले की आपण अनेक राजकीय चातुर्य व फायद्याचे व्यवहार यात कमी पडलो.या माहितीबद्दल धन्यवाद.
नमस्कार नेने सर, माहितीपूर्ण video बद्दल धन्यवाद! आपल्या या video ची आंम्ही आतुरतेने वाट पहात असतो.
Great speech..God Bless
जय हिंद......वंदे मातरम 🙏💐🚩
जय हिंद!
जय हिंद की सेना!
नमस्कार नेने सर आपले विश्लेषण खूप ज्ञानात भर पाडणारे आहे
आत्ताच मी ट्विटरवर वाचले की लाहोर विमानतळाची लाईट अज्ञात व्यक्तींनी डिस्कनेक्ट केली आहे.हा विजय दिवस साजरा करण्यासाठी😂😂😂
थोडक्यात तेथील सैनिक हमास् चेच् एक जुने रूप होते म्हणजे.
Nice presentation.
अगदी माझ्या मनातले बोलले सर
Nene Sir, you should start new series namely MTB History, your narration skill and voice quality is excellent.👍
ज्या बांगलादेशी लोकांना आपण पाकिस्तानी लोकान पासून वाचवलं, त्याच बांगलादेशी लोकांनी १९४७ ला फाळणी च्या वेळेला आपल्या हिंदू बंगाली लोकांची कतल केली होती.
आपण ह्या विषयावर व्हिडिओ बनवावी अशी मी विनंती करतो.
जर अस असेल तर भारताने त्यांची मदत का केली हे कृपया सविस्तर सांगावे.
From Ajay ziradkar_ Mumbai
खूप छान
नेने साहेब आपण ईस्राईल हमास युध्द, त्याची पार्श्वभूमी राजकीय आणि सामाजिक पडसाद ह्याबद्दल क्रमशः विश्लेषण करावे.ऐकायला आवडेल.
इम्रान खान नुस्ता नियाझी च नाही तर त्या शरणागत नियाजी चा नातेवाईक आहे... यावर सपाटीकरण द्या.. सांगा..जय हिंद
धन्यवाद
विडिओ आवडला. तुमच्या विडिओतून नवीन माहिती नेहमीच मिळते.
एक प्रश्न असा आहे की... खूप दिवसापासून ऐकतो आहोत की पाकिस्तानी जनतेकडे मिठा-पिठासाठीही पैसे नाहीत.पण दिवस असेच कसे ढकलले जात आहेत.
त्यांचे पूर्ण बारा कधी वाजणार?
आता पुन्हा बंगाल चीनच्या नादी लागून भारताविरुद्ध वातावरण तयार करत आहे.
आपले विडिओ अतिशय माहितीपूर्ण होत चालले आहेत. मी ऐकले की सौदी राजपुत्राने (MBS) इस्लामपूर्व 3 देवीचे पूजन करायला प्रोत्साहन देत आहे. या आधी त्याने अनेक सुधारणा केल्या आहेत जेणेकरून पर्यटन वाढेल. सौदी इस्लामिक मूलतत्त्वा पासून दूर होतोय का? आपल्याला काय वाटते?
Jay videan
जय हिंद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
पीओके जर भारताने घेतला तर पाकिस्तानी नफरत भारतात येतील व डोकेदुखी वाढेल या विषयावर कृपया विडीओ करावा।
बाकी काही नाही पण कर्तारपूरचा गुरुद्वारा तरी नक्की घेता आला असता ना?
दर वेळी जरा काही झाले की अमेरिका त्यांचे सातवे आरमार बंगालच्या उपसागरात पाठवते. अमेरिकेची अशी किती आरमारे आहेत? From _ A.N.Joshi, बंगलोर
खूप चांगला व्हिडीओ. आपण ह्या युद्धात सुद्धा काय चुका केल्या त्याची माहिती पण फार चांगल्या पद्धतीने सांगितली. नेहमी प्रमाणे युद्धात जिंकलो पण तहात हरलो.
सर इंदिरा गांधी कडून खूप मोठी चूक झाली 93000 सैनिक युद्ध बंदी असेच सोडून दिले वाटघाटी केली असती आणि पीओके घेतला आसता
अगदी बरोबर बोललात तुम्ही.
माँ बेटे मातम मना रहे होंगे
Your video is very informative. Please make video on bangaladeshi Jihadis mindset.
मला एक कळत नाही, पूर्व पाकिस्तान पश्चिम पाकिस्तान यांच्या मारामारी मध्ये पडून भारताला काय फायदा झाला? मारत होते ते एकमेकांना काय फरक पडत होता आपल्याला?
Neneji, wr still have not learnt from history and commit the same mistake of helping our enemies on humanitarian grounds.
Why we call these so called great people great , when the time proved that these great people like Nehru and Indira Gandhi made blunders like never before .