मी स्वतः ओमान मध्ये काही वर्ष नोकरी निमित्त होतो. त्यावेळचे ओमानचे सुलतान दिवंगत 🙏 सुलतान काबुस, हे नेहमी भारताच्या बाजूने असायचे. ओमान इस्लामिक राष्ट्र असताना देखील ओमान मध्ये दोन हिंदूची 🚩देवळे होती. पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांपेक्षा ओमान मध्ये भारतीयांना खुप मान होता. जय भारत, जय ओमान🇴🇲 🇮🇳.
तुम्ही शेवटी म्हणाला की ओमान बद्दल ही थोडीशी माहिती दिली. पण आमच्यासाठी ती बरीच होती. कारण यातल्या सर्वच गोष्टी तुमच्या मुळे नव्याने कळल्या. वादी बद्धल किती छान सांगितले. पुण्यात शिक्षण घेतले हे ऐकून तर पुणेकर म्हणून अभिमान वाटला. मला ओमान बद्धल फार पूर्वी एकच गोष्ट माहीत होती. ती म्हणजे ओमान हा अरब किंवा मुस्लिम राष्ट्रामध्ये एकमेव देश राहण्यायोग्य आहे. तिथे धार्मिक दंगली,कट्टरता,भेदभाव नसल्यामुळे इतरांना राहण्यास सुरक्षित व आपलेपणा वाटणारा देश आहे. तुमचा हा एपिसोड अत्यंत आवडला. मस्त.❤🎉❤
Superb माहिती सर, Your talk is balanced n valuable.... Please continue to share such interesting international information...... Please don't limit yourself only for national details.......or can share 5 videos on national n 2 videos on international news in a week😊🎉 Please, please
Namaskar Appreciate your sharing information on Oman. Your simplicity to communicate timely information and analysis is always unique. Sorry to communicate in English.
काय सुंदर विवेचन. मनुष्य हुषार असू शकतो नामवंत असतो पण उत्तम शिक्षक असेलच असे नाही. जे जे आपणाशी ठावे ते इतरांसी शिकवावे, शहाणे करून सोडावे, सकळ जन. ही समर्थ उक्ती समर्थ पणे आपण वापरता. लाख लाख धन्यवाद आपणाला
Fantastic.. You always come with the new and important information. Last time you said that you are going to make a video on Russia war.we are waiting for it. Chaitanya upadhye
आपले माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा हे ओमान च्या सुलतानाचे शिक्षक होते ही माहिती फारच रंजक आणि आश्चर्यचकित करणारी आहे....अप्रतिम, माहितीपूर्ण व्हिडीओ....नेहरू ह्या माणसाच्या चुका ह्या भंपक आणि दूरदृष्टीहीन विचारसरणीतून केल्या गेल्या होत्या....
अतिशय उत्तम माहिती पूर्ण विडीओ, धन्यवाद नेहरूंच्या देशविघातक, हिंदू विरोधी घोडचूका हा एक गंभीर विषय, दूरदृष्टी नसलेला , ब्रिटिश सत्तेचे गोडवे गाणारा कम्युनिस्ट विचारसरणी चा वरचश्मा असलेली व्यक्ती पंतप्रधान व्हावी म्हणून गांधींची पसंती, प्राधान्य आणि कॉंग्रेसच चमचे आणि नेहरू खुशमस्करे यांनी १५ वर्ष पंतप्रधान म्हणून माथी मारावे हे कमालीचे दुर्दैव.
Very informative thanks Nene ji 🙏..would like to see more such videos & gather information about these middle east countries &offcource Nehru 's blunders । Dhayawad
🌹🌸🪷🙏🚩🇮🇳🚩🙏🪷🌸🌹 Bharat Mata Ke Mahan Rashtrabhimani Santan Aapko Sadaiv Vinamra Abhivadan Akhand Bharat Mata Ki Jai Vandematram Jai Hind Sada Jai-Ajay-Vijai-Vijayate-Digvijai Ho 🌹🙏🚩🙏🌹 NAMO..... Punh Jai Shree Ram Har Har Mahadev
नेने काका पंतप्रधान नेहरूंच्या घोड चुकांचा सवीस्तर माहिती देणारा एक VDO बनवावा म्हणजे सर्वाना समजेल ह्या व्यक्ती मुळे देशाचे कुठे कुठे आणि कसे नुकसान झाले आहे ही विनंती . धन्यवाद 🙏 16:06
Very good Nene sir.. Really Nehru was a utopian dreamer with hatred for hindutva.. his political blunders turn out to be very very expensive for India.. all this should be recorded in history books
नेहरूंना पंतप्रधान होण्याची इतकी घाई झाली होती की त्या हव्यासा पाई बऱ्याच देशहिताच्या बाबीकडे दुर्लक्ष करून निर्णयात चुका केल्या. 2000 वर्ष संघर्ष करून ही देश मिळाला नाही अशी उदाहरणे आहेत. नेहरूंनी मात्र चांदीच्या ताटात पाकिस्तान देश मुस्लिमांना देऊन टाकला.त्या साठी मुस्लिमांनी ना संघर्ष केला ना रक्तरंजित घडले. फक्त 7 वर्ष मागणी करून देश सहज आयता मिळाला. इतर ठिकाणी त्यासाठी रक्तरंजित लढा दिला तरी मिळाला नव्हता देश(इस्राईल). हा एक गोष्ट घडली ती म्हणजे फाळणी झाल्यावर हिंसा आणि क्रूरपणा त्यांनी केला. जो करायचे कारण नव्हते. कारण देश तर सहज मिळाला होता नेहरू कडून. मग हिंसा करायचे कारण काय? नेहरूंना साथ दिली गांधींनी हे भारताचे दुर्दैव च..😮
मी स्वतः ओमान मध्ये काही वर्ष नोकरी निमित्त होतो. त्यावेळचे ओमानचे सुलतान दिवंगत 🙏 सुलतान काबुस, हे नेहमी भारताच्या बाजूने असायचे. ओमान इस्लामिक राष्ट्र असताना देखील ओमान मध्ये दोन हिंदूची 🚩देवळे होती. पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांपेक्षा ओमान मध्ये भारतीयांना खुप मान होता. जय भारत, जय ओमान🇴🇲 🇮🇳.
इतकं सुंदर मुद्देसूद विवेचन अगदी वादी ह्या शब्दाबाद्दल ही माहिती कोकण व ओमान मध्ये साम्य हे इंटरेस्टिंग आहे भारत ओमान संबंध मैत्रीचे राहोत
आम्ही ही तेथे राहिलो आहोत. खूप छान देश आहे
फार आवडला हा व्हिडिओ. खूप उत्सुकता होती मला या देशाबद्दल.
परराष्ट्र संबंध व संरक्षण यादृष्टीने ओमानाचे महत्त्व लक्षात येते.
तुम्ही शेवटी म्हणाला की ओमान बद्दल ही थोडीशी माहिती दिली. पण आमच्यासाठी ती बरीच होती. कारण यातल्या सर्वच गोष्टी तुमच्या मुळे नव्याने कळल्या.
वादी बद्धल किती छान सांगितले.
पुण्यात शिक्षण घेतले हे ऐकून तर पुणेकर म्हणून अभिमान वाटला.
मला ओमान बद्धल फार पूर्वी एकच गोष्ट माहीत होती. ती म्हणजे ओमान हा अरब किंवा मुस्लिम राष्ट्रामध्ये एकमेव देश राहण्यायोग्य आहे. तिथे धार्मिक दंगली,कट्टरता,भेदभाव नसल्यामुळे इतरांना राहण्यास सुरक्षित व आपलेपणा वाटणारा देश आहे. तुमचा हा एपिसोड अत्यंत आवडला. मस्त.❤🎉❤
आपण उत्तम विवेचन करत रहता सर, एक नंबर, शांत आणि सुस्वव्हाबी
अतिशय छान अशी एका ओमान देशाची माहिती कळली त्यांची रीत वागणूक तसेच राजकीय संबंधातील माहिती पण कळाली व्हिडिओ आवडला छान आहे🙏🙏
खूप छान ! थोडक्यात पण मुद्देसुद माहिती!
खूप सुंदर माहिती
रशिया आणि चीन एकत्र आल्यास भारतावर काय परिणाम होतील त्यावर व्हिडिओ करावा अशी विनंती आहे.
खूप खूप सुंदर व्हिडिओ!! अनेक नव्या गोष्टी आज समजल्या. खूप धन्यवाद!!👌👍
खूपच छान आणि रंजक माहिती दिलीत सर. नियमांना अपवाद असतो तसं काहीसं वाटलं ओमान बद्दल ऐकून. 😂 पण हे स्वागतार्ह आहे नक्कीच.
Superb माहिती सर,
Your talk is balanced n valuable....
Please continue to share such interesting international information......
Please don't limit yourself only for national details.......or can share 5 videos on national n 2 videos on international news in a week😊🎉 Please, please
नेहरूंच्या चुका स्पष्ट करणाऱ्या तुमच्या ब्लॉगची वाट पाहत आहे...keep it up sir.
शक्य तितक्या लवकर येउद्या तो विडिओ
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली. अश्या प्रकारची माहिती आपल्याकडून वेळोवेळी मिळावी ही नम्र विनंती 🙏🏼
खूप सुंदर आणि योग्य अशीच माहिती दिलीत. मी होतो ओमान मधे.
ओमान देशाबद्दल एवढी माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
खूप खूप धन्यवाद नेने जी, खूप छान आणि विस्तृत माहिती सांगितली..
Sundar mahiti milali. Dhanyawad.
Good Description as if we are with You. Very Nice .Thank you
खूपच छान विश्लेषण केल ❤✌️👍🙏
उत्तम माहिती दिलीत नेनेजी ! 🙏💐
Dear sir thanks for informative and knowledgeable video. Thanks
Namaskar
Appreciate your sharing information on Oman. Your simplicity to communicate timely information and analysis is always unique.
Sorry to communicate in English.
खूपच छान विडिओ बनवता तुम्ही
Nice Bhau.❤❤❤
खुप छान इतिहास सांगितलात. आपल्या देशात नेहरु घराण्याचा खोटा इतिहास सांगुन 70 वर्षे सत्ता भोगली.
Nene sir, very good information. Sanjay Biniwale
वंदे मातरम जय हिंद जय भारत 🇮🇳🚩🙏
काय सुंदर विवेचन. मनुष्य हुषार असू शकतो नामवंत असतो पण उत्तम शिक्षक असेलच असे नाही. जे जे आपणाशी ठावे ते इतरांसी शिकवावे, शहाणे करून सोडावे, सकळ जन. ही समर्थ उक्ती समर्थ पणे आपण वापरता. लाख लाख धन्यवाद आपणाला
फारच छान विश्लेषण .
खूप छान माहिती मिळाली❤
खूपच छान माहिती
I knew nothing about Oman. Got very interesting and detailed information from this video. Thanks, Nene Ji.
नेहरू आणि गांधी परिवार यांचा DNA
मुस्लिमच आहे.
म्हणून त्यांची मुसलमान समाजाविषयी सहानुभूती आहे.
True
हे आता जग जाहीरपणे सिद्ध होत आहे
मला हा एपिसोड खूप आवडला. माझे दोनतीन मित्र ओमानमध्ये होते. एकाचा मुलगा व सून गेली काही वर्षे तेथे आहेत. त्यांनाही हा व्हिडियो पाठवला आहे.
Fantastic..
You always come with the new and important information.
Last time you said that you are going to make a video on Russia war.we are waiting for it.
Chaitanya upadhye
Very nice information. Thank you.
आपले माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा हे ओमान च्या सुलतानाचे शिक्षक होते ही माहिती फारच रंजक आणि आश्चर्यचकित करणारी आहे....अप्रतिम, माहितीपूर्ण व्हिडीओ....नेहरू ह्या माणसाच्या चुका ह्या भंपक आणि दूरदृष्टीहीन विचारसरणीतून केल्या गेल्या होत्या....
अतिशय उत्तम माहिती पूर्ण विडीओ, धन्यवाद
नेहरूंच्या देशविघातक, हिंदू विरोधी घोडचूका हा एक गंभीर विषय, दूरदृष्टी नसलेला , ब्रिटिश सत्तेचे गोडवे गाणारा कम्युनिस्ट विचारसरणी चा वरचश्मा असलेली व्यक्ती पंतप्रधान व्हावी म्हणून गांधींची पसंती, प्राधान्य आणि कॉंग्रेसच चमचे आणि नेहरू खुशमस्करे यांनी १५ वर्ष पंतप्रधान म्हणून माथी मारावे हे कमालीचे दुर्दैव.
नेहरू देशाला लागलेला कलंक होता हा माणूस
खूप छान माहिती. धन्यवाद.
जय श्री राम सर 🙏🙏❤❤
Very informative thanks Nene ji 🙏..would like to see more such videos & gather information about these middle east countries &offcource Nehru 's blunders । Dhayawad
खुप छान सर माहिती दिली
खूप छान माहिती दिली 👌👌👌
Thank You
🌹🌸🪷🙏🚩🇮🇳🚩🙏🪷🌸🌹
Bharat Mata Ke Mahan Rashtrabhimani Santan Aapko Sadaiv Vinamra Abhivadan Akhand Bharat Mata Ki Jai Vandematram Jai Hind Sada Jai-Ajay-Vijai-Vijayate-Digvijai Ho 🌹🙏🚩🙏🌹
NAMO..... Punh Jai Shree Ram Har Har Mahadev
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
फार छान व्हिडिओ
नेने काका पंतप्रधान नेहरूंच्या
घोड चुकांचा सवीस्तर माहिती देणारा एक VDO बनवावा म्हणजे सर्वाना समजेल ह्या व्यक्ती मुळे देशाचे कुठे कुठे आणि कसे नुकसान झाले आहे ही विनंती .
धन्यवाद 🙏 16:06
Excellent sir
Good information. Thanks.
🙏धन्यवाद!
छान विश्लेषण 👏👏
सुंदर माहिती दिलीत
Perfect analysis!
ओमानी वादी नि कोकणी वाडी एकच आहे म्हणायची की मग!
अगदी बरोबर सुप्रिया जी 👌💐🙂
You are giving useful and important information at appropriate time.
Thank you so much for this video... !!!
We learn a lot through your videos... !!! 🙏
सुंदर माहिती.
नेहरूंचे किस्से ऐकून अक्षरशः रडू येतं.
नेहरू हा देशासाठी किळसवाणा माणूस होता
छान विश्लेषण....👌👌
imec corridor अजून जिवंत आहे का, इस्त्रायल - सौदी - अमेरिका यांची काय geopolitics चालू आहे गाझा वर
या बद्दल जाणून घ्यायला आवडेल
🙏🏿🌹🙏🏿💪🏿🙏🏿जय श्रीराम 🌺👍🌸👏👏
नेहरूंचा संदर्भ येता तुमच्या स्वरात जो बदल होतो तो नक्कीच लक्षणीय आहे. तुम्हाला च्याच्यांच्या चुकांचा होणारा त्रास तुमच्या बोलण्यातुन नक्कीच जाणवतो
नेहरू होतेच त्या लायकीचे
नेहरूंच्या गलथान कारभाराबाबत चा एक विस्तृत व्हिडिओ आपण जरूर करा
Good information.
Chan mahiti
सर, नेहरूनी आजून किती घोडचुका करून ठेवल्यात यावर एखादी सिरीज करा कारण नवीन पिढीला हे सगळं समजलं पाहिजे
Super nice video 👍
Very good Nene sir..
Really Nehru was a utopian dreamer with hatred for hindutva.. his political blunders turn out to be very very expensive for India.. all this should be recorded in history books
नेहरूंना पंतप्रधान होण्याची इतकी घाई झाली होती की त्या हव्यासा पाई बऱ्याच देशहिताच्या बाबीकडे दुर्लक्ष करून निर्णयात चुका केल्या. 2000 वर्ष संघर्ष करून ही देश मिळाला नाही अशी उदाहरणे आहेत. नेहरूंनी मात्र चांदीच्या ताटात पाकिस्तान देश मुस्लिमांना देऊन टाकला.त्या साठी मुस्लिमांनी ना संघर्ष केला ना रक्तरंजित घडले. फक्त 7 वर्ष मागणी करून देश सहज आयता मिळाला. इतर ठिकाणी त्यासाठी रक्तरंजित लढा दिला तरी मिळाला नव्हता देश(इस्राईल). हा एक गोष्ट घडली ती म्हणजे फाळणी झाल्यावर हिंसा आणि क्रूरपणा त्यांनी केला. जो करायचे कारण नव्हते. कारण देश तर सहज मिळाला होता नेहरू कडून. मग हिंसा करायचे कारण काय? नेहरूंना साथ दिली गांधींनी हे भारताचे दुर्दैव च..😮
Very good Nene ji.🎉🎉
Excellent. We are confused on Maldives. What is exactly happening there? Could you kindly guide us ? Thanks.
Sir, what is the point of this music
🙏Sir 👍🌹
खूप छान
Nene sir, you should write one book on Neharuvian Blunders, I am sure this book will be super hit.
अभिनंदन
Very good history of Oman's relations with India. Let's see how Modi can correct some of these Nehru's mistakes.
Neharu ek yedpat hot
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍 पूर्ण सत्य
🎉🎉🎉🎉🎉
Marathi media absolutely silent on this
बहिष्कार टाका मविआचा प्रचार करणाऱ्या मराठी मीडियावर
इसवी सनाचा उल्लेख करताना खूप चुका झाल्या आहेत.
चुकभूल द्यावी घ्यावी 😂
खरे आहे, यापुढे काळजी घेईन, क्षमस्व 🙏😔
I am very much interested in knowing the unforgettable mistakes made by Nehru. Please do the series as early as possible
Nene sir aprtim
Very very best
वाढपी😂😂😂😂
Neneji there are more than 100 blunders which our country is facing.Many people are not aware of it .
Great
Haitham bin Tariq, not bin Said
पांडू मुस्लिमधार्जिना होता
खुप छान माहिती आहे
Great