आषाढी द्वादशीला उपवास सोडताना खातात ही भाजी | वागाट्याची भाजी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 178

  • @avindagaikwad8446
    @avindagaikwad8446 2 ปีที่แล้ว +8

    , ५० वर्षापुर्वीची आठवण जागी केली तुम्ही. धन्यवाद. गावी आजीच्या घरामागे रस्त्याकडेच्या झाडावर तरूण मुले वाघाटे काढायला लागली की मागायला गाव गोळा व्हायचं. आजी अशीच भाजी करायची. इतकी गुणकारी भाजी बऱ्याच लोकांना माहिती नाही. दाखवली छान केले.

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 🙏

    • @askitchen9273
      @askitchen9273 2 ปีที่แล้ว

      माझ्या चॅनल वर पण आहे अवश्य भेट द्या🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rekhapatil9742
    @rekhapatil9742 2 ปีที่แล้ว +5

    आम्हाला तर ही भाजी माहिती पण नाही.धन्यवाद ही रेसिपी दाखवली.🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @sambhajipatil3743
    @sambhajipatil3743 หลายเดือนก่อน +1

    लय भारी आहे

  • @sunetrasutar9194
    @sunetrasutar9194 2 ปีที่แล้ว +3

    वाघाठ लय महाग आहे

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @nandabhosalevlogs299
    @nandabhosalevlogs299 2 ปีที่แล้ว +2

    दादा ताई खूप छान भाजी पहिल्यांदाच पाहिली

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @vanitaawaghade3839
    @vanitaawaghade3839 2 ปีที่แล้ว +3

    दादा वहिनी तुमची जोडी एक नंबर आहेत. रेसिपी छान आहे 👌

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @RameshPatil-qe9gv
    @RameshPatil-qe9gv หลายเดือนก่อน

    जगात जणांनी पार्वतीने,उपवास सोडताना फक्त वाघटयचीच भाजी खाल्ली होती. म्हणून हीच भाजी त्या दिवशी करतात, व खातात,अशी अख्यायिका आहे.

  • @jayprakaskpal8208
    @jayprakaskpal8208 2 ปีที่แล้ว +2

    Best ahe

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @supriya_jagtap
    @supriya_jagtap 2 ปีที่แล้ว +5

    दादा व वहिनी वाघाटया आमच्या गावी पावसाळ्यात खूप येतात शेतात मधे वेल असतात झाडांवर मला खूप कडू लागते ही भाजी पण पौष्टिक आहार आहे हा कारले करटुले खावीत करटुले पण पावसाळ्यात च येतात लहानपणी खूप खाल्ली आहेत वाघाटया कारण एकत्र कुटुंब असल्याने आई चुलती रात्री शेतातून घरी येताना घेऊन यायच्या आणि एकच कालवण असायचे बरोबर लोणचे कारळयाची चटणी असायची मग काय खावेसे लागायचे विलाच नव्हता आता पण शेतात सासरी माहेरी आहेत वाघाटया मी गावी गेली आणणार व वहिनीच्या पध्दती ने नक्की करून बघणारच
    खूप छान टेस्टी दादा तुमचे संपूर्ण घर दाखवा ना मला खूप आवडेल पाहायला. तुम्हाला ही तर गुजराती बाई आहे पण कसे मराठीत छान लिहिते पण दादा मी मराठीच आहे. मुलांनी माझ्या गंमतीने गुजराती नाव ठेवले आहे 🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💐💐💐💐💐 धन्यवाद

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      😂🙏🙏🙏
      हो ताई नक्कीच 🙏👍

  • @aaditiskitchen2877
    @aaditiskitchen2877 2 ปีที่แล้ว +3

    Khup mastt👌👌👍

  • @mrudulajoshi5387
    @mrudulajoshi5387 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान.... 👌

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @manishasardesai4087
    @manishasardesai4087 2 ปีที่แล้ว +1

    खुप खुप छान

  • @sapnadongre6787
    @sapnadongre6787 2 ปีที่แล้ว +7

    कीती वर्षा नतर बघीतलं वाघाट्या लय भारी लागते भाजी

  • @shrikantkapse6919
    @shrikantkapse6919 2 ปีที่แล้ว +2

    Delicious

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @suvarnakharote9968
    @suvarnakharote9968 2 ปีที่แล้ว +1

    Poli receipe pn chan mau mau poli 👌👌👌👍👍👍👍

  • @geetadali6236
    @geetadali6236 หลายเดือนก่อน

    ताई स्वयंपाक उत्तम करता

  • @suvarnakharote9968
    @suvarnakharote9968 2 ปีที่แล้ว +5

    Tai chan bhaji Kartule bhaji receipe dakhava 👍👌🙏🙏

  • @jmusic5833
    @jmusic5833 2 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी 🙏

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @PEACE_IN_WORD
    @PEACE_IN_WORD 2 ปีที่แล้ว +3

    New recipe 😋 😍 👌

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว +1

      साहिल धन्यवाद 🙏

  • @maliniwani207
    @maliniwani207 หลายเดือนก่อน

    आमच्या लहानपणी आमची आजी एकादशीचा उपवास सोडायला करायची, मुंबईत कुठे बाजारात भेटत नाही,

  • @rekhasolanki2212
    @rekhasolanki2212 2 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @atharvaff7895
    @atharvaff7895 2 ปีที่แล้ว +1

    Hii, mazaya maheri hi vagati miltat gavabhovti donger ahe dongeri bhagat milte he vagate khup Chan lagte bhaji 👌👌👌

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @ganeshrajput9457
    @ganeshrajput9457 2 ปีที่แล้ว

    1 no.

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @tejaswikhare2936
    @tejaswikhare2936 ปีที่แล้ว +1

    Bhaji pn chan bnvli ani chapati pn chan bnvli 😊Dada wahini khup chan vdo .,,

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @shobhaskitchen2732
    @shobhaskitchen2732 2 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @anjalilokhande5090
    @anjalilokhande5090 2 ปีที่แล้ว

    Mastch..........vahini

  • @pallavijadhav2616
    @pallavijadhav2616 2 ปีที่แล้ว +2

    Mla hi vagatyachi bhaji kashi bnvtat ti mahit nvti pn vahini kudun te pn samjle
    Thank you vahini

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      पल्लवी ताई धन्यवाद 🙏

  • @monalithorat1672
    @monalithorat1672 2 ปีที่แล้ว

    Khup chan

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @deepalipatil3311
    @deepalipatil3311 2 ปีที่แล้ว

    Khup mast bhaji vahini 👌👌👌👌👌

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @SHLOKSUTAR07
    @SHLOKSUTAR07 2 ปีที่แล้ว

    👌 bhaji

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @vijayaketkar4133
    @vijayaketkar4133 2 ปีที่แล้ว

    ही भाजी पहिल्यांदाच बघते आहे
    पण छान दिसते करून बघणार नक्की

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @rohinishinde3668
    @rohinishinde3668 2 ปีที่แล้ว

    Khup chan 👌👍

  • @sk1990lpvs
    @sk1990lpvs 2 ปีที่แล้ว +2

    लहान पाणी आई खायला सांगायची तेव्हा आवडायची नाही 😀आणि आता मिळत नाही

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @askitchen9273
    @askitchen9273 2 ปีที่แล้ว

    मस्त 😋😋😋

  • @gajananhedau451
    @gajananhedau451 หลายเดือนก่อน

    दोडका. भाजी

  • @poojakitchenvlog5988
    @poojakitchenvlog5988 2 ปีที่แล้ว

    हो माहिती आहे वा घाटे आमच्याकडे पण आहेत खूप छान भाजी

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @nikhiljadhav5144
    @nikhiljadhav5144 2 ปีที่แล้ว

    Mast♥️👌

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @pushpa-we5kz
    @pushpa-we5kz หลายเดือนก่อน

    कुठे मिळेल ही भाजी

  • @RameshPatil-qe9gv
    @RameshPatil-qe9gv หลายเดือนก่อน

    हि वाघट्याची भाजी असून, दवादशीच्याच दिवशी उपवास सोडताना हि भाजी हरबऱ्याच्या डाळीत करतात. ही चवीला कडू असते. आमची आई दर वर्षी करत होती.

  • @sugandhajadhav2968
    @sugandhajadhav2968 2 ปีที่แล้ว

    ही भाजी मी पहिल्यांदाच पाहातेय रेसीपी दाखवलया बदधल धन्यवाद

  • @leenasartanddesign1176
    @leenasartanddesign1176 2 ปีที่แล้ว

    Nice 👌

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @arohiparihar1620
    @arohiparihar1620 2 ปีที่แล้ว

    Mast

  • @ranjanayadav8062
    @ranjanayadav8062 2 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌👌

  • @jadhavsweets1793
    @jadhavsweets1793 2 ปีที่แล้ว

    Waw dada very nice

  • @VijayPatil-kc6cz
    @VijayPatil-kc6cz 2 ปีที่แล้ว +3

    लहान असताना खाल्ली होती. आम्ही भाजी खायचो नही तेंव्हा आई सांगायची वाघटे पोटात जाऊन गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण म्हणते. त्यामुळे भाजी खाल्ली जायची 🙏

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

    • @kausarsoudagar9216
      @kausarsoudagar9216 9 หลายเดือนก่อน

      yache dudare nav govind phal ase aahe .

  • @swapndipahanwate1515
    @swapndipahanwate1515 2 ปีที่แล้ว

    Khup Chan 😋😋👌👌

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @bhaktichavan283
    @bhaktichavan283 2 ปีที่แล้ว

    Dada Vahini amhala hi bhaji mahit nahi pahila yandya baghatali aahe new recipe thanks

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      भक्ती ताई धन्यवाद 🙏

  • @AparnasKitchan
    @AparnasKitchan 2 ปีที่แล้ว

    वाघाटे खुप औषधी आहे मुद्दाम खातात .
    मस्त झाली भाजी .

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋

  • @ujwalachopade7
    @ujwalachopade7 หลายเดือนก่อน

    Mala waghatichya biya miltil ka

  • @shilpagaikwad2560
    @shilpagaikwad2560 2 ปีที่แล้ว

    😋😋😋😋😋👌

  • @suvarnakharote9968
    @suvarnakharote9968 2 ปีที่แล้ว +3

    He Bhaji konti mhiti nhi amhala dakhvli tume Danywad 🙏

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @_its_hubu1437
    @_its_hubu1437 2 ปีที่แล้ว

    Ho

  • @VijayaPhapale
    @VijayaPhapale หลายเดือนก่อน

    Me aaj bnvli

  • @jadhavsweets1793
    @jadhavsweets1793 2 ปีที่แล้ว

    Ha ek ranbhaji cha prakar ahe pan khup chhan bhaji ahe

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @ranikhilare5542
    @ranikhilare5542 2 ปีที่แล้ว

    Khpupach chan bhaji amchya hava kade khalli hoti mast

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋

  • @NarendraKale-kb7jl
    @NarendraKale-kb7jl หลายเดือนก่อน

    Aaj mi pn vagatya aanlet bhajila

  • @kausarsoudagar9216
    @kausarsoudagar9216 9 หลายเดือนก่อน

    lahan pani khalli hoti . parva chukun milani pan ti jara kadu lagali .

  • @shankarnaikar2184
    @shankarnaikar2184 ปีที่แล้ว

    Botonical name . Capparaci zyelanica... Vyaghranakhi... Mullukattari gida.. GOVIND FAL.... HIGHLY MEDICINAL ..

  • @shobhakumbhar2700
    @shobhakumbhar2700 2 ปีที่แล้ว

    खूपच छान, दादा वागाट्याच्या भाजीला कन्नड मध्ये काय म्हणतात ते please सांगा,मी माझ्या आईला विचारेन, ह्या भाजी बद्दल

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      तोटलकाई असे कन्नड मध्ये म्हणतात 🙏

    • @shobhakumbhar2700
      @shobhakumbhar2700 2 ปีที่แล้ว

      @@GavakdachiTaste OK, Thanks 🙏

  • @savitamagicfood5804
    @savitamagicfood5804 2 ปีที่แล้ว

    Hi

  • @vrushalitodkari750
    @vrushalitodkari750 2 ปีที่แล้ว

    Khup chan atta amala aloo chya vadya ani aloo chi amti karun dakhava

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      हो लवकरच विडिओ येईल 🙏👍

  • @poojapatade3694
    @poojapatade3694 ปีที่แล้ว

    लहान असताना आमचे आजोबा झाडाचे तोडून आणायचे आज तुमच्या मुळे आजोबांची खूप आठवण येते

  • @sangitachorghe9683
    @sangitachorghe9683 2 ปีที่แล้ว +1

    दादा ही भाजा ३० वर्षा पूर्वी खालली आहे हे भाजी मिळत च नाही

  • @raginideodhar1690
    @raginideodhar1690 2 ปีที่แล้ว

    Khar sangu gawache watawaran khup chan naisargik bhajya miltat awdine khatana maza ek wel paisa,kami pan mumbait kiti ghan chines iter padarth ghan banwat rastyawar n dhuta kuthle pani waprtat lok khat astat..khup da watate bolawe naka khavu ase .tumhi lucky aahat dewane he sukh dile te kona garbh shrimantala hi nasel

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @98jatinparab66
    @98jatinparab66 2 ปีที่แล้ว

    He bhaji pratham baghitali. Pan kup chan . Vahini chi tabiyat down aahe wattte

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      Ho जरा प्रवास जास्त झालाय त्यामुळं आवाज बदलाय थोडं 🙏

  • @saritashiraguppi3329
    @saritashiraguppi3329 2 ปีที่แล้ว

    Tai Dada, tumche chapati polpat ,, bhakri kaich wooden mast ,,, recipe pan mast

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @askitchen9273
    @askitchen9273 2 ปีที่แล้ว

    माझ्या चॅनल वर पण आहे वाघाट्या ची भाजी अवश्य बनून बघा माझ्या पद्धतीने 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bebo1111
    @bebo1111 ปีที่แล้ว

    Ye ky he bahi

  • @ganeshtorne435
    @ganeshtorne435 หลายเดือนก่อน

    आता ची पिढी प्रजा मेगी नुडलस चायनीज ची ओलख आहे राम राज दावापारयुग चागले होते

  • @jadhavsweets1793
    @jadhavsweets1793 2 ปีที่แล้ว

    Vahini amchya kade pan vaghate mhanatat.

  • @shubhashchakdhare324
    @shubhashchakdhare324 หลายเดือนก่อน

    वाराकले

  • @vaibhavdadapsisolapurpolic6118
    @vaibhavdadapsisolapurpolic6118 2 ปีที่แล้ว +1

    Aaj shabu karacA aasto

  • @vaibhavdadapsisolapurpolic6118
    @vaibhavdadapsisolapurpolic6118 2 ปีที่แล้ว

    Ha aajcha aahe kA

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      हा व्हिडिओ उद्याच्या दिवसासाठी आहेत 🙏

  • @jadhavsweets1793
    @jadhavsweets1793 2 ปีที่แล้ว

    Dada ekada shinded makade ani kartule dakhava ekada

  • @manjushasawant9455
    @manjushasawant9455 2 ปีที่แล้ว

    He bhaji pahilyanda baghitali pan Chan ahe nakki karun baghnar
    Ikde mumbait milte ka mahit nahi
    Pan ya bhajit Kanda ghatla tar chalto na?

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

    • @askitchen9273
      @askitchen9273 2 ปีที่แล้ว

      माझ्या चॅनल वर पण आहे ही भाजी नक्की करून बघा 🙏🏻

  • @sk1990lpvs
    @sk1990lpvs 2 ปีที่แล้ว

    आमच्या कडे पण vaghtyche भाजी करतात bars सोडायला

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @gaurijoshi2168
    @gaurijoshi2168 2 ปีที่แล้ว +1

    Dada tumchya gharatali sagali manas dakhva na

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว +1

      हो गौरी ताई नक्कीच 👍🙏

    • @gaurijoshi2168
      @gaurijoshi2168 2 ปีที่แล้ว

      Thanks dada

  • @deepakmane4848
    @deepakmane4848 2 ปีที่แล้ว +1

    Waghate jangala madhe midel

  • @shakuntalarandive5050
    @shakuntalarandive5050 2 ปีที่แล้ว

    Pahilyada Baghate Aaha Hi Bhaji

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @sangitaaatole5792
    @sangitaaatole5792 2 ปีที่แล้ว

    Dada aamchya kade he waghate nhit😒

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @seemassmartkitchen8514
    @seemassmartkitchen8514 2 ปีที่แล้ว

    Tai biya pn aushdhi astat..kadlya nahit tri chaltat

  • @monikagharat8081
    @monikagharat8081 2 ปีที่แล้ว

    Aamchyakade pn navi mumbaimadhe aamchi aagri koli lok vagetich boltat n khup aavadine khatat hi bhaje

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      मोनिका ताई धन्यवाद 🙏

  • @vijetarathod6913
    @vijetarathod6913 2 ปีที่แล้ว

    आम्ही सकाळी विकत आणले 10 रू. ला दोन , खेड्यातील लोक येतात विकायला

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @PritiRana852
    @PritiRana852 2 ปีที่แล้ว

    Upwasala Kanda lasun nahi khat bhao ....ashadhi ekadashi la tar mulich khat nahi

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @kailasvaidya6994
    @kailasvaidya6994 ปีที่แล้ว

    भाजी चिरण्याची चुकीची पद्धत

  • @raginideodhar1690
    @raginideodhar1690 2 ปีที่แล้ว

    Kal jhali ekadashi aaj sakali itkya lawkar bhaji ..waghate naw aikle nahi

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 2 ปีที่แล้ว

    sorry dada nahi mahit he baghate kaay astat te.pn recipe chhan aahe. chitrat bghne ni pratyakshat pahan yaat frk asto.baghen mi bajarat.

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @priyakarekar1096
    @priyakarekar1096 2 ปีที่แล้ว

    Amahalapan nahi mahiti he bhaji.

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान

  • @realrupaliskitchen8433
    @realrupaliskitchen8433 2 ปีที่แล้ว

    Khup chan 👌

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @jayeshwaghmare3066
    @jayeshwaghmare3066 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👌

  • @vikasjamdar6225
    @vikasjamdar6225 2 ปีที่แล้ว

    👍 nice

  • @s.sgamer8401
    @s.sgamer8401 2 ปีที่แล้ว +1

    Hi

  • @rutujakadam8624
    @rutujakadam8624 2 ปีที่แล้ว

    Hi