Wow Artist Padekar you are in Paradise. Beautiful art work. It's Great to keep nature , birds, animals,flowers, fruits ,trees and plants alive. God save them.
अक्षरशः खंडीभर मेडल्स मिळवणारे चित्रकार श्री दत्तात्रय पाडेकर, माझे काका चित्रकार व्हि एस् गुर्जर यांचे लाडके विद्यार्थी होते. ते डिप्लोमा च्या वर्षाला असताना, माझी सर्वात मोठी बहीण, सुमन सुपरविजन ला होती. तिला काकांनी पाडेकरांना, 'बेस्ट ऑफ लक' देण्यास सांगितले. ती म्हणाली, "पेपरवर नंबर असतात मग मी कसं काय ओळखू ?" काकांनी सांगितलं, "दोन दिवस जाऊ देत, ज्याचं चित्र सर्वात चांगलं दिसेल तो, पाडेकर !" तसंच झालं ! दोन दिवसांनी, चित्राला, *'रंग-रुप'* आलं...बहिणीने तडक विचारलं, "तुम्ही दत्तात्रय पाडेकर का...? काकांनी तुम्हाला, बेस्ट ऑफ लक सांगितलय." *'असे'* हे पाडेकर ! माझ्या काकांचे लाडके विद्यार्थी...मानसपुत्र म्हटलं तरी चालेल..
व्वा क्या बात है.....अप्रतिम पैंटिंग आहेत. मुलाखत छान झाली 👍
Khup sundar ,Padekar sir🙏gargi shantaram pawar
Wow Artist Padekar you are in Paradise. Beautiful art work.
It's Great to keep nature , birds,
animals,flowers, fruits ,trees and plants alive.
God save them.
वा! फारच छान....मुलाखत ! निसर्गरम्य ठिकाणी घेतलेली मुलाखत, चित्रांचा व शिल्पकलेचा आस्वाद निसर्गरम्य वातावरणात घेता आला !
एक कला प्रेमी-
❤❤❤ वा सर, क्या बात है, सगळं खुप प्रसन्न करणारे आहे, सुन्दर सुंदर पेंटिंग विषयी तर बोलयलाच नको,🎉🎉
Superb sir❤️
खुपच सुंदर
Meant to say it's great to keep nature alive. You have achieved it.
Yes, thanks
Great artist
Great man
👍❤️👍
अप्रतिम ❤
अक्षरशः खंडीभर मेडल्स मिळवणारे चित्रकार श्री दत्तात्रय पाडेकर, माझे काका चित्रकार व्हि एस् गुर्जर यांचे लाडके विद्यार्थी होते. ते डिप्लोमा च्या वर्षाला असताना, माझी सर्वात मोठी बहीण, सुमन सुपरविजन ला होती. तिला काकांनी पाडेकरांना, 'बेस्ट ऑफ लक' देण्यास सांगितले. ती म्हणाली, "पेपरवर नंबर असतात मग मी कसं काय ओळखू ?" काकांनी सांगितलं, "दोन दिवस जाऊ देत, ज्याचं चित्र सर्वात चांगलं दिसेल तो, पाडेकर !"
तसंच झालं ! दोन दिवसांनी, चित्राला, *'रंग-रुप'* आलं...बहिणीने तडक विचारलं, "तुम्ही दत्तात्रय पाडेकर का...? काकांनी तुम्हाला, बेस्ट ऑफ लक सांगितलय."
*'असे'* हे पाडेकर ! माझ्या काकांचे लाडके विद्यार्थी...मानसपुत्र म्हटलं तरी चालेल..
Thank you for your response