हरिनाम सप्ताह आणि वारकरी भजन दिंडी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- नमस्कार मित्रांनो राठिवडे गोंजीची वाडी येथील श्री देव ब्राह्मणदेव ( जल ब्राह्मण म्हणून ओळखला जाणारा राई मधील देव ) या ठिकाणी दोन दिवसाचा हरिनाम सप्ताह ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या उत्सवामध्ये वेगवेगळ्या गावातून भजनी मंडळ वारकरी भजने तसेच या गावातून थोर महापुरुषांची देवादीकांची वेशभूषा करून राठीवडे गावातील लहान मुले आणि मोठ्या मुलांच्यावतीने दिंडी प्रदर्शन पण करण्यात आलं होतं. दुसऱ्या दिवशी भव्य महाप्रसादाचे पण आयोजन केलं होतं. तर मित्रांनो या पण उत्सवाचे परिपूर्ण असं व्हिडिओ चित्रण आम्ही केलेले आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा🙏 आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक👍 नक्की करा 🙏
भेटू 🤝पुन्हा नवीन व्हिडिओसह..
तोपर्यंत देव बरा करो 🙏
खूप छान ❤
@@prakashparab8888 थँक्यू दादा 🙏🤝
खूप छान, दिंडी भजन
थँक्यू महादेव दादा 🙏🤝🚩
Mast 🙇🙏
थँक यू 🙏🤝
Sunder
@@radhikashetty2975 धन्यवाद 🙏🤝
Nice❤
थँक यू 🙏🤝
Mast dada 🎉
खूप पण धन्यवाद 🙏🤝
🙏🙏👍👍
@@vikeshghadivlogs 🙏🤝❤️🌹
Thanks for video
@@sandeshmestry1987 आम्ही पण आपले आभारी आहोत धन्यवाद🙏🤝
Chaan banvala video
थँक यू दादा 🙏🤝
कुठे आहे सप्तह
@@amitvengurlekar राठिवडे गोंजीचीवाडी येथे 26 आणि 27 डिसेंबर ला होता हरिनाम सप्ताह होता. 🙏
Baman nahi bramhan
@@Rangdevata ओह ओके ओके 🙏🙏🙏🙏🙏
Mast 🙇🙏
थँक्यू मिलिंद दादा 🙏🤝