ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
थंडी-पावसाळ्यात इडलीचं पीठ असं फरमेंट करा | idli dosa batter | idli recipe | डाळ तांदळाची इडली.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ก.ค. 2024
- #idlidosabattar #idlirecipe #instantidlirecipe #cookingticketmarathi
Cooking ticket marathi Special
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
साहित्य - Ingredients
इडलीचं पीठ बनवण्यासाठी साहित्य
• कोणतेही जुने तांदूळ / Old Rice - 3 Cup - 500gm
• उडीद डाळ / Urad dal - 1Cup - 200gm
• जाड पोहे / Poha - 2 Cup - 150 / 200gm
• मेथी दाणा / Dry Fenugreek Seeds - ½ spoon
• मीठ / Salt - test according
• पाणी / Water - acording
पांढरी शुभ्र लुसलुशीत इडली बनवण्यासाठी
• तयार इडलीच पीठ / idli dosa batter - 4 Cup
• मीठ / Salt - test according
• तेल / Cooking oil - acording
• पाणी / Water - acording
#idlibatter#idlibatterrecipe#idlibatterrecipeinhindi#howtomakeidlibatterathome#howtomakeidlibatter# इडलीबॅटर#idlibatterrecipeinmarathi#marathirecipes#idlirecipe#idlirecipeinmarathi#marathirecipevidios#idlibatterkasbanvaych#summerspecialrecipes#homemadeidlirevipe#इडलीबॅटर#howtomakeidlirecipe#idlisambar#idlisambarrecipe#easyidlirecipe#idlirecipevidio#easyidlirecipe#softidlirecipe#riceidli#riceidlirecipe#idlibatterkasbanvaych#idlirecipevideo#idlichutney#idlichutneyrecipe#steamidlirecipe#steamidli#sauthindianrecipes#supersoftidlirecipe#idlikashibanvaychi#idlibanvaychisoppypadhat#
Aaj me Tandalachi kurkurit bhaji keli aani ti khup chaan zali...tumhi je praman sangta te ahdi achuk aste..tya mule aamche padartha khup chaan hotat... Thanks madam..🙏🙏🙏
अरे वा फार छान 😊🌹
तुमची रेसिपी नेहमीच खूप छान असते तुमचा आवाज पण खूप छान आहे त्यामुळे ऐकायला खूप छान वाटते 👌👌
तुमच्या रेसिपी नेहमीच छान वाटतात तुम्ही सांगताही खूप छान 👌
मनापासुन खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
माहिती खूपच छान दिली परवा मालवणी मसाला वापरून चिकन रस्सा बनवला होता फार पूर्वी सिंधुदुर्ग ला चिकन रस्सा खाल्ला होता अगदी तसाच मसाले खरोखर खूप छान आहेत ❤
अरे वा फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊🙏
Khup chhan tai
🙏🙏
Didi ekdam chhan ani ekdam sadha paddhatime tumi hi resipi amchya parynta pohachvali tya baddal thamk you ani mi ajjcha idali banvanar ahe ani i hope ashich hoil tumala ya pudhil vatchali sathi best of luck 🤞
खूप छान असतात तुमच्या रेसिपी
ताई तुमच्या रेसिपी पाहिल्यानंतर इतर रेसिपी कोणत्या बघावे लागत नाही, तुमचा आवाज खूप गोड आहे ऐकायला फार छान वाटतं ❤
मनापासुन खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान मस्तच
रेसिपी समजावण्याची पद्धत मनाला फार भावते साध्या सोप्या सरळ भाषेत रेसिपी सांगता खूप आवडली इडली आणि चटणी नक्की करून बघणार आम्ही सिंधुदुर्ग मालवण वरून आहोत 😊🙏
मनापासुन खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khuppppp mst 😊
Mast vatly Idali chatnichi recipe, khub khub Dhanyawad.❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा Share करा 🙏
मी ही इडलीची रेसिपी केली फार छान 👌 झाल्या होत्या
ताई धन्यवाद तुम्ही ज्या पद्धतीने पीठ भिजवायला सांगितलं तसच मी भिजवले खूप छान पीठ मस्त पैकी फरमिंट झाले.
फार छान 😊
खूप छान ताई😊
खूप छान माहिती दिलीत ताई आज पहिल्यांदाच बागितले मी मस्त
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मी कायम रेशनचा तांदूळच वापरते. खुप छान हलक्या फुलक्या आणि टेस्टी होतात इडली😊
हो नक्की करून पहा 😊🙏
मी पण!
नेहमी प्रमाणे खूप छान इडली चटणी रेसिपी ❤
मनापासुन खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
अप्रतिम.नेहमीप्रमाणे.
मनापासुन खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Khup mast ch. 👌👌
मनापासुन खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupch mast🙏🙏 👌👌
मनापासुन खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan recipe aahe
मनापासुन खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
इडली पीठ खुप छान तयार झाले आहे.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप सोपी पद्धत 👌😋😋👌
मनापासुन खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ईडली खूपच छान झाली आहे मस्त ❤❤आणी ताई तूम्ही सांगताही छान
मनापासुन खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तुमचा व्हिडिओ बघून खूप छान झाली माझी इडली😊
अरे वा फार छान 😊🌹
फार आवडली तुमची पद्धत टीप्स फारच उपयुक्त माहितीपूर्ण रेसिपी नेहमीच असतात 👍
मनापासुन खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्त व्हिडिओ व माहिती
मनापासुन खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
मस्त 😋
मनापासुन खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Farach chan
Khup chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा, 🙏
ताई मी तर हे सगळं बघून नास्ता सेंटर चालू करणार आहे आता ❤
हो लवकर सुरू करा, छान कल्पना यश मिळो तथास्तु 😊🙏
मस्त ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा, 🙏
मस्तच इडली झाली आहे मि मुंबई बोरीवली इकडुन
मनापासुन खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Nice sharing dear 👍👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा, 🙏
खूप छान ताई
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan idli chatni recipe ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा, 🙏
Mastch idali tai,mi yavatmal varun pahte ahe
👌👌👌👌👌😍😋💐
तुमचा व्हिडिओ बघून खूप छान झाली होती माझी इडली
Khup chhan recipe... Mumbai hun aahe me
मनापासुन खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Chan hi
Mast
मनापासुन खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Chan
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
मस्त झाल्या आहेत इडल्या. तुम्हीं सुगरण च आहात
मनापासुन खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Nice
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान मऊ लुसलुशीत ईडली झाली आहे ताई मस्त 🙏👌👌❤️
मनापासुन खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मॅडम याच्यात सोडा मिक्स नाही केला तुम्ही
🌹🙏👌👍
Nice❤
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
🙏🏻🙏🏻
मनापासुन खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई तुमचा आवाज खूप छान आहे
Solapur
Pavasa madhe Ani thandhi madhe sudha micro wave hote ka
हो 2/3 मिनिटासाठी मायक्रोवेव्ह करून घ्यायचा स्विच काढून घ्यायचं नंतर त्यामध्ये पिठाचा टोप ठेवायचा, पाच सहा तासात छान फुलत पीठ.
Prasadacha shira perfect praman gheun karun dakhval ka
हो नक्की करूया 😊
Very nice 🎉😂
मनापासुन खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Mast recipe 👌👌😋😋
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा Share करा 🙏
Atti Uttam recipe aahe pun mazhe idli batter aambat ka hote😊😊😊😊 please suggest kara
पीठ चांगलं फर्मेंट झालं की लगेच फ्रिजमध्ये ठेवायचं, नाहीतर हळूहळू पीठ आंबट व्हायला सुरुवात होते.
OK thanks pn freez Nahi aahe mg kay karayche ....
Mi tayar pith aanlay aahe.
Tumcha face pan dakhva na,tumchya awajasarkha sunder ....
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🙏🌹
Mam garam jage mdhe kuthe hi n thevta 10-12 hrs mdhe te swatahun fermente hou shakel ka
??????
उन्हाळ्यात कुठेही ठेवा पीठ फरमेंट होतं, मात्र थंडी पावसाच्या दिवसात वातावरण थंड असल्यामुळे उष्ण ठिकाणी ठेवल्या शिवाय पीठ फर्मेंट होत नाही, त्यासाठी हा व्हिडिओ.
वातावरण थंड असल्यामुळे हे पीठ थंडी पावसाळ्यात फरमेंट होत नाही, किचन प्लॅटफॉर्मवर जिथे तुम्ही स्वयंपाक करताना तिथे ठेवू शकता.
ताई तुम्ही सांगितलं तस पिट कुकर मध्ये पिट छान फुलल होत एक नंबर ❤thank u tai
Mi nandura
Tai tumhi malvani masale vikta kai
सध्या पावसामुळे डिलिव्हरी बंद केली आहे, सुरू झाल्यावर व्हिडिओ द्वारे नक्की कळऊ
@@Cookingticketmarathi ok. Thanks
Microwave मधे मेटलचा टोप कसा ठेवता?
बंद माइक्रोवेव मधे ठेवायाचे ।प्लग काढला आहे त्यानी
ओव्हन दोन मिनिटांसाठी मायक्रोवेव्ह करून घ्यावा, स्विच काढून टाकावं, मायक्रोवेव्ह गरम होतं भांडण ठेवल्यामुळे उष्णता निर्माण होते आणि तुमचं पीठ छान फर्मेंट होतं, चालू मायक्रोवेव्हमध्ये स्टीलचे भांडे ठेवू नये, व्हिडिओ नीट पहा सांगितल आहे 😊🙏
Pta nahi kya sahi hai ,hum ne hamesha sunna hai namak ead mei cook karte waqt hi dalna ,varna fermentation ruk jaata hai
थंड या बारिश के सिर्फ मौसम मे आटा जमाने के वक्त नमक दालिये आटा अच्छा फरमेंट होता है
Soda nhi dala ky
हे पीठ आपण रात्रभर भिजत ठेवल्यामुळे चांगल फरमेंट झाल आहे, तर या पिठात सोडा घालण्याची गरज नाही.
मीठा चे नाव सांगा कलर वेगळा दिसतो म्हणून
सैदव मीठ
मीठ घातल्याने पीठ frement झाले नाही.
मी नेहमीचं करते खुप जास्त पीठ फुलत
Soda or eno not used not shown this step
मी बनवलेल्या इडल्यांमध्ये सोडा इनो अजिबात वापरलेला नाही, कारण डाळ तांदूळ भिजवून फरमेंट करून पीठ जेव्हा करतो त्यामध्ये सोडायची गरज लागत नाही, रवा इडली किंवा कोणतीही झटपट इडलीसाठी सोडा इनो वापरला जातो.
त्या ऐवजी मेथी दाणे वापरा..
@@shobharamgude2304 ok
डोसा ची पीठ कसे बनवायचे
डोसा पीठ
th-cam.com/video/-0xPq6LuRHs/w-d-xo.htmlsi=HVjW9SMoviL8lweP
Himatnagar gujrat bagte mee❤
China
Ohhhooo nice 👍
रेशन चे तांदळाचे इडली चिकट. होते. स्पोंजी होत नाही
बऱ्यापैकी रेशन चे तांदूळ जुनेच असतात, कधीतरी क्वचित नवीन तांदूळ येत असतील, दुकानातून कोणतेही जुने तांदूळ वापरले तरी चालतील
माझ्या तर एकदम 1st class होतात...
खायचा सोडा घालायच नाही ताई इडलीला
पिठ फरमेंट करून घेतल्यावर सोडा कशाला घालायचा.
Mast
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏