बिना दही, बिना सोडा 100% जाळीदार डाळ तांदळाचा ढोकळा | Dhokla Recipe | Khaman dhokla recipe.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.พ. 2024
  • #dhoklarecipe #besandhokla #cookingticketmarathi
    साहित्य / Ingredients
    • कोणतेही जुने तांदूळ / Old Rice - 1 Cup - 200gm
    • चणाडाळ / Chanadal - ½ Cup - 100gm
    • जाड पोहे / Poha - 1 cup - 100gm
    • मेथी दाना / Fenugreek seeds - ¼ spoon
    • हळद / Turmeric powder - ¼ spoon
    • मीठ / Salt - test according
    • मोहरी / Mustard seeds - ½ spoon
    • साखर / Suger - 2 spoon
    • हिरव्या मिरच्या / Green chilli - 2/3
    • कढीपत्त्याची पानं / Curry leaves - 10
    • हिंग / Asafoetida - 1 pinch
    • तेल / Cooking oil
    • पाणी / Water

ความคิดเห็น • 407

  • @gayatrideshpande729

    खूपच छान. तुमची सांगण्याची पद्धत पण आवडली.अगदी जस असेल तसच तुम्ही दाखवता.छान टिप्स पण देता.धन्यवाद. मी नक्कीच करून बघणार

  • @user-bv3cg9xj1c

    ओ ताई मी तुमच्या पद्धतीने माझ्या होणाऱ्या बायकोसाठी काल बटाटेवडे बनवले होते आणि तिला आणि तिच्या पप्पांना प्रचंड आवडले हे सर्व श्रेय फक्त तुम्हालाच ताई 😂🙏

  • @MeghaGhadge-tv1er

    ताई या पिठाच्या आंबोळ्या दाखवा आणि चटणी प्लिज 🙏

  • @MeghaGhadge-tv1er

    मी रोज बघण्या आधीच Like करत असते मला खूप आवडतात तुम्ही दाखवलेले सर्व पदार्थ ❤

  • @vandanawaghchaure6275

    खूप छान झाला आहे ढोकळा. . मी नाशिक ची आहे.

  • @shraddhajuwatkar7746

    ह्या महिन्यात मुलाची परीक्षा आहे . मी हा ढोकळा नक्कीच करून बघेन. आणि आंबोळ्या सुध्दा. आप्पे पात्र अजून घेतले नाही. ते घेतल्यानंतर आप्पे पण तुम्ही दाखवलेल्या रेसिपीज प्रमाणे करून बघेन ❤

  • @swatikulkarni9980

    नक्कीच करणार, मी मुम्बई हून लिहीत आहे

  • @vaishnavishelar4490

    😅khup Chan recipe

  • @varshamore8862

    👌👌hyderabad

  • @user-ss8tj7ex9u

    खूप सुंदर खमण ढोकळा बनवला ताई तुम्ही मी खूप वेळा बनवते पण असा जाळीदार मऊ होत नाही पुन्हा करून बघेन मी ताई धन्यवाद अशा सुंदर नवनवीन रेसिपी दाखवत रहा गव्हाच्या पिठापासून चे नाश्ता पण दाखवा❤❤👍🙏

  • @MrudulaDharmadhikari-wm9on

    अप्रतिम ताई म्हणजे सोडा/दही न वापरता जाळीदार ढोकळा ही कल्पनाच फार आवडली नक्की करून बघणार 👌

  • @suchetanitwe9317

    खूपच छान.आवडले .करुन पहाते.

  • @DeepaliJadhav-iz7up

    मस्त आहे आणि सोपी रेसिपी आहे मला खूप आवडली धन्यवाद

  • @user-nw8wg6gf8s

    खूप छान आहे ताई धन्यवाद!

  • @neelimavairagi5896

    खूप सुंदर 👌सोपी रेसिपी फारच छान मी पण करून बघणार धन्यवाद ताई 🙏❤️

  • @NehaPujari-wb3th

    खूपच छान माहिती आणि रेसिपी शेअर केली 🙏

  • @user-wo6sn2nn2y

    तुम्ही लाईक करा म्हणुन नाही बोललात तरी आम्ही लाईक करणारच आपोआप बोट लाईक वर जातच ओ ताई खुप आवडली 😊🙏🌹

  • @alkamore87

    Mast perfect recipe nakki tray karte mi Kalyan hun bagte.tumchya sarve recipe s chhan astat mi nehmi tray kar masst tasty hote dhanyavad ❤👍👌🌹😋

  • @Lily_Mm2_531

    Khup spongy..soft zalay🎉🎉❤

  • @dhanashreewagh8522

    खुपच छान रेसिपी धन्यवाद 🙏🙏