Biography ईशा केसकर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2024
- #biography #Isahakesarkar
अभिनेत्री ईशा केसकर ही छोट्या पडद्यावरील मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते.
ईशानं माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमध्ये देखील काम केलं.मी गालिब, रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकांमध्ये ईशानं काम केलं आहे.
#entertainmentindustry
#marathicinema
#biographyinmarathi
#marathicineyug
#marathikalakar
#marathikalakar
#marathichitrapat
#marathifilmindustry
#bollywood #मराठीचित्रपट
#oldactors
Marathi serial, Marathi film actors, Marathi film industry Entertainment
या चॅनलवर आपल्याला मनोरंजन होईल असे व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा आणि बिनधास्त शेअर करा
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका - บันเทิง
ईशा केसकर नावाच्या उच्चारात गल्लत झाली आहे... ईशा त्यासाठी दिलसे सॉरी...
तुला पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा....
Oe Oiiiiii Oooooo happy😊😊😊😊 birthday ooi
770🎉😂i7😂🎉🎉😂@@sandeshjena9118
😊😊😊😊@@sandeshjena9118
बानू बया ही भूमिका छान केली त्यामुळे तू सगळ्यांना आवडते
खरंच खूप ईशा ही पण भूमिका छान केली शनया कायम लक्षात राहील सगळ्या भूमिका छान करते अशीच प्रगती करत रहा आमचा आशिर्वाद आहे
धनगराचि बानू हे पात्र अतिशय चांगले साकारली आहे तूम्ही, Great Actor.
ईशा तू खूप सुंदर आहेस मला तू खूप आवडतेस अशिस यशस्वी हो बेस्ट ऑफ लक👍🏻👍🏻💐💐
ईशा सर्व तुझ्यावर प्रेम करतात. तू खूप छान आहेस. छान काम करतेस व भावनिक असून स्पष्ट आहेस. Best luck
ईशा छान कलाकार आहे तुला खूप खूप शुभेच्छा
आभिनय खुप छान करतेस छान डाेळे बाेलके आहेत मानसिक खंबिर हाेऊन असेच पुढे जाण गरचेच आहे
ईशा टेन्शन घेऊ नको .तू खरोखरच चांगली कलाकार आहेस फक्त भटकू नको स्थिर हो.नाव कमव.पुढील आयुष्य यशस्वी होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
सर्वात सुंदर अभिनेत्री आहे .खुप गोड आहे.मला खुप आवडते.
लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत खुप छान अभिनय केला. बानु तर खुप आवडली होती .
खूप छान.....ईशा
बानू हा रोल जबरदस्त होता, मला तर अजूनही ती बानू मनात भरलेली आहे
ईशा ला खूप आशिर्वाद
ईशा be strong, we admire you as भानुबाया and like शनाया ❤
Isha mazi mavas bahin aahe. I am really proud of her.looveee u isha
अत्यंत चुकीचे शीर्षक दिलं आहे,आई वडिलांनी त्यांची कर्तव्ये चोख बजावली आहे
कला खरेच काम खुप छान केल मला खुप आवडले असेच पुढच्या वाटचालीसाठी खुप शुभेच्छा
भानूची भुमिका खूप छान साकारली
Khupch chan aah e tai
किती तरी मूल पाळणा घरात राहतात त्यात काही विशेष नाही
Isha pudhil vatchali sathi all the best
खूप छान
Hi Banubai khup chhan❤❤
अहवाल वाचन छान
समाज व्यवस्था एकमेकाची मदत करणारी व्हावी व अशां केसेस मध्ये सरकारी मदत मिळावी अशी व्यवस्थापना करावी.
कदाचित सामाजिक संस्था सुद्धां या व अशा परिस्थितीत काही मदत करतील का ? राजकिय पक्ष / सरकारी सिस्टीमने यातून काही मार्ग दाखवावा.
नगरसेवकांकडून अशा गरजूंना मदत मिळावी.
Esha aani Rishichi jodi made for each other ashich aahe
Isha khup chan kalakar aahe😊
डोळे छान आहेत तिचे. काम छान करते.
Khup chhan mahiti ❤Aaplya Aawadte kalakar kharya jivanat kiti tras sahan kartat . Isha God bless you dear
डोळे छान आहे
Be strong ESShamam ...
शहरात सर्रास मुले पाळणा घरात लहानाची मोठी मुले होतात
खरंय.... प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते बाकी काही नाही
😢 अडनाव वेगळच घेताय
Esha keskarv very nice ❤❤❤
😂🎉 सर्वात बेस्ट बानुबाई 🎉😂
खरे 👍🏻👍🏻
@@nileshyewale1551 yes
Keskar.
शनाया म्हणजे इशा केसकर नाही बानू बरोबर आहे
शनायाचा रोल काही काळ ईषा केसकर केला आहे, जेव्हा माझ्या नव-याची बायको मध्ये 'रसिका सुनिल' शनायाचा रोल सोडून अमेरिकेला गेली. .तेव्हा ईषाने ही भूमिका केली.
😮
❤
Laxmi❤❤
पहिल्या शनायाचे नाव रसिका सुनील
धबडगावकर दुसरी इशा केसकर बानू
केसरकर नाही केसकर
ही बानू आहे ना?
हो....😊
Ho
Ho
Ho
Ha 😊
सांगणे अगदींच तुटक तुटकबोलते आहे
8:26 8:26
I love you 😘 isha❤
केसरकर नाही हो... केसकर आहे तिचे आडनाव
राणी भर भरून जग जगव बेटा जीवन आत्मज्ञानानं जग शांती ने घे ठीक होईल
Isha kesarkar nahi o Isha keskar
हो
तिचे लग्न झाले आहे का?
ईशा केसकर आहे ती तुम्ही केसरकर अस का म्हणता😊
Tila comments karun veiwes miltat.. mhanun 😮🤔😲🤫 idea.. jaast lok ashech kartaat
Tee keskar aahe kesarkar nahi
8:26
यशस्वी होऊ
Ajun kay kele pahije . Palakana kaun samjun ghenar?
Isha ketkar mam mala tumse serial madhe serial serial p tum kya mere kam kare
Hi.tar.khandobachi.banu❤❤❤❤❤
ही बाई केसरकर काय म्हणते
Kesarkar nahi . Keskar ahe tiche surname
Madam tumcha Awaj kharach chaan aahe... Make video on Abhinetri Sandhya Shantaram
Aahe Sandhya Shantaram video
If mother is working then child has to be in a daycare.
Rang maza vegla mdhe hoti ki aatCh bnd zaliy malika
माझ्या नवऱ्याची बायको,.. सध्या ची मालिका लक्ष्मीच्या पावलांनी स्टार प्रवाह
Hi Banu aahe
नीट बोला हो केसरकर नाही केसकr
Shnya
केसरकर नाही, केसकर म्हणा.
अहो केसकर हो.केसरकर नाही
अहो केसरकर नाही केसकर.कमीतकमी नावाचं उच्चारण बरोबर करावे.
केसरकर नव्हे केसकर
कोणी सांगितलं तुला तिची story सांगायला... तिची permission आहे का... तू स्वतः काही आयुष्यात केले असतील ते सांग युट्यूबवर आणि likes घे... दुसऱ्यांनी काय केले te सांगणे बंद कर...
कलाकारांबद्दल बोलायला बंधन नाही .....त्यांनी स्वतः ते सार्वजनिक सांगितलं आहे......
केसरकर नाही हो केसकर. नाव तरी नीट समजून घ्या!
काही काळ इशाने शनायाची भूमिका केली होती
Hobanuch aahe ti
Are re khup ch vait zal ticha barobar
Keskar aahe na ki kesrkar
Keskar आहे
केसकर की केसरकर?
Hine kasla tras sahan kela aamhi pan aamchya mulana palnagharat sodun jaycho te pan sakal 8 te 8 hyat navin kay sangital
अहो ताई तुम्ही एक पालक म्हणून बोलत आहात त्यामुळे पालकांना त्याबद्दल काही वाटत नाही पण ती तिच्या लहानपणा बद्दल सांगतेय, खरंच मुलांना आतून हेच वाटत असणार ना, त्यांच्या साईड ने पण विचार करायला पाहिजे ना
Ho,palkana soich,te mulana gairsoich asu shakt
शनाया हीचे खरे नाव काय
इशाशाच्या सरनेम चूक.
Isha keskar … kesarkar nahi
शाणाया अभिनेत्री चे नाव काय अन्हे
RASIKA SUNIL
Sorry chikich
इशा केसकर नाव आहे तिचे नाव घ्यायला चुकलात तुम्ही
क्षमस्व
शानया चे खरे नाव काय
Rasika,aadnav aathvat nahi.
दुसरी शनआयआ..ईशा
RASIKA Sunil
Isha kesakar
शानाया नावाने काम करणारी अभिनेत्रीचे खरे नाव काय आहे
पहिली शनया धबडगावकर आणि दुसरी केसकर
Shanaya hi nahi bai
Shanaya no. 2
तीचे आडनाव केसकर आहे , तुम्ही आधी नीट माहिती मिळवा
शनया ही नाही
Ho hoti shanaya pn 2nd time wali jevha pahili Rasika ne Malika sodalo hoti tenvha
दुसरी शनाया
Surname chukiche Gheta keskar she kesarkar nahi
Shanaya hi nahi
Shanaya vegali aahe.madam chukich bollya
A khotarde aamhi tuzya shejarich rahato na saglech sangu ka
Jaroor😂
Sanga na
शनया नाही
Wrong info
Naaw chukiche ghet aahe
Khupch chan aah e tai
डोळे छान आहे
केसरकर नाही केसकर
शनया ही नाही
आहे की
Shanaya no.2
अग ईशा केसकर आहे
डोळे छान आहे