ती तसला पेढा आमच्या कडे पण भेटतो..खूप भारी लागतो ती खायला .. please please तो पेढा तू एकदा नीट बघून pleas माझ्या साठी त्या पेढ्याची रेसिपी शेअर करशील का ..? Please नक्की शेअर कर मी वाट बघेन
Ho Poonam to komal om sawale cha navra om sawale content sathi gharatil saglyana dakavat asto aj hi ajari udya ti ajari bas baki kahi nahi bavlat manus ahe to
नमस्कार ताई खर तुमचा TH-cam channel आहे असे बरेच जण आहे घरातील एक सदस्य TH-cam चालवत असताना त्यांना प्रसिद्धी मिळाली कि एकाच घरात 8-10 सदस्य TH-cam channel चालू करून सगळे घरातील खाजगी गोष्टी सोशल मीडियावर सांगत असतात लोक इतके वाईट कमेंट करतात तरी काही फरक पडत नाही असेही लोक आहे तुमच्या कुटुंबातील लोकांनी तस करत नाही हे पाहून छान वाटल 👌

ताई मला तुझे video खूप खूप आवडतात..लोकांचे बोलणे लक्ष नको देवू...🎉
Vdo baghnya agodar thumbnail vachle Teva vatle ki tumchya nirniralya recipe experiment mule aaichi tabyet bighadli ki kay😊😊
🎉🎉 अरे वा...आई सई चा छान अभ्यास घेत आहेत की...❤❤❤
पूनम ताई तुला आणि तुझ्या फॅमिलीला दसऱ्याच्या खुप खुप शुभेच्छा तुझी फॅमिली मला खुप आवडते ♥️💚😍🧡
Tai ha soap winter madhe use Karu shkto ka
Ho
सकाळी सासुबाईंना घेऊन walkजात जा.. खूप फरक पडतो त्याने..
15 मिनिट मी प्रयत्न केला तुमच्यासारखे दात जुळून बोलता आले नाही मला😂😂😂😂
😂😂
मीपण पर्यंत केलें मला नाही जमलं😂😂
😂😂😂
😂😂😂😂😂
😂😂😂😂😂 मूर्ख bai aahe ti over acting chi dukan
Agdi barobar aahe thuj poonam❤
Happy das huhara 🎉🎉🎉🎉
Tai tumche vlog khup chhan astata mi khup wat baghte vlog chi...
ताठ नाही हो ताई ताट म्हणावे
राणाची तर खुपच मजा आहे ताई
ताई तो पेढा कुंदा आहे ना 😊
बरोबर आहे ताई छान बोलली तू
Newspaper nka use kru chapati thevatana ...plz it's not good for health
Happy dsra tai ❤❤❤
Tai aae kshi aahe?
Lokankade laksh nahi dyaych
Khare aahe Poonam khoop chhan video
आईंना तब्येतीची काळजी चांगली घ्या.
शुभ दसरा ❤🎉
बरोबरच आहे ताई नाही तर हल्ली मोबाइल चालू केला की ,ताब्यात बिगडली,डेलवरी झाली अमूक झाले तमुक झाले असेच वलोग आहेत सर्व
Tumhi ani tumchi family khup chan ahe
बरोबर
Happy dasara tai
एकदम बरोबर बोलला ताई..काय दाखवायचं आणी काय नाही हे कळल पाहिजे
Tai aami hach vprto saban
छान व्हिडिओ.........
छान ताई आजचा व्हिडिओ पाहुणे आले होते छान वाटले छान छान ❤😂
Aamchyakade thoda paus pathva na🙂
खुप छान फॅमिली👌