अतिशय चांगली माहिती, पण मला उशिराने पहायला मिळाली, मी बोर चे पाण्यावर 32 mm चे रेनपाईप बसवले, पण त्याने माझे नुकसान झाले, या आधीच हा vdo बघायला मिळाला असता तर मी 20 mm चे रेनपाईप घेतले असते व त्याचा मला निश्चितच फायदा झाला असता
माझ्या स्प्रिंकलर pipe ला १ इंच valve लावला आहे त्या valve ला जर २० mm रेन पाईप २०० फूट लांब लावला आणि एकीकडे स्प्रिंकलर आणि दुसरीकडे एक इंच valve मधून रेन pipe तुरीला चालेल का....
🙏 साहेब SRT पधतीने सोयाबीन बेडवर टोकन करणार आहे आणि रेनपाईप ने पाणी देणार आहे. अंतर एका बाजूला 200 फूट आहे. मेनलाईन 4 इंची पाईप लाईन आहे. सब लाईन 2:5 इंच आहे. 7:5 hp पाणबुडी मोटर आहे. 4फूटी सरी सोडलेले आहे. रेनपाईप किती mm आणि किती फुटांवर लावावे. Please help me.
३२ mm ची रेन पाईप वापरू शकता. दोन्ही पाईप मधील अंतर १० फूट ठेवा. पण एक प्रॉब्लेम येऊ शकतो, रानात बेड असल्यामुळे पाईप ह्या खाली पाटात राहतील, त्यामुळे सर्वत्र पाणी पडायला अडथळा येणार, तसेच सोयाबीन ची उंची वाढली की पाणी जवळ पडणार. त्या मुळे रेन पाईप चा फायदा होण्या ऐवजी तोटा होईल .. शक्यतो रेन पाईप विचार करून वापरा अथवा वापरू नका..
सर जैन कंपनीचा 20mm /200 मीटरच्या बंडल 1250 rs. ला आहे. व ईतर सगळ्या कंपनीचे 20mm/200 मीटर बंडल 500 ते 600 rs. ला आहेत .कोणत घ्याव कळेना झालेय तेव्हा कृपया मार्गदर्शन करावे.प्लीज
तस पाहायला गेलं तर लोकल कंपनी चे बंडल वापरलेले तरी चालतात. पाणी पडायला जास्त काही फरक पडणार नाही. आणि क्वालिटी चे म्हणाल तर कमीत कमी २ वर्ष पर्यंत तर काहीच होत नाही. आणि तो पर्यंत पाईप चा खर्च हा निघालेला असतो, त्या मुळे कमी खर्चात कसा फायदा होईल ते पाहिलेलं चांगलं, अस मला वाटत..
खुपच छान माहिती दिली आहे धन्यवाद मी दिड ऐकर साठी ऊद्या पाईपलाईन घेऊन येईल आभारी आहे
मला खुप फायदा झाला आहे,
धन्यवाद सर
Dada khupach chaan mahiti provide keli farmers sati✔
धन्यवाद दादा अतिशय छान माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत
अतिशय चांगली माहिती, पण मला उशिराने पहायला मिळाली, मी बोर चे पाण्यावर 32 mm चे रेनपाईप बसवले, पण त्याने माझे नुकसान झाले, या आधीच हा vdo बघायला मिळाला असता तर मी 20 mm चे रेनपाईप घेतले असते व त्याचा मला निश्चितच फायदा झाला असता
भाऊ 32mm मला विका आणि 20 mm Navin घ्या तुम्ही सांगा विकता का
20 mm rain pipe how to order. Address and Mobile no. Send
माझेही असेच झाले
Kharch kiti aje
Boar well Motor kite Hp ahe
विस्तृत माहिती धन्यवाद दादा..❤
खुप छान माहिती मिळाली
खूपच छान माहिती दिली धन्यवाद
फार सूंदर मुद्देसूद माहिती दिली आपण
आभार
खूपच महत्वपूर्ण माहिती मिळाली सर धन्यवाद
खूप चांगली माहिती दिली तुम्ही धन्यवाद❤
Very good information
दादा खरंच खूप छान माहिती होती. ज्यांना ही नवीन करायचं आहे त्यांना छान माहिती होती.
मी तुमचा व्हिडीओ पाहिल्यानंतर 20mm रैन पाईप बसवला भाजी साठी एक च नंबर काम झालं ,
Khup sopya bhashet mahiti dili dhanyvad
छान माहिती साहेब. बेड पद्धतीने मिरची पिकासाठी चालेल का?
छान माहिती दिली dada❤
खुप छान सर
छान माहिती दिली . धन्यवाद
50×210 क्षेत्र आसेल आणी कांदा पीक तर किती फुटावर पाईप चालेल विहीर वर 5hp मोटार आहे
खुप छान माहिती दिली सर आभिनंदन
Goood information bhai 😊
एकदम छान माहीती,,
Amchya shetichi Lambi 495 ahe, 3 hp motor ahe ,, andaje kas manage karav lagel
Bhau.maza kde 3 hp solar pump aahe tr mi kiti mm cha rain pipe gheu
छान माहिती दिली आहे, धन्यवाद.
चांगली साहेब
Verry. Good
Koradwahu bahuwarshik fal pika sathi kiti panyachi garaj asate ani tyas konati irrigation system asawi plz video banawat sir
5 hp motar aahe 3 inch pipeline aahe.
1 acre sathi kiti Rain pipe लागतील.
लांबी -220 फूट
विहीर आहे pressure sudha aahe.
105 ft ne 2 bhag Kara 20mm 6 bandal 400×6 =2400
Cock 10 ×40 = 400
2800rs हा येका येकराचा खर्च आहे का sir
Very good
सर महेंद्रा epc इर्रिगेशन च रेन पाइप बड्डल रिजल्ट ,माहिती असेल तर सांगा
माहिती छान आहे.पण वीस एम एम रेनपाईप कोणत्या कं.चे चागले आहे?ते कुठे मिळतील.
सर शेताची लांबी 600 फूट आहे कोणतं रेन पाईप वापरावी दोन्ही बाजूला कनेक्शन देऊ शकतो शेती ची रुंदी 23फूट लांबी 600 फूट
छान वाटला व्हिडिओ
Jain che 20 mm 150 ft chalte
माझ्या स्प्रिंकलर pipe ला १ इंच valve लावला आहे त्या valve ला जर २० mm रेन पाईप २०० फूट लांब लावला आणि एकीकडे स्प्रिंकलर आणि दुसरीकडे एक इंच valve मधून रेन pipe तुरीला चालेल का....
कोथिंबीर साठी किती mm पाईप वापरावेत
सर माहिती खूप छान आवडली सर तुमचा नंबर मिळू शकेल का 20एमएम16 चा पाईप कुठे मिळेल परतूर जालना बोलतो
Very nice
खूप छान
मोठ्या ऊसामध्ये चालते का?
विहिरीत 5 HP ची पाण्यातील मोटार आहे त्यावर एकावेळी किती क्षेत्र भिजू शकेल? २० mm
Chan
आमची बोर 1.5 hp आहे त्यासाठी किती mm रेन पाईप वापरावे
❤पीव्हीसी पाईपाला जोडायची माहिती सांगा
Sir 3 hp motar ला ऐका वेळी 20mm च्या किती पाइप चालतील
@@gokulmahale3645 सर पाइप ह्या आपल अंतर किती आहे या वरती अवलंबून आहे
मला एम एम नाही कळत इंच सांगा किती वापरायचे
मका पिकावर व्हेन पाईप वापरता येईल का कृपया सांगा
20 गुंट्या साठी किती खर्च येईल
32 mm ky rizalt hai
सौर ऊर्जा साडेसाती एचपीला किती एम एम वापरु
भुईमुंग पिकामध्ये चालतो का रेन पाईप
ऊस साठी किती mm आणि thikness किती असावा
7:5 HP मोटर
५०० फुट खोल
बोअरवेल आहे तर किती mm चा रेन पाइप लागेल
छान माहिती सर
Sir rain pipe reaper sanga
मस्त
3 chi pipeline ahe....tyavar 1.5 chi subline takun rain pipe fit karta yeil ka
Ho yeyel pn tya preksha 2 inchi vapra
विहीरीत शेवाळ आहे फिल्टर बसवावे लागेल का
छोटा फिल्टर शेवाळ साठी काम नाही करत.
रेन वॉटर हार्वेस्टिंग साठी कीती k gदाब पाहिजे
शेवगा पिकाला चालेल का?
600 ₹ kontya kampanicha bhetto
Nice 👍
40 mm किती लांब टाकू शकतो
सर कांदा पिकासाठी हे रेण पाईप चालेल का सर
कांदा जो पर्यंत लहान आहे, तो पर्यंत चालते. पण पात उंची झाल्यावर पाणी सगळीकडे पडत नाही
गाद्या वर टाकला तर चालेल का❓
कोणती कंपनी चा रेन पाईप वापरावा. या वर एकदा video तयार करा
दादा कांदा पिकाला किती mm वापरावे नक्की सांगा
कांदा पिकात रेन पाईप सुरवातीच्या काळात चालते पण नंतर पात मोठी झाल्यावर सगळीकडे पाणी पडत नाही. त्या मुळे पीक कुचमत
Nice❤
सर कांदा आहे पण पाणी खारे आहे जमेल का
साडेसात च्या बोरची मोटारी चा डिस्चार्ज किती आसतो 700 फुट खोल बोर आहे
🙏👌
पाण्याची टाकी उंचावर असेल तर बिगर मोटर २० mm पाईप मधून पाणी डिस्चार्ज होईल का ?
तस सांगता येणार नाही दादा, त्या साठी टाकी किती उंचीवर आहे , त्याच पद्धतीने पाईप लाईन किती इंची आहे, पाण्याचा दाब कसा आहे या सगळ्या वरती अवलंबून आहे .
🙏 साहेब
SRT पधतीने सोयाबीन बेडवर टोकन करणार आहे आणि रेनपाईप ने पाणी देणार आहे. अंतर एका बाजूला 200 फूट आहे. मेनलाईन 4 इंची पाईप लाईन आहे. सब लाईन 2:5 इंच आहे. 7:5 hp पाणबुडी मोटर आहे. 4फूटी सरी सोडलेले आहे. रेनपाईप किती mm आणि किती फुटांवर लावावे. Please help me.
३२ mm ची रेन पाईप वापरू शकता. दोन्ही पाईप मधील अंतर १० फूट ठेवा. पण एक प्रॉब्लेम येऊ शकतो, रानात बेड असल्यामुळे पाईप ह्या खाली पाटात राहतील, त्यामुळे सर्वत्र पाणी पडायला अडथळा येणार, तसेच सोयाबीन ची उंची वाढली की पाणी जवळ पडणार. त्या मुळे रेन पाईप चा फायदा होण्या ऐवजी तोटा होईल .. शक्यतो रेन पाईप विचार करून वापरा अथवा वापरू नका..
सर तीन एच ची moter आहे विहीर ला त्यावर २० mm ची पाईप किती लांब आणि किती रुंद लागेल
आपल्या जमिनीच्या मोज मापावर अवलंबून आहे.
@@chalashetikaru214 ठिक आहे🙏
सर १३४ फु ट लांब व रुंद ११० फुट आहे
@@yogeshyadav-bk8jcरुंदी कडून २२ चावी होतील, आणि लांबी पकडली तर ऐकून ५ बंडल पाईप लागतील.(२०० मी चा १ बंडल).
दोन्ही पाईप मधील अंतर अंदाजे किती फूट लागते
रेन पाईप छान आहे किंमत किती
2इंच बोअर पाणी आहे किती एम एम वापरावी
20 mm योग्य राहील
20mm दोन पाईपात रूंदी चे अंतर किती ठेवायचे.लांबी 131 फुट आहे.5 hp मोटर आहे.
दोन्ही पाईप च्या मधी 10 फूट अंतर चालते.
फळझाडांसाठीच्या ठिंबक पाइपलाइन ला आंतरपीकासाठी हि लाइन जोडता येईल का
हो
ड्रीप पेक्षा परवडतो का? रेन पाईप खर्च
कुठे भेटतो आणि 200 फूट 2 चा पाईप पाहिजे
कापसात चालेल का
एक ए कर ला खर्च किती
पाईप किती इंचाचा वापरावा ते सांगितलं नाही तुम्ही दादा
सब लाईन साठी पाईप आपण सरासरी २" इंची वापरतो परंतु पाण्याचा प्रेशर जास्त असेल तर आपण २.५" इंची वापरलं तरी चालतो.
32 mm बी सुंदर आहेत
विहिरी वर 5 hp मोटर आहे ,20 mm रेन पाईप 131 फुटांपर्यंत चालु शकेल का
हो चालू शकते
होय
फिल्टर ची आवश्यकता आहे की नाही रेनपाईपला
पाण्यात कचरा मातीची राळ किंवा क्षार असतील तर फिल्टर बसविलेला चांगलाच
Maka pikasathi chalate ka ?
Makkachi unchi jast aslyamule nahi chalat
Filter pahije Ka
Fhiltar ?
Dripvar chalelka
Mhanje
लवकर पाणी द्यावा लागते
कुठे मिळेल
सोयाबीन साठी चालेल का
नाही उंची वाढल्यावर पाणी पडत नाही.
Sir 40mm ren pipe 200fut chalel ka
हो पण पाण्याचा प्रेशर जास्त पाहिजे
माझ्या पाईप 100 फुट लांबीला 10ईकडेआणी 10ईकडे एकच पाईप चालतो पण उचलायला खुप चीखला जावा लगते
एकच चालतो
8:07
16mm
सर जैन कंपनीचा 20mm /200 मीटरच्या बंडल 1250 rs. ला आहे. व ईतर सगळ्या कंपनीचे 20mm/200 मीटर बंडल 500 ते 600 rs. ला आहेत .कोणत घ्याव कळेना झालेय तेव्हा कृपया मार्गदर्शन करावे.प्लीज
तस पाहायला गेलं तर लोकल कंपनी चे बंडल वापरलेले तरी चालतात. पाणी पडायला जास्त काही फरक पडणार नाही. आणि क्वालिटी चे म्हणाल तर कमीत कमी २ वर्ष पर्यंत तर काहीच होत नाही. आणि तो पर्यंत पाईप चा खर्च हा निघालेला असतो, त्या मुळे कमी खर्चात कसा फायदा होईल ते पाहिलेलं चांगलं, अस मला वाटत..
मनापासून धन्यवाद साहेब ❤❤
होय खूप छान माहिती
40 mm चा पाइप किती फुटापर्यंत चालेलं
भाऊची ब्याटरी खुपच डाऊन आहे