किंमत खुप सागताय भाऊ आमच्याकडे तोच रेनपाईप 450रूपयाला एक बड्डल येत तुमच्या किंमतीपेक्षा आमाला ईकडे 3 बड्डल येतील ज्याईडर 15रुपये end cap 10 रु रेनपाईप कोक 25रूपले रबर सहित अशा किंमती आहे
नमस्कार सर मी आपला व्हिडीयो खुप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. माझ्या कडे ३एच पी चा पंप आहे शेताची लांबी १६०फुट व रुंदी ८५फुट आहे.आपन सांगितल्या प्रमाने ४ लाईन बसतील,तर दोनच लाईन एका बेळेस भिजतील का?🙏🙏🙏🙏🙏
Sir,डिझेल पंप no.3che आहे. विहिरीतून rain pipes करता येईल का. फोन करतोय मला कळवले तर बरे होईल. मी एक सेवा निवृत्त. ज्येष्ठ नागरिक आहे. मला शेतीची आवड आहे.
प्रश्नांची साहेबांनी पूर्ण तंतोतंत उत्तरे दिल्यावर त्यांचे दुकान चालेल का? आपण मारवाडी लोकांना कधी प्रश्न विचारतो का केवढ्याला वस्तू आणली आहे आणि कितीला विकता? तिथे का निमुट्टपणे घेता? सहकार्य करणाऱ्याला सहकार्य करा.
सर नमस्कार, सर या व्हिडिओ मध्ये तुंम्ही जी जैन कंपनीची टी दाखविली आहे तीला ज्या क्लीप आहेत दोघं बाजुंनी पकड करण्यासाठी त्या पद्धतीचे साहित्य उपलब्ध नाही काय?माझ्याकडे जैन कंपनीचा सट आहे जी तुम्ही टी दाखविली आहे त्या प्रकारात
मी तुमचा रेन पाईप 3 वर्षा पासून use करत अहो, खूप चांगली कोलेटी आहे आणि खूप चांगल काम करते
लांबी किती ठेवता येते जास्तीत जास्त
खूप छान माहिती दिली सर
खुप छान माहिती दिली सर
🎉🎉
Very nice information bhau
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
Mast mahiti dili.. थँक्स
स्वागत
खुप सविस्तर माहिती दिली.
धन्यवाद
अधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क करा - 9588618516 या नंबरवर
Thanks sir
chhan mahiti
Mast jugad bhawa, solapur
Khup Chan mahiti sir
Mast 👍
किंमत खुप सागताय भाऊ आमच्याकडे तोच रेनपाईप 450रूपयाला एक बड्डल येत तुमच्या किंमतीपेक्षा आमाला ईकडे 3 बड्डल येतील ज्याईडर 15रुपये end cap 10 रु रेनपाईप कोक 25रूपले रबर सहित अशा किंमती आहे
Chanya la emamectin benzoate waprle tar chalel ka saheb
छान माहिती दिली... 💐💐🙏🏻
7,5hp ndivril motar kiti pipe lagtil chokop honar nahi na bajet kiti lagel sanga
🙏
छान
सर चुनखडी जमीन आहे 3 ऐकर
खोडवा ऊस आहे रासायनिक खते व घटक कोणते द्यावे सांगा सर
Jen spilr aahe c kalI माहिती सागा
एक एकर क्षेत्र भिजविण्यासाठीं किती एच पी ची मोटार लागते
Nic bro
Thanks
फोन नंबर पाठवा
जैन चा स्पिंकलर सेट आहे. त्यासाठी एक एकर क्षेत्रासाठी रेन पाईप किती लागेल व इतर सर्व साठी किती पैसे लागतील
5Hp electric motor, 1300ft pipeline.
1acre how many rain pipe?
सर महेन्द्रा epc इर्रिगेशन च प्रोडक्ट बेस्ट आहे
Akei kiti khrch yto
5hp motarvar kiti bandl renpaip taku sakti
कोपरगाव तालुका कोठे मिळेल
Nice sir
Thanks and welcome
Jain set che saman pahije
फिल्टर लावले नाही तर चालेल का
पाणी ओढ्याचे आहे ?
नमस्कार सर मी आपला व्हिडीयो खुप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
माझ्या कडे ३एच पी चा पंप आहे शेताची लांबी १६०फुट व रुंदी ८५फुट आहे.आपन सांगितल्या प्रमाने ४ लाईन बसतील,तर दोनच लाईन एका बेळेस भिजतील का?🙏🙏🙏🙏🙏
अधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क करा - 9588618516 या नंबरवर
Coupon cod sir
आपण या रेन पाईपाला तूषार पाईपावर जोडू शकतो का
Klimt mahag aahe
क्वालिटी तशीच आहे ,
दुरदुरुन शेतकरी परत येतात , एकदा माल घेतल्या नंतर
Texmo pressure 3hp मोटरवर कीती मिटर पाईप लागले
1
Pune,bhor,ya thikani paip jodni karu sakata ka
8999006478 प्रवीण बनसोड यांच्याशी संपर्क करा.
डेगळापाईपफिटींगसांगा
1yekar la kiti kharch yenar,pipe chi life kiti?
दिलेल्या नंबर वर कॉल करा
5 hp ki motor pe kitne miter rinepipe chalte..
2 pipe
One time kiti kshetr bhaste. 2" ki 2.5" rain pipeepi?
9588618516 वर कॉल करा भाऊ
5 hp sathy kiti phut paipe lagel
100 मीटर चे २ पाईप
🙏.....रेन पाईप किती ला पडेल दादा
एका बंडल ची किती price आहे
5hp motor ver 1 rain pipe use kela tr chalel ka
नाही २ वापरावे लागतील
Pan dada local company chi ahe motor
रेन पाइप ऊसासाठी चालते का ?? जेणकरून ४.५ फुट रान भिजले पाहिजे
नाही चालत
PVC pipe presur ne faatnar nahi ka ani PVC 100 miter ani rain pipe 100 miter ch prise sanga
8999006478 प्रवीण बनसोड सर यांच्याशी संपर्क करा .
Sir,डिझेल पंप no.3che आहे. विहिरीतून rain pipes करता येईल का. फोन करतोय मला कळवले तर बरे होईल. मी एक सेवा निवृत्त. ज्येष्ठ नागरिक आहे. मला शेतीची आवड आहे.
अधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क करा - 9588618516 या नंबरवर
Diesel pump 5 ho var Kam karto kay
होय
He material kiti years tikate
Guarantee 1 वर्ष टिकते 3 वर्ष
प्रश्नांची साहेबांनी पूर्ण तंतोतंत उत्तरे दिल्यावर त्यांचे दुकान चालेल का? आपण मारवाडी लोकांना कधी प्रश्न विचारतो का केवढ्याला वस्तू आणली आहे आणि कितीला विकता?
तिथे का निमुट्टपणे घेता? सहकार्य करणाऱ्याला सहकार्य करा.
Sar filter lagel ka?
जर नदीवर ओलित असेल तर लागेल
30X60 la kiti size rain pipe लागेल. व pvc kiti size cha लागेल. मोटर 3hp aahe
फोन करा माहिती मिळेल.
गूंडाळी पाईप 400 फुट रेट सांगा
Kun gav aapal
सर फोन करा ... सविस्तर बोलू
छान माहिती दिली.
किती हार्दिक पावर ची मोटर लागते?
एक एकर जमीनीसाठी किती खर्च येईल?
विक्रेत्याचा पत्ता द्या.
शिघ्र माहिती द्यावी ही विनंती.
नमस्कार
कमीत कमी 3 hp ची मोटर लागेल
6 रेन पाईप /एकर
त्याचे वॉल
एन्ड कॅप
जॉईनेर वेगळे
तुम्ही विदर्भातील कोणत्या गावाचे भाऊ
यवतमाळ
3 च्या मोटार ला किती रेन pipe लागतील Sir
1
Kiti meter cha pipe asto an price kay
100 मीटर च आहे तर फूट 328 असेल.
ಹೋಪಲೆಸ್ ಪ್ರೊಡಕ್ಷನ್ಸ್
शेताची रुंदी 190 ft आहे 5hp पंप आहे तर सिंगल वॉल रेन पाईप किती लाईन चालू करायचे
190 बाय किती फूट
190 बाय 600
Bhau 15 hp la kiti rain pipe lagtil
5 रेन पाईप
भाऊ 1hp मोटर वर रेन pipe चालेल का
नाही भाऊ
5हाॅरस ची मोटर आहे त्याला किती फुट रेन पाईप टाकावा लागतो
300 che 2 pipe
सर नमस्कार, सर या व्हिडिओ मध्ये तुंम्ही जी जैन कंपनीची टी दाखविली आहे तीला ज्या क्लीप आहेत दोघं बाजुंनी पकड करण्यासाठी त्या पद्धतीचे साहित्य उपलब्ध नाही काय?माझ्याकडे जैन कंपनीचा सट आहे जी तुम्ही टी दाखविली आहे त्या प्रकारात
9588618516 वर कॉल करा
Rain pipe kiti inch ahe
40 mm
Rain pipe ची लांबी किती मीटर आहे?
100 मीटर
मलाच घर पोहोच पाहिजे पत्ता
कौडगाव ता.वसमत. जि. हिंगोली
फोन करा माहिती मिळेल
घरपोच मिळेल
हात ने हानाचा डवरा आना विकाला
फक्त contector भेटतील का सर.
हो
एक सोडले सांगायचे 5च्या मोटार वर किती लाईन चालतात व 7.5च्या मोटार वर कितीलाईन चालतात व त्याचा एकूण खरच किती
5 hp ला 2 पाईप चालतात
@@agripower_store किती फूट
हवा जर असेल तर एका साईडला दहा फुट पाणि जात नाही,
त्यामुळे फक्त आठ आठ फुटच पाणि जाऊ शकते असे गृहित धरावे म्हणजे पाणि व्यवस्थित जाणार
अधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क करा - 9588618516 या नंबरवर
5hp 25स्टेज बैरवेल मेटर ला रेन पाईप किती लागतील
8999006478 प्रवीण बनसोड सर या नो. ला संपर्क कल करा .
अधौ एकर शेती चा 32,m m साठी किती खर्च येईल
8999006478 प्रवीण बनसोड सर यांच्याशी संपर्क करा .
1time kiti shetra bhijel
किती पाईप लावले वर दिपेंड करते
सोना कंपणीचे रेन पाईप स्वस्त आहे सातशे पर्यतच मिळतो
ग्यारंटी किती आहे आणि किती दिवस चालेल ?
33by 600 se kase adjust karta yeeel
8999006478 प्रवीण बनसोड सर यांच्याशी संपर्क करा
एका एकरा करिता किती पाईप बंडल लागतात किंवा एका एकराला एवढा खर्च येतो हे वेवस्तीत सांगा बरं वाटेल 7.5 ची मोटार आहे किती पाईप चालतात अस सांगा
ok
3
5 hp ला किति एकर कवर होईल 1 टाईमला
13000Sqft एक वेळी
Sir,डिझेल पंप no.3 आहे. त्यावर रैना पाईप 150 ते 200 फुटला चालेल का. कृपया कळवा हि विनंती. आपला पत्ता देणे.
आपला VDO पाहिला या पूर्वी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली जात नाही. ही बाब योग्य वाटत नाही. 8:21 8:25
अधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क करा - 9588618516 या नंबरवर
10 hp var kiti ren paip lagtil
३ ते ४ पाईप
तीन च्या मोटर वर रेन पाईप किती फुट लागेल
1 रेन पाईप लागेल 100 मिटर चा
सर्व कीमती अव्वा च्या सव्वा आहे
धन्यवाद भाऊ
डिजेल इंजिन आहे 5Hp वर रेन पाईप चालेल का
हो चालेल
लांबी 250फुट व रुदी 96फुट आहे तर कीती खर्च येईल
Rain pipe chi kimat kiti aahe sir
फोन करा साहेब
एकरी किती खर्च आहे
दिलेल्या नंबर वर कॉल करा भाऊ
Rain pipe kiti inchi aahe
8999006478 प्रवीण बनसोड सर यांच्याशी संपर्क करा .
Sir appala adress daya
8459722496 वर कॉल करा
Sir 3 tarkhich pausach ky ahe
तालुका आणि जिल्हा सांगा
Belkhed ta. Karanja (lad) di. Washim
एका एकरचा खर्च किती येतो
फोन करा
पंप किती एचपी चा लागेल
3 पासून वर
सिंगल फेज तिन एच पी आहे 15गुंट्या साठी किती खर्च येईल
लांबी 200फूट रुंदी 90फूट
8999006478 प्रवीण बनसोड सर यांच्याशी संपर्क करा .
5hp motor साठी कोणता रेन पाइप वापरावा
8999008478 प्रवीण बनसोड यांच्याशी संपर्क करा.
भाऊ पाच एच पी मोटर वर किती फुट रेन पाईप लागेल
सांगा भाऊ मला पन पाहिजे होते
फोन करा दादा 9588618516
@@agripower_store ok
Nice products bro
Ok
नदीच्या पाइपला नीला रेन पाइप चालतो का
फोन करा भाऊ बोलू
सर,ता.नेवासा जि.अहमदनगर येथे मला पाहिजे आहे.कसे मिळेल?
फोन करा मिळेल
Okay
Adripower store download link please send me
www.agripower.store
3 ची मोटर किती पाईप लागेल सर
1
यवतमाळ मध्ये कुठे राहत तुम्ही
दारव्हा
छान, मी proper यवतमाळ मधेच राहतो