शेतकऱ्यांसाठी १ वर्ष ग्यारंटी वाला रेन पाईप ll INDIAs No -1 Rain Pipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2020
- #RainPipe
संपूर्ण भारतात घरपोच उपलब्ध.
मातेरीअल घरी पोहचल्यावर पैसे द्यावे लागतील.
9588618516
Cash On Delivery is available For All Over INDIA.
agripower.store/product/rain-...
agripower.store
1. Delivery Time All Over India = 8 Working Days.
2. No Shipping Charges.
3. All Spare are available. - วิทยาศาสตร์และเทคโนโลยี
बोहत बेस्ट है मैने लगाया हु 50 मीटर के 2 तो बोहते बेस्ट है थैंक्स अग्रि पॉवर टीम
कुठे मिळेल किंमत काय
Sir mala pan ghyavayachaaahe nanded la miltonka
Kitna hp ka masin chahi
@@umeshbaitha8713 aap ke paas kitane hp ki hai
सर तुर मध्ये चालते का??
खूप छान माहिती दिली सर 👌🏼🙏
Khup chaan mahiti dileet sar 🙏aabhari aahe
एकाच नंबर माहिती दिली
खुपच छान आहे रेन पाईप आणि चांगली पुर्ण माहिती दिली या बद्दल धन्यवाद आहोत याची किंमत का सांगत नाही किमंत माहिती दिली त्या नंतर सांगितली पाहिजे कारण प्रत्येकाचे बजेट प्रमाने शेतकरी बांधव यांना मागवण्यात अडचण येत नाही तेव्हा आपण किमंत का सांगत नाही तो पर्यंत शेतकरीच खरेदी करु शकत नाही हे आपल्या लक्षात का येतनाही धन्यवाद
भाऊ तुम्ही संपुर्ण विडिओ पहा त्या मध्ये भाव सांगितले आहे . 1390
काॅमेडी युक्त माहीती खुप आवडली
खप छान माहीती दिली
1400 ला 1 रेन पाइप आहे..अन एक वर्षात कंटाळा कसा येईल..4-5 वर्ष गॅरंटी हवी..
खुप छान माहिती
Good job my dear friend
खूप छान माहिती दिली धन्यवाद
छान माहिती सांगीतली .
Great sar
Mast aahe pan rain patil kiti kiti inchi aahe aani kiti phut lamb aahe
बेस्ट..💐💐👌
धन्यवाद
Thank you sir 1 acre sathi kiti gyva lagel?
Total एका rain pipe ची किंमत किती होणार आणि त्या सोबत असलेल्या सर्व वस्तू ची किंमत किती होणार 2 c clamp ,joinder, end cap अस पूर्ण समान कितीच होणार
साहेब १एकरला किती खर्च आहे
Santra madhe chalel ka ingole saheb ?
18 feet anter ahe rain pipe vaparayche ahe . Krupaya kalva .
सर कांदा पिका साठी चालेल का 1 एकार साठी किती
खर्च येईल सांगा
1 nambr bhau 👃👃👃👃 kamlakar nikalje
Good job bhau
|२२
ड
Pvc vr rain pipe connect kelela ek video banwa bhau plzz
ठीक आहे भाऊ
Good
Jabardast
धन्यवाद
Khopc chan
😊
Mast
Thanks 🤗
Sheta mdhe live spot demo jodni krun denar ka rain paipe
8 HP diesel engine la kiti pipe lagel ani 3inch pipe aahe Kay he rain pipe use karu sakto ka please reply kara
पाईप किती इंची आहे ?
पाईपचा गेज काय ?
कांद्याच्या पिकामध्ये पिकाची वाढ झाली असताना चालेल का ?
सर माझ्या कडे 5 येकर जमीन आहे आणि 5 चि मोटर आहे तर किती मिटर रेन पाईप लावता येईल
4 पाईप
This is useful for onion
Yes it is
Have mule Pani udnas problem hoil ka
सर पालक फाटेल का या पाणी द्याच्या पद्धतीने
Donhi sidela pipe system thro cock chalel ka?
Handling is laborious, system is sensitive and prone to damage based on my experience, I advise hard earned farmers money NOT to be spent on this rather prefer proven sprinkler system.
Both are unpractical!
Lifting is labourous, and you will need to walk in mud to lift them.
Labours don't handle it and just damage the crop, while shifting them.
It is best to keep it installed till harvest. That is expensive.
100 mitar rain pipe la keti hp chi motar lagel
pvc पाईप ला कसे जोडायचे ते सांगा
भाऊ चणा पिका वर माहिती द्या
ठीक आहे
150meter म्हणजे 500foot लांब चालेल का.
Khup chhan ,tumhi Nashikala delivery devu shakata kay
हो संपूर्ण भारत भर देतो
@@agripower_store thume malkapur la delveri deta ka aapla industrial cha patta dhay
Hello sir 5 hp motor vr 200 meters pipe chalel k
Regent sodun thrips sathi dusre kay insecticide ahe. Crop cotton ahe
Lambdasahalothrine = karate
Sir mala sanga mazyakade filter nahi nasel ter Chalel ka kachra adkel ter kyay karayche filter pahije ka please riplaye
नाही फिल्टर ची आवश्यता नाही ,
कचरा अडकला तर , एन्ड कॅप काढली तर कचरा निघून जातो
Bhau order dyachi ahe pan call uchalat nhi ani online buking jamat nhi ahe tr order kashi dyavi..
हीणगघाट ला आहे का
Solapur madhe Shop Aahe ka.
2.50 इंच रेनपाईपचि किंमत किती आहे
साहेब Rain Pipe कोतीम्बीर पिकासाठी वापरता येइल का कोल्हापुर जिल्हा......?
२ फ़ीट पर्यंत sagle peak jamte
Sir Nandurbar la yenar ka he sahitya
Ham karanatak belgum se hamko matroyal chaiye ji
भाऊ तुमी छानमाहती देता
Ya pipe chi life kiti aahe
सर मला कांदा टाकायच आहे मला या रेन पाईप ची खूब गरज आहे मला दारव्हा येते रेन पाईप मिळेल का
शेड वर तापमान नियंत्रणासाठी चालेल का
मेथी घासला चालेल का
सर किती मीटर चे बंडल आहे
आणि ते किती रुपयाला मिळते
100m che bandal 1300 rupee 1 peace
7.5ची मोटर आहे व शेताची लांबी 500 फूट आहे तर कीती पाइप लागतील
2.5" inch pipe la basvata yeil ka bhau
हो फोन करा
Sir 7.5 motor iahe kiti pipe lagtil three eaker jamin iahe kharch kiti yail lavker kalva
3
माझ्याकडे मायक्रो ड्रॉप कंपनीचे रेन पाईप 5 वर्ष झाले आहे.आजुनही चांगल्या स्थितीत आहे. क्वालिटी 1न.आहे.
Mob nambar
धन्यवाद
माहिती दिली तर बरे होईल 9096235382
तुमचा मोबाईल नंबर पाठवा
Micro dropp company Cha mobile no send Kara mla
1 yekr la kiti pipe lagtat
दोन मधील अंतर किती आहे
Majhi 5hp motor ahe Ani drip system ahe tyala rain pipe chalate ka
नाही त्याला
Pvc pipe किंवा
स्प्रिंकलर सेट लागेल
Sachin bhau 5hp motar var kiti rain pipe chaltat plz sanga
2
तुरीसाठी याचा उपयोग होतो का
Jain spinkalar ahe sir maja kade tya war chalelal ka 2akar pahijal
हो चालेल
Bhau shetila jali compound bddal mahiti cha ekhada video tyar krun pathva hi vinanti
प्रयत्न करतो भाऊ
Bhau mla ek set pahije rain pipe cha mi sangtoch tumhala kdhi pahije tr
रेनपाईप जाँन्टर रेट किती आहे।आपला नंबर पाठवा।माल तुम्ही आनलाईन पाठवता का?
दोन इंच पी वही सी पाईपचे जा़न्टर कनेक्ट अवेलेबल आहे का?
बोरवेल ला पाणी कमी आहे मोटार ड्रॉप होतात पाणी कमी जास्त होतात कंटिन्यू कमी-जास्त होतातहोतात. तर रेन पाइप चालेल का
प्लीज
motor kiti hp ahe
Turi la yane pani deushakato ka bhau
हो
Sir, दीलशिप घेऊ स्कातोका?
हो
7038638657 वर कॉल करा
सर सोयाबीन ला चालते
मी चार एकर उन्हाळी सोयाबीन 20 जानेवारी 2022 रोजी पेरणी केली आहे एका वेळेस एक एकर क्षेत्र भिजण्यासाठी एकूण किती खर्च येईल ?आत्ता 2 इंच सब मेन लाईन आहे अणि कोठून खरेदी करावी लागेल
9588618516 वर कॉल करा
motar 3.5 chi ahe..pani 1.25 inch chalt.....tyaver chalel ka..
नाही भाऊ
@@agripower_store मग दुसरे product आहे का सर कमी पाण्यावर चालणारे.
तलावाच्या पाण्याचा वापर करताना filter लागेल का?
जास्त गाळ किंवा शेवाळ असल्यास लागेल
माझ्या कडे 2 एकर शेती आहे लांबी 750 व रुदी 140 फुट आहे तर किती खर्च येईल व कांदा पिकासाठी चालेल का व 5hpपाण्यातला पंप आहे तर जमेल का
फिटीग साठी पी व्ही सी पाईप चालेल का
जालना जिल्हय़ात मिळेल का
मार्केट मध्ये एक वर्ष gauranty che पाइप 800 rs मिळतात.
सर 7.5 चा पंप असून 200 पाइप जोडलेले असून माळावर किती rain पाइप लावावेत. 🙏 उत्तर द्या.
फोन करा
Bhau soyabean la chalnar ka rain pipe
हो भाऊ 100%
Kothimbir sathi chalel ka
हो
माहीती छान आहे पण रेन पाईप कुठे मिळेल
दिलेल्या नंबरला फोन करा भाऊ
Nagpur me kaha milega
नाही , ऑर्डर दिली की 8 दिवसात घर पोहोच मिळते
10hp moter ला किती फूट पाईप लागेल
माझ नदिवरून कनेक्शन आहे
3 पाईप लागेल
दादा, शिरूर ला मिळेल का.? मला १ एकर साठी करायचं आहे
हो मिळेल भाई
Cash on delivery ही शेगाव ला होणार का
हो
Kiti hp chi motor var chalte
3 hp पासून पुढे
Kandha pikala chale ka sar
कंदया साठी सगळ्यात बेस्ट आहे हे
Spot var margdarshan kase milel.
म्हणजे?
दादा पाणी खूप कमी आहे , फक्त दोन spinkar चालतात ,तर जमेल काय rain पाईप
मोटार 5.८ची आहे.
नाही भाऊ
किती mm ला किती फूट अंतर पाणी देतं. पर्ण माहिती द्या.
फोन करा 9588618516
1000 la micro cha rain pipe milun jail Shop madhe
Dada 1 qkr la kiti cost lagel
call - 7038638657
Sr 2 ren pipe kiti hp chi motar pani deu shakte
5 hp
यासाठी बोअर ची मोटर चालते किंवा यासाठी पाणी किती प्रेशर असावं लागते
फोन करा सविस्तर बोलू
Kanda pika sathi chalel ka
हो
फिटिंग करून मिळेल का
pipe jawalil jaga kordich rahate
कोरडी राहत नाही