माझा लाडका भाऊ योजनेची घोषणा! तरुणांना मिळणार महिन्याला 10 हजार रुपये! Maza Ladka Bhau Yojana 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • माझा लाडका भाऊ योजनेची घोषणा! तरुणांना मिळणार महिन्याला 10 हजार रुपये! Maza Ladka Bhau Yojana 2024
    Announcement of Maza ladka bhau yojana 2024 ! Youth will get 10 thousand rupees a month!
    महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझा लाडका भाऊ योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत तरुणांना महिन्याला सहा हजार, आठ हजार ते दहा हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेतून तरुणांना सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे. माझा लाडका भाऊ योजनेची संक्षिप्त माहिती या व्हिडिओमध्ये मराठी भाषेत आम्ही दिलेली आहे.
    Chief Minister Eknath Shinde announced Maja Ladka Bhau Yojana in the monsoon session of Maharashtra Legislative Assembly. Under this scheme, the youth will get Rs. 6000 ,8,000 to 10,000 per month. In this video we have given brief information about Maja Ladka Bhau Yojana in Marathi language.
    माझा लाडका भाऊ योजना माझा लाडका भाऊ योजना 2024 लाडका भाऊ योजना
    maza ladka bhau yojana 2024 maza ladka bhau yojna ladka bhau yojna

ความคิดเห็น • 379

  • @user-gm3nb2lh8u
    @user-gm3nb2lh8u 2 หลายเดือนก่อน +232

    काही नका देऊ पण सर्वां मुला-मुलींना रोजगार, शिक्षणानुसार नोकऱ्या द्या जे सहमतील त्यांनी लाईक करा

    • @NandkumarGosavi-rf6tf
      @NandkumarGosavi-rf6tf 2 หลายเดือนก่อน +8

      Ho

    • @manojpatil3382
      @manojpatil3382 2 หลายเดือนก่อน +1

      शिकलेली माणस उच्च पदावर नाही

    • @user-pp9qv3zm5v
      @user-pp9qv3zm5v 2 หลายเดือนก่อน +1

      तू बेरोजगार है का काम पाहिजे तर बोल

  • @rahulnavale9862
    @rahulnavale9862 2 หลายเดือนก่อน +128

    लाडका भाऊ लाडकी बहिण करण्यापेक्षा महागाई आणि बेरोजगारी कडे जास्त लक्ष द्यावे मुख्यमंत्री साहेब

    • @nandadeepaksalavi3552
      @nandadeepaksalavi3552 2 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

    • @Rocky-nj1nr
      @Rocky-nj1nr 2 หลายเดือนก่อน

      Bhau pan kahi lok khata khat 8500hajar sathi vote dete tewha bar watal

    • @Banti-ye5en
      @Banti-ye5en 2 หลายเดือนก่อน

      Ncp

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 2 หลายเดือนก่อน +92

    लोकांना काम द्या भिकारी बनवु नका जयभीम जयशिवराय जयभैरव

    • @SaleshDalvi
      @SaleshDalvi 2 หลายเดือนก่อน

      Ekdam barober

  • @user-lz5ko3qx4p
    @user-lz5ko3qx4p 2 หลายเดือนก่อน +23

    अहो मिनिस्टर साहेब शिक्षण मोफत करा नर्सरी ची fess 25 हजार भरा लागते याचेवर कुठ तरी बंधन घाला

    • @SwapnaBhanegaonkar
      @SwapnaBhanegaonkar 2 หลายเดือนก่อน

      Election Mein 15 photo

    • @SwapnaBhanegaonkar
      @SwapnaBhanegaonkar 2 หลายเดือนก่อน

      Assamese Kanchi paristhiti white open Tumse ration card paise Janm Da Club

    • @SwapnaBhanegaonkar
      @SwapnaBhanegaonkar 2 หลายเดือนก่อน

      Amrita Bhawan Mein Koi upay😂😂

  • @vinayakmhaisne2564
    @vinayakmhaisne2564 2 หลายเดือนก่อน +13

    माझी लाडकी मावशी आणि लाडका मावसा ही योजना काढ्याची राहेली फक्त

  • @user-yb1fr6wc4b
    @user-yb1fr6wc4b 2 หลายเดือนก่อน +60

    तरुणांना आळशी बनवणारी योजना.कित्येक तरुण यांचा गैरवापर होऊ शकतो. तरुणाई व्यसनाधीन होण्याची दाट शक्यता. तरुणांना स्वावलंबी बनवा.

    • @manvendrajadhav7923
      @manvendrajadhav7923 2 หลายเดือนก่อน +3

      जे चांगलं करणार आहेतते चांगलं करत आहेत त्यांनायश मिळू दे

    • @Kirangavkar
      @Kirangavkar 2 หลายเดือนก่อน +3

      तरुणांना स्वावलंबी बनवा हे ठीक आहे पण जसं महिलांना शिक्षण मोफत केले तसं किमान पुरुषांना पण शिक्षण मोफत करायला पाहिजे.

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 2 หลายเดือนก่อน +109

    मते विकत घेण्याचा प्रकार आहे
    टॅक्स देणाऱ्यांच्या पैशाची धूळदान
    सत्ताधीशानी चालवली आहे. तीन महिन्यात निवडणुका आहेत.

    • @user-so2wt3kj8r
      @user-so2wt3kj8r 2 หลายเดือนก่อน +2

      अगदी खरंय

    • @mangeshacharya
      @mangeshacharya 2 หลายเดือนก่อน +1

      Tya nimityane kam hot h n

    • @DKORGANICjañgalmodel
      @DKORGANICjañgalmodel 2 หลายเดือนก่อน +2

      अगोदरच माणसामध्ये अकर्मन्यता आली आहे अजून भर पडणार

    • @user-ut1ki9bq6b
      @user-ut1ki9bq6b 2 หลายเดือนก่อน

      आमदारकी आली आहे म्हणून नाटक करतात

    • @user-vt1eu3rz3o
      @user-vt1eu3rz3o 2 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे

  • @santoshkhandare3812
    @santoshkhandare3812 2 หลายเดือนก่อน +6

    फक्त हे चॉकलेट आहे मित्रांनो .फक्त हा प्रकार विधानसभेच्या निवडणुकीसाठी आहे...समजून घ्या...

  • @sandipspatil9632
    @sandipspatil9632 2 หลายเดือนก่อน +3

    बेरोजगार भावाचं काय शेती काम करून जसं तस पोट भरतो शेती नाही नोकरी नाही अशा मुलांना कोणी मुलगी देत नाही मग आम्ही वाऱ्यावर च फिरायचं का मुख्यमंत्री साहेब

  • @rameshpednekar2613
    @rameshpednekar2613 2 หลายเดือนก่อน +22

    साहेब लाडके बहिण ' भाऊ जाऊदे
    जे मिल कामगार अनेक वर्ष घरेकधी मिळणार व त्यांना मिळणारी तुटपुजी पेन्शन यावर कधी बोलणार गरिबांचे सरकार आहे तर यागोष्टी विसरळात राव
    त्यासाठी प्रयन्त करून त्यांचा आशिर्वाद घ्या त्यांनाही बरेवाटेल

    • @Patil000kdgdjsi
      @Patil000kdgdjsi 2 หลายเดือนก่อน +1

      Swata kamvun bandha

    • @anurajmane183
      @anurajmane183 2 หลายเดือนก่อน

      Udya karkhana kamgar pn mhntil amhala mumbai mdhe ghre dya tr tyana pn dyaych ka
      Swata kamva magat bsnyapeksha

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 2 หลายเดือนก่อน +6

    कारपोरेट आणी प्रगत टेक्नालाजी चे युगात या जमान्यात भूमीहीन बेरोजगार अल्पभुधारक लोकांसाठी अशा योजना आनाने हि काळाची गरज आहे सत्तेतुन पैसा पैशातून सत्ता मिळविने हे सामान्य लोकांना शक्य नाही : धन्यवाद!

  • @sandeepsalvi5524
    @sandeepsalvi5524 2 หลายเดือนก่อน +65

    रोजगार द्या शिंदे साहेब फक्त

  • @nitinkurhade3409
    @nitinkurhade3409 2 หลายเดือนก่อน +5

    मासा नका देऊ हातात.... गळ दया.... पकडू दया त्यांना .... कष्ट करू दया

  • @user-km2he3qb2g
    @user-km2he3qb2g 2 หลายเดือนก่อน +71

    आता शेतात कामाला मजूर मिळणार नाही शेतकर्यानी हातपाय घासुन मेल पाहीजे.

    • @shetkrino1333
      @shetkrino1333 2 หลายเดือนก่อน

      फुकटच रेशन भेटत म्हातार्यांचा पगार आता बायकोचा पगार म कशाले येथीन ते कामाले आणी शेतकरी फाशी घेईन त्या निंबाच्या झाडाले😢😥😥😥😭

    • @SamadhanChavan-by3bq
      @SamadhanChavan-by3bq 2 หลายเดือนก่อน

      शेतकर्याला कशाला कामगार पाहीजेत पिकाला भाऊ नाही आला म्हनुन बोबलतो आणी कामगाराला कामाला लावायला कुटून पैसे येतात त्याच्याकड

    • @shetkrino1333
      @shetkrino1333 2 หลายเดือนก่อน

      @@SamadhanChavan-by3bq सांगयच कायहे तुला तो व्याजाने पैसे काढतो पण शेती पिकवतो आणी तुझ्यासारखे लोक त्याला नाव ठेवतात परवडत नाही म्हणून कर्जापायी तो आत्महत्या करतो

  • @madhukarghadi7691
    @madhukarghadi7691 2 หลายเดือนก่อน +83

    अहो शिंदेजी तुमच्या तिजोरीत नोटा आहेत पण सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे पहीले ती तिजोरी भरा आणि नंतर घोषणा करा

    • @ssfashion4639
      @ssfashion4639 2 หลายเดือนก่อน

      Barobar 😂😂😂

    • @bharatpawar3095
      @bharatpawar3095 2 หลายเดือนก่อน +1

      Aso nayatar naso apalyala milat ahe na te mhatvach 😅😅

  • @sudamjadhav8493
    @sudamjadhav8493 2 หลายเดือนก่อน +2

    महिलांना पैसे देण्यापेक्षा मराठा मुलांना मागास मुलांसारखी फी व scholarship द्या.मग पहा हुषार मुलांची कमाल

  • @ramdaschaskar
    @ramdaschaskar 2 หลายเดือนก่อน +3

    अकरावी बारावी मुलांचा शिक्षणाचा बघा इंजिनीरिंग कॉलेज शिक्षण गरज आहे

  • @prakashpatil784
    @prakashpatil784 2 หลายเดือนก่อน +5

    कष्टाचा रोजगार द्या

  • @vasantkadam7526
    @vasantkadam7526 2 หลายเดือนก่อน +4

    मु ख्य मत्री साहेब ही योजना लाडकी बहीण आणली आहे मी तम्हाला धन्यवाद देतो म महिला मराठा अरक्षण साठी आम्ही झुज देत आहो त आमच्या मुलाना आरक्षन मिळाले नाही नातवा ला मिळाले पाहिजे ही आमची मागणी मान्य करा जस तुमच्या माय माउली न तुमच नाव खुप सुदर ठेवल त्यांना मी धन्यवाद देतो कारण ज्ञानेश्वराच्या कठाला अजा न वृक्षाची मुळी लागली होती त्यावेळे स ज्ञानेश्वर महाराजानी एक ना थ महारा ना सांगीतली तेव्हा ती काढली तसी तुमच्या लाडक्या बहिनीला लागली आहे ती काढावी माझी तुम्हाला कळकळीची हात जोडून वीनं ती आहे जय जीजाऊ जय शिवराय

  • @snehalchavan9354
    @snehalchavan9354 2 หลายเดือนก่อน +7

    Tax वाढवून तिजोरी भरणार free yojana राबविणार सर्व येणाऱ्या निवडणुकीसाठी

  • @smitavarose8565
    @smitavarose8565 2 หลายเดือนก่อน +4

    आजकाल मुलांना रोजगार पाहिजे भीक नको मराठी माणसांना नोकऱ्या द्या मराठी नेते असून काय फायदा आहे का ते आपलं स्वतःचं बघतात

  • @nandaghag8214
    @nandaghag8214 2 หลายเดือนก่อน +1

    शिंदे साहेब तुमची सुरवातीच्या काळातील मी साक्षीदार आहे.कार्यकरता ते मुख्यमंत्री खरंच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मी नंदा आ.घाग मी किसन नगर ची रही वाशी तुम्ही नगर सेवक असल्या पासून भेटायला बघते आहे.. मी कुठे आणि कशी भेट होईल तर फार फार आभार होतील.

  • @riteshkharatmal8008
    @riteshkharatmal8008 2 หลายเดือนก่อน +3

    घरी बसवा, किती दिवस हा मुख्यमंत्री राहणार नाही. लोकांची दिशाभूल करीत आहेतच. पुढे काय होईल आधारकार्ड, पॅनकार्ड बँकेत लिंक करुन बँकेत पैसे जमा करा. प्रत्येक सर्व राजकीय पक्षांची ED चौकशी करून घेणे गरजेचे आहे. तेव्हा समोर येईलच की, कोणा जवळ किती प्रमाणात पैसे जनतेचे लुटले. शेवटी शिवसेनेत असताना. आता फक्त बंडलबाजी आहे. कसेतरी दिवस ढकलत आहेत. अजून जास्त कसे पैसे कमवले जातील असे आश्वासन देत आहे. शेवटी काय वेळ येईल तेव्हा देव पण वाचू शकणार नाही. चांगले कर्म करावे. शेवटी काय होईल करावे तसे भरावे लागतेच हे विसरू नका. जनता हुशार आहे. त्यांना सर्व काही माहीत आहे. शेवटी, हे सरकार किती दिवस राहणार आहे. सरकारचे दिवस भरले आहेत.

  • @harichandragaonkar9580
    @harichandragaonkar9580 2 หลายเดือนก่อน +3

    अहो साहेब लोकांचाच पैसा लोकांना देणार आहात पण नोकऱ्या कधी निर्माण करणार सर्व पक्षांनी याचा विचार करावा मोफत धान्य तसेच इतर योजना राबवतात त्यापेक्षा त्यांच्या हाताला कायमचे काम मिळेल असे काहीतरी करावे ही विनंती

  • @nandlalwagh3558
    @nandlalwagh3558 2 หลายเดือนก่อน +6

    " !! मा. साहेबजी ज्यांना एकच संतान मुलगा किंवा मुलगी आहे त्यांच्या साठी काय योजना आहे ह्या विषयी पण एखाद्या योग्य अशी योजना काढावी . !!

  • @ashokganage8802
    @ashokganage8802 2 หลายเดือนก่อน +11

    विधानसभा निवडणूकीचा स्टंट तर नाही ना किंवा चुनावी जुमला तर नाही ना.

    • @santoshposture1912
      @santoshposture1912 2 หลายเดือนก่อน +1

      हे फक्त विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अशा घोषणा करण्यात येत आहेत, मतदारांना लालच दाखवून येणाऱ्या निवडणुकीत यांना मत मिळावीत म्हणून हे सर्व चालू आहे याची सर्व जनतेने दक्षता घ्यावी, जे मिळतंय ते घ्याच ते सोडू नका, कुठवर मिळेल ते घ्या

  • @vasantraopatil5546
    @vasantraopatil5546 2 หลายเดือนก่อน +30

    महाराष्ट्र राज्य कर्जदार होणार

  • @navnathsangle4478
    @navnathsangle4478 2 หลายเดือนก่อน +13

    तुम्ही आता फक्त पोकळ आश्वासन द्या महाराष्ट्राच्या तिजोरी मध्ये खडखडाट फक्त तुम्ही गाजर दाखवा महाराष्ट्रातल्या जनतेला

  • @sandeephujare7123
    @sandeephujare7123 2 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्र विका

  • @Bageshwarifilms
    @Bageshwarifilms 2 หลายเดือนก่อน +3

    अरे एकनाथा अशी भीक देऊन महाराष्ट्र सुधरत नसतो महाराष्ट्र सुधारायचा असेल तर जनतेला कायमस्वरूपी रोजगार द्यावा
    आशा योजनामुळे लोकं काम करणार नाही तुम्ही फक्त मतदाना पुरता करताल नंतर खूप अवघड होईल जनतेला कष्टाची व स्वाभिमानाची भाकर पाहिजे ती फक्त रोजगारातून मिळू शकते.

  • @sharadmore1037
    @sharadmore1037 2 หลายเดือนก่อน +7

    Only jarange patil ❤❤

  • @javedtamboli675
    @javedtamboli675 2 หลายเดือนก่อน +26

    हे सरकार गोर गरीब जनतेला कवडीमोल पैसाने लाचार बनवत आहे उद्या ची पिढी बरबाद होईल हे सरकार न लक्षात घ्यावे काम द्या कामाचा मोबदला हि तसाच द्या नाहीतर बोटांवर मोजता येतील इतक्या पैसयावर गोर गरीब जनता भरकुठून जाईल रोजगार निर्मिती करा आणि युवा पिढीला काम द्यावे

  • @narendrapandit5443
    @narendrapandit5443 2 หลายเดือนก่อน +18

    तुमच्या पार्टीने आदिवासींना मोफत सिलेंडर दिला होता . दुसऱ्या महिन्यात बोलले आता तुम्ही विकत सिलेंडर घ्या . आदिवासींनी सर्व सिलेंडर रस्त्यावर फेकून दिले होते .

  • @rajusingchavan9910
    @rajusingchavan9910 2 หลายเดือนก่อน +7

    आपण लोकांना आळशी करत आहे असे आपणास वाटत नाही

  • @RavindraShewale-uw2iq
    @RavindraShewale-uw2iq 2 หลายเดือนก่อน +3

    नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी देणार ते आधी फक्त योजना जाहीर करायची व त्याची अंमलबजावणी करायची नाही हे शिंदे सरकारचे काम

  • @riteshkharatmal8008
    @riteshkharatmal8008 2 หลายเดือนก่อน +6

    लोकांनी हातात बांगड्या घातल्या आहेत असे शिंदेला वाटत आहे. लोक आता हुशार आहेत. आता डाळ शिजणार नाही. विचार करा???

  • @Balasahebpund4
    @Balasahebpund4 2 หลายเดือนก่อน +24

    बहीण भाऊ झाला आता फक्त बाप राहिला.

    • @anandsonawale8301
      @anandsonawale8301 2 หลายเดือนก่อน +5

      बापाला पण मिळतात ना pm किसन योजनेचं हफ्ता

    • @Sippuwhfdav-cd2of
      @Sippuwhfdav-cd2of 2 หลายเดือนก่อน

      @@anandsonawale8301 टोक्या पण दया

  • @bhaskaryadav2980
    @bhaskaryadav2980 2 หลายเดือนก่อน +4

    शिदे साहेब महाराष्ट्र भिकारी करता वाटतं

  • @pradipchogale8768
    @pradipchogale8768 2 หลายเดือนก่อน +3

    ही योजना किती दिवस चालणार हे देवच जाणे लोकांची दिशा भुळ करू नका

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh 2 หลายเดือนก่อน +9

    शिंदे सरकारणे योजने साठी कुठुन पैसे आणले डिकलर करावे,पैलच महाराष्ट्रावर कर्ज आहे त्या मध्ये वाढ होऊ नये

    • @rameshmore9352
      @rameshmore9352 2 หลายเดือนก่อน

      पण काही भडव्याना हेच कळत नाही ..त्या हरामखोराना आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत ..हा काय याच्या बापाच्या घरातून पैसा आणणार आहे का?महाराष्ट्र कर्जात डुबला आहे ...शिकलेल्या भडव्याना तरी अक्कल पाहिजे ..

  • @user-vy4hr4yq9v
    @user-vy4hr4yq9v 2 หลายเดือนก่อน +3

    अहो साहेब वीस वीस वर्ष शाळेत शिकवून शिक्षकांना आजून पगार नाही त्याचं काय झालं.आता तर इतका पैसा काम न करता देत आहात. कारण काय आहे!

  • @user-km2he3qb2g
    @user-km2he3qb2g 2 หลายเดือนก่อน +50

    सरकार दारु पेल आहे जनतेला आता तयार जेवन पाठवा

  • @bhimraopatinge8076
    @bhimraopatinge8076 2 หลายเดือนก่อน +4

    सगळ्या लोकांना बेरोजगार करा व त्याचा भुर्दंड जनतेवर .बसवा.

  • @sanjaykadali
    @sanjaykadali 2 หลายเดือนก่อน

    ही योजना फक्त इलेक्शन होई पर्यँत राहील नंतर बंद करून टाकतील 💯... ही योजना कायमची राहील अशी जाहीर आव्हान द्या💯

  • @shamraokawale5060
    @shamraokawale5060 2 หลายเดือนก่อน +26

    आता साठ वर्षं वयाच्या पुरूषांचे काय ,त्यांच्या मतांची गरज नाही वाटते शिंदे सरकारला

  • @SushmaPawar-dt2fz
    @SushmaPawar-dt2fz 2 หลายเดือนก่อน +2

    नोकऱ्या द्या तरुणांना हे मतासाठी चालले राजकारण घाला चुलीत.

  • @amolmali6431
    @amolmali6431 2 หลายเดือนก่อน

    शिक्षण फुकट करा फक्त याचा फायदा बहीणबाई ला व भावाला होतो सरकार... विचार करा... सरकार.... शेतीसाठी खताचे भाव बघा... शेतातील हामीभावाच ..ते ही बघा...लाडकी नको सावत्र नको ....जय शिवराय 🙏🙏🙏🙏

  • @harshadbodhai8061
    @harshadbodhai8061 2 หลายเดือนก่อน +7

    1 वर्ष अप्रेंटिस करून कोटयवधी बेरोजगार केलेले आहे सरकार ने

  • @PapumasureMore
    @PapumasureMore 2 หลายเดือนก่อน +2

    दिव्यांग लोकांचे मानधन का निदान पाच हजार रुपये पेंशन वाढ झाली नाही

  • @ravindragawai17
    @ravindragawai17 2 หลายเดือนก่อน +4

    Sindhe saheb mala majha mulala navkri dayal

  • @yogeshshinde3427
    @yogeshshinde3427 2 หลายเดือนก่อน +2

    महविकास् आघाडी सरकार बनणार आहे म्हणून असे निर्णय चालू आहे हे

    • @ajaymahale5113
      @ajaymahale5113 2 หลายเดือนก่อน

      घंटा 😅स्वप्न बघ

  • @sharadkedar9383
    @sharadkedar9383 2 หลายเดือนก่อน +1

    याचं सरकार पडणार आहे म्हणून येणाऱ्या सरकारवर बोजा होईल आणि येणार सरकार ह्या योजना बंद करतील नंतर हे महाशय बोलतील की त्यांनी आमचा योजना बंद केल्या

  • @SuryakantSutar-tq3op
    @SuryakantSutar-tq3op 2 หลายเดือนก่อน +1

    माझा भाऊ माझी बहीण माझा बाप माझी आई ,काय पण आणि आमिधशे दाखवा महायुती येत नाही ही काय करा काल्या दगडावरची पांढरी रेष ,,

  • @gorkshbajage7427
    @gorkshbajage7427 2 หลายเดือนก่อน +1

    ज्याला गरज आहे त्याला मतदान करा नाहीतर करू नका

  • @VD-cc4hm
    @VD-cc4hm 2 หลายเดือนก่อน +7

    Maza ladka sasra yojna chaloo kara eknathji

  • @ramchandrasatardekar2302
    @ramchandrasatardekar2302 2 หลายเดือนก่อน +3

    तीन महिन्यानंतर कुठची नाती लक्षात येणार नाहीत

  • @user-ep9hb8us9l
    @user-ep9hb8us9l 2 หลายเดือนก่อน +8

    Mst skim ahe

  • @tushargujarathi7241
    @tushargujarathi7241 2 หลายเดือนก่อน

    लोकांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न करा.या योजना तुम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी मदत होईल.
    विरोधी पक्ष तुमच्या पेक्षा जास्त चांगल्या योजनेची घोषणा करणार विधानसभेच्या साठी पण शेवटी भारताचा पाकिस्तान करुन टाका.

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 2 หลายเดือนก่อน +1

    . एस टी भाडे फुकट❤ लाडली बाहिन❤ लाडला भाऊ❤ सगळे परेशान हातात कागद❤ राशन फुकट❤ आजुन १ रु पीक विमा नाही काय सरकार सगळा जुमला टोळी❤ साफ होणार बिजेपी

  • @bhaskargadkari5819
    @bhaskargadkari5819 2 หลายเดือนก่อน +2

    हा काय खिरापत वाटतोय वाटत धड बोलता येत नाही

  • @rupalipawar9709
    @rupalipawar9709 2 หลายเดือนก่อน

    खुप छान. विचार. आहेत. तुमचे शिदे साहेब. फुडे पन आसच महीलान. बदल. विचार. करा 🙏🙏🙏🙏🙏

  • @vanitayadav2366
    @vanitayadav2366 2 หลายเดือนก่อน +2

    लाडकी आजा आजी योजना सुरू करा

  • @rushikeshchandurkar3194
    @rushikeshchandurkar3194 2 หลายเดือนก่อน +2

    घरचे पैसे देता काय ,जनतेच्या पैशाची लुट करत आहात कष्टाच्या पैशाने टॅक्स भरते आपण मजा‌ मारता

  • @purvasutar3249
    @purvasutar3249 2 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही लोकोंना नोकरी न देता फुकट खायची सवय लावता. फुकट नको कामधंदे द्या

  • @nitinkurhade3409
    @nitinkurhade3409 2 หลายเดือนก่อน +1

    इन्कम टॅक्स आणि जीएसटी भरणाऱ्यांनी सावधान ......
    आता तुमच्यावरचा भार वाढणार आहे

  • @sampatnikhade418
    @sampatnikhade418 2 หลายเดือนก่อน +5

    महाराष्ट्र राज्य कर्ज बाजारी होणार.

  • @dhshinde4147
    @dhshinde4147 2 หลายเดือนก่อน +3

    साहेब लाडली बहीण ही योजना किती वर्षे चालू राहणार ह्याचा पण उल्लेख करा माझे डॉक्युमेंट सबमिट करायला परवडेल किंवा नाही हे पण जनतेला बघावे लागेल

    • @dattadevkar9231
      @dattadevkar9231 2 หลายเดือนก่อน

      काय सांगू शकत नाही आम्ही फक्त बोलूनच जाणार

    • @dattadevkar9231
      @dattadevkar9231 2 หลายเดือนก่อน

      यांचा कार्यक्रम असाच आहे आपण फक्त बोलून जायचं बस😅😅

  • @mahendrathool7601
    @mahendrathool7601 2 หลายเดือนก่อน +2

    निवडून नुक फंडा. आतापर्यंत झोपला होता. सरकारी नोकरी दया. लडकी बहीण, भाऊ अश्या योजना कशाला. जनतेला पंगु बनवत आहात का.

  • @user-xy5vm1hg5n
    @user-xy5vm1hg5n 2 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्र राज्य इतर राज्य पेक्षा जास्त कर आकारणी केली जाते तरीही सरकार कर्ज बाजारी आहे. देणार 1500 रुपये व घेणार 5000 हजार रुपये😂😂😂

  • @gokulrayate6530
    @gokulrayate6530 2 หลายเดือนก่อน +2

    अहो शिंदे साहेब तुम्हाला राजकीय बाप बाप बाप नाही कळाला तुम्हाला हे बोलण्याच अधिकारच नाही
    जरा मागे वळून बघा मराठा म्हणतात ना तुम्ही मग फडणवीस भाषा नका बोलू
    तुम्ही तुमचं राजकीय अस्तित्व शिवसेना हा शब्द सोडून जनतेत या मग अशा गप्पा मारत जावा.....

  • @raghunathghule9265
    @raghunathghule9265 2 หลายเดือนก่อน

    तरुणाच्या हाताला काम द्या साहेब ,माझा तरुण शिक्षण घेऊन बेरोजगार आहे ,नोकरीविना तो व्यसनाधीन बनत चालला ते थाबवा ही कळकळीची विनंती

  • @graniteinfo-arunjadhav5798
    @graniteinfo-arunjadhav5798 2 หลายเดือนก่อน +1

    मामा आणि मामी यांना वर्ष बंगला देण्याचे कबूल करू नका

  • @sudhirpatil8261
    @sudhirpatil8261 2 หลายเดือนก่อน +2

    Maharashtra karjabajari honar bahutek

  • @anilpatil2360
    @anilpatil2360 2 หลายเดือนก่อน +1

    Kolhapur kadipasemilnar ❤❤❤

  • @sandiplavtepatil4443
    @sandiplavtepatil4443 2 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्र विकायच्या विचारात आहे बहुतेक 😅

  • @dadasoingole5976
    @dadasoingole5976 2 หลายเดือนก่อน +1

    विधानसभा येण्यापूर्वी मत विकत घेण्याची तयारी चालू तरी लोक महायुतीचा करेक्ट कार्यक्रम करणार

  • @surekhadesign9974
    @surekhadesign9974 2 หลายเดือนก่อน

    काम द्या आळशी होतील लोक थोडे दिवस मीळतील आणि बंद होणार त्या पेक्षा हाताला काम द्या हिच विनंती आहे इथे कष्टाचे पुरत नाही तर फुकट चे काय पुरणार

  • @anilkachave1974
    @anilkachave1974 2 หลายเดือนก่อน +1

    मत विकत घ्यायचं प्रकार चालू आहे म्हणून1500 टाकणार आहे प्रत्येकाच्या खात्यात

  • @user-zv9rv9ib2x
    @user-zv9rv9ib2x 2 หลายเดือนก่อน +5

    Ration,3 cylinder, 1500,10,000,, 8500,1,00,000, khata khat, ghenyas tayar raha fata fat😂

  • @anthonysalve4023
    @anthonysalve4023 2 หลายเดือนก่อน +1

    Kashala pahije ladaka bhau Ani ladaki bahin yojana. Are lokana job, kam dya ait khanyachi savay naka lau. He denare paise ka fukat ale ka? Ka tumachya gharatun denar ahat ka?

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 2 หลายเดือนก่อน +2

    तिजोरी खाली आहे पैसा कुठून आणायचा हो महाराष्ट्र विकणार का

  • @ramdaschaware7286
    @ramdaschaware7286 2 หลายเดือนก่อน +1

    फक्त धोका

  • @sarthaknagavade3569
    @sarthaknagavade3569 2 หลายเดือนก่อน +4

    तुम्ही कितीही योजना राबवा लोक फायदे तर घेणारच पण लोकसभे सारखे मतदान नाही विधानसभेला तुम्हाला नाहीच करणार हे जनतेने ठरवल य . फिक्स ठाकरे कॉग्रेस शरद पवार महाविकास आघाडी २०० पार विधानसभा

  • @shahajipurane7350
    @shahajipurane7350 2 หลายเดือนก่อน

    असंच वाटत राहण महाराष्ट्राचं वाटोळ करा

  • @purveshmehetre841
    @purveshmehetre841 2 หลายเดือนก่อน

    10000 हजार रुपये अपरडसईप देऊन 12महीने करुन बाकी दिवस काय करायच अहो चतुर्थी शनि कर्मचाऱ्यांना जागा भरान शिपाई क्लर्क शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अशा जागांवर भरा न

  • @HemantBhusare73
    @HemantBhusare73 2 หลายเดือนก่อน +1

    हे सरकार प्रेमी युगुलाच विचारच करत नाही बाबा ...लाडकी प्रेमिका योजना पण पाहिजे किती खर्च होतो😅

  • @pratibhathube
    @pratibhathube 2 หลายเดือนก่อน +2

    लाडका बाप आणि
    लाडकी आई राहिली वंचित

  • @satishsmane3160
    @satishsmane3160 หลายเดือนก่อน

    ज्यानच शिक्षन झाल नाही त्यांना कमि पगार आहे त्यांना द्याना योजना

  • @nareshtamgadge3850
    @nareshtamgadge3850 2 หลายเดือนก่อน +1

    एखादी लाडकी मेहुणी योजना सुरू करा

  • @ambadaslatpate808
    @ambadaslatpate808 2 หลายเดือนก่อน +1

    उथळ पाण्याला खळखळाट फार असे हे भाजप सरकार द्या चे असेल तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव द्या अगोदर आणि 18% जिएसटी कमी करा

  • @pragatirodge2739
    @pragatirodge2739 2 หลายเดือนก่อน

    वयोश्री योजनेचे योगदान कधी येणार का फक्त फॉम च भरणार ॽ

  • @Mathur00099
    @Mathur00099 2 หลายเดือนก่อน +1

    पण यचात जात नाही ना ??? की फक्त मराठी मुलांचा

  • @user-es1qj2em2s
    @user-es1qj2em2s 2 หลายเดือนก่อน +4

    अरे सरकार लाडकी बहीण आणि लाडका भाऊ हे जरा थोडं लांबच राहू दे लोकांना फुकट खायची सवय पण नाही आणि लावू पण नको फक्त शिकलेले लोकांसाठी बेरोजगार लोकांसाठी रोजगार उपलब्ध करून द्या आणि त्यांचे त्यांच्या कष्टाचा खाऊ दे त्यांना आयुष्यभर पुरून उरते तुम्ही चार दिवसाची खुर्ची गरम करण्यासाठी जनतेला गाजर दाखवू नका😂😂😂😂

    • @sujeetsaravade2892
      @sujeetsaravade2892 2 หลายเดือนก่อน

      Juna kayda private company sathi hota to lagu Kara ha nava kayda radd karava por permanent hotil

  • @rameshwardeo4605
    @rameshwardeo4605 2 หลายเดือนก่อน

    Sir Dhanyvaad😊

  • @edufirst2258
    @edufirst2258 2 หลายเดือนก่อน +3

    मला कसलाच आधार नाही कुनकुन येणारे उत्पन्न नाही मी६०वय आहे माझ्यासाठी काय योजना आहे

  • @sachindhobale2954
    @sachindhobale2954 2 หลายเดือนก่อน +1

    Piun boltay

  • @rohidassuradakarsuradakar7052
    @rohidassuradakarsuradakar7052 2 หลายเดือนก่อน

    लाडका भाऊ 10हजार लाडकी बहीण 1500 आई श्रवण बाळ1000 बाप निराधार 1000 लाडका भाचा 1500 लाडकी बाची 1500 काम करायचं काम नाही 18 ते 20 हजार महिना कमवा फ़क्त ब्यानार बांधा व मतदान करा शिक्षणाची अट नाही

  • @vilasnawale9888
    @vilasnawale9888 2 หลายเดือนก่อน +5

    Sushitsit yuwa milale pahije

  • @GopalChavan-xb2oi
    @GopalChavan-xb2oi 2 หลายเดือนก่อน

    कोणतीही योजना राबवा पण प्रति व्यक्ती तीन अपत्य असल्यास चोथ्या अपत्सास रेशनकार्ड मध्येसुद्धा नाव न घेणे . मतदानाचा व शिक्षणाचा हक्क नसणे

  • @shivajimane7436
    @shivajimane7436 2 หลายเดือนก่อน +1

    लाडका मंत्री योजना सुरू करा,